गाडगे बाबांचे मृत्यूपूर्वीचे भाषण | गाडगे बाबांचे शेवटचे संपूर्ण भाषण | Gadge Baba last speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 243

  • @ghanshamdhage1367
    @ghanshamdhage1367 2 роки тому +135

    ओरिजनल ऑडिओ मध्ये शब्द कळत नसायचे आपल्याकडून शब्द क्लिअर समजले धन्यवाद थँक्यू खूप खूप आभारी

    • @kplive
      @kplive  2 роки тому +21

      खूप खूप धन्यवाद.... कुणा एकाला जरी हेल्प फुल वाटलं तरी आमची मेहनत फळाला आल्यासारखी आहे. आपली प्रतिक्रिया इथे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️❤️ व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा ❤️

    • @ashachawale3801
      @ashachawale3801 2 роки тому

      @@kplive ¹qqqqq¹ĺòòòòlloò

    • @sharadapanditkar1535
      @sharadapanditkar1535 2 роки тому +5

      Verry nice👌👌👌👌👌👌👌

    • @purushottamkhankure2538
      @purushottamkhankure2538 2 роки тому +2

      @@kplive to

    • @omdoke4176
      @omdoke4176 2 роки тому +4

      @@kplive ट।्

  • @ashataigaikwad4239
    @ashataigaikwad4239 2 роки тому +45

    देव माणसांत आहे, दगडात नाही गरीब हुशार मुलांना शिक्षणासाठी थोडी फार मदत केली तर नक्कीच त्यांना देव म्हणावं. संत गाडगे महाराज खूपच छान किर्तन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 3 місяці тому +4

    संत गाडगे महाराज सर्वात श्रेष्ठ असे संत होऊन गेले.लोकप्रिय असे सर्व सामान्यवर्गाचे किर्तनकार होत.

  • @prabhakarsautkar4492
    @prabhakarsautkar4492 2 місяці тому +2

    सर्व संतना त्रिवार वंदन संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज तुकाराम महाराज यांनी जे काही कितँने भारूड केली ती सर्व खरी आणि महत्तवाची आजच्या तरुण पीढीसिठी खूप महत्त्वाची आहे धन्यवाद सर खूप छान❤

  • @rupeshsarwade1913
    @rupeshsarwade1913 4 місяці тому +3

    खूप छान कीर्तन आहे असे संत जन्माला आले पाहिजे

  • @baldevwankhade6859
    @baldevwankhade6859 2 роки тому +30

    न भूतो न भविष्य ती महाराष्ट्र प्रदेशात जन्म वेल्या या संता स कोटी कोटी प्रणाम

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 2 місяці тому +2

    जय गुरूदेव जय महर्षि जी .जय गाडगेबाबा नमस्कार .शरणागती नमस्कार.

  • @manoharagutale5200
    @manoharagutale5200 2 роки тому +12

    संपूर्ण विश्व में बहुत से संत , हज़रत, इमाम,सिख गुरु, ईसाई गुरु,भंते आदि महात्माओं ने मनुष्य को अच्छे मार्ग पर चलने वाली शिक्षा दिया है लेकिन संत गाडगे बाबा ने संपूर्ण विश्व को अच्छे मार्ग पर चलने वाली शिक्षा तो दिया है लेकिन मनुष्य जिस घरती पर रहता है उसे भी स्वच्छ और सुंदर कैसे रखना होगा ऐसी शिक्षा दिया है। स्वच्छता का संदेश,आज विश्व के लिए अत्यंत आवश्यक है जिसे गाडगे बाबा ने विश्व को सिखाया है।
    जय गाडगे बाबा जय गोपाला

  • @deepakbhadarge7086
    @deepakbhadarge7086 Місяць тому

    खरी माहीती आहे,आपले धन्यवाद

  • @Arunghuge46
    @Arunghuge46 11 місяців тому +2

    Khup chhan🎉🎉🎉🎉🎉

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 роки тому +20

    खुपच सुंदर प्रयत्न, संत गाडगे बाबांचे मुंबई, बांद्रा येथील, पोलीस लाईन येथे झालेले किर्तन,

