त्या वेळचा काळ समाधानी होता ❤ खूप सुंदर. 19 च्या शतकात जन्मलेल्या व्यक्ती ला सगळा अनुभव आहे त्याला आध्यात्म आणि विज्ञान दोघं गोष्टींचं दार्शनिक लाभलेलं आहे. अशी लोक भेटणं म्हणजे प्रारब्ध आणि त्यांचा संवाद सांभाळून ठेवणं म्हणजे ज्ञान. खूप चांगलं काम
लय जबर... त्यांचे म्हणणे असे क ज्याकडे सत्ता येतेय तो कोण पण समाजाचा असू पूर्वी देत होता सत्ता वाला. आता काय. बदल केला तर काय झालं. फार सामजिक आसूड व शिक्षण घ्या व परंपरा जपा बोलतात. परंपरेत जे तूम्ही पी च डी. ते जपा. पुढं कसेही असू. ज्ञान कामाला येतेय ❤
पूर्वी सारखे काहीच राहिले नाही परंतु शिक्षण घेऊन Dr Babasaheb यांनी सांगितले शिक्षण हे वाघणीचे दुध आहे ते तुम्ही पिल्ल्या नतर गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही❤❤
शिक्षण घेणं योग्य हाय आणि ते घेतलंच पाहिजे मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे परंपरा पण जपली पाहिजे..... शेतकऱ्याच पोरग किती जरी शिकला तरी शेती ही करणारच मस्त वाक्य ❤
राजेंद्र एक नंबर व्हिडिओ असतात तुमचे मी सर्व बघतो
खुप खुप धन्यवाद... आपल्या सारख्या प्रेक्षकांकडून मिळणारी दाद पाहून काम करायला उत्साह येतो... आपल्या प्रतिक्रियेबद्दल परत एकदा खुप खुप धन्यवाद 🙏🙏❤️🌺🌿
त्या वेळचा काळ समाधानी होता ❤ खूप सुंदर. 19 च्या शतकात जन्मलेल्या व्यक्ती ला सगळा अनुभव आहे त्याला आध्यात्म आणि विज्ञान दोघं गोष्टींचं दार्शनिक लाभलेलं आहे. अशी लोक भेटणं म्हणजे प्रारब्ध आणि त्यांचा संवाद सांभाळून ठेवणं म्हणजे ज्ञान. खूप चांगलं काम
🙏🙏🤘🌿🌿
त्यांनी साध जीवन जगायला त्यांना अत्याधुनिक प्रश्न विचारले हे फार चुकीचे आहे ❤❤❤❤धन्यवाद
भगवंत आहे म्हणून जग आहे हे मोलाचं वाक्य आहे
धन्यवाद....🎉🎉🎉🎉 छान माहिती दिलीत......
🙏🙏🤘🌺🌿🌿
Education is not life,
Good education is good life.
But now in India unemployment look at
Who is responsible?
पुर्वी देलेले दान आनंदाने घेऊन जात होते आता सडी पौशे धान्यं नाही दील तर आता शाप देतात म्हणून आम्ही आता दान देत नाही दार काडतनाही
लय जबर... त्यांचे म्हणणे असे क ज्याकडे सत्ता येतेय तो कोण पण समाजाचा असू पूर्वी देत होता सत्ता वाला. आता काय. बदल केला तर काय झालं.
फार सामजिक आसूड व शिक्षण घ्या व परंपरा जपा बोलतात. परंपरेत जे तूम्ही पी च डी. ते जपा. पुढं कसेही असू. ज्ञान कामाला येतेय ❤
पूर्वी सारखे काहीच राहिले नाही परंतु शिक्षण घेऊन Dr Babasaheb यांनी सांगितले शिक्षण हे वाघणीचे दुध आहे ते तुम्ही पिल्ल्या नतर गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही❤❤
🙏🙏🤘🌺🌿
क्या रिपोर्टर बनेगा रे तू 😂
👍👍🌺🌿
हे बाबा कुठे आहे त ❤❤❤❤❤
Confirm माहीत नाही ☺️😊
शिक्षण घेणं योग्य हाय आणि ते घेतलंच पाहिजे मात्र बाबांनी सांगितल्याप्रमाणे परंपरा पण जपली पाहिजे.....
शेतकऱ्याच पोरग किती जरी शिकला तरी शेती ही करणारच मस्त वाक्य ❤
🌿🌺
🙏
पोपटाचे थवे दिसणे म्हणजे काय लीला आहे?
☺️☺️
अती शहाणे आहेत तेच थांबू नका असं म्हणतात
बाबा कोठे भेटतील
बारामती
@@Rajendra_Bansode_Officialmobile number milelka
मोबाईल नंबर
दादा तुला बाबाला बरोबर प्रश्न विचारता.बरोबर नाही येत
🙏🙏🌺🌿