#४
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- To order homemade masale kindly contact our team 9156648561 Team Rupam's Recipe
@Rupam's Recipe Rupali Dhumal
Recipe-1 मटकीचे सांडगे 👇
• #१ उन्हाळा स्पेशल मटकी...
Recipe-2 नाचणीची कुरडई
• # 2 पौष्टिक नाचणीची कु...
Recipe-3 रवा कुरडई
• # 3 पांढरीशुभ्र रव्याच...
Recipe-4 पोहे पापड
• #४ पोह्या पासून पळी पा...
@RupamsReceipe
१kg पापड साहित्य
1kg :- पोहे
६ liter - पाणी
२ tsp:- जिरे पूड
२ tsp- जाडसर वाटलेली मिरची
२ tsp - अल लसूण पेस्ट
६ tsp - मीठ
२ tsp - काळे मीठ
१ tsp - पापड खार
Chaan banvle mi ekda kele hote pohyache papd khup chaan zaale aani phultat pn mst chavila pn chaan lagte😊
खूप छान लागतात पोह्याचे पापड तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Very easy method, thanks for sharing
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏
खूप छान रेसिपी आहे.हे पदार्थ तुम्ही ऑर्डर घेऊन विकता का ?
उन्हाळी वाळवण फक्त आम्ही पुण्यामध्ये देतो कारण बाहेर पाठवायचं म्हटलं तर तुटण्याची शक्यता असते आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
Kapadavarti papad valalya nantar nigtat ka.plastic paper compulsary lagto?
Khupch chan mast
थँक्स😊🙏
Khup Khup chan aahe easy pn aahe
Definitely l will try
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Khup khup chan 👌👌👌
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
1 kg मध्ये एवढे सारे पापड होतात बापरे,हा पापड चा बिझिनेस पण करू शकतो आम्ही घरी बसल्या. थॅन्क्स ताई तुम्ही छान आयडिया दिली
खूपच छान आहे
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
दोन किलो कैरी चे लोणचे रेसिपी पाठवा ना
1 किलो कैरी चे पण प्रमाण description box मध्ये दिले आहे
Khup chhan recipe aahe
खूपच छान.
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Mast, chan.
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
खूपच छान बनवले
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
खूपचं छान सोप्या पधदतीने बनवलेले पोहा पापड 👌
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
Namaskar Tai
Khupch chan recipe
Kiti sopya padhatine aani chhan dakhavile 🙏👌🌹
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
मस्तच आहे. 👌👌👍👍👏👏🙏🙌
खुपच छान पापड
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Khup chan 👌👌👌👌🤩
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
वा खूपच कुरमकुर्रर्रम👌
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
खूप छान रेसिपी असतात ताई तुमचे...अप्रतिम... ताई तुम्ही कुठे राहतात...
मी पुण्यात राहते,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Chan masta👌👌😋😋😋
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Mast
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
nice
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Khup chaan tai baghun tondala pani sutale,pan mumbai la banvata yet nahit gavi gelyaver nakki banven, thank you so much recipe sathi,
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Very very nice tai 👌👌👌👌👌
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
Hi how are you. Recipe is very nice . please tell how much quantity of papad is done please tell for business purposes how should we sell. Please tell. Thank you
Hello , I am doing great 😃, how are you? This poha papad are light in weight so one should share on per piece quantity (100 papad for 400rs)
Sabudana batata chakli dakhava
Ho nakkich he pn recipe dakhvel
Kurdaya papad sandige tumhi sell karayla banawlay kaku ka gharchyan sathi.
Gharich banavle ahet,आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
छान. यात १ चमचा साखर चालली असती काय? 👌👌👌👍 तसेच या आधीच्या ३ रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर उशिरा येणाऱ्याला त्या बघणे सोयीचे होईल असे वाटते.
हे पापड तिखटच छान लागतात त्यामुळे साखर नाही चालणार.आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
खूप छान आहे 👌👌🔥 मी नक्कीच करू न पाहिन
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Sabudana papad pn dakva Tai..aajche papad pn khup chan dakvlat sopi krun so me nakki krun bagnare ani kashe zale te hi tumhala sangen asech navin recipe Shere krt chala thank you...🙏
Ho nakkich shabudana papad pn share karen
@@RupamsReceipe 😊
Nice👌👌👍👍 ताई तुमच्या रेसिपी सर्व छान असतात तुम्ही सर्व सोप्या पद्धतीत समजून सांगता कधी कमी प्रमाणात पापड आणि कुरडया बनवायचे असेल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत जा
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Nagli papad🙏
Ho nagli papad pn share karen lavkarch
You seem to be expert in everything as far as food is concerned.