जरांगे फॅक्टरमुळे ‘कम्फर्ट झोन’मधून नेते बाहेर पडले का? Manoj Jarange Patil | Regional Diary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • Western Maharashtra Regional Diary | Manoj Jarange Patil | प. महाराष्ट्र रिजनल डायरी: उपोषण मराठवाड्यात.. सोडवायला फौज मात्र पश्चिम महाराष्ट्रातील… जरांगे फॅक्टरमुळे ‘कम्फर्ट झोन’ मधून नेते बाहेर पडले का? (Sachin Javalkote)
    #regionaldiarylokmat #lokmatregionaldiary #lokmatregionaldiaries
    #manojjarange #manojjarangepatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 71

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i 12 днів тому +62

    आम्ही कुणबी ओबीसी आमच्या मराठा बांधवांसोबत

    • @ShideshvarVetal
      @ShideshvarVetal 11 днів тому +4

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

    • @geetawagh5539
      @geetawagh5539 11 днів тому

      Khoob Chan Dada

    • @geetawagh5539
      @geetawagh5539 11 днів тому

      Nice 👍

  • @amargaikwad9155
    @amargaikwad9155 12 днів тому +26

    राज्यात मराठ्यांचा आवाज.आगदी योग्य विश्लेषण

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 12 днів тому +16

    एकच नेता मनोज जरांगे पाटील साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत कायम 👑♥️♥️💪💯💯🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 12 днів тому +31

    माढा आणि सोलापूर मध्ये मराठा मताचा इफेक्ट झाला

    • @ranjitfugare3965
      @ranjitfugare3965 11 днів тому +2

      ho bhava aagdi barobr

    • @user-hd7xs2yo3g
      @user-hd7xs2yo3g 11 днів тому +1

      मी सोशल मीडिया भाजप चा पदाधिकारी होतो. यावेळी नाही सांगितले. माढा
      फरक पडतोच. पडला

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 12 днів тому +35

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @Djkingisback
      @Djkingisback 11 днів тому

      बेरोजगार आहेस तू 😂

  • @bhagwalover3112
    @bhagwalover3112 12 днів тому +48

    मराठा खडा तो सरकार से बडा🚩🚩🚩💪💪💪

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 12 днів тому +26

    वो शेठ पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज नाही का तो मराठ्यांचा प्रश्न राहिला शेठ एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 12 днів тому +37

    धन्यवाद आपणं योग्य बोललात

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 12 днів тому +12

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 12 днів тому +6

    वास्तव आणि खरी परिस्थिती...मराठवाडा...पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्र जारंगे पाटील मराठा कुणबी एक आहे या मागणीसाठी लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे ..लोकांनी ते दाखवून दिले....पाटील हे खरंच अन्याय झालेल्या गरीब मराठा समाजाचे कैवारी आहेत..

  • @SantoshThombre-io8sm
    @SantoshThombre-io8sm 11 днів тому +4

    माझे समर्थन जरांगे पाटील यांना

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 12 днів тому +12

    अहमदनगर मध्ये पण इफेक्ट झाला

  • @yogeshjadhav1456
    @yogeshjadhav1456 11 днів тому +3

    कुठंही गेलात तरी मराठा समाज एकच आहे आणि आमचं निष्ठावान नेतृत्व एकच मनोज जरांगे पाटील💪🚩

  • @raju_markad
    @raju_markad 11 днів тому +3

    खोरोकर बरोबर विश्लेषण केलं सर तुम्ही

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 12 днів тому +26

    एक मराठा लाख मराठा

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 12 днів тому +14

    शंभूराज पुढील वेळी निवडुंग तरी येणार आहे का जरांगे सारख्या माणसासाठी तुम्हीच योग्य आहात देणं घेणं नाही

  • @PkCreations4U
    @PkCreations4U 12 днів тому +5

    Great विश्लेषण आणि अभ्यास साहेब ❤❤

  • @rameshlomate5023
    @rameshlomate5023 12 днів тому +28

    भाजपचा एकही आला नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 12 днів тому +7

    आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेत सव॔ मराठा नेते पाडायचे.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 12 днів тому +5

    छानच अभ्यासपूर्ण माहिती विश्लेषण

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 11 днів тому +3

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 12 днів тому +9

    पश्चिम महाराष्ट्र चे नेते फार हुशार आहे ते रणांगण नेहमी पश्चिम महाराष्ट्र बाहेर ठेवतात पेटला तर मराठवाडा जळेल आपण सेफ राहू
    या आंदोलनाचे खरे मातब्बर नेते कोकण पश्चिम महाराष्ट्र ववीधर्भातले प्रक्षोभक वक्तव्य करणारे छगन भुजबळ पडळकर ळ प्रकाश शेंडगे तायवाडे माने फक्त टि पी मुंडे मरावाडयातले जळाला मराठवाडा केसेस झाल्या मराठवाड्यातील तरुणावर आत्महत्या झाल्या मराठवाड्यात फायदा पुर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेचा नुकसान फक्त मराठवाड्याचे नेत्याच्या फौजा येतात व जातात
    आता कोन हाके पश्चिम महाराष्ट्र चा तो उपोषणाला बसणार म्हणतो मराठवाड्यात त्याला पश्चिम महाराष्ट्र ची भुमी रणांगण करण्यास काय हालकत आहे पन आपले घर सुरक्षित ठेवायचे जळालेतर दुसर्या चे ओबीसी मराठा तरुन आमने सामने येतील तर मराठवाडयाचे

