#ChandanKamble

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2022
  • गाण्याचे नाव : महादेव मोठा जती
    मार्गदर्शन आणि आशीर्वाद : गुरुवर्य श्री पोपटभाऊ घोडे
    निर्माते : श्री प्रकाशभाऊ साठे आणि महेंद्र जोशी : पीएम म्युझिक, पुणे
    गायक / गीतकार / संगीतकार : श्री चंदन कांबळे
    तांत्रिक सल्लागार : धीरज डांगी, कानिफ साठे
    विशेष साहाय्य : राजेश डाबी, राजाभाऊ खंडाळे, चंद्रकांत थोरात, गौरव गवळी, ऋषिकेश चव्हाण, हर्षद जोशी, अंगद जोशी
    UA-cam:
    • PM Music Pune
    Instagram:
    pmmusicpune?igs...
    Facebook:
    / pmmusicpune
    #लखाबाई #चंदनकांबळेनवीन_गाणे
    #येडू_डोंगरावर_नांदती
    #येडु_डोंगरावर_नांदती
    #अमोल_सकट
    #कोल्हापूर_महालक्ष्मी
    #खंडोबासॉंग्स #काळूबाईची_गाणी #तुळजापूरची_गाणी #मांढरदेवी #काळूबाई #तुळजापूर #मांढरदेवी #खंडोबाचीगाणी
    #लखाबाईसॉंग #गायकचंदन_कांबळे
    #इंडियनआयडॉलमराठी #पीएमम्युझिकपुणे #गुरूवर्यपोपटभाऊघोडे #प्रकाशभाऊसाठे #घोडेभाऊ #कडेपठारचीगाणी #शांताबाईफेमसंजयलोंढे #पीएमम्युझिकपुणे #श्रीस्वामीओम_मल्हारी
    #राहुल_शिंदे
    #सनी_पाटोळे
    #राखी_चौरे
    #रेणुका_शेंडगे
    #संदिप_बडगे
    #राजू_भोसले
    #सचिन_काटे
    #स्वप्निल_गायकवाड
    #कार्तिकी_गायकवाड
    #येडाईदेवीची_गाणी
    #येडामाईची_गाणी
    #येडेश्वरीची_गाणी
    #प्रकाश_महेंद्र
    #महेंद्र_प्रकाश
    #येरमाळ्याची_सती
    #yermalyachi_sati
    #yedu_dongravar_nandate
    #asa_mahadev_motha_jati
    #chandankamblenewsong
    #lakhabai #yedaidevisongs
    #Yedu_dongravar_nandati
    #Yedu_dongrawar_nandati
    #yedamaisongs
    #yedusongs
    #yedeshwarisongs
    #lakhabaisong
    #indianidol
    #indianidolmarathi
    #pmmusicpune #chandankamblenewsong
    #amolsakat #chandankamble #sanjaylondhe #khandobasongs #khandobanewsongs #singerchandankamble
    #singeramolsakat #shantabaifamesanjaylondhe #sanjaylondhenewsongs #kadepatharsongs
    #lakhabaisongs
    #kolhapurmahalaxmi
    #jejurisongs #malharisongs #bhaughode #popatbhaughode #mandhardevisongs #mandharchikalubai #mandhardevi #tuljapursongs #kalubaisongs
    #prakashbhausathe #jaimalhar
    #rahulshinde
    #rakhichoure
    #rakhichaure
    #sunnypatole
    #swapnilgaikwad
    #sandipbadage
    #visual_more
    #sachinkate
    #kartikigaikwad
    #renukashendge
    #mahalakshmi
    #kolhapurmahalakshmi
    #shreeswamiommalhari #shriswamiommalhari #pmmusic
    #prakashmahendra
    #mahendraprakash #jaimalhar #hanumanchalisa #komalpatole #sadgurushankarmaharajbhajan #shankarmaharaj #jaijaigururajsadgurushankarmaharajsadguru #ambabaiyedamaisongs #bahinibahini #bahinibahininchinajarkadhuga #ambikamay #pushpa2 #ambayedusongs #jaishriram #jaishreeram #yedamaijatra #yermala #kgf2 #carryminati #triggeredinsaan #technicalguruji #gauravchaudhary #unboxtherapy #techburner #technogamers #tseries #wrestlemania #despacito #shapeofyou #wizkhalifaseeyouagain #seeyouagainsong #markronson #uptownfunk #psygangnamstyle #elchombo #dametucosita #maroon5sugar #katyperryroar #onerepubliccountingstars #justinbiebersorry #edsheeranthinkingoutloud #crazyfrogaxelf #girlslikeyou #alanwalkerfaded #katyperrydarkhorse #passengerlethergo #enriquelglesiasbailando #majorlazerdjsnakeleanon #taylorswiftshakeitoff #edsheeranperfect #shakirawakawaka #migente #adelehello #djkhaled #babysharkdance

КОМЕНТАРІ • 3,2 тис.

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 11 місяців тому +145

    शब्दांच्या पलीकडे हे गाणं आहे 👌 कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं एकच नंबर चंदनजी कांबळे 👌👌👌✌️

  • @ramchandragaikwad3170
    @ramchandragaikwad3170 10 місяців тому +14

    गुरुजी तर शेवटी गुरुच असतो म्हणून चंदन गुरुजीना महाराष्ट्रतात तर आख्या भारतात तोड़ नाही. जय लहूजी गुरुजी .🙏🙏🙏🙏

  • @punambokkenla9657
    @punambokkenla9657 Рік тому +28

    खूपच मन रमून जाते या गाण्या मध्ये येवढं अप्रतिम गीत गायील चंदन सर.....काम करून आल्या नंतर सगळा कामचा लोड कमी होत या गाण्याने🙏

  • @viju21787
    @viju21787 10 місяців тому +46

    खर सांगतो सुधीरजी फडके, प्रल्हादजी शिंदे नंतर तुमचं हे गाणं ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात हे गांण च खास तुमच्यासाठी बनलंय अप्रतिम ❤❤😘

  • @akdzonegaming566
    @akdzonegaming566 Рік тому +101

    नाही चालत कुणाचं अती न त्याची बदलातिया मती.....
    खूप छान वाक्य आहे हे अन खरं आहे हे वाक्य

  • @nileshnagdi1193
    @nileshnagdi1193 10 місяців тому +69

    गाणं ऐकताना आंगावर काटा येतो अप्रतिम मंत्रमुग्ध करणारा आवाज चंदन गुरुजी 👏🙏🙏

  • @YogeshPatil-yb9lv
    @YogeshPatil-yb9lv 11 місяців тому +34

    Kay अप्रतिम गान आहे आईचे ❤️❤️ सर्व tension दूर झाले ऐकून😊😊😊🚩🚩

  • @sagarjadhav8144
    @sagarjadhav8144 10 місяців тому +34

    मन प्रसन्न झाल । । हर हर महादेव ❤ओम नमः शिवाय जय श्री महाकाल ।।❤😊

    • @crunchvlog5487
      @crunchvlog5487 10 місяців тому +3

      ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @__aryan_kurane__0958
      @__aryan_kurane__0958 9 місяців тому +4

      ❤❤❤

    • @rajdattaambewadkar6510
      @rajdattaambewadkar6510 7 місяців тому +1

      Jay shree mahakal

    • @saihake6812
      @saihake6812 Місяць тому

      ​ंंंंं़ंं़़़ंं़ं़ं़़़ंं़़ंओ़़़़़ंंंंओ़ंं़़ंं़़ं़़ंंंंं़ं़ंंं़़ंंं़ं़ंंंं़ंंं़़ंं़़़ंंंंंं़़ंंंंं़ं़ंं़़ंंंंं़ं़़़़ंं़़ंं़़़़़़़़़ं़़ं़़़ं़़़ंंं़ं़़़ं़ंंंंंंंं़़ं़़़़ंंं़़़़ं़ंंं़ंंं़़ं़़ं़ंं़़ंं़ं़ं़़़ं़ंंं़नं़़़़ं़़ं़़ओंं़ं़़़़़़़ं़़़़ंं़़़़़़़़़़ं़़़़ंंं़़ं़़़ं़ं़़़ंं़़ंंं़ं़़़़ओंं़़़़़ं़़़ंं़ंं़़ंं़़ंं़ं़़ओंं़़़ठ़ंं़़ं़़ं़ं़ं़़़़़़़ं़ंंं़़ं़ंंंंँट

    • @AsruaHivere
      @AsruaHivere 15 днів тому

      9ओ9व्.ऋऋം.ॠवं1धधदततणण

  • @sourabhchavan7065
    @sourabhchavan7065 2 роки тому +25

    येडमय चे हे गाणे खूप सुंदर आहे
    मनाला स्पर्श करून गेले

  • @tukaramgurav5921
    @tukaramgurav5921 10 місяців тому +19

    काय पहाडी आवाज आहे अप्रतिम 👌👌

  • @rushikeshshinde8629
    @rushikeshshinde8629 10 місяців тому +41

    सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके
    शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
    फारच सुंदर अप्रतिम गाणं आहे हे....
    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते....

  • @rakeshyadav4778
    @rakeshyadav4778 9 місяців тому +33

    हे गाण आयकून मन प्रसन्न होत.हर हर महादेव❤

  • @nagnathkasabe7254
    @nagnathkasabe7254 2 роки тому +69

    🙏..चंदन कांबळे...जी च्या गाती....गळा..
    तिथे फुलतो....भक्तांचा...मळा ..🙏🙏🙏👌👌👌कडक..झक्कास..👍👍

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 10 місяців тому +11

    काय गाण्याला चाल लावली राव....... लयं च गोड......❤❤❤❤ Ek like संगीतकारा साठी.....

  • @dadasahebshinde3498
    @dadasahebshinde3498 3 місяці тому +6

    ❤❤खुप छान ❤❤

  • @KALP7800
    @KALP7800 Рік тому +9

    तिथलं बस्थान आईच्या हाती तिथं दिवसा बी वाटती भीती हा शब्द आणि नाही चालत कुणाचं अति त्याची बदलती मती हे शब्द सरळ काळजाला लागून अंगाला काटा आणते
    आईच वर्णन गीताच्या मध्यमातून तुम्ही जी केली ती खुप छान आणि अचूक केली आहे

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 роки тому +14

    🙏😊👌👌Gaana Yaikun yedusaricha bhayankar avataar dolayasamor yeto.😘😘😘❤️

  • @user-jn1yd2ho9v
    @user-jn1yd2ho9v Рік тому +12

    खुप छान आहे हे गाणं आणि तुमचा आवाज चांगला आहे वा.चंदनजी

  • @ramhudekar9077
    @ramhudekar9077 10 місяців тому +11

    अप्रतिम आहे हे गीत 🚩🙏 बोल आई राज उदो उदो 🙏🚩🚩🙏🙏

  • @sayajishingatemsrtc7955
    @sayajishingatemsrtc7955 Рік тому +104

    अशी गाणी लांबच्या प्रवासात ऐकायला खूप मजा येती. मन प्रसन्न होते. ❤❤

  • @sachinmadne08
    @sachinmadne08 2 роки тому +24

    काळजाला भिडणार गाण.... अप्रतिम रचना.... दिवसातून 10 वेळा ऐकतोच मी.....

  • @prasadkumbhar7039
    @prasadkumbhar7039 2 роки тому +47

    काय वर्णन करु शब्द पण अपुरे पडतील वा
    कथा गाणं संगीत काम मेळ बसवला एक नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖 आई येडेश्वरी असंच तुम्हाला उंचावर नेव्हो 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻❤️❤️❤️❤️

  • @veganube5963
    @veganube5963 7 місяців тому +5

    चंदन महाराष्ट्राचे खरे रत्न ❤

  • @vikaskuchekar3703
    @vikaskuchekar3703 10 місяців тому +2

    जगात भारी आहे

  • @anitabirhamane6758
    @anitabirhamane6758 Рік тому +19

    एकदम कडक दादा ......नादचं राव😍😍😍😍.....आई समोर आसल्याचा भास होतो

  • @santoshmhatre5838
    @santoshmhatre5838 8 місяців тому +12

    एका रीलमधली पहिली ओळ ऐकुन लगेच सर्च करुन गाणं ऐकावस वाटल आणि ऐकुन मन भरून आलं खुपचं सुंदर गायलात चंदनजी आणि संगीतही अप्रतीम आहे.❤😊🙏🙏🙏

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 Рік тому +6

    सुंदर सर
    खूपच 🌺🌺🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 10 місяців тому +54

    गाण इतके सुंदर आहे कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही. उदो उदो आई येडूचा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shriramgholap8614
    @shriramgholap8614 Рік тому +44

    अप्रतीम गीत गायन....तसेच संगीत....💥💥चंदन भाऊ चा पहाडी आवाज.....खुप छान...👍🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥

  • @balasahebdhavareofficial2146
    @balasahebdhavareofficial2146 2 роки тому +22

    खुपच सुंदर लिखाण..✍✍👌👌👌

  • @TejasThorwat
    @TejasThorwat Рік тому +10

    तोड नाही गाण्याला__❤👏

  • @sachinkshirsagar7413
    @sachinkshirsagar7413 2 місяці тому +1

    कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं...नादखुळा कांबळे साहेब ❤❤❤💥💫💥

  • @baburavaiwale9092
    @baburavaiwale9092 2 роки тому +107

    गुरुवर्य चंदन जी आपल्या आवाजाच्या माध्यमातून आई येडेश्वरी मातेचा महिमा जगभर पोहचवा ❤️❤️🙏🙏🙏

    • @user-dp5vg5de8i
      @user-dp5vg5de8i Рік тому +2

      मला पण हे गाणे खूप आवडते खूप छान आहे

  • @user-dq6zb9te6r
    @user-dq6zb9te6r 2 роки тому +13

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshgurav1418
    @ganeshgurav1418 Рік тому +30

    महाराष्टाचा पहाडी आवाज म्हणजे चंदनजी. खुप छान👌👌

  • @pravinbhonde2371
    @pravinbhonde2371 12 днів тому +1

    मनाला भिडणारे शब्द.. शब्दांना लावलेली अतिशय सुरेख चाल... ताल ..संगीत.. स्वर....सगळे अप्रतिम... मी सहसा गाणी ऐकत नाही...पण हे गाणे दररोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही...हर हर महादेव..

  • @N33074
    @N33074 Рік тому +30

    चंदजी..... 🙏
    नाद नाही तुमचा महारष्ट्रात 👌

  • @umeshjadhav9510
    @umeshjadhav9510 2 роки тому +9

    तिचं यरमाल्याची सती येडू डोंगरावर नांददती 🌼✨

  • @sanjaykharat5944
    @sanjaykharat5944 10 місяців тому +7

    गान गणार व वादक संगीतकार यांना मानाचा मुजरा❤

  • @yogeshkharade1046
    @yogeshkharade1046 9 місяців тому +17

    गान ऐकल्यावर खुप छान वाटत 🙏🙇‍♂️🌼👌👌👌

  • @suryakantzombade9535
    @suryakantzombade9535 2 роки тому +25

    खूप खूप छान गुरुजी 🙏🙏🌺🌺🙏🙏❤️❤️

  • @krishnakale2913
    @krishnakale2913 2 роки тому +10

    धन्य आहेत गुरुजी तुमी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍

  • @user-qr6tb5kr7u
    @user-qr6tb5kr7u Рік тому +5

    मन प्रसन्न करणारं गीत😍☺

  • @DastgirMulla-lb8ki
    @DastgirMulla-lb8ki Рік тому +14

    झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास झकास

  • @omkarsawant1201
    @omkarsawant1201 Рік тому +13

    मस्त गान आहे आवाज पण मस्त आहे गान सारखं ऐकू वाटत 👌👌👍👍

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому +38

    खुपचं अप्रