मजुराला गाईने बनवले कॉन्ट्रॅक्टर/बिना शेडचे 6 वर्ष 100% यशस्वी गाय पालन.Hf Cow Farming Success Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @dhanrajahire5087
    @dhanrajahire5087 Рік тому +64

    उन्हाळ्यात व पावसाळ्यात मालकाला अडचण नाही पण गायीला निश्चितच अडचण असते.2 गायी कमी ठेवा पण शेड बनवा भाऊ. त्यांना पण जीव आहे.

  • @vinodmadne1295
    @vinodmadne1295 Рік тому +4

    सगळ खर आहे ...पण जिच्या जीवावर जगताय तिच्या शेड वर थोडा खर्च करा एवढीच हाथ जोडून विनंती...

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Рік тому +4

    13.00 खतरनाक मुलाखत
    खुप छान ❤❤

  • @rohitbhanage5189
    @rohitbhanage5189 Рік тому +12

    पावसाळ्याची चार महिने यांची सोय कुठे असते ...?

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Рік тому +3

    उन्हाळ्यात झाडाखाली बांधु शकता पण थंडी पासुन सुरक्षित पाहिजे.पाऊसा पासुन सुरक्षित पाहिजे

  • @namdevchavan6025
    @namdevchavan6025 25 днів тому +1

    कमितकमी शेड बणवा 👃👃विनती

  • @sangavesudhir5003
    @sangavesudhir5003 Рік тому +1

    Hardik abhinandan bhahu

  • @kunalbathe3159
    @kunalbathe3159 11 місяців тому +1

    Yala theva unala pavsaala hivala ughada manje kalal kay aadchan nahiye thike na 2 te 3 varsh paisa ala ki karaycha gotha rav 😢

  • @शंभूराजे-य2ख
    @शंभूराजे-य2ख 10 місяців тому +2

    तुम्ही पण घरात राहू नका असेच उघड्यावर राहा दादा मंग समजेल काय होतंय त्या गाईन निवारा नाही आणि त्याच्या जीवनावर सुधारत चाले तुम्ही खूप बोलता 😂😂😂

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Рік тому +5

    मुलाखतीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः ला गरीब म्हणून असेल त्या साधनांचा साह्याने प्रगती कशी करावी हे शिकण्यासारखे आहे.उगाच कर्ज काढून मोठा गोठा आणि सोयीसुविधा करून नंतर व्यावसाय बंद करायचा.हे चुकीच आहे.

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 Рік тому +8

    यांच्या गाई संपूर्ण उन्हाळ्यात दिवस भर उन्हात असतात pn यांना काही होत नाही आणि आमची gay 4 vasta पावसाळ्यात बाहेर बांधली tr gabhadli 😢.

  • @SuvarnaShelar-d9x
    @SuvarnaShelar-d9x 2 місяці тому

    धारा काढताना ऊन लागतं का

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Рік тому +6

    ❤जय श्री कृष्ण राधे राधे ❤️
    ।।अहो दादा तुम्ही यशस्वी झाला चांगली गोष्ट,
    पण हेच सर्वांना शक्य नाही,अशी जाहीरात केल्यास सरकार दुधाला भाव देणार नाही साहेब
    अहो मोदीचं पहा ना चहा विकुन पंतप्रधान,हे सर्व चहावालेंना शक्य आहे का? ।।

  • @GaneshJagtap-o9h
    @GaneshJagtap-o9h Рік тому

    छान

  • @manmathraut2333
    @manmathraut2333 Рік тому

    Ata shed kara manage zale

  • @ganeshmarathe4091
    @ganeshmarathe4091 2 місяці тому

    पाऊस थंडी ऊन कमी असेल दादा तुमच्याकडे

  • @ombhivande4595
    @ombhivande4595 Рік тому +2

    🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

  • @wasimrajapkar9073
    @wasimrajapkar9073 Рік тому

    Lay bhari

  • @pratikshakuwar8122
    @pratikshakuwar8122 Рік тому +2

    गाईच्या जीवावर सगळ काही करुन त्यांना उन्हा पावसात ठेवतात,तुमच्या बोलण्यावरू समजते की तुम्हाला फक्तं गाईच्या जीवावर ऐश आराम पाहिजे आता गाईचे काही घेणे देणे नाही,

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 Рік тому +2

    तांबड्या गायचा विडोवो बनवा

  • @shivajikolage1721
    @shivajikolage1721 Рік тому

    आपन आपला पत्ता सांगितला नाही.राम कृष्ण हरी माऊली .

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io Рік тому +2

    पावसाळ्यात कस नियोजन करतात

  • @papu7183
    @papu7183 Рік тому +1

    Shade is important

  • @girrajchoudhary3096
    @girrajchoudhary3096 27 днів тому

    Hii

  • @prasadnaiknaware8977
    @prasadnaiknaware8977 Рік тому +1

    बबन दादा✌️

  • @ZumbarDomale
    @ZumbarDomale Рік тому

    छान वाटलं 😅😅😅

  • @nageshkaple7642
    @nageshkaple7642 Рік тому +3

    कुंड्या हलवत नाहीत का गाई

  • @sushantmaske483
    @sushantmaske483 3 місяці тому

    Dada shed mara adi

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 Рік тому +3

    ऐसे कैसे लोग रहते हैं यहां 😂😂

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 Рік тому

    मुलाखत घेणारा पत्ता विचारायचा विसरून गेला,दूध कुठे विकतात ते पण नाही विचारल

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Рік тому +1

    बबन मंडलेच कौतुक केले पाहिजे.

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 Рік тому

    उन्हाळ्यात कसे करतात मग

  • @MahadevMore-d8q
    @MahadevMore-d8q Рік тому

    🔥🔥🔥

  • @rajarampatil6054
    @rajarampatil6054 Рік тому

    Tibdi gycha video banva

  • @bhausahebmore6135
    @bhausahebmore6135 Рік тому

    टीपाला आतुन बाहेरुन लोखंडी पातळ पट्ट्या मारा रेबिने

  • @RahulDesai-b3l
    @RahulDesai-b3l Рік тому +1

    Murkh Manus yevdha paisa yeto yek kiti lagtil paise
    Kut pap fedshil

  • @premchandchandan5163
    @premchandchandan5163 Рік тому

    अस,,,कस,,,कायतरच

    • @YogeshPatil-wi5cj
      @YogeshPatil-wi5cj Рік тому

      👌👌

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Рік тому

      सपर्क किवा मोबाईल No दया चर्चा करून गाय विकत घेऊ

  • @VandanaKale-s1f
    @VandanaKale-s1f Місяць тому

    याच नका ऐकु

  • @fulajipatange9978
    @fulajipatange9978 Рік тому +1

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा वाटसप

  • @MahadevMore-d8q
    @MahadevMore-d8q Рік тому

    🔥🔥🔥