    यांचे पोर सु रक्षित राहतील

  • @a.s.4774
    @a.s.4774 11 днів тому +1

    देव माणूस मनोज दादा❤❤❤❤❤

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 11 днів тому +1

    आई-वडिलांचा जन्म जन्माचं पुण्य,,, तेव्हा असा मुलगा जन्माला येतो,,, मनोज दादांन,, स्वतःच्या कुळ वंशाचा उद्धार केला,,, पण महाराष्ट्राचा तसेच मराठ्यांचा उद्धार केला,, न्याय, अन्याय यातील फरक सांगितला,,, आम्ही अन्याय करणार नाही,, पण केलेला अन्याय सहन करणार नाही,,, हे दाखवून दिलं पाटलांनी

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 12 днів тому +4

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @a.s.4774
    @a.s.4774 11 днів тому +3

    मराठा खडा तो सरकार से बडा❤❤

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 11 днів тому

    Heartly congratulations to you sir, for your realistic and influencive analysis on Maratha Reservation.❤.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 12 днів тому +3

    Western maharashtra mdhe pn manoj jarange patil factor jordar ahe😂😂😂

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 12 днів тому +4

    मराठा समाजातील बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक संडासच्या नळाचे पाणी पिवावे लागत आहे, मा मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलणार होते पण अजून बोललेच नाहीत, नवी मुंबईतील दत्तगुरु नगर सानपाडा मानखुर्द - बेलापूर रेल्वे प्रकल्पग्रस्त आपत्तीग्रस्त अन्यायग्रस्त संघटित महिला मंडळाने लोकशाही मार्गाने पुनर्वसनाचे सर्व आदेश मिळवून सुद्धा मुख्यमंत्री सरकारचे दुर्लक्ष, समाजातील अधिकारी भ्रष्टाचार करून समाजाला वेठीस धरले भ्रष्टाचार पैश्यासाठी खोटी माहिती देऊन मंत्री बळी पडतात याचे फोन रेकॉर्डिंग पुरावा उपलब्ध आहेत

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 11 днів тому

    योग्य माहिती दिली "धन्यवाद "🙏🙏

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 12 днів тому +2

    Jith maratha ahe tith jarange patil pattern chalnaar ❤

  • @Dr....123
    @Dr....123 11 днів тому +1

    Jarange patil is great leader 🚩🚩🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 12 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MotionMarathi
    @MotionMarathi 12 днів тому +1

    खूप छान विषलेशन केलत

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 12 днів тому +1

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 11 днів тому

    अगदी बरोबर बोललात दादा

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 11 днів тому +2

    एकनाथ शिंदे यांनी फडणवीस चे राजकारण संपवले आम्हाला आरक्षण मिळणार फडणवीस चा मोठा गेम करा एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 12 днів тому

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🚩

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 11 днів тому

    Yes

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 12 днів тому +5

    Ekmaratha koti maratha jarange patil

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 10 днів тому

    आधुनिक जातीयवादाचे जनक मनोज जरंगे🚩

  • @akashd2843
    @akashd2843 11 днів тому

    कोण कामाला नाही लागलं हो आता ती मजा नाही राहली 😜

  • @vishwajeetchalak6358
    @vishwajeetchalak6358 12 днів тому +3

    Marathwadhyat tond dakhwayla jaga pahije naa BJP la

  • @srmilamaujkar9983
    @srmilamaujkar9983 11 днів тому

    एक मराठा लाख कोटी मराठा

  • @vijaydeshmukh8
    @vijaydeshmukh8 12 днів тому +1

    For Example mundhe

  • @rahulkate5148
    @rahulkate5148 11 днів тому

    Nusata pathimba deun kahi upyog nahi,
    Certificate milale pahije obc che

  • @appamahabole953
    @appamahabole953 12 днів тому +1

    राणा दादा bjp ale hote

  • @VasantDanve
    @VasantDanve 11 днів тому

    वर सरकार भाजप खाली दया केळ आस होनार नाही का

  • @vijaydeshmukh8
    @vijaydeshmukh8 12 днів тому

    Dada ISI LEVEL STUDANT UBHE KRA MAHARASHATRA UBHE KARA

  • @ganeshhajgude1716
    @ganeshhajgude1716 11 днів тому

    राणा पाटील आहेत की

  • @arjunpurekar4277
    @arjunpurekar4277 11 днів тому

    aata as watte tyana ki tyana clean chit madala aani vidhan sabhe cha marg mokdazala, parntu dileli magni purn zali nahi tar puna marg khartad aahe kuni ghanerd ranksran karaych nahi.

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 10 днів тому

    Hyana maratha samajachi takad kalun chukaliy tyamule hi palapal chalu aahe

  • @Pkulkarni9054
    @Pkulkarni9054 12 днів тому +1

    Mala mazya marathwadyacha vait vatta, ithle nete, Paschim maharashtra cha netyavar dependant aahe. Sagle andolan, dange, uposhan, jal pol hi marathwadyatach hoti. Baaki Maharashtra Tamasha baghto amcha.

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 11 днів тому

    Loksankhya jast ahe mhanun sarkarvar dabav takat ahet ekda vidhan sabha hou dya mag kalel konihi vicharnar nahi uposhan kelyane arkshan milat nahi maratha samaj unnat ahe obc samaj maratha samajala seva purvto tya gor garib lokanche arkshan ghene yogya nahi

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar8114 12 днів тому +7

    एक मराठा लाख मराठा

  • @shreemule396
    @shreemule396 10 днів тому

    एक मराठा लाख मराठा