उडीदाचं डांगर प्रीमिक्स | Udidacha Dangar Primix|इन्स्टंट उडीद चटणी, कोशिंबीर |Kanchan Bapat recipes
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- @KanchanBapatRecipes #dangerpremix #डांगरेसिपी #डांगरप्रिमिक्स #पापड #papadpremix #udidachepapad #dangerpremixkoshimbir #डांगरप्रिमिक्सकोशिंबीर #udidache _papad #tajeolepapad #koknidangerrecipe #डांगरकोशिंबीर #KanchanBapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #healthyfood #oldisgold #marathirecipe #summerrecipe #summerspecial #instant #instantpapad #instantpapadpremix #ताजे_ओले_पापड #कोकणीडांगरेसिपी #ब्राम्हणीरेसिपी #kobrarecipes #कांचन_बापट_रेसिपीज #कोब्रारेसिपीज
Ingredients
1 cup split black gram / udid dal / उडीद डाळ
3/4 tsp asafoetida /हिंग
1 tbsp red chilli powder / लाल तिखट
Salt /मीठ
1/4 tsp Alkaline salt /पापड खार
For koshimbir /कोशिंबीर
3-4 tbsp Curd /दही
1-2 tbsp finely chopped white onion /पांढरा कांदा
Coriander /कोथिंबीर
Salt /मीठ
Sugar /साखर
How to make danger, डांगर कसं करायचं, salad and papad instant premix , पापड करण्यासाठी पीठ रेसिपी, पापड करण्यासाठी इन्स्टंट प्रिमीक्स, papad instant premix recipe, पारंपरिक डांगर रेसीपी, कोकणी पद्धतीचं डांगर रेसिपी, कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipes, udadache papad recipe, उडीदाचे पापड रेसीपी, Kanchan bapat recipes, ब्राह्मणी रेसिपी, bramhani recipes,
उडीदाचं डांगर प्रीमिक्स
udidacha dangar Primix
इन्स्टंट उडीद चटणी,कोशिंबीर
Kanchan Bapat recipes
खुप छान आहे डांगर
Thanku !
तुमच्या साऱ्या पाककृती उत्तम.
आवाज ही सुरेल आहे, अगदी लहानपणी आकाशवाणी वरील ऐकलेल्या आवाजाचा भास होतो..
तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
Thanku so much !
आकाशवाणी वर बरच काम केलय मी.. लहानपणी खूप आवडायचं ते मला.. त्यामुळे माझ्यावर तसा प्रभाव असू शकतो 😊👍
सुरेख मस्त पाककृती!
चविष्ट नी पौष्टिक डांगर जेवणात लज्जत आणते.
आईच्या हातचं खावून वर्ष झाली..
आता तो योग पुन्हा येणे नाही!
पण तुम्ही दाखविलेल्या या पदार्थामुळे गोड गतस्मृती जाग्या झाल्या! गहिवरले...
धन्यवाद नी शुभेच्छा!
Thanku so much for such a lovely compliment 😍
इतकं छान वाटलं हे वाचून 😊🙏
खूपच उपयोगी. मागच्या व्हिडीओ नूसार अन्नपूर्णा. मंत्र किचनमधे घरी म्हणणे सूरू केले आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏👍
व्वा छानच.. Always welcome !
हा कोणता व्हिडीओ आहे ते share कराल का?
Mazya avdichi ahe hi resipe 👌👌
व्वा छानच 👍
खूप धन्यवाद ताई.
आईची ही receipe खूप वर्षापासून हवी होती.
व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍
करून बघा आणि मला सांगा आवडलं का ते
Mazi aavdti recipe ahe
व्वा छानच !
खुप छान, माझा आवडता पदार्थ, धन्यवाद
व्वा छानच..
Thanks n always welcome !
छान रेसीपी खूप दिवसात ही पहायची होती धन्यवाद कांचन
अरे व्वा छान.. Always welcome !
खूपच छान मला पण खूप आवडते
Thanku so much !
Yess.. Amhi fodni ghalun Polisobat khato.. Bharlya Mirchichi fodni
व्वा छानच.. Thanku
गोळ्याची आमटी दाखवावी pls😊
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोळ्याची आमटी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज.. लिंक पण देते मी
Dangar chhan Annapurna mantra kontya video madhe aahe send mi pl.
Mi akkhe kale udid vaprun Dangar premix Karte ,baki recipe same ,Tumhi pan nakki try kara khup chhan hote ,fakt colour Thodasa kalpat hoto pan test khup chhan hote 👌🏻👌🏻
Sure.. मी नक्की try करून बघेन कधी.. Thanku so much !
पौष्टिक, रुचकर आहे
हो बरोबर आहे 👍
Namaste tai ubjache pith kase karayche
दाखवेन रेसीपी लवकरच
Chan ahe receipe karun
व्वा छानच 👍
Khup chan
Thanku so much !
सुरेख!!
Thanku !
Mazya aajoli papad mirgund pohe .khup khane unere kund bailgadi maja kahi nyarich
व्वा छानच.. आजोळची गोष्टच वेगळी असते 😍👍
My fav
That's great 👍
Tai dangar receive khup sunder. Baghunach tondala pani sutale. Tai kachechya pan shape bowl pan atishay sunder. Kuthe kharedi kele?
Thanku so much 😊👍
काचेचं bowl मी अगदी छोट्या लोकल बाजारात घेतलय.. मला पण बघितल्यावर खुप आवडलं
Thank u tai.
Olya papadacha video kelat tar bare hoil....
Ok 👍
Bowl थोडा मोठा घेतला असता तर बरें
Hya powder madhe Pani ghalun lati telat budun Khanya madhe Maja kahi aurch
अगदी बरोबर आहे 👍😊
पापडखार कशासाठी घातले डांगर मध्ये ?
पापड फुलण्यासाठी पापड खार घातला आहे.. जर फक्त कोशिंबीर करण्यासाठी डांगर करणार असाल तर नाही घातला तरी चालेल असं सांगितलय मी व्हिडिओत..
मॅम फणसाच सांदण प्रिमिक्स कसे करायचे ते सांगा
आमच्याकडे फणस फारसा मिळत नाही.. मिळाला तर नक्की दाखवेन.. मलाही खुप आवडतं सांदण
डांगर मध्ये पापड खार का घालायचा ? आणि पापडाचे पिठ आपण गिरणीतून दळून आणतो
पापड हलके होण्यासाठी पापड खार घातला जातो.. फक्त कोशिंबीर करण्यासाठी नाही घातला तरी चालेल..
मोठ्या प्रमाणात पीठ पाहिजे असेल तर गिरणीतून आणते.. पण एखादी वाटी पीठ mixer वर करायला सोपं असतं.
@@KanchanBapatRecipes ok
nusta dahyat bhijvun, hing rai, suki lal mirchi ani kadpatta fodni deun pan masta lagta. Plz dangarache ole papad dakhwa ani papad khar ka te explain kara na.Vinanti.🙏
OK..
डांगराचे पापड दाखवेन कधी..
पापड हलके होण्यासाठी पापड खार घातला जातो.. फक्त कोशिंबीर करण्यासाठी नाही घातला तरी चालेल
धन्यवाद
Always welcome !
Thank you
Always welcome !
Pahin
दहीऐवजी ताक वापरले तर चालते का?
चांगली चव असेल तर चालेल ना.. No problem.
तोंडी लावायला काही तरी असले की दोन घास अधिक जातात 🙏
हो बरोबर आहे 🙏