श्री गुरूदेव दत्त ओम् नमः शिवाय ओम नमो नारायणा माझी खुप इच्छा आहे येण्याची पण मला चालता येत नाही तरी पण मी येणार आहे तरी माझ्यावर कुरपा करावी हिच इच्छा आहे दत्त गुरुशिंच्या पायाशी
माझी खूप येण्याची इच्छा आहे मला A V N चां त्रास आहे लहान मुलाचे अभ्यासात लक्ष नाही तसेच मोठ्या मुलांव र खूप जबाबदारी आत्ती आहे व मला पती नसल्या मुळे खूप त्रासाला सामोर जाव लागतय अर्धी प्रॉपटी भावकीने घेतली आहे आमच आम्हाला सर्व मिळाव व खूबा नीट व्हावा दोन्ही मुलाच कल्याण न्हाव जय गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय शिव जय दत्त धाम सरकार की जय दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाबा घरात पैसा टिकत नाही खूप आमच तारांबळ चालू आहे बाबा घरात सुख शांती समाधान नांदत माझ्या मुलाला काम लागत नाही
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय महाराज माझे गुडघे दुःखी आहे बसायला चालायला त्रास होतो साय टीका कम्रेपासून पाया पर्यंत दुखते. माझा आजार चांगला करुन द्या महाराज. माझ्या आई चे वय 81 आहे तिला धाप लागते. कमर दुःखी व गुडघे दुःखी आहे आईचा आजार चांगला करुन द्या. मला यायचे आहे. पण आईला आणू शकणार नाही तिला चालायला त्रास होतो.
गुरूवारी किंवा रविवारी जाऊ शकता पण सकाळी लवकर हजर पाहीजे किंवा आदल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत हजर राहिले तर उत्तम फोन नंबर असेल तर विचारा सांगतात व्यवस्थीत
कृपया तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा👇 दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र) वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र संपर्क 📳 7219303981, 📳9850729459
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त धाम सरकार की जय
दत्त महारांची असीम कुपा आहे सुप सुंदर समाजसेवा आहे
महाराज. अखंड. Guruchritra.वाचन. नवनाथ. वाचन. कायम. रोज. सायंकाळी. 7oo.वाजता. रोज. आपणच. करून. घेता..करता.करविता. दत्त. महाराज. आहेतच.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुदेव दत्त।। दर्शनाची खुप इच्छा आहे.
ॐ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार
दत्त महाराज माझ्या सासुला लवकर बर करा.
महाराज खूप छान मी येणारच आहे
Datta dham sarkaar ke jai guru maharaj tumcha chrni kotti kotti kotti pranam jai🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤🌺🙏🌺🙇🙇🙇🕉️ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺🕉️ शिव जय दत्त धाम सरकार की जय 💐💐👍👍👍 दिंगबरा दिंगबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा🌺🙏🌺🕉️ शिव
श्री गुरूदेव दत्त ओम् नमः शिवाय ओम नमो नारायणा माझी खुप इच्छा आहे येण्याची पण मला चालता येत नाही तरी पण मी येणार आहे तरी माझ्यावर कुरपा करावी हिच इच्छा आहे दत्त गुरुशिंच्या पायाशी
Ho khup chan aahe amhi jaun aalo sree Gurudev Datt
kude tumhi
तब्येत ठीक नाही महाराज आशीर्वाद द्या
आम्ही येऊ माझा त्रास कमी करा महाराज श्री गुरुदेव दत्त ❤
दत्तधाम सरकार की जय
जय गुरू देव दत्त
Jay guru dev Datt maharaj ki jay❤
हो आम्ही जाऊन आलो आमचे काम झाले खूप छान अनुभव आला
Tumhi kuthan ahat
किती खर्च आला
काय अनुभव आला तुम्हाला मला 4 वर्ष झाले paralysis झाला आहे मी जाऊ का
मला आत्महत्या करावीशी वाटते शेवटचा पर्याय म्हणून जाऊ का ?
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
माझी खूप येण्याची इच्छा आहे मला A V N चां त्रास आहे लहान मुलाचे अभ्यासात लक्ष नाही तसेच मोठ्या मुलांव र खूप जबाबदारी आत्ती आहे व मला पती नसल्या मुळे खूप त्रासाला सामोर जाव लागतय अर्धी प्रॉपटी भावकीने घेतली आहे आमच आम्हाला सर्व मिळाव व खूबा नीट व्हावा दोन्ही मुलाच कल्याण न्हाव जय गुरुदेव दत्त
जय गुरदेव दत्त
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त
महाराज माझावर कृपा करा जय श्री गुरुदत्त
Pranam maharaj khup punyache kam karat aahat, thanks 🙏🙏
श्रीगुरु देव दत्त ओम नमः शिवाय ओम नमो नारायणा महाराज नमस्कार माझी पण खूप इच्छा आहे की येण्याची
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय शिव जय दत्त धाम सरकार की जय दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाबा घरात पैसा टिकत नाही खूप आमच तारांबळ चालू आहे बाबा घरात सुख शांती समाधान नांदत माझ्या मुलाला काम लागत नाही
अनुभव. अनुभुती. सेवा. केलाय. शिवाय. कशी. मिळणार
खूप छान आहे
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त स्वामी
दत्त धामकि जय. डिँगामबर.दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. दत्त. धाम कि.जय.जया
Shri Gurudev Datta🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉महाराज नमस्कार माझी खुप ईच्छा आहेत माझ्या माझ्या मालकंस बर करे महाराज दत्त दाम सरकार कि जय
Shree Swami Samarth 🙏🙏
द महाराज माझ्या मुलीला बाळ द्या 🌹🙏🙏♥️🙌
गुरुदेव दत्त महाराज की जय
Khup chyan
महाराज. प्रणाम
माझी खूप इच्छा आहे यायची मला दत्त गुरूनी लवकर बोलवावे
श्री स्वामी समर्थ ❤
Hocupsundar👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🌻☘️🌻🌼🌺
श्री गुरुदेव दत्त माऊली
Shri swami samarth
Prathnecha time n Divas konta aahe jai Shree Gurudev Datta🙏🌹
Jai gurudev datta prabhu krapa kara
Shree Guru Dev Datta
❤❤shree gurudiv Datta ❤❤🍎🍓🍎🍓🍎🥥🥥🥥
Plz content no day
श्री गुरुदेव दत्त ❤❤
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
भावाला मानेला गाठ आहे होईल का नीट जय गुरु देव दत्त
Shri Guru Dev Datt
जय गुरुदेव दत्त 🙏.
