Sandeep Kshirsagar VS Ajit Pawar | अजितदादांमुळे क्षीरसागर कुटुंबियांत आणखी एक फूट पडणार?
Вставка
- Опубліковано 22 сер 2023
- #SandeepKshirsagar #YogeshKshirsagar #JaydattaKshirsagar #BeedPolitics #AjitPawar #MaharashtraTimes
अजितदादांच्या बंडानंतर बीडमधल्या राष्ट्रवादीला भगदाड पडलं. आजी माजी आमदारांसोबत लोकसभा लढवलेले नेतेही अजितदादांच्या साथीला गेले.. धनंजय मुंडे मंत्री झाले आणि जिल्ह्यात अजित पवार गटाचं वजनही वाढलं.. मात्र, संदीप क्षीरसागर एकटे निष्ठावंत राहिले आणि राष्ट्रवादीसाठी खिंड लढवू लागले.. बीडमध्ये राष्ट्रवादीची पडझड होताच पवारांनी बीडचा कारभार आपल्या निष्ठावंत शिलेदाराकडे दिला आणि संदीप क्षीरसागरांकडे जिल्ह्याचं नेतृत्व आलं.. पण संदीप क्षीरसागरांनी जिल्हातील राष्ट्रवादीचा कारभार हाती घेतला असतानाच अजित पवार गटाने नवी खेळी केलीय.. पवारांना साथ देऊन अजितदादांना नडणाऱ्या संदीप क्षीरसागरांना होमपीचरच घेरण्याची रणनीती आखलीय. संदीप क्षीरसागरांच्या बंदोबस्तासाठी अजित पवार गटाने कशी फिल्डींग लावलीय, तेच या व्हीडीओत पाहू.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
संदिप क्षीरसागर एकमेव विजेता होणार व या धनंजय मुंडे यांना घरीच बसवणार जनता
Only sandip bhaiyya
संदीप भैय्या❤
संदीप भाई विजयीभव 🚩🚩
Only संदीप भैय्या
संदीप भैयाच विजयी होणार
फक्त संदीप भैया
Great sandip bhaiyya
संदिप
खरं आहे
संदीप
Kahi farak padnar nahi hey public la mahit ahe
Nahi
क्षीरसागर कुटुंब एकत्रित या आणि या सर्वांना जमीनीवर आणा
जयदत्त व डाँ भारतभूषण ही नावं आता मागं पडत चाललीत यापुढे काकीचा वारसा संदीप क्षिरसागर चालवतील असे वाटतू
एका दगडात खूप काही झाल
संदीप व जयदत्त क्षीरसागर हे एकत्रित लढतील हे नक्की
एस
Sandeep Bhaya la farkh nai padnar 100/
संदीप भैय्या विजय होणार
Palputi gang
Karunataicha ladka dhanu darling aata tuza khel khallas only nishtha no more vishtha
ओन्ली संदीप भैय्या
Konihi aale tri shresagar aahet
ओनली संदीप भाई
बीड बाचवो पवार साहेब लावो.
संदीप निवडणूक जिंकली
😂
Palputi gang