अंबाबाईला नजर लागली//AMBABAILA NAZAR LAGALI||गायक रवी वाघमारे||SINGER RAVI WAGHMARE.
Вставка
- Опубліковано 12 лип 2023
- टायटल
अंबाबाईला नजर लागली
गीतकार संगीतकार
शाहिर विजय भोळे
गायक
रवी वाघमारे
कोरास
शाहिर दीपक साळवे
संगीत संयोजक
DJभूषण.प्रभाकर राक्षे
संभळ रोशन भिसे
ढोलकी दीपक सकट
आमचे नवीन नवीन गाणे ऐकण्या साठी रवी वाघमारे या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका
महत्त्व पूर्ण सूचना
या गाण्याची कोणीही कॉपी करू नये किंवा कुठल्याही दुसऱ्या चैनल वर हे गाणं अपलोड करू नये असं आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी सगळे अधिकार मर्यादित आहेत
#ambabaisongs
#bhavanimata
#devigeet
#devigeet
#raviwaghmaresong
#devidjsong
#akhadmahina
#navratradevisong
#raviwaghmare
#khandobasong
#aaisaheb
#devigeet
#आईसाहेब
#अंबाबाईचीगाणी
अतिशय सुंदर खूप छान 👍
खुप छान गाण गायलय भाऊ अभिनंदन मी नक्कीच गाण गाईण हे 😊🙏
एकच नंबर दादा गांण
काय आवाज आहे अतिशय सुंदर बोल पण खूप सुंदर 👌👌
Udha g aai udha❤
शब्दाची रचना खूप च छान केली आहे है गान खूप खूप छान आहे ,
आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक रविभाऊ यानां भावी वाटचालीस मनसे शुभेच्छा
रवि भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आई मेसाबई चरणी प्रार्थना...
खुप सुंदर रवी भाऊ गाण जाल आहे विजू भाऊच्या अभिनंदन 🙏🙏🙏🙏
अंबाबाईचा उदो उदो
मस्त झाल गाण
खुप मस्त झालं गाणं..अंबाबाईचा उदे उदे..😊🙏😊
रवी दादा खुप छान गायलं आहे गित जबरदस्त ❤️ व गुरुजी तुमची लेखनशैली खुप छान वा क्या बात है 💛
अंबाबाईच्या नावानं चांगभलं खुप छान गाणं आहे रवी भाऊ ❤❤❤❤
🌺🚩आई अंबाबाईचा उदे उदे...उदे ग अंबे उदे उदे... बोला आदिशक्ती आदिमाया कुलस्वामिनी तुळजाभवानी आई की जय... जगदंब... जगदंब..🚩🌺...🙏🙏🙏
खुप सुंदर गाण झाले रवी भाऊ नाद करा पण विजु भाऊच आणि रवी भाऊच कुठे 🔥🔥🔥🔥🔥
खुप छान गितगायलेआहे शुभेछा 🍁🍁🍁🍁🍁जयजगदब
Ganyache bol khup sundar ahet 👌
1no.नाद फक्त ❤❤
Nice song ravi bhau
Jay bhavani jay shivaji
खुप सुंदर भाऊ एक च नंबर भाऊ 🙏💐💯💯💯💯🚩🙏
रवि भाऊ छान 🙏👌👌❤️ तुलजा भवानी आई चा नावन चांगभल
Khup Bhari song 🌹🙏🙏
खूप छान
खूप सुंदर रवी भाऊa
Nice 🎉🎉🎉❤
Khup Sundar Gane aahe.... khup aaikle pan bor nahi watle... Na kanthala watla .... Amejing song ❤❤❤❤👌👌👌
❤ 🌹1 नंबर आहे
खूपच छान 🥰🙌🏻👌🏻💯🙏🏻
अंबाबाई मंदिर आहे ❤
आवाज खूपच छान आहे छान गाणं
आई अंबाबाई आपणास उदंड आयुष्य लाभो
Kya bat he guru💙
Chaan❤
वाह क्या बात है... रवी भाऊ... जबरदस्त आवाज... खतरनाक शब्द रचना.. सगिंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे.. आई जगदंबा सदैव आपल्या पाठिसी ऊभी राहो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
खूप छान आहे भाऊ
खूप छान भाऊ 🎉🎉🎉🎉❤❤❤
नाद खुळा गाणं आणि त्याहुन सुंदर आवाज नाद खुळा भाऊ❤❤❤❤❤
1number ahe
KHUP CHHAN RAVI BHAU 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त कड्क 🎉❤❤❤
❤बोल तुलजा भवानी माता की जय ❤🙏🙏खुप, छान गाण, दादा 👌👌👍🙇
Khupach chan ravi bhau khup aturta hoti ganyachi guruvarya shahir viju Bhau chi lekhani khupach chan......... Aai raja udo udo
❤❤❤❤ सुपर रविभाऊ
Man bharatach nahi khup bhari ❤
Nice song
Shabdha Rachna khup Sundar keli Ravi Dada ❤❤👌👌👌
Khup chan 😊😊
आई राजा उदो उदो ....
सदानंदीचा उदो उदो...
एकनंबर
Kadkkkk nanna ji
खूप खूप छान 👍👍🔥🔥🔥🔥🔥
EK NO DADA MH15
1 number ravi bhau
रवीभाऊ गाण खुप सुंदर झाल
Mast Ravi bhau
भाऊ, त्या गाईंना,सठी51तोफाची,सलामी
रवी तुमचा आवाज, आणि गाणं 👌👌👌👌👌👌
खूपच छान ❤
❤आदिमाया आदिशक्ती आईसाहेब सारा तुझ्या हाती खेळ ❤
रवी वाघमारे एकच नंबर
खुप छान गाने मन प्रसन्न झाले सर🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप छान भाऊ विजू भाऊ आणि रवी भाऊ
खूप छान आहे
Ek number मस्त
छान भाऊ
Ekch number
I
🎉🎉खुप छान दादा🎉🎉🙏💐💐
❤❤❤ छान 1नंबर गाणं
Wahh kya bat hai Bhau
Bhot badiya bhau👌👌🙏🙏🙏💐
Aai ambabai❤❤
न१गान आहे
👍👍👍👍👍👌👌👌👌
nice
जगदंब 🔱📿🚩🙏🏻
❤❤❤
आई राजा उदो उदो ❤
भाऊ आईसाहेब तुळजाभवानी चे नवीन नवीन गाणे बनवा ना❤
Aai Raja udo udo...
छान
रेणूका देवी चे गित दादा सुंदरस काडा वे दादा
अंबाबाईचा उदो उदो
काळुबाई ❤l Love 😘 l😊
Chan 🎉🎉🎉🎉🎉best new song
Happy
शिवशक्ती 🙏🚩
Mazhya savlya aambaila najar lagli..... Vreey. Vreey nice songs
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aairaja Udo Udo ❤❤❤
🙏🏻🙏🏻
🙏🏻❤️❤️❤️🙏🏻🔥🔥🔥🔥
Nice song 👌
आईसाहेब
Lai bhari
👌👌👌
खुप छान रवी दादा...🫶👌👌👌🙏🙏🙏
मला संबळ वरचे गणे खुप आवडतात फक्त संबळचा आवाज आजुन थोडासा कडक ठेवा आशि माझि इच्छा होती
❤❤❤❤❤
very good song and singing
😂
👌👌👌💯💯
खूप छान गाणे आपल्या गाण्याच्या शब्दात नेहमी आम्हाला आनंद वाटतो आमची एक इच्छा आहे की मांढरच्या काळूबाईचे गाणे तुमच्या मुखातून गोड आवाजात तुम्ही केले पाहिजेत ही आमची इच्छा ❤
नक्कीच करेल तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏
@@raviwaghmare2581उउउउऔऔऔउ
❤