    • @kplive
      @kplive  2 роки тому +1

      ❤️❤️

    • @user-ly6nv6eg7r
      @user-ly6nv6eg7r 2 місяці тому

      गाडगे महाराजांचे तेच शब्द आहेत का

  • @sudhirgaikwad762
    @sudhirgaikwad762 2 роки тому +5

    सत्य वचन सांगितले आहेत बाबांनी खूप छान पद्धतीने मांडतो मी तुमचे खूप खूप धन्यवाद गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

  • @balkrushna6001
    @balkrushna6001 3 місяці тому +3

    😢 ज्याला संत गाडगे महाराज समजलो तो माणुस कधीच कोणत्याही मंदीरात अथवा तिर्थक्षेत्र ला जाऊन वेळ आणि पैसा वाया चालणारच नाही...

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Рік тому +3

    खूपच छान मन तृप्त झाले संत गाडगेबाबा ऐक झनझनित अंजन घालणारा परमेश्वर आहे

  • @sawanttushar996
    @sawanttushar996 Рік тому +1

    आजच्या काळातही या समस्या आहेत.त्या बाबांनी कीर्तनातून सांगितल्या.शतशः प्रणाम

  • @pramodkasbe7751
    @pramodkasbe7751 2 роки тому +11

    खूप खूप छान .... आभारी अभिनंदन....

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 Рік тому +1

    फार सुंदर कीर्तन मान.बरधरे यांचे फार आभार

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Рік тому +3

    महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे. या संतांनीच खरा देव समाजाला दाखवण्या प्रयत्न केला. देवाच्या बाबतीत समाज कुठे चुकत आहे हे सप्रमाणं दाखून दिले. मात्र ज्या प्रथा सुरु आहेत त्या आजतगायत सुरूच आहेत् त्या मात्र जाता जात नाहीत. पण तरीही संतांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे केले. आज आपण संतांची पूजा करतो पण त्यांचे विचार मात्र अंगी बाणवत नही. संत गाडगेबाबा यांनी यांनी या अज्ञानी जडजीवावर थोर उपकार करून ठेवले आहेत. ते आपल्याला विसरता येणार नाहीत. हा व्हिडीओ नक्कीच आवडला. धन्यवाद...

  • @photo1769
    @photo1769 3 місяці тому +2

    गाडगेबाबाचे आवाजात ओरीजनल ऐकवा एकदा

  • @cpbagalcompany2711
    @cpbagalcompany2711 3 місяці тому +1

    जय गाडगेबाबा जय जिजाऊ जय शिवराय खरेदेव सर खूप खूप धन्यवाद

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Рік тому +2

    शिर्डी येथील साईबाबा या संतांच्या समाधीप्रमाणेच संत गाडगेबाबा यांचेही समाधीमंदीर व्हावे व त्यांचे कार्य प्रभावीपणे समाजासमोर यावे ही ईश्वरचरणी व तमाम बंधुभगिनींचे चरणी व सरकारला विनंती आहे . 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 роки тому +39

    महाराष्ट्राच्या मातीत असे संत जन्मले किती पवित्र ही भूमी...
    पण सध्याच्या राजकारण्यांनी महाराष्ट्रची इज्जत अब्रू पार धुळीत मिळवली.

    • @g.k.pansarepansare1534
      @g.k.pansarepansare1534 3 місяці тому +1

      😮आत्ताचे बकसुर kadhicha sudharnar नाही

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 2 роки тому +16

    भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीता ग्रंथात सांगितले आहे की, मी अर्थात ईश्वर प्रत्येक जिवा मधे अंश रूपाने आहे. सर्व संतांनी त्यांचेच विचार स्वतःच्या शब्दात सांगितले आहेत. संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला.

  • @manishaghradale8475
    @manishaghradale8475 10 місяців тому +1

    खूप खूप आभार धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली सदा असा योग यावा

  • @kavikatta-3697
    @kavikatta-3697 2 роки тому +7

    खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +1

    Kup.chan.marg.darshan.gurudev.koti.koti.pranam.

