दही जर जास्त घातलं थोडं पातळ करुन तरी चालेल ना पाण्याऐवजी आम्ही लहानपणी खूप खायचो छान तुम्ही छान सांगितलं कसं करायचं ते हे पदार्थ हल्ली कुणाला माहिती नसतात असेच जुने पारंपारिक पदार्थ दाखवत राहा❤
Fodani ghalaych garjech aahe ka ajji? Mala tevad Kay athavan nahi khar majhi aaji fakt mix karyachi fodani ghalat hoti Kay nahi mala yech confusion aahe plz reply Kara
🌹👌उडदाचे डांगर करतांना घातले ताक ,डांगर झाले चमचमीत झकास❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏
लहानपणी आम्ही खात असु.
आता पुन्हा करून बघते
दही जर जास्त घातलं थोडं पातळ करुन तरी चालेल ना पाण्याऐवजी आम्ही लहानपणी खूप खायचो छान तुम्ही छान सांगितलं कसं करायचं ते हे पदार्थ हल्ली कुणाला माहिती नसतात असेच जुने पारंपारिक पदार्थ दाखवत राहा❤
फारच छान चव येते, छान
छान recepie! Please कुळथाचं पिठलं पण दाखवा
माझी आई फक्त डांगरच पीठ कांदा तिखट मीठ पाणी
अतिशय उत्तम पोषिक आपले पारंपारिक पदार्थ आहेत!!!
Apratim aani yummy recipe distiye definitely going to try 🎉
मला हे खुप आवडतं
Khoop swadishta recipe. Nakki Karun baghen
छान.
Fodani ghalaych garjech aahe ka ajji? Mala tevad Kay athavan nahi khar majhi aaji fakt mix karyachi fodani ghalat hoti Kay nahi mala yech confusion aahe plz reply Kara
Mastch recipe 😋😋
मस्त असत डांगर
khoopach chaan recipe. nakki try karen
Khup chhan
पारंपारिक फोडणी मिरची रेसीपी एकदा दाखवा
Follow my cooking channel “@jibhechechochale” for this recipe
आमची आई डाळ भिजत घालून ती वाटून मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कोथिंबीर घालून दही घालत असे नन्तर मिरचीची तुपाची फोडणी देऊन मीठ घालून मिक्स करायची.
👍👌
उडदाच्या कोणत्याही पदार्थाबरोबर दही किंवा ताक घेतल्यास फूड पॉयझनिंग होते तसेच त्वचारोग बळावतात
Wow ❤
Chan ahe recipee👌🏻👌🏻
आम्ही नेहमी करतो,लहानपणापासून खाण्याची सवय आहे.मेजवाणीच असते भाकरीसोबत खाणे mhnje
मावशी मस्तच ❤
Khup chan👌👌
उडदाची डाळ धुवून घ्यायची का?
छानच.
Khupch chan
खूपच छान
Mast.
Kaku limbach goad lunch recipe dhakav
मस्त
लहानपण आठवले.नेहमी व्हायचे घरी.
Chan
Aavadal
Nice😊
Nice 🎉
मस्तच काकू
आयुर्वेदात उरद दाल व दही एकत्र करणे शरीराला योग्य नाही असे सांगितले आहे
मी करते मधे मध्ये
Far chan
आजी तुम्ही कोणत्या गावचे आहे
Khup chhan
मस्त