#१

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2022
  • ‪@RupamsReceipe‬
    ingredients
    भरडा
    1 kg- मटकी डाळ
    १ cup- हरबरा डाळ
    २ tsp- जिरे
    २ tsp - धने
    डाळ भरडा माळण्यासाठी
    १/२ कप - लसूण
    १ tsp - बेडगी मिरची पावडर
    २ tsp- मीठ
    १/२ - २ tsp- लवंगी मिरची पावडर
    To order homemade masale kindly contact our team 9156648561 Team Rupam's Recipe
    Recipe-1 मटकीचे सांडगे 👇
    • #१ उन्हाळा स्पेशल मटकी...
    Recipe-2 नाचणीची कुरडई
    • # 2 पौष्टिक नाचणीची कु...
    Recipe-3 रवा कुरडई
    • # 3 पांढरीशुभ्र रव्याच...
    Recipe-4 पोहे पापड
    • #४ पोह्या पासून पळी पा...

КОМЕНТАРІ • 220

  • @pushpamohite5778
    @pushpamohite5778 Рік тому

    खूपच छान आहे तुमची पद्धत.

  • @poojabulbule9728
    @poojabulbule9728 3 місяці тому +1

    Tai tumhi satara chya ahat ka😊. Mi pan asech sandge banvte. Mi pan satara chi ahe

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 5 місяців тому

    खूपच छान पद्धत आहे आम्ही सुद्धा असेच बनवतो 👌👌

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 2 роки тому

    खूप छान.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 8 місяців тому +1

    ताई साडग्याचं
    भिजलेला पीठ चकलीसोर्यातून लांबलचक line टाकायची व सुरीने कट लावयचे म्हणजे छान लहान सांडगे पटकन तयार होतात

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Рік тому

    Mast recipe aahe

  • @saralapaigude1696
    @saralapaigude1696 6 місяців тому +2

    माझी आई सेम अशीच सांडगे बनवायची मी पण असेच बनवते ही खरी पारंपारिक पद्धत आहे

  • @swaminichikhalestd-6d994
    @swaminichikhalestd-6d994 Рік тому

    Khupch chan

  • @yuvrajvichare3513
    @yuvrajvichare3513 4 місяці тому

    खुपच छान आहे

  • @sunandakhade9087
    @sunandakhade9087 Рік тому

    खूप छान

  • @poojabulbule9728
    @poojabulbule9728 3 місяці тому

    Khup chan. 👌👌👌😊

  • @leenamorde7024
    @leenamorde7024 Рік тому

    Sadage phaar chaan,najuk ase zale aaahet.👌👌👌

  • @vanitapatil1758
    @vanitapatil1758 3 місяці тому

    सांडगे खुडण्याची पद्धत आणि स्पीड छान आहे...👍👍👌👌👌..भाजीची रेसिपी पण दाखवा

  • @shitalkasar2210
    @shitalkasar2210 2 роки тому +1

    Khup chhan old is gold recipe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +1

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar9445 Рік тому +1

    सांडगे करायची पद्धत छान वाटली सांडगे छान झालेत धन्यवाद ताई

  • @rekhamayekar8168
    @rekhamayekar8168 Рік тому +1

    छान वसोपी रेसीपी, भाजीची पध्दत पण दाखवा अप्रतिम रेसीपी सांडगे

  • @yogitachavan7439
    @yogitachavan7439 2 роки тому +1

    Khupch chaan... thankyou so much Sandgyan chi recipe dakhvlya baddal

  • @dipalimohite6746
    @dipalimohite6746 2 роки тому +1

    Khup chan zhale sandage

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому

    मस्त लागतात.👌👌😋😋

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @sayalijoshi7211
    @sayalijoshi7211 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी आहे ताई अगदी पारंपारिक😊🙏

  • @anitabhingarde7303
    @anitabhingarde7303 2 роки тому

    खुप छान आहे 👌👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @indiranighot2873
    @indiranighot2873 Рік тому +1

    खुपच छान

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 роки тому +1

    Khup mast

  • @parveennagarji.5384
    @parveennagarji.5384 2 роки тому

    Khup chan..

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +1

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @shubhangirekhi5473
    @shubhangirekhi5473 6 місяців тому +1

    Mast mast aahe

  • @ujwalakaranje3531
    @ujwalakaranje3531 2 роки тому

    Khupch sundar 👆👆😔

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार☺️🙏

  • @ruchikadhumal5001
    @ruchikadhumal5001 2 роки тому +1

    👍👍

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 роки тому +1

    Khup chan banawales sandage. Mala khup awadale. 5 pandav draupadi puja nice👍video mastch. Bolanyachi style chan.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद😊🙏

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 2 роки тому

    Khup chaan! Series khupach helpful ahe. Series suru kelyabaddal khup khup dhanyavad. Tumchya saglya receipes khup khup chan astat. Tumche karave tevde kautuk kamich ahe. Annapurnecha asach ashirvad tumchyavar ani tumchya kutumbiyanvar raho. 🙏🙏🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      इतक्या सुंदर कमेंट बद्दल व भर भरून कौतुका बद्दल आभार मानू तेवढे कमीच,आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @dhumalprakash4946
    @dhumalprakash4946 2 роки тому +1

    👌👌❤❤👌👌

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Рік тому +1

    छान... पारंपरिक पदार्थ यामुळे पुढील पिढीला समजतील.

  • @ashwinigholap4934
    @ashwinigholap4934 2 роки тому

    Tai tumachya recipe khup chan aastat 👌👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @chandajagtap-nn7zm
    @chandajagtap-nn7zm 3 місяці тому

    Thank you for your information tai

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 роки тому

    Tai tumach sandage 1cha no vaw very nice malahi sapot kara

  • @nandasabale5399
    @nandasabale5399 Рік тому

    Bhari

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 роки тому +1

    ताई खूप छान झाले सांडगे. 👌🏻👌🏻

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

  • @sandhyapawar1130
    @sandhyapawar1130 2 роки тому

    साधी सोपी रेसीपी 👌सांडगे पण छान बारिक तोडले तुम्ही ताई👏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @yogitanaik9557
    @yogitanaik9557 2 роки тому

    Khup chan recipe....Sandgyachi bhaaji baghayla nakkich avdel

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो, लवकरच संडग्याच्या भाजी चा व्हिडिओ आपल्या चॅनल वर येईल

    • @sindhukale1309
      @sindhukale1309 4 місяці тому

      Khup chan

  • @rameshlokhande1359
    @rameshlokhande1359 2 роки тому

    Must mi try Kel

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण ही रेसिपी ट्राय केली आणि वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार ☺️🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 2 роки тому

    Nice recipe chan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार☺️🙏

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 2 роки тому +1

    Nakki avdel sandgyachi bhaji vlog.you are all rounder hats off to you 👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +1

      हो, लवकरच संडग्याच्या भाजी चा व्हिडिओ आपल्या भेटीला येईल

  • @maheshwarinavale3689
    @maheshwarinavale3689 2 роки тому +1

    Nice recipe

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 Рік тому

    खूप छान. आमच्या कडे सुध्दा माझ्या लहानपणी पासून मी पहात आले अगदी अशाच पद्धतीने माझी आई आजी करत असे. आणि आताही मी आणि माझी आई सांडगे पापड करतो.

    • @ramchandragadekar3873
      @ramchandragadekar3873 3 місяці тому

      ❤❤❤❤❤😊😊❤😊❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ohmfischer2949
    @ohmfischer2949 2 роки тому +1

    खुप छान उन्हाळी वाळवणं च्या रेसिपी आहेत 👌👌👍सांडग्याची भाजी पण दाखवा

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      सांडग्याची रेसिपी आपल्या चॅनल अपलोड केलेली आहे .आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद.😊🙏

  • @DishaShingare
    @DishaShingare 3 місяці тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @kulbhushandharmarao8390
    @kulbhushandharmarao8390 2 роки тому

    Khup chhan vatli tai sandge mast

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @v.mishrasart43
    @v.mishrasart43 2 роки тому +2

    Nice👍👏😊

  • @solapurrecipe
    @solapurrecipe 2 роки тому +1

    Nice👌👌

  • @neonxfanclub5222
    @neonxfanclub5222 Рік тому +1

    👌

  • @vijayakulkarni4834
    @vijayakulkarni4834 2 роки тому

    👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @jayshreem7802
    @jayshreem7802 2 роки тому +2

    Hya srav dali bhijun karta yetat ka khup chan recipe sangta thanks

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      नाही आपण ह्या डाळी कच्चाच घ्यायचे आहेत आपण भाजी करताना हे सांडगे चांगले तळून घेतो त्यामुळे डाळी भाजून घ्यायची काही गरज लागत नाही. आपण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद😊

  • @rashmidusane7882
    @rashmidusane7882 2 роки тому

    Khanp chan aah 👌👌🙏🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @mangalatayade3494
    @mangalatayade3494 2 роки тому

    👌👌👌👌👍❣️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 2 роки тому

    Mast 👌 👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 2 роки тому

    खुप छान किती बारीक सांडगे केलेत माझी आई पण अगदी तुमच्या सारखीच बारीक सांडगे करते 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Рік тому

    Mast aamchya kade pan asech kartat

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +1

    खुप खुप छान.. ही सिरीज चालु केल्याने नविन पिढीला परंपरा समजतील.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +2

      माझा ही हाच उद्देश आहे की, नवीन पिढीला ह्या गोष्टी शिकायला मिळाव्यात

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 2 роки тому

    छान साधी सोपी पध्दतीने सांगितले. तसेच सांडगेची भाजी पण दाखवा ताई.धन्यवाद

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @vandanakolhapure4863
    @vandanakolhapure4863 2 роки тому +1

    Khoop chan. Bhajichi recipes dhakwa.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो, लवकरच संडग्याच्या भाजी चा व्हिडिओ आपल्या चॅनल वर येईल

  • @kavitapatil6625
    @kavitapatil6625 2 роки тому

    Mst ...Navin padhat shikavali👌

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 2 роки тому +1

    Mast

  • @pranitamuley6953
    @pranitamuley6953 3 місяці тому

    मिक्सर मध्ये भरड वाटून घेता येईल का

  • @seemapatil9084
    @seemapatil9084 2 роки тому

    मटकी सांडगे छान लागतात आमच्या कडे पण आम्ही करतो आणि हो मी हि पाच पाडव व दौपदी करते ती पध्दत च आहे मी हि ती follow करते

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @varsharecipe1564
    @varsharecipe1564 2 роки тому

    🥰🥰

  • @anuradhakapse5852
    @anuradhakapse5852 2 роки тому +8

    Nakki ,plse sandgyanchi bhaji pan dakhva, tumhi khoop chan explain karta.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो,लवकरच व्हिडिओ येईल.आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 2 роки тому

    Tai recipi egdam parfekt aahe khupach chhan .bhajihi dakhva tumchi girni chhan aahe.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj Рік тому

    आमच्यात पण असेच सांडगे करतात

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 роки тому

    Khup ch chan resipi ahe bhaji Kashi karaychi te pan sanga tai

  • @amrutawaikar8903
    @amrutawaikar8903 5 місяців тому +1

    Amhi pan asech banavato.❤

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 2 роки тому

    Khup chan.bhaji pan dakhva

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो, लवकरच संडग्याच्या भाजी चा व्हिडिओ आपल्या चॅनल वर येईल

  • @foodtoffey
    @foodtoffey 2 роки тому

    Love from Lahore #lahore_cuisine #lahorecuisine

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @ranjanapadwal3462
    @ranjanapadwal3462 2 роки тому

    ताई नमस्कार
    सोप्या पध्दतीने सांडगे कसे बनवायचे ते सांगितले खुप छान.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार☺️🙏

  • @latamore6907
    @latamore6907 2 роки тому

    मी पण असे सांडगे बनवले आहेत

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @jayshreejogle1713
    @jayshreejogle1713 2 роки тому

    Tai valvan bhagaychech aahe ,suruvat pan chhan , pan mala malvani chikan rassa pahije 50likansati,

  • @yoginibhagat9056
    @yoginibhagat9056 4 місяці тому

    Nice...ase machin kuthe milel , price kay asate?

  • @sangitamaskar6937
    @sangitamaskar6937 2 роки тому

    ताई गिरणी कुठे घेतली अन किती ला घेतली खूप छान आहे पत्ता मिळेल का

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 5 місяців тому

    Madam matakichi dal ghari kase banvayache

  • @artijaywant1874
    @artijaywant1874 2 роки тому +1

    Khup chhan! sandgyanchi bhaji pan dhakhval tai

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो, लवकरच संडग्याच्या भाजी चा व्हिडिओ आपल्या चॅनल वर येईल

    • @artijaywant1874
      @artijaywant1874 2 роки тому

      @@RupamsReceipe Thank you so much Tai

  • @shubhangisawant4298
    @shubhangisawant4298 Рік тому

    Girni Chan aahe kothe milel.

  • @bhartisonwane8001
    @bhartisonwane8001 2 роки тому +1

    खूप छान..... ताई जर डाळी आधी भिजवून नंतर सांडगे करता येईल का

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो अशा पद्धतीने पण साडगे करता येतील पण जी मेथड दाखवले आहे ती अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीने बनवले सांडगे जास्त चवदार होतात आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @padmahande2393
    @padmahande2393 3 місяці тому

    गिरणी कोणत्या कंपनीची आहे

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 роки тому +1

    खूप खूप छान आहे मधी काय आहे ते लंबु अन् गोल का केलं

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +1

      आमचा इथे त्याला पाच पांडव आणि द्रावपदी बोलतात ,तर उन्हाळी वाळवणं ची सुरुवात आमच्या इथे सांडगे करून होते व सांडगे करताना पहिला पाच पांडव व द्रौपदी करून त्याची पूजा करतात

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 2 роки тому

      @@RupamsReceipe होय इथे असं करत नाहीत तुमचं बघुन मीपण करून बघते पाचपांडव

  • @LataAuti-qk8wp
    @LataAuti-qk8wp Місяць тому

    चक्की कुठे मिळते चक्की नाव आहे का

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 2 роки тому

    Waw..n hi girani khup avdali kuthe bhetel

  • @waxywonders9885
    @waxywonders9885 2 роки тому +1

    एक सविस्तर विडिओ तुमच्या गिरणी वर पण बनवा. 🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हो, सविस्तर व्हिडिओ गिरणी वर पण करेल

  • @user-yl3lk6pg9r
    @user-yl3lk6pg9r Рік тому

    गहूं वालाची डाळ होते का गिरणीत

  • @aratikulkarni1462
    @aratikulkarni1462 Рік тому +1

    गिरणी छान आहे. कुठे मिळेल?

  • @savitadeshmukh4632
    @savitadeshmukh4632 2 роки тому

    Machine ashi miltey ka

  • @anilmemane9506
    @anilmemane9506 Рік тому +1

    Sandagyachi bhaji pn dakhava na

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपली गावरान सिरीस सुरू आहे त्यामध्ये मी नक्की सांडग्याची भाजी करेन आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 Рік тому

    Asech sadge sunder lagtat khrab hot Nahit

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Рік тому +1

    pach pandav aani droupadi khupch chan parampara japli aahe tumhi swagat aahe

  • @ashalata2539
    @ashalata2539 Рік тому

    Chakki चे नाव सांगता का मॅडम.सुटसुटीत आहे

  • @jayshreejogle1713
    @jayshreejogle1713 2 роки тому

    Pls dakhaval ka , gharguti karykram aahe, pls Tai malvani masala n use karta dakhaval ka , gharich garam masala aaytya veles tayar karti tasa.

  • @maheshwarinavale3689
    @maheshwarinavale3689 2 роки тому +1

    Giranichi kimmt kay aahe madam

  • @user-yl3lk6pg9r
    @user-yl3lk6pg9r Рік тому

    गव्हाच् पिठ पोळी साठी

  • @sunanadathorat6804
    @sunanadathorat6804 2 роки тому

    Mastch tai tumche gav konte

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      माझे गाव भोर,आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

  • @madhurasawant4586
    @madhurasawant4586 2 роки тому +1

    Yes recipe please

  • @ashwinikhirawale9457
    @ashwinikhirawale9457 2 роки тому +1

    Plate la oil lavayche ka

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      प्लेटला तेल लावायची गरज नाही सांडगे सुकल्यानंतर आपोआप निघतात😊🙏

  • @kiranhatekar1954
    @kiranhatekar1954 2 роки тому

    Tai mi tumcya saglya vidio pahilya tyatli saglya tumi khup sopya pdatine dakvlya aahet mi veg pulav bnavla saglyana aavdla 🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому +1

      इतक्या सुंदर कमेंट बद्दल व भर भरून कौतुका बद्दल आभार मानू तेवढे कमीच,आपण मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आनंद झाला.🙏😀

    • @kiranhatekar1954
      @kiranhatekar1954 2 роки тому

      Tumi khup canglaya prakare sangata jala khup aavgad vata to pn tumcya vido bagun sahaj siken aani mi pn difin banavte kahi margadarshan kara

  • @vandanajoseph4177
    @vandanajoseph4177 2 роки тому

    Matki che praman kilo sangitle aahe tar daaliche praman vaatine kaa? Kiti gram dal aahe kasa kalnaar?

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  2 роки тому

      हरभरा डाळीचे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालेल फक्त सांडगे मिळून येण्या साठी आपण हरभरा डाळ घालतो, 100ग्राम डाळ घाला 1 किलो मटकी डाळ असेल तर.