दत धाम सरकार की जय हो
गुरुदेव दत्त❤
आदेश
Gurudev dat Maharaj malapan yayche aahe majhavar krupa asavi
Gurudev dat
होय मी स्वतः जाऊन आलो आहे. पण भरपूर लोक येतात. काय लोक येतात किती श्रद्धा लोकांची. अंदाजे 3000ते 4000 लोक असतील
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय महाराज माझे गुडघे दुःखी आहे बसायला चालायला त्रास होतो साय टीका कम्रेपासून पाया पर्यंत दुखते. माझा आजार चांगला करुन द्या महाराज. माझ्या आई चे वय 81 आहे तिला धाप लागते. कमर दुःखी व गुडघे दुःखी आहे आईचा आजार चांगला करुन द्या. मला यायचे आहे. पण आईला आणू शकणार नाही तिला चालायला त्रास होतो.
जय गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्ता महाराज की जे
गुरूवारी किंवा रविवारी जाऊ शकता पण सकाळी लवकर हजर पाहीजे किंवा आदल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत हजर राहिले तर उत्तम फोन नंबर असेल तर विचारा सांगतात व्यवस्थीत
कृपया तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा👇
दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क 📳 7219303981, 📳9850729459
दत्त महाराज माझ्या मुलाला नोकरी लवकर चांगल्या जागी नोकरी लागू द्या लागु
महाराज माझ्या आईला लवकर बर करा.
Gurudev datta🎉
Shri gurudev datta
गुरुदेव दत्ता महाराज कीं जे
मी जाऊन आले खूप छान आले
पुणेवरुनकसजायच
नाशिक रोड ने जा संगमनेर मध्ये वडगाव पान दत्तवाडी विचारा संगमनेर हून दहा km आहे
मी जाऊन आले
Ks vatal
अनुभव सांगा तुमचा मला पण जायचय
महाराजांना विचारायचा आहे की संकल्प कसा करावा महाराज आणि माझ्या भी व्याधी भरपूर आहेत शरीराच्या आणि माझ्या मुलांच्या मनोकामना कोणतीच पूर्ण होत नाही
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुजी मला मुतखड्याचा त्रास आहे बरा होईल का गुरुदेव दत्त
Guru dev Datt Guru Dev Datt
Jay.gurudev.mazya.mage.khup.pida.ahe..Ajarala.kantaloy.yesh.nahi
श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा❤❤
ओम साई राम
जय "सद्गुरु माऊली" जय हो
श्री गुरुदेव दत्त महाराज नमस्कार मी कुमार घुबडे लाटवाडी ता शिरोळ जि. कोल्हापूर मला दर्शन घ्यायचं आहे 🙏
गुरुदेव दत्त
माझी खुप इछा आहे
Mala10.Laयेण्याची.echa.ahe.कृपयानंबर.लावा. श्री गुरू दत्त
Datt dam sarakar ki jay mala aarog dayav mi yenarach aahe
ॐ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार
सेवेला. नित्य. नियम. आपण.सागितले. जीवनातही. गुरुदेव. शिवाय. कोण. दाखविले.वाट
Jay ddtaguru
माझी खुप इच्छा आहे मला दत्त महाराजांनी लवकर बोलवावे 🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙇🙇🌺🌺
एक अगरबत्ती संपेपर्यंत दत्त महाराजांचा जप करा श्री गुरुदेव दत्त सर्वांचे महाराज कल्याण करतील
आम्हाला यायचे आहे मुक्काम करून दर्शनाला कीती फीस आहे.
🙏🙏💐💐
होय.मी.जाऊन. आलोय.खूप छान आहेत
Shree gurudev datta 🙏
Datt Dam Sarkar Utub Chaynal Pahava..🙏
Shri.Gurudev.datta
Shri.Gurudev.datt
खरंच महाराज निगेटिव्ह विचार आहेत पॉझिटिव्ह कसे करावे
तुमच्या आशीर्वादाने पॉझिटिव्ह विचार करू द्या
Ho
धन्य आहे मी माझे गुरुदेव गाडगे महाराज की जय
💯टक्के चांगले होते
तुम्हाला अनुभव आलाय का
💐🌹🙏🙏🙏
मी खुप दिवसा पासून घर घणेसाठी तळमळते पण माझी इछा पुणॅ होत नही
मला खूप यायची इच्छा आहे दत्त महाराजांची कृपा व्हावी मी 12 वर्ष झाले गुरुचरित्र 14 व अध्याय रोज वाचते माझी खूप श्रद्धा आहे दत्तगुरु महाराजांवर
नक्की दत्तधाम या भेट द्या...100% फरक पडतो...श्री गुरुदेव दत्त
आस काही नाही
चांगल काम करा यांच्या कड 2करोडची गाड़ी आहे
🙏
Aamhi jaun aalo
❤❤