ज्योती ताई बोलून मन मोकळे करत जावा नशिबासमोर काय कुणाचे नाही चालत तुमची जोडी खूप सुंदर होती आज तुम्ही किती महान काम करत आहात ताई जन्मदिलेल्या लेकरांना स्वतःचे आईवडील नको झालेत आज पण तुम्हीकुठल्या कुठल्या आई बाबांना आणून जीव लावलाय खरंच मीपण तुमचे वीडिओ पाहते दोन मुले तुम्हाला काही कमी करणार नाहीत तुम्हीच त्यांचे वडिलपण आणि आईपण ज्योतीताई आणि तुम्हाला बघुन आम्ही आमचे दुःख वसरून जगायला शिकतोय सगळे आजीआजोबा खूप चांगले आहेत ताई आता नव्याने आलेल्या आजींचे देखील ऐकताना खूप वाईट वाटले नाकाताई काय काळजीकरू
तुझ माझ नात नाही. तुझे बोल ऐकूण नकळत डोळे भरून येतात. तुझ्याघरापेक्षा तुझ हृदय विशाल आहे.मोठ प्रेमळ कुटुंब आहे तुझे आपुलकी माणुसकीचे दर्शन झाले. देव तुला हिंमत बळ देवो.🙏🙏
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते आजचा व्हिडिओ बघून डोळे भरून आले तुम्ही खूप चांगलं कार्य करता आहात तुम्हाला गणी आणि सोन्या सारखी मुलं मिळाली आहेत खूप आधार आहे तुम्हाला त्यांचा तुमच्या कार्याला सलाम गुणी मुल मिळाली चुकून गणी लिहिलं गेलं शेवटी लक्षात आलं क्षमस्व
ताई रडु नका भाऊनां मी प्रत्यक्ष पाहिले नाही मी तुमचे सर्व व्हिडिओ पहिले व आता सुध्दा व्हिडिओ पहाते ताई तुझ आई बाबानां साभांळण्याच काम खुप महान आहे बाळा तुझी मुल व ताई तुझ्या पाठीशी भाऊ देवा सारखे सतत उभे आहेत ते तुझ्या सोबत आहेत ताई रडू नको बाळा तुझ्या दोन्ही मुलांच खुप खुप छान होणार आहे हेच आजीचा आशिर्वाद❤❤❤
जोती ताई जे सत्य आहे ते आपल्या ला मानुन घेवा लागत 😭😭😭😭 जो व्यक्ती आपल्या खुप जिवाच असतो तो गेला तरी आपल्या अस वाटत ते आहे कुठ तरी ते आहेत आपल्या पन ते दिसत। नाही 😭😭जोती ताई तु रडु नको तुझ्या वर खुप जबाबदारी आहे त दोन मूल आणि ते आजी आजोबा 😭😭😭🙏🙏🙏
प्रसंगी खंबीर राहावे लागते.. आपल्या सर्वांच्या वाट्याला नेहमी दूख असते हे आपणास माहीत आहे परंतु काळाच्या पडद्याआड गेल्याला माणसाला परत आणता येत नाही परंतु आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहुन वाटचाल करीत राहिले पाहिजे.. हीच खरी श्रद्धांजली ठरेल.. माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏🏻💐
ताई तुमचं दुःख मी समजू शकते,कारण मी पण यातून गेली आहे.माझा लहान मुलगा जाऊन सहा वर्ष झाले गणपती विसर्जन झाले आणि चौतभरणीच्या दिवशी तो गेला आजारी होता चार वर्ष पण आत्ताही तो आमच्या सोबत आहे अस वाटत त्याच्या गोड आठवणी आहेत.त्याच्यासोबत जगायचं,मरण सोप नाही म्हणून😢
ताई आजी लोकांना कशाला पायां पडून द्यायचं हो दादांच्या आत्म्याला पापात नका घालू सगळीच आजी लोक दादा पेक्ष्या मोठे आहेत ना ताई आता रडु नका कुंभार मावशी किती हुशार आहे किती धीर देते ह्या आम्माला तर कळतं पण नाही आपलीं भाषा तरी पण रडायला येते तिला😢😢😢😢😢😢😢😢 ताई तुम्ही रडल्या तर सगळ्यांनाच रडायला येते तुम्ही रडु नका 😢😢😢😢😢😢😢🙏🏻🙏🏻 भावपूर्ण आदरांजली
मला पण तुमच्या भवनातून उसळलेले रडू रडवले ताई मी पुरुष असुन पण एक मेकात जीव गुंतला असतो आणि मनातून एक मेकसं हृदय गुंनतले असते खर प्रेम शेवट पर्यंत साथ भेटत नाही फक्त आठवणी कायम स्वरुपी राहतात. आपण तर जिवंत फिरणारे पुतळे आहेत 😢😢 धीर धरा शेवटी या गोष्टींना पर्याय नाही
तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं दुःख समजून घेता आणि घ्यायला च पाहिजे. कुणावर वेळ सांगून येतं नाही. तुम्हाला दादा नसल्यामुळे रडू येतं पण काही लोकांना असूनही नसल्यासारखे असतात. काही लोक जिवंत पणी च बायकांना खुप रडवतात.
नका रडु ओ ताई खूप छान जोडी होती ओ पण काय करणार नियतीपुढे कुणाचेही नाही चालत ओ माझं पण तुमच्यासारखेच झाले आहे ओ ताई पण कुणाला सांगायचे ताई तुमची तर मुलं खूप मोठी आहेत पण माझी खूप लहान आहे एक मुलगा आणि मुलगी आहे मला पण काय करणार त्यांच्यासाठी जगायचं लागणार बरोबर आहे ना ताई आणि तुम्ही जे काम करता ना ते खरंच खूप ग्रेट आहे ताई त्यांचाच खूप दुवा लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना 😢😢 ताई तुमच्याशी खूप बोलावं वाटतं पण काय करणार नाही बोलत ताई मी असो देवाच्या कृपेने सर्व काही चांगले होईल
Jyotiji don't cry you are very brave woman and strong your son is also very strong and very strong he will care for you life time and very good and nice boy
ताई सांभाळा स्वतःला , सत्य सवकरा ताई,तुम्ही स्वतः ची काळजी घ्या,मुलांना फार त्रास होत असेल बिचारे तुम्हाला त्रास होऊ नहीम्हणून सावरतात सवतःला तांच्याचसाठी सवरा,मुलांना आशीर्वाद आपसूकच मिळतो आहे,काळजी घ्या प्लीज, देवावर विश्वास ठेवा ,देवाचे नियोजन नम्रपणे (मान्य)करा धीर येईल😭😭❤❤
ताई रडू नको स ग तुझ काम खूप मोठ आहे खूप खूप आशिर्वाद मिळतील तुला माझ्या बहिणीला पण असेच दिवस दाखवले ग देवाने खचू नकोस तुझ्या मुळे खूप जनीना जगायची ऊभारी मिळते ग मला पण खूपच रडू आल ग शांत हो बेटा 😢😢
ताई भिंतीवर डोकं आपटून आपला माणूस जरी सापडला असता तर सगळ्या बायकांनी असंच केलं असतं पण तुम्ही एवढे सगळे लोकांना जीवदान देता येत दयामया लावता येत तुम्ही त्यांची आई म्हणून राहता येत तुम्ही एवढ्या समजदार आहेत ताई तुमच्या समजूतदारपणाला आम्हाला खूप अभिमान वाटतो पाठचं सोडायचं आणि पुढचं धरायचं त्यांना बघून खूप मोठे मन करून राहा ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती कळकळीची विनंती ताई तुम्ही रडू नका मला पण वाईट वाटतं आज हरतालिका त्याचा दिवस आहे म्हणून तुम्हाला त्यांची खूप आठवण येणारच श्री स्वामी समर्थ महाराज
Joti ताई माझ्या कधी वाचनात आले नाही की डोंगराला सुद्धा दुःख होते पण पुणे जिल्ह्यातील ते डोंगराला खरोखर ऊन. वारा. पाऊस अनेक काही झेलले असते. आणि ते सुद्धा शेवटी खाली येतात तसेच आज मला वाटले दुःख करू नको मुलांना तूच आहेस.