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 6 місяців тому +1

    Gadge Babana koti koti pranam khupch chhan apratim margadarshan kele khup khup dhanyawad Deva.❤

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat 3 місяці тому +1

    एकदम बरोबर असून, काळाची गरज आहे.

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 5 місяців тому +1

    अगदी मनातले खरे खरे कीर्तन 🙏🙏

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 3 місяці тому +1

    ❤ फारच छान किर्तन प्रवचन संत परंपरा गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सामील व्हा, जय भीम नमो बुद्धाय

  • @vilas7545
    @vilas7545 6 місяців тому +1

    धनयवाद बाबांचे विचार एकयाला मिळाले जय गोपोळा

  • @tukaramkhandare5094
    @tukaramkhandare5094 2 роки тому +8

    ,*|| स्मृती दिवस ||*
    *एका निरक्षर माणसाने शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे , नव्हे त्यासाठी अनेक कृती कार्यक्रम हाती घ्यावेत ही गोष्टच महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशी आहे*
    *वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांना*
    *विनम्र अभिवादन..*🙏💐🌹
    20 डिसेंबर 1956

  • @dasharathbhat5058
    @dasharathbhat5058 Рік тому +2

    खूप खूप छान वाटले❤

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 Рік тому +3

    एक नंबर सर.

  • @sujkam0810
    @sujkam0810 2 роки тому +6

    खुप छान 👌👌धन्यवाद 🙏🙏

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 роки тому +88

    लोकं पंढरपूरच्या रखूमाविठाईचे दर्शन घेत पन एक संत असा होता जो चंद्रभागा नदिचे पात्रं स्वचछ करीत असे , खरा संत तोच होय !!

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 Рік тому

    खूप छान कीर्तन प्रवचन झाले मनापासून धन्यवाद दिलसे नमस्कार.❤❤❤

  • @ranvirshende9131
    @ranvirshende9131 2 роки тому +6

    भंतेजी वर बोला त्यांचा पण इतिहास माहीत झाले पाहिजे लोकांना.

  • @narayangulhane4024
    @narayangulhane4024 4 місяці тому +1

    माणसा मध्ये देव शोधणारे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा ‌‌या संतांच्या चरणी सादर प्रणाम,,,,,,,,

  • @bhauraosonawane3367
    @bhauraosonawane3367 Рік тому +1

    हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे....
    तार्किक आणि वैज्ञानिक

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 Рік тому +1

    Khup vlchan sir

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil Рік тому +4

    ❤जेका,रंजेले,गांजले,त्याशि,जो,मणी,आपुले,तेथे,देव,पाहावा,साधू,त्यासी,जानावा,जय,प्रभू,राम,राम❤

  • @shivamjadhav2466
    @shivamjadhav2466 2 роки тому +5

    खूप भारी. तुमचं धन्यवाद 'गाडगे बाबांची भेट करून दिल्या ब्दल.🙏💜

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Рік тому +4

    जत्रा मे बिठाया, फत्रा, तिरथ बनाया, पाणी, जनता, भली दिवानी, पैसे की धुल धाणी, संत गाडगेबाबा, की जय,

  • @ramprakashabnave240
    @ramprakashabnave240 2 роки тому +10

    मागे जी बासरी ची धुन आहे तिची गरज नको होती, त्यामुळे चांगल्या कीर्तनाचा रसभंग होतो आहे.

  • @VijayTuppat-zv4zq
    @VijayTuppat-zv4zq 9 місяців тому +1

    Aplya.madhamatun.he.kirn.mla.khup.awdl.apla.khup.khup.abhar.jay.jay.rguvir.smrth

  • @kurshnadalvi8063
    @kurshnadalvi8063 2 роки тому +14

    राष्ट्रीय संत गाडगे महाराज शत शत नमन 🙏🙏🙏🙏

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Рік тому +1

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @letssing9990
    @letssing9990 2 роки тому +1

    सुंदर आवाजात साजरीकरण , छान के पी.👃👃

  • @j555ize
    @j555ize Рік тому +1

    Chamatkari babanchya mage lagnya peksha gadage babanchya mage laglela samjasathi changla aahe

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 9 місяців тому +1

    माझा आवडता संत गाडगे महाराज

  • @rupeshmahale3447
    @rupeshmahale3447 Рік тому

    खूप खूप धन्यवाद

  • @sudamsarpate2058
    @sudamsarpate2058 Рік тому +2

    फारचांगलेमनालाबोध,शरीररुपीमंदीरात,आम्हाला हे,त्याचीअमरुतवानी,आम्हीकीर्तनातहजरहोतो

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Рік тому +4

    महाराष्ट्रातील थोर विचारवंत संताची ओळख करून त्याच प्रत्यक्ष प्रवचन ऐकावले धन्यवाद

  • @PushprajGharde-u4y
    @PushprajGharde-u4y 3 місяці тому +1

    Very nice

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +1

    Kup.chan.thanks.gurudev

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Рік тому +2

    🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏🌹🌹🌹 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
    ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🔱

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 2 роки тому +6

    खुपच छान मन प्रसन्न झाले ऐकून

    • @kplive
      @kplive  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 2 роки тому +3

    गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला गाडगे बाबांच आवत भजन

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 роки тому +3

    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला गोपाला देवकीनंदन ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 місяці тому

    सत गाडगे बाबा चे कीर्तन एक नंबर ते ईदोलीकर महाराजा ला सागा

  • @SatishShahane-y2v
    @SatishShahane-y2v 3 місяці тому +1

    आम्हाला इ. 8वी सन 1980 ला अखेरचे कीर्तन हा गाडगे महाराजांचा धडा होता.

  • @GAVATe9763
    @GAVATe9763 Рік тому +1

    Khup chan 🙏🙏🙏

  • @SunilLonkar-s7m
    @SunilLonkar-s7m 3 місяці тому +1

    samaj sudarek Sente gadege baba ki jay

  • @Rocky12_34
    @Rocky12_34 7 місяців тому +1

    Jay Ho sant gadge Maharaj ki Jay Ho Dhobi samaj ki

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 3 місяці тому

    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. 🙏💐🙏🌹🌹🌹🌹

  • @SatishDhanke
    @SatishDhanke 11 місяців тому

    Khup chan

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 Рік тому +1

    Awesome

  • @digambarlathkar9332
    @digambarlathkar9332 Рік тому +4

    Saint Gadge BabaMaharaj was a complete social reformer .Saint Gadge Baba Maharaj who took a birth in our country which is a sign of social prosperity of our country.We the masses follows the principles of our great Sant Gadge Baba Maharaj in to practice and enlighten the message in the masses.

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 2 роки тому +8

    *गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला l हे श्री गाडगे बाबांचे प्रिय भजन .*
    *याचा अर्थ गाडगे बाबा यांची भगवान श्री कृष्णा वर अतुट श्रद्धा ,पण तेच हे आजच्या काही पुरोगामी लोकांना का समजत नाही,ह्या पुरोगामी लोकांना तर श्रीकृष्ण ची निंदा पोटच भरत नाही*🤨

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому +1

    धन्यवाद गाडगे बाबा ❤🙏🙏✌️

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 2 роки тому +4

    Jagannth Kapdni .Sant Gadge Baba Last Kirtan Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Gopla Gopala Devkinandan . where God Seen . Really God not in Mandir masjid Really God in People's Mind . Kirti karm Important . Humans Humanity In Life Important . Very Lovely Nice Best Respected Kirtan Done .Gadge Baba Mahan Sant ki Jay Jay .

  • @vaibhavsadavarte00
    @vaibhavsadavarte00 11 місяців тому

    Bhari sir, keep it up ❤

  • @RajanBhai-i9q
    @RajanBhai-i9q Рік тому +3

    जय संत गाडगे बाबा❤

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 3 місяці тому +1

    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला राष्ट्रसंत किर्तनकार सद्गुरू गाडगे महाराज आजच्या किर्तनकारांनी यातून थोडा तरी बोध घ्यावा धर्म द्वेष इव्हेंट आणि वजनदार पाकीट हेच आजच्या किर्तनकार यांचं व्हिजन आहे

  • @basanajamankar8005
    @basanajamankar8005 2 роки тому +2

    Basanna.jamnakar.kup.kup.chan.probhdhn

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 Рік тому +1

    Mi Gadge Babnche kirtan aiikale aahe Gadge Babbna pahile aahe midhanya Zalo🙏🙏🙏🙏🙏

  • @Mahiii_Queen
    @Mahiii_Queen Місяць тому

    Thank you

  • @SarthakShindeSpy
    @SarthakShindeSpy Рік тому +2

    आजकालचे राजकारणी स्वतःलाच देव समजू लागले आहेत.

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Рік тому +4

    जय श्रीकृष्ण.

  • @nitinrajahire
    @nitinrajahire 10 місяців тому +1

    जय सत्यशोधक 🙏🌹

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 2 роки тому +3

    खुप छान

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal 2 роки тому +3

    Very nice.... Superb presentation sir....!!!

    • @kplive
      @kplive  2 роки тому

      Thank you ❤️

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Рік тому +1

    श्री संत गाडगे महाराज की जय

  • @virulfkadikhaye9079
    @virulfkadikhaye9079 2 роки тому +3

    TITAL मध्ये भाषण ऐवजी कीर्तन करा

  • @SanjayJadhav-vi2cg
    @SanjayJadhav-vi2cg 3 місяці тому +1

    जय भीम

  • @vijaytakwale8741
    @vijaytakwale8741 3 місяці тому +2

    Gopalgopaladevkindengopala

  • @gopaljogade2978
    @gopaljogade2978 3 роки тому +6

    वाट पाहत होतो सर याची !

  • @SarthakShindeSpy
    @SarthakShindeSpy Рік тому +2

    मानवसेवा हिच खरी ईश्वर पूजा.

  • @shivharighuge3377
    @shivharighuge3377 Рік тому +2

    हा आवाज गाडगे बाबांचा नाही... हे मुळ ऑडिओ मधील कीर्तन आपल्या आवाजात वाचत किवा सांगत आहे. ... बाबांच्या नावावर स्वतःचा आवाज खपवून बाबांचा आणि त्यांच्या आवाजाचा आणि त्यांच्या भक्तांचा आणि गोड वऱ्हाडी भाषेचा अवमान करू नये. तुमच्या आवाजात वऱ्हाडी लहजा आणि गोडवा नाही..... ढोक महाराजा सारखा आवाज वाटते. बाबांचा आवाज खरजातला आणि वरहाडी गोडव्यात डूबलेला असायचा.

  • @dnyaneswaredakhore5882
    @dnyaneswaredakhore5882 2 роки тому +4

    खुप गोड

  • @sudamsarpate2058
    @sudamsarpate2058 Рік тому +1

    यामुळेमनाआनदझाला,यावरूनबोधघ्यावा,विनवीतो,सदाम

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @kplive
      @kplive  2 роки тому

      ❤️❤️

  • @shrikantnimbalkar6964
    @shrikantnimbalkar6964 2 місяці тому

    मागे जी बासरी वाजवली त्याच्यामुळे प्रवचन ऐकण्यात व्यत्यय येतो. आम्हाला प्रवचन ऐकायचे आहे बासरी नाही.

  • @dilipsonawane3953
    @dilipsonawane3953 5 місяців тому +1

    Ram krishn hari

  • @sayajiraojadhav6979
    @sayajiraojadhav6979 Рік тому +1

    संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन..त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाचे प्रबोधन केले. त्यांच्यासारख्या प्रबोधनकारांची सध्या नितांत गरज आहे..सध्या अंधश्रद्धा सर्वत्र बोकाळलेली आहे.

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 2 роки тому +5

    खरे संन्त

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому +2

    Gadge babanche bolne khare aahe...baba koti koti naman...

  • @Praniti_Rajput123
    @Praniti_Rajput123 Рік тому

    सुंदर भाषण

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +9

    Our greatest Saint Gaadge महाराज