Thane Loksabha: Rajan Vichare vs Naresh Mhaske लढत Eknath Shinde vs Uddhav Thackeray कशी रंगली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण मागील ३० वर्षांपासून कायम आहे. पण यंदा त्याला शिवसेना फुटल्यानंतरच्या वादाची किनार होती. शिवसेना फुटीनंतर या ठिकाणी कोण बाजी मारतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे जिथून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात. त्या ठिकाणी नरेश म्हस्केंनी बाजी मारली. त्यांनी ठाण्यातून सलग दोन वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला. या पराभवामुळे आता ठाण्यात ठाकरे गटाची उरलेली एकमेव संवैधानिक ताकदही संपुष्टात आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आल्याची चर्चा आहे. तरी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा पराभव करुन ठाण्याची जागा शिंदेंनी कशी मिळवली? तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून-
    #thaneloksabha #rajanvichare #nareshmhaske
    Thane Loksabha: Rajan Vichare vs Naresh Mhaske fight & Eknath Shinde vs Uddhav Thackeray how did Thane lok sabha election fight become so interesting...
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 105

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 3 місяці тому +30

    😢😢म्हस्के ची तेवढी लायकीच नाही😢 खोके संस्कृती कल्याण आणि ठाणे येथे नक्कीच महत्वाची ठरली😂 ठीक आहे! विधानसभेला ! नक्कीच जिंकू.

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      भाजप हरला आणि शिवसेना हरली, पवार आणि काँग्रेस विजयी झाले
      कृपया शिवसैनिकांनो जागे व्हा, अन्यथा महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात देण्याची तयारी ठेवावी लागेल
      धोक्याची घंटा वाजतेय, आपला भागव विधानसभेतून काढण्याच्या ते तयारीत आहेत.कृपया हे भांडण थांबवा🙏

    • @omgawand
      @omgawand 3 місяці тому +2

      Shinde nai sodnar bhai thane... panya sakrha paisa takel...

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 місяці тому +2

      लोकांना टिपू सेना मुळीच नको आहे

  • @RekhaRaul-x8m
    @RekhaRaul-x8m 3 місяці тому +44

    हा सर्व पैशाची कमाल आहे. यात कोणतेही कर्तृत्व नाहीं..

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      मग तुमची निष्ठा कुठे आहे? ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता
      ठाणे शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे
      UBT ने ठाणे आणि संपूर्ण कोकण गमावले, तुम्ही मला सांगणार आहात की ठाण्यात आणि कोकणात निष्ठा नाही आणि कोकणी आणि मराठी माणूस बेईमान आहे?
      कृपया शिवसैनिकांनो जागे व्हा, अन्यथा महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात देण्याची तयारी ठेवावी लागेल
      धोक्याची घंटा वाजतेय, आपला भागव विधानसभेतून काढण्याच्या ते तयारीत आहेत.कृपया हे भांडण थांबवा

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 3 місяці тому +2

      Bar jhala evm cha nav nahi ghetla😂😂😂

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 3 місяці тому +33

    साम दाम दंड भेद करत ठाण्याची जागा राखली
    🚩🔥🔥🔥मशाल.

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 3 місяці тому +40

    महाराष्ट्रातील लोकांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे हे दाखवून दिले

    • @valuja4012
      @valuja4012 3 місяці тому

      Muslim votes gheun jinjle ahet😂😂😂😂

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm Місяць тому

      fakta Musalmanan che votes mule nivdun aale😂😂😂

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 3 місяці тому +20

    पैसा खुप वाटला.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 місяці тому +13

    Madam ठाणे मध्ये गडगंज संपत्ती असलेले नगरसेवक आमदार खासदार कार्यकर्ते सर्व शिंदे साहेब सोबत आहे म्हणून ती जागा जिंकली
    पुढच्या लोकसभेवर पुन्हा राजन विचारे साहेब भरघोस मतांनी विजयी होतील जय महाराष्ट्र

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 3 місяці тому +35

    ठाण्यासठी पैसा बोलतो

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +3

      मग तुमची निष्ठा कुठे आहे? ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता
      ठाणे शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे
      UBT ने ठाणे आणि संपूर्ण कोकण गमावले, तुम्ही मला सांगणार आहात की ठाण्यात आणि कोकणात निष्ठा नाही आणि कोकणी आणि मराठी माणूस बेईमान आहे?

