मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत Bangda Fish Curry Recipe | मालवणी बांगडा करी .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
( 3 मोठे बांगडे असती तर )
✳️चटणी साठी लागणारे साहित्य
एक वाटी ओलं खोबरं
एक छोटा कांदा
दहा-बारा लसूण पाकळ्या
दहा-बारा बेडगी मिरच्या
धने दोन चमचे
बडीशेप एक चमचा
चार-पाच त्रिफळ
दहा-बारा कोकम
हळदीची पाने
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीठ
✳️फोडणी साठी लागणारे साहित्य
दहा-बारा लसूण पाकळ्या
पंधरा ते वीस मेथीदाणे
__________________________________________________
A bowl of wet coconut
A small onion
Ten to twelve garlic cloves
Ten to twelve beds of chilies
Two tablespoons of coriander
A tablespoon of dill
Four or five triphals
Ten-twelve kokum
Turmeric leaves
Half a teaspoon of turmeric
Salt to taste
Ten to twelve garlic cloves
Fifteen to twenty fenugreek seeds
तर हे साहित्य वापरून आपण झणझणीत मालवणी Bangda Fish Curry Recipe बनवणार आहोत... 😋
------: आमच्या काही खास रेसिपी :------
मालवणी सोलकढी
• कोकणातील फेमस मालवणी स...
मालवणी पद्धतीची आंबोळी
• कापसासारख्या मऊ, लुसलु...
झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
• Malvani Mutton Curry R...
ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
• 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत...
Mushi - Mori Masala Recipe
• Mushi - Mori Masala Re...
🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी
• फक्त 3 वस्तू वापरून बन...
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#बांगडाकरी #बांगडारस्सा #BangdaFishCurry #BangdaCutting #BangdaCurryRecipe #BangdaFishCutting #बांगडासाफकरणे #MalvaniKavitaRecipes
फारच छान....ताई ....तुम्ही चांगलीच रेसीपी ची माहिती दिली......धन्यवाद
khup chaan mahiti dili agdi chotya chotya tips dilya tya baddal dhanyavad😚
खुप छान माहिती दिलीत
जणू तुम्ही आम्हाला अगदी बोटाला धरून शिकवता आसे वाटले
खुप छान
Khupach mast sangitlas.. majja ili baghuk..🙏
Khup sundar recipe sangitli mi banavali chaan zali.thanku tai
वाह छान मासे छानच केले आहेत.टिप्स उपयुक्त आहेत.
🎉🎉❤ ekdam bhari watla vahininuu dhanyawad chhan saglas... 🎉
Chaan mahiti dili tai thank you
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही अगदी पुर्ण रेसिपी व्यवतीत समजून सांगता त्यामुळे तुमचे व्हिडिओ पुर्ण पाहतो धन्यवाद 🙏🙏
Very Nice
एक नंबर 😋😋😋
ताई खूपच छान रेसिपी दाखवलीत धन्यवाद 🙏
ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
Khupch chaan 👌👌👌👌👌👌
ताई, तुम्ही किती छान समजावून सांगता, मला खूप आवडला, मी आभारी आहे, धन्यवाद।
Mast
@@dayananddesai7073 ý
Maji ne kafi Acha se bataya h saf Karna, Frist time Ka safety, plants k liye fish wash Kiya huaa Pani
तुम्हाला येवढे ताजे मासे कुठे मिळाले? ताजे पण दिसतात
खूप छान समजावून सांगितली आहे रेसिपी,tips आवडल्या ❤
खूप छान माहिती दिलीत अनेक धन्यवाद
Detailed explanation....mustach... Aaich shikavat aahe aase watate.
Khupch Chan kaki receipe 👌
Kavita Tai khup sunder Chuan aani savister mahiti dilya baddal far aabhari aahe !!!
Jayashree Bhogale. Khupach Chan.
सुंदर सोपी रेसिपी
सुंदर माहिती दिली
👌👌👌
ताई किती छान समजावून सांगत आहेत त्यामुळे खुप खुप धन्यवाद खुप छान मच्छसाफ करून कशी घाय्यीची
खूप छान. जबरदस्त.धन्यवाद ताई.
Waw tondala panich sutal mastach
Resipi tips chaan samjhaun sangitlya .danyawad.🙏🙏
ताई धन्यवाद.
आज बायको ला सरप्राइज द्यायचं होत तुमच्या रेसिपी मुळे ते सोप झाल.
खूप खूप आभार तुमचे.
खूपच छान पद्धतीने कृती सांगितले
Sundar kadak recipe ani video. khoop dhanyawaad.
धन्यवाद
खूप chan सांगितली माहिती
Khup chhaan dakhavlat...mast
Khup Chan. Mast toandala pani sutl
ताई खूप खूप सुंदर बांगडा रेसीपी
छान सादरीकरण .
फार छान कापायची मालवणी पद्धत।
बांगड्याची गाभोळी पानात गुंडाळून
निखारयावर भाजून छान लागते खायला।
Tai zabardast dish hote maaza aala supreb
मला तुमची रेसिपी खूप आवडली
😋😋😋😋😋 बांगडयाचं सार मला खूप खूप..... खूप आवडलं
मस्त बांगड़ा करी ,धन्यवाद
मासा साफ करण्याची सिस्टिम मस्त सांगितली.
ताई छान माहिती दिली धन्यवाद
छान सुंदर रेसिपी पाहायला मिळाली 🎉
Khup Chan mahiti Dili❤
खूप खूप छान.
तुमच्या रेसिपीज , स्वच्छ , चविष्ट व करायला सोप्या आहेत.
असं वाटतं की शेजारी आई बसलीय आणि असे कर , तस करू नको, असे सांगत आहे.
फारच छान.
धन्यवाद 😊
Mast...ani sunder ani sarva best video ahe ha....👏🎊
Chan recepi dakhvali thankyou
Chaan mahiti sagitli
खूप छान रेसिपी सांगितली
लय भारी गे तुझ्या हाताक छान चव अस्तली आणि तुझी भाषा पण गोड असा मस्त
धन्यवाद संगीताताई
Khup detailed chan mahiti
हळदीच्या पाना साठी १००मार्क.अप्रतिम चव येते .भारीच....
Vvv
नदीपात्रातील मास्य चे कालवन करून दाखवल का ताई
कुप छानं रेसीपी ताई 👍 👍 👍 👌👌👌👌
Chaan Receipe shikavali aahe
खुपच छान रेसिपी,,आहे,👌🙏
Ek no
Mi aaj tumchi recipe try keli 1number jhali hoti nice 👍👍
धन्यवाद
@@MalvaniKavitasRecipes Tai jar fish Varun takala tar soft nay honar tasa pan kela tar chalel na.pan masta samjun sangital.
Khup chan bangda rassa zala aahe
खूप खूप छान बागडाकडी मस्त
खूप छान माहिती दिली आहे
aai chi aathvan aali tumche kalvan pahun.Mast👌👍
Malvani tadka no....1
खरंच तोडाक पाणी सुटले फारच सुन्दर रेसिपी
Aho kachra takun daya bhari jok saar khup chaan
Bharich ekdam kadak.. MI malwani
चि॑च मी पण घालते मस्तच होते मची करी 👌👌
Mam your recipe is good and turned out to be tasty but you said bhajlele masala macchi amti madhye nahi takaychi but roasted ingredients different aahe and tyachi hi curry khub tasty lagte thanks
Fish kari lajawab hi
Tondak pani sutla... khup mast
Khup chhan 👍
फारच छान साधी सोपी रेसिपी आहे
धन्यवाद मॅडम
खूप छान रेसिपी
ताई लय भारी तोंडाक पाणी सुटला खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
Chhan
Sunder mahiti sangitali
खूप छान तोंडाला पाणी सुटलं गावात गेल्यावरच असे छान मासे खायला मिळतात 👌👌😋😋😋😍
छान मी पहिल्यांदा करताना पाहीले आहे माशाची आमटी.तळतो पण आमटिला काय घातरल्यावर कसे लागेल. मी खात नाही पण बनवते पणफक्त तळतो .आता शिकले अवश्य बनवून पाहिलं शोभा वाळुंज.
Khupach chan recipe ahe
Aami phodni karun paani takun ,2 ukli gheun,nantar 🐟 fish taktaat,,pan tumchi recipe yummy 😋👍 thanks
खूपच छान आणि खूपच मस्त 👍👍
Very well explanation.very tasty curry amhihi ashich banavto thx 🙏
खुप छान रेसिपी !
छान माहिती दिली आभार ताई 🙏
वा,कविता ताई खूपच छान दिसत आहे तुम्ही, चांगले समजावून सांगता फारच छान
खरंच तोंडाला पाणी सुटलं 😋
Far sundar bangada curri chi mahiti dili thanks
Wow khup chan mavshe mast😊😊😊
टेस्टी 👍👍
Ekdm bhari.....
Khup Chan recipe sangitali
Nice reciepi
Very good recipe
Malvni vatan 1 number kaku
स्पष्ट ,सुरेख आवाज,सूट सुटीत रेसिपी।मी नागपुरचा ,वरहाडी । सावजी ची सवय। पण खूपच छान ,चव आवडली ।करुन पाहिली। कोंकण दौऱ्यावर असतांना खायचो।
Khup chan zala hota
खुपच छान
बेगडी रेषपी छान आहेत
Khup Chan
छान छान
Bangdychi kadi mast banli
Mastach Tonadala pani alye Sunder vaaa
लय भारी❤
Thanks, very nice 👍👍👍
Khup chaan ..Amhi pan try karu👍👍👍