ज्योती ताई रडु नकोस ग माझ्या आईची पण हीच अवस्था आहे माझा भाऊ खूप मरतोग माझ्या आईला प्लीज तीला घेऊन येशील का तुझ्याकडे मला काय करू ते सुचेना 😭😭😭सांग ना मला तूझ्या त मला श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात सर्व आजी आजोबा निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना तारक मंत्र म्हणुन घेत जा रोज सकाळी
मुलाच्या समोर रडताना तास पण दुखी करता ताई आठवणी येतात एकदा गेलल परत येत नाही, जे झाले ते झाले तुम्ही शांत रहा, रडु नको, आजी आजोबा, आहे मुल आहे, पुठे चालावे ज्योति पाटील नागपुर🙏🙏
दिदी माझे पण मिस्टर गेले कि बारा वर्षे झाली आहे मी अजुन खुप लहान होते मी रागाने मी कसलीच पुजा बिजा करत नाही ना मी अजुन न विसरले नाही काय सांगु एक दिवस जात नाही माझा आठवण काढल्याशिवाय माझा तर एकच मुलगा आहे तो अजुन शिकतो आहे रोज आठवण हि येणारच आपल्याला आले दिवस घालवत जायच तुला तर आधार खुप आहे कारण तुझ्या कडे आजी आजोबा आहेत मुलांच्या कडे बघून रायच विलाज नाही त्याला ❤❤❤❤🎉🎉
ताई आजी लोकांना कशाला पायां पडून द्यायचं हो दादांच्या आत्म्याला पापात नका घालू सगळीच आजी लोक दादा पेक्ष्या मोठे आहेत ना ताई आता रडु नका कुंभार मावशी किती हुशार आहे किती धीर देते ह्या आम्माला तर कळतं पण नाही आपलीं भाषा तरी पण रडायला येते तिला😢😢😢😢😢😢😢😢 ताई तुम्ही रडल्या तर सगळ्यांनाच रडायला येते तुम्ही रडु नका 😢😢😢😢😢😢😢
ज्योती तु खूप स्टा्ग आहे बेटा स्वःता च दुःख विसरून सगळ्या आजी आजोबांना आधार देतेस शब्दच अपुरे पडत आहे बेटा. आता आपल्याला मुलांना घडवायचे आहे . नव्याने सुरुवात केली आहे ती पुढे नसावी लागेल आणि ते तु करणार आहे बेटा. दादांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏😭😭😭
ताई तुम्ही रडू नका तुम्ही जर असे रडला तर आजोबा आजी पण रडतात मला पण खूप वाईट वाटले तुमचा हा व्हिडिओ पाहून तुमचाच आधार आहे सर्वांना तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही रडला तर मुलांना पण वाईट वाटेल तुम्ही सर्वजण आनंदी राहा तुमच्या मुलांना तुमचाच आधार आहे तुम्हाला असे रडलेले पाहून माझे पण मन भरून आले आणि मला पण रडायला आले😭😭😭😭
Joti tai khup Chan hoti tumchya doghan chi Jodi kalji Karu naka sagl Chan hoil tumhi saglyana ch kiti mana pasn karta devacha ashirvad aahe tumchya var mi nagpur hun jayshri Ghanote bolte aahe mi nehmi tumche video pahate ashramat Rakesh Gela vait vatal saglyana chi kalji gheta tumhi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई वाईट वाटून घेऊ नका आज तुमची माझी अवस्था एकच आहे फरक एवढाच आहे मला मुलीच आहेत तीन मधली जवळ मी असते वर्ष होईल देव आहे बरोबर काळजी घ्या दोन्ही मुलांना आशिर्वाद
ताई मी तुमचं दुःख समजू शकते कारण मी पण यातून गेलेली आहे.माझा लहान मुलगा आम्हाला सोडून गेला सहा वर्षांपूर्वी आजारी होता.चार वर्ष बेडवर होता😢 तो गेला तेव्हा नुकतेच गणपती विसर्जन होऊन , पितृपाठ चालू झाला होता चौतभरणी दिवशी तो गेला.पण त्याच्या गोड आठवणी ठेऊन गेलाय. आता काय मरण येत नाही म्हणून जगायचं तस जगत आहे.स्वतःला सांभाळा.तुम्ही तर अनाथांची माय आहेत काय बोलू😢
ताई तू रडू नकोस तू खूप धाडसी आहेस एवढं दुःख असून सुद्धा तू आजी आजोबा यांची सेवा किती मनापासून करते खरंच मला तुला बघून प्रेरणा मिळते पण तू आज रडले तर मी पण माझ्या भूतकाळात गेले मी पण 15वर्षाची असताना माझे मिस्टर सोडून गेले तू बोललीस ना एक क्षणही आठवण आली नाही असे झाले नाही हेच शब्द मनाला लागले
रडू नका ताई तुंम्ही खूप खडतर प्रवास केलात आणि हा पवित्र मार्ग शोधालात पण परमेश्वर कधी चांगल्या चे कधी चांगले बघत नाही ना परीक्षा वर परीक्षा घेत असतो तुमच्या कडे लोक कशी येतात बघा मुल असूनही त्यांना हे दिवस बघायला मिळतात तुंम्हाला मुलांच्या जिवनात खूप सुखी जीवन जगायला मिळेल काही घाबरू नका
ज्योती ताई बोलून मन मोकळे करत जावा नशिबासमोर काय कुणाचे नाही चालत तुमची जोडी खूप सुंदर होती आज तुम्ही किती महान काम करत आहात ताई जन्मदिलेल्या लेकरांना स्वतःचे आईवडील नको झालेत आज पण तुम्हीकुठल्या कुठल्या आई बाबांना आणून जीव लावलाय खरंच मीपण तुमचे वीडिओ पाहते दोन मुले तुम्हाला काही कमी करणार नाहीत तुम्हीच त्यांचे वडिलपण आणि आईपण ज्योतीताई आणि तुम्हाला बघुन आम्ही आमचे दुःख वसरून जगायला शिकतोय सगळे आजीआजोबा खूप चांगले आहेत ताई आता नव्याने आलेल्या आजींचे देखील ऐकताना खूप वाईट वाटले नाकाताई काय काळजीकरू
ज्योतीताई सगळं वातावरण बघून आपोआपच डोळ्यात पाणी आलं
तुझ माझ नात नाही. तुझे बोल ऐकूण नकळत डोळे भरून येतात.
तुझ्याघरापेक्षा तुझ हृदय विशाल आहे.मोठ प्रेमळ कुटुंब आहे तुझे
आपुलकी माणुसकीचे दर्शन झाले.
देव तुला हिंमत बळ देवो.🙏🙏
ताई रडू नका श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या मुलाबाळांना सांभाळायला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
माई तुमची मुलं ही छान आहे ते शांत आहे ते मला फार आवडतात
विडीओ बघून खूप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले तुमच्या कार्याला सलाम केला पाहिजे नवरा नसताना आश्रम चालवता
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते आजचा व्हिडिओ बघून डोळे भरून आले तुम्ही खूप चांगलं कार्य करता आहात तुम्हाला गणी आणि सोन्या सारखी मुलं मिळाली आहेत खूप आधार आहे तुम्हाला त्यांचा तुमच्या कार्याला सलाम गुणी मुल मिळाली चुकून गणी लिहिलं गेलं शेवटी लक्षात आलं क्षमस्व
ज्योतीताई हे दुःख विसरण्यासारखे नाही तू मुलांसमोर रडत जाऊ नको आम्हाला पण वाईट वाटले❤❤
माई शांत रहा जे होनार ते चुकत. नाही सर्व ना जाण्याचे आहे तुम्ही हातुन ही सेवा आहे ती काय कमी आहे का
😢😢😢😢, सर्व सुरळीत होईल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी आहेत तुमच्या बरोबर,ताई रडू नका
खरंच डोळ्यात पाणी आलं ताई आलेली वेळ स्वीकारायाची शक्ती आहे तुमच्यात
ताई रडू नका देव तुम्हाला शक्ती देवो स्वःताचे दुःख लपवून इतरांचे दुःख समाजावून घेता सलाम तुमच्या कार्याला
ज्योती ताई आपल्या कार्याला,, कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
Ganesh Chaturthichya sarvana shubheccha.❤
Tai Radu Nakos Swami Samarth Aahet Pathishi Aahet❤❤❤❤❤❤
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा रडू नका तुमच्या मुलांना तुम्ही पाहिजेत मनाचे श्लोक वाचा मन शांत होईल
ताई रडु नका भाऊनां मी प्रत्यक्ष पाहिले नाही मी तुमचे सर्व व्हिडिओ पहिले व आता सुध्दा व्हिडिओ पहाते ताई तुझ आई बाबानां साभांळण्याच काम खुप महान आहे बाळा तुझी मुल व ताई तुझ्या पाठीशी भाऊ देवा सारखे सतत उभे आहेत ते तुझ्या सोबत आहेत ताई रडू नको बाळा तुझ्या दोन्ही मुलांच खुप खुप छान होणार आहे हेच आजीचा आशिर्वाद❤❤❤
जोती ताई जे सत्य आहे ते आपल्या ला मानुन घेवा लागत 😭😭😭😭 जो व्यक्ती आपल्या खुप जिवाच असतो तो गेला तरी आपल्या अस वाटत ते आहे कुठ तरी ते आहेत आपल्या पन ते दिसत। नाही 😭😭जोती ताई तु रडु नको तुझ्या वर खुप जबाबदारी आहे त दोन मूल आणि ते आजी आजोबा 😭😭😭🙏🙏🙏
Please,. Don't, cry, tai
प्रसंगी खंबीर राहावे लागते.. आपल्या सर्वांच्या वाट्याला नेहमी दूख असते हे आपणास माहीत आहे परंतु काळाच्या पडद्याआड गेल्याला माणसाला परत आणता येत नाही परंतु आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहुन वाटचाल करीत राहिले पाहिजे.. हीच खरी श्रद्धांजली ठरेल.. माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏🏻💐
ज्योती ता ई नका रडू, सोन्या सारखे दोन मुल आहेत
कुभार मावशी बोलते ते अगदी खर आहे आपले मुल आपण नच बाकी कोणी नाही कोणाचे
ताई तु रडू नकोस हींमत धर तुझ्यामध्ये खूप पावर आहे खचु नकोस तुझ्या पाठीशी देव आहे सगळे चांगलेच होणार आहे 🎉
मृत आत्म्याला शांती देवो ,हिच ईश्वरचरणी प्रार्थना .
पतिचे कार्य तू मायेने करते आहेस.या आजी, आजोबांना तुझा आधार ,हिच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल.
Tai radu nka.tumcya dusrya.mulala dakhva rohanla pahate aahe bar dadala tu dakhviles. Tujya karyas slam❤🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
ताई रडु नका.मुलांनमध्येच त्यांचं जगणं जीवन पहा मुलांन सारखा चेहरा आहे.रडु नका ताई.
ताई तुमचं दुःख मी समजू शकते,कारण मी पण यातून गेली आहे.माझा लहान मुलगा जाऊन सहा वर्ष झाले गणपती विसर्जन झाले आणि चौतभरणीच्या दिवशी तो गेला आजारी होता चार वर्ष पण आत्ताही तो आमच्या सोबत आहे अस वाटत त्याच्या गोड आठवणी आहेत.त्याच्यासोबत जगायचं,मरण सोप नाही म्हणून😢
ताई रडू नका 😢😢मला पन रडू आले तुम्ही किती पुन्न्याच काम करता
ताई आजी लोकांना कशाला पायां पडून द्यायचं हो दादांच्या आत्म्याला पापात नका घालू सगळीच आजी लोक दादा पेक्ष्या मोठे आहेत ना ताई आता रडु नका कुंभार मावशी किती हुशार आहे किती धीर देते ह्या आम्माला तर कळतं पण नाही आपलीं भाषा तरी पण रडायला येते तिला😢😢😢😢😢😢😢😢 ताई तुम्ही रडल्या तर सगळ्यांनाच रडायला येते तुम्ही रडु नका 😢😢😢😢😢😢😢🙏🏻🙏🏻 भावपूर्ण आदरांजली
मला पण तुमच्या भवनातून उसळलेले रडू रडवले ताई मी पुरुष असुन पण एक मेकात जीव गुंतला असतो आणि मनातून एक मेकसं हृदय गुंनतले असते खर प्रेम शेवट पर्यंत साथ भेटत नाही फक्त आठवणी कायम स्वरुपी राहतात. आपण तर जिवंत फिरणारे पुतळे आहेत 😢😢 धीर धरा शेवटी या गोष्टींना पर्याय नाही
तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं दुःख समजून घेता आणि घ्यायला च पाहिजे. कुणावर वेळ सांगून येतं नाही. तुम्हाला दादा नसल्यामुळे रडू येतं पण काही लोकांना असूनही नसल्यासारखे असतात. काही लोक जिवंत पणी च बायकांना खुप रडवतात.
Jyoti tei tumhi rdu nka tumcyakade pahun khup satriya jagtat himmat aahet tumhi sarvanchi 😢😢plz nka rdu..
Sarv Chagle Hoyeal Tai❤❤❤❤❤❤
ताई नको रडू हे दुःख खूप मोठ आहे. कधीही न विसरणारा दुःख आहे.
ताई तुझी मुलं खूप गुणी आहेत.
देव सर्व इच्छा पूर्ण करील
नका रडु ओ ताई खूप छान जोडी होती ओ पण काय करणार नियतीपुढे कुणाचेही नाही चालत ओ माझं पण तुमच्यासारखेच झाले आहे ओ ताई पण कुणाला सांगायचे ताई तुमची तर मुलं खूप मोठी आहेत पण माझी खूप लहान आहे एक मुलगा आणि मुलगी आहे मला पण काय करणार त्यांच्यासाठी जगायचं लागणार बरोबर आहे ना ताई आणि तुम्ही जे काम करता ना ते खरंच खूप ग्रेट आहे ताई त्यांचाच खूप दुवा लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना 😢😢 ताई तुमच्याशी खूप बोलावं वाटतं पण काय करणार नाही बोलत ताई मी असो देवाच्या कृपेने सर्व काही चांगले होईल
Jyoti tai khup kathin ahe visarna..pn tumcha mulga khup changla ahe tyala pahun tari himmat theva
Bhavpurna shradhanjali
ज्योती ताई रडू नका मुलांकडे बघून दुःख विसरा
Jyotiji don't cry you are very brave woman and strong your son is also very strong and very strong he will care for you life time and very good and nice boy
ताई सांभाळा स्वतःला , सत्य सवकरा ताई,तुम्ही स्वतः ची काळजी घ्या,मुलांना फार त्रास होत असेल बिचारे तुम्हाला त्रास होऊ नहीम्हणून सावरतात सवतःला तांच्याचसाठी सवरा,मुलांना आशीर्वाद आपसूकच मिळतो आहे,काळजी घ्या प्लीज, देवावर विश्वास ठेवा ,देवाचे नियोजन नम्रपणे (मान्य)करा धीर येईल😭😭❤❤
ताई रडू नको स ग तुझ काम खूप मोठ आहे खूप खूप आशिर्वाद मिळतील तुला माझ्या बहिणीला पण असेच दिवस दाखवले ग देवाने खचू नकोस तुझ्या मुळे खूप जनीना जगायची ऊभारी मिळते ग मला पण खूपच रडू आल ग शांत हो बेटा 😢😢
🙏🙏😭😭😭.... 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
ताई तुम्ही खचून जावुनका तुम्हाला सर्वाचा आशिर्वाद आहेत
ताई भिंतीवर डोकं आपटून आपला माणूस जरी सापडला असता तर सगळ्या बायकांनी असंच केलं असतं पण तुम्ही एवढे सगळे लोकांना जीवदान देता येत दयामया लावता येत तुम्ही त्यांची आई म्हणून राहता येत तुम्ही एवढ्या समजदार आहेत ताई तुमच्या समजूतदारपणाला आम्हाला खूप अभिमान वाटतो पाठचं सोडायचं आणि पुढचं धरायचं त्यांना बघून खूप मोठे मन करून राहा ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती कळकळीची विनंती ताई तुम्ही रडू नका मला पण वाईट वाटतं आज हरतालिका त्याचा दिवस आहे म्हणून तुम्हाला त्यांची खूप आठवण येणारच श्री स्वामी समर्थ महाराज
Ji aai dusrnche ashru puste tila vh aaj devan. Radavl
tai daji tumchy sobt ch ahe ❤ tumhi as radt nka jau 🥺be strong 😊
खरं आहे तुमच्या मुळे खूप स्त्रियांना एनर्जी मिळते मॅडम 😊
Tai radu naka nashibachya pudhe aplyala jatta et nahi tai tumchya Ani mulanchya pathishi Swami aahet. Tumhi khup changla kary kartay tumhala Salam.
ताई रडू नका खूप वाईट वाटत
😢❤ please don’t cry
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Deep condolences to all family members tai
ताई सर्व चांगल होईल
😢😢😢😢khup.radalay.Tai.mi.video.bagun
ताई रडू नका ना माझं पण जिवण असंच आहे ताई माझे पती पण जाऊन सहा वर्षे होणार आता 15 दिवसांत ताई काय करावं नशिबात जे आहे ते होत रडत बसू नका ताईनका 😭😭😭😭
Joti ताई माझ्या कधी वाचनात आले नाही की डोंगराला सुद्धा दुःख होते पण पुणे जिल्ह्यातील ते डोंगराला खरोखर ऊन. वारा. पाऊस अनेक काही झेलले असते. आणि ते सुद्धा शेवटी खाली येतात तसेच आज मला वाटले दुःख करू नको मुलांना तूच आहेस.
आमच्या कडे तुमच्या साठी शब्द नाही
😢😢 खुप वाईट वाटले बघुन
Kiti himmt d'etat
Tai tumhi khup dayalu ani premal asyala mule aji ajoba lokanna itkya changlya paddatine sambhalu shakta. Tumhi changle kam karit ahat. Tumhala par dukhha shital nahi.
ज्योती ताई रडु नकोस ग माझ्या आईची पण हीच अवस्था आहे माझा भाऊ खूप मरतोग माझ्या आईला प्लीज तीला घेऊन येशील का तुझ्याकडे मला काय करू ते सुचेना 😭😭😭सांग ना मला तूझ्या त मला श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात सर्व आजी आजोबा निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना तारक मंत्र म्हणुन घेत जा रोज सकाळी
मुलाच्या समोर रडताना तास पण दुखी करता ताई आठवणी येतात एकदा गेलल परत येत नाही, जे झाले ते झाले तुम्ही शांत रहा, रडु नको, आजी आजोबा, आहे मुल आहे, पुठे चालावे ज्योति पाटील नागपुर🙏🙏
🙏
Tai be strong
दिदी माझे पण मिस्टर गेले कि बारा वर्षे झाली आहे मी अजुन खुप लहान होते मी रागाने मी कसलीच पुजा बिजा करत नाही ना मी अजुन न विसरले नाही काय सांगु एक दिवस जात नाही माझा आठवण काढल्याशिवाय माझा तर एकच मुलगा आहे तो अजुन शिकतो आहे रोज आठवण हि येणारच आपल्याला आले दिवस घालवत जायच तुला तर आधार खुप आहे कारण तुझ्या कडे आजी आजोबा आहेत मुलांच्या कडे बघून रायच विलाज नाही त्याला ❤❤❤❤🎉🎉
नका रडू ज्योती ताई जे झालं ते वाईटच झाल आपल्या हातात काय नसत
तुम्हाला रडताना पाहून खूप वाईट
वाटलं ताई....खूप वाईट...
निशब्द....सगळे विचार थांबतात,
काय बोलावे.?
ताई आजी लोकांना कशाला पायां पडून द्यायचं हो दादांच्या आत्म्याला पापात नका घालू सगळीच आजी लोक दादा पेक्ष्या मोठे आहेत ना ताई आता रडु नका कुंभार मावशी किती हुशार आहे किती धीर देते ह्या आम्माला तर कळतं पण नाही आपलीं भाषा तरी पण रडायला येते तिला😢😢😢😢😢😢😢😢 ताई तुम्ही रडल्या तर सगळ्यांनाच रडायला येते तुम्ही रडु नका 😢😢😢😢😢😢😢
ज्योती तु खूप स्टा्ग आहे बेटा स्वःता च दुःख विसरून सगळ्या आजी आजोबांना आधार देतेस शब्दच अपुरे पडत आहे बेटा. आता आपल्याला मुलांना घडवायचे आहे . नव्याने सुरुवात केली आहे ती पुढे नसावी लागेल आणि ते तु करणार आहे बेटा. दादांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏😭😭😭
Tai 😭😭😭😭😭😭nako
खरं आहे तुमच्या मुळे खूप स्त्रियांना एनर्जी मिळते मॅडम
ताई पण वरती गेलो तरी भेटत नाही असे माणसं रडू नका ताई मानसिक टेन्शन खूप वाईट असतं
ताई हिंमत हारवू नका.😢
ताई नका 😭😭😭😭😭😭😭 बसू
😪😪🙏🙏
ताई तुम्ही रडू नका तुम्ही जर असे रडला तर आजोबा आजी पण रडतात मला पण खूप वाईट वाटले तुमचा हा व्हिडिओ पाहून तुमचाच आधार आहे सर्वांना तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही रडला तर मुलांना पण वाईट वाटेल तुम्ही सर्वजण आनंदी राहा तुमच्या मुलांना तुमचाच आधार आहे तुम्हाला असे रडलेले पाहून माझे पण मन भरून आले आणि मला पण रडायला आले😭😭😭😭
नका रडू ताई जन्म आणि मृत्यू
कोणाच्या हातात नाही ना
तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा आहे
😢😢😢😢
Joti tai khup Chan hoti tumchya doghan chi Jodi kalji Karu naka sagl Chan hoil tumhi saglyana ch kiti mana pasn karta devacha ashirvad aahe tumchya var mi nagpur hun jayshri Ghanote bolte aahe mi nehmi tumche video pahate ashramat Rakesh Gela vait vatal saglyana chi kalji gheta tumhi
संघर्ष जेवढा कठीण यश तेवढेच दिव्य असते ताई
ताई नका रडू नका
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई वाईट वाटून घेऊ नका आज तुमची माझी अवस्था एकच आहे फरक एवढाच आहे मला मुलीच आहेत तीन मधली जवळ मी असते वर्ष होईल देव आहे बरोबर काळजी घ्या दोन्ही मुलांना आशिर्वाद
3416. आजच्या जमान्यातील देवता आहात कृपाया पत्ता टाकावा
Barobar aahe thiee
Pls नका रडू 😢😢😢😢
ताई मी तुमचं दुःख समजू शकते कारण मी पण यातून गेलेली आहे.माझा लहान मुलगा आम्हाला सोडून गेला सहा वर्षांपूर्वी आजारी होता.चार वर्ष बेडवर होता😢 तो गेला तेव्हा नुकतेच गणपती विसर्जन होऊन , पितृपाठ चालू झाला होता चौतभरणी दिवशी तो गेला.पण त्याच्या गोड आठवणी ठेऊन गेलाय.
आता काय मरण येत नाही म्हणून जगायचं तस जगत आहे.स्वतःला सांभाळा.तुम्ही तर अनाथांची माय आहेत काय बोलू😢
मुल तुमची बरी छान आहेत
ताई तुम्हा ला रडताना बघुन मला पण रडायला आल
ताई तुमचा मुलगा आज्ञाधारक आहे
मोठ्या चा आदर करणारेआहेत मुल तुमची
मी खूप रडले ताई😢 तुम्ही खूप धीराच्या आहे काळजी घ्या तुमच्या तब्येतीची
ताई तू रडू नकोस तू खूप धाडसी आहेस एवढं दुःख असून सुद्धा तू आजी आजोबा यांची सेवा किती मनापासून करते खरंच मला तुला बघून प्रेरणा मिळते पण तू आज रडले तर मी पण माझ्या भूतकाळात गेले मी पण 15वर्षाची असताना माझे मिस्टर सोडून गेले तू बोललीस ना एक क्षणही आठवण आली नाही असे झाले नाही हेच शब्द मनाला लागले
😭😭😭😭😭 ताईसाहेब शांत राहायचं असतं आता
रडू आवरणा आज😭😭😭😭😭
ज्योतीताई रडू नका वाईट वाटते
ताई तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. भावनांना वाट करून दिली हे एका अर्थाने बरे झालंय. मनावरील प्रेशर कमी होईल.
ताई मी खुप रडले वीडियो पाहुनी 😢😢😢
रडू नका ताई तुंम्ही खूप खडतर प्रवास केलात आणि हा पवित्र मार्ग शोधालात पण परमेश्वर कधी चांगल्या चे कधी चांगले बघत नाही ना परीक्षा वर परीक्षा घेत असतो तुमच्या कडे लोक कशी येतात बघा मुल असूनही त्यांना हे दिवस बघायला मिळतात तुंम्हाला मुलांच्या जिवनात खूप सुखी जीवन जगायला मिळेल काही घाबरू नका
ताई स्वतःच दुःख लपवून
दुसऱ्यांची हेल्प लाईन होणे सोपे नाही
ताई रडू नका मला पण फार वाईट वाटते
ताई रडु नकोस प्लीज ताई खुप वाईट वाटलं,,
🙏🙏🙏🙏🙏😔😔💐
Tai radu naka 😢
ताई..तु..रडु नका आपली दोन पोरं त्यांच्याकडे पाहून रडायचं नाही