  • @nilesh2677
    @nilesh2677 3 місяці тому +56

    ठाण्यात पैश्यांचा इतका पाऊस पडला की अक्षशः पैशांचा महापूर आला !

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 3 місяці тому

      Kay😂

    • @sachinwani1746
      @sachinwani1746 3 місяці тому +4

      राजन विचारे गरीब होते त्यांच्या कडे पैसे नव्हते😂😂

    • @pratikturkane
      @pratikturkane 3 місяці тому +1

      Ho mi suddha thanyamdhe rahto khup paisa watlya gela Ani Navi Mumbai chya bjp votes mule te nivdun ale

    • @rajkumarsuryavanshi6251
      @rajkumarsuryavanshi6251 3 місяці тому

      ​@@pratikturkane ठाणे माजिवडा मधून सर्वात जास्त लीड भेटला आहे नरेश म्हस्के ला... कितीही जोर लावा ठाणे फक्तं शिंदे साहेबांची आहे.
      निवडूण येण्या साठी काम करावं लागत.. रडून चालत नाही.

    • @spindustries4673
      @spindustries4673 3 місяці тому +1

      Bakiche garib aahet kaa mercedes ghrun😂😂😂

  • @prashantshirke5542
    @prashantshirke5542 3 місяці тому +10

    राजकारण sodun शेती करणार ? त्याच काय झाले.
    1 जरी पडला तरी.....

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 місяці тому

      तुम्हाला सोबत घेऊन करणार आहेत

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu 3 місяці тому

      खोटं...

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 3 місяці тому +17

    झोल
    झोल

  • @manishagharat3514
    @manishagharat3514 3 місяці тому +16

    पैशाची.कमाल.कर्तूव.काही.नाही

  • @shubhamkale7653
    @shubhamkale7653 3 місяці тому +3

    मिंधेनी जिंकलेल्या जागा ह्या बेइमानी करून जिंकल्या. हरलेली कोणतीच जागा हरण्यासारखी नाहीच

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 3 місяці тому +4

    EVM असेल तर कोपरी बाहेर ओळख नसलेला इसमही निवडून येवू शकतो

  • @SureshThakur-x6d
    @SureshThakur-x6d 3 місяці тому +13

    मोदींचा आशीर्वाद आहे मानून शिंदे जीतले

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 3 місяці тому +3

    अमाप पैसा वाटला बोगस वोटिंग आणि आणि निवडणूक अधिकारयाशी सेटींग करून ठाणे लोकसभा एकनाथ मिनधे नी जिंकली

  • @महेंद्ररेमजे
    @महेंद्ररेमजे 3 місяці тому

    नगरसेवक महापौर ते खासदार हे कदापि शक्य नाही जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dattatrayakadlag4124
    @dattatrayakadlag4124 3 місяці тому +16

    E.v.m.cha zol karun thanyachi jaga milvali.

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 3 місяці тому +1

      Ha kay jok😂

    • @OmkarDeshmukh-rb6ds
      @OmkarDeshmukh-rb6ds 3 місяці тому +2

      Bail budhhi ahe tumachi 😅

    • @anuragupadhye125
      @anuragupadhye125 3 місяці тому +1

      आम्ही ठाणेकरांनी म्हस्के नच vote केल

  • @dnyaneshwarpatil4455
    @dnyaneshwarpatil4455 3 місяці тому +5

    पैसे वाटून ..आणला

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 місяці тому +15

    खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटप

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 місяці тому

      तुम्हाला मिळाले नाही का

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      मग तुमची निष्ठा कुठे आहे? ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता
      ठाणे शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे
      UBT ने ठाणे आणि संपूर्ण कोकण गमावले, तुम्ही मला सांगणार आहात की ठाण्यात आणि कोकणात निष्ठा नाही आणि कोकणी आणि मराठी माणूस बेईमान आहे?

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 3 місяці тому

    वाईट वाटते

  • @yuvrajkoli5925
    @yuvrajkoli5925 3 місяці тому +1

    ठाणे,संभाजीनगर,रत्नागिरी,रायगड,हे EVM मनेज केलेले लोकसभा मतदार संघ आहे

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd 3 місяці тому +8

    Dhanshakticha vijay

  • @shwetasawant4692
    @shwetasawant4692 3 місяці тому +12

    पैसा बोलता है

  • @Shagird6
    @Shagird6 3 місяці тому +1

    जरांगे पाटिल यांच्या मुळे शिंदे गट तरला नाहीतर हे डीपाजिट वाचवु शकले नसते

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 місяці тому

    आता निवडून आलाय म्हस्के यापुढे 4 आमदार पडणार आहेत, कितीही पैसा वाटा काही उपयोग होणार नाही 💐

  • @anilgurav8302
    @anilgurav8302 3 місяці тому

    ही सर्व पैशाची कमाल... बाकी काही नाही

  • @MaheshPatil-oc5hb
    @MaheshPatil-oc5hb 3 місяці тому +5

    पैशाचा पाऊसच पाऊस आम्ही ठाण्यामध्ये राहतो नरेश मस्के खूप पैसा वाटला एक मताला पाच-पाच हजार रुपये वाटले म्हणून नरेश म्हस्के उंदीर आला

    • @dadashinde6967
      @dadashinde6967 3 місяці тому

      तुला किती आले

    • @nehavichare347
      @nehavichare347 3 місяці тому

      लायकी नसलेला वाचाळवीर आहे तो.

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 3 місяці тому +1

    ठाण्यात कीती खोके रीकमेझाले हेसागतायेणार नाही म्हणून हे घडले काही नवख नाही

    • @nehavichare347
      @nehavichare347 3 місяці тому

      खोके नाही, ठाण्यात कंटेनर रिकामे होतात.😂😂

  • @bandumore487
    @bandumore487 3 місяці тому

    Shinde sahebani khup mehnat ghetli jansamnyashi aslela sampark hyamule vijay 🎉🎉

  • @swarahobbysandparisactivit5030
    @swarahobbysandparisactivit5030 3 місяці тому

    कोकणामध्ये पैशाचा पाऊस पडला.

  • @vkpkck
    @vkpkck 3 місяці тому +5

    Zhol karun

  • @K-y7n
    @K-y7n 3 місяці тому +2

    Shinde Kade 13 mp hote te 7 ver ale !! Uddhav Thackeray 5 Varun 9 ver gele te hi with new name and symbol!!! je 10 pan hou shaktat amol Kartikar court madhe janar ahet!!! Thane madhe congress ani ncp cha vote base nahi teri Sudha Rajan vichare in 5.5 lakh votes ghetle only with the support of Shivsena is not a small thing!! ANI 21 laga fight kelya mule jalgaon, maval, palghar sarkhya region madhe vote base create zala jyacha benefit vidhansabhela honar !! Shinde cha candidate sathi modi shah ni Sabha ghetlya shivsena ubt che candidate he fakt Uddhav Thackeray yanchya sabhe mule nivdun ale !! Buldhana, hatkalangle ani palghar 3 rd candidate chya vote division mule gelya!! But without power, symbol and name winning 9 seat is not a joke !!!! Only Uddhav Thackeray saheb!!!!😡🔥

  • @sagarmalkar6704
    @sagarmalkar6704 3 місяці тому +5

    Thane ani sindhudurg ratnagiri mdhe paishachya joravar alet yat kahi moth nahi kelay.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 3 місяці тому

    एकनाथ शिंदे हे लढाऊ मर्द मराठा आहेत. उद्धव ठाकरे प्रमाणे अनाजी पंत नाहीत

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 3 місяці тому +5

    पैसे वाटप झालंय khup

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 3 місяці тому

    Vicharancha matat rupantar karnyat khup thikani upyashi tharale.

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 3 місяці тому

    पैशाने …. पैसा सह बोलता है….

  • @vishalparab7765
    @vishalparab7765 3 місяці тому +2

    ६ आमदार होते म्हस्के उंदिर चा मागे

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 3 місяці тому +3

    Shinde 🎉🎉❤❤

  • @ranjeetchougule8850
    @ranjeetchougule8850 3 місяці тому +8

    Only shinde🎉🎉🎉

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 місяці тому

    Truck bharun paise vatle padra maskya nivdun ala

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 Місяць тому

    Paisa ani bogaus matdan zale tyamule nivdun ale ahe

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 3 місяці тому +1

    एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली हे खरं आहे पण शिंदे आर्थिक रसद पूर्ण ताकतीने लावली काहीही हरकत नाही आपणाला पुढील काळात शुभेच्छा

  • @dilipshankar7584
    @dilipshankar7584 3 місяці тому

    Shinde ni khokyancha vaper ethech kela

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 3 місяці тому

    पैसा बोलतो

  • @pranitsane5199
    @pranitsane5199 3 місяці тому

    Mumbaikar ani thanekar farak ahet paisa baghun ghar mumbaitun ghar vikaleli manase tahnyat kalyan madhe rahtat mumbait profesional marathi lok rahtat

  • @DailyStatusFantastic
    @DailyStatusFantastic 3 місяці тому

    Talagalatla neta Shinde saheb... Ya silver spoon walyani satranji uchalli ka kadhi 😂😂😂

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 3 місяці тому

    पैसा ओतला काय?

  • @kiranparab393
    @kiranparab393 3 місяці тому

    Arbo paisa watlla

  • @mp2771
    @mp2771 3 місяці тому

    Thane khup developed zalo aahe ❤Shindeji pure heart Kattar Sanatani

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 3 місяці тому +1

    मुस्लिमांनी दाखवून दिले की शिवसेना ऊबाठा ची आहे
    विरोधकांनी पण पैसे घेतले का कारण कमेंट करणारे तेच तेच बोलत आहेत
    आम्हाला काम करणारा नेता पाहिजे तो आणि तो आला
    आमचं मत सहानुभूतीला नाही

  • @krishnasalunkhe1578
    @krishnasalunkhe1578 3 місяці тому +5

    Shinde Saheb 🔥🚩

  • @mandarkamble8218
    @mandarkamble8218 3 місяці тому

    har ek matala 1000 rs deun thane jinkale

  • @shankarjambhulkar4546
    @shankarjambhulkar4546 3 місяці тому

    हे पैसा वापरून निवडून आले आहेत आणी खोटे बोलून

  • @dhondujuwatkar8549
    @dhondujuwatkar8549 3 місяці тому +1

    40 cr kharch kele teva milali khasdarki

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 3 місяці тому +7

    सत्तेचा आणि पोलीस यंत्रेनेचा धाक दखऊन सामान्य कार्यकरता ते नेते यांना जेरीस आणले.

  • @KrushnatKashid-br5fr
    @KrushnatKashid-br5fr 3 місяці тому

    पैसा बोलला

  • @RayzLightingNSM
    @RayzLightingNSM 3 місяці тому

    Paisa vatun ..

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 місяці тому

    😂😂😂😂😂 मायनोसेना

  • @rupraoshrirao8678
    @rupraoshrirao8678 3 місяці тому +4

    Shinde la gadnar

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      भाजप हरला आणि शिवसेना हरली, पवार आणि काँग्रेस विजयी झाले
      कृपया शिवसैनिकांनो जागे व्हा, अन्यथा महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात देण्याची तयारी ठेवावी लागेल
      धोक्याची घंटा वाजतेय, आपला भागव विधानसभेतून काढण्याच्या ते तयारीत आहेत.कृपया हे भांडण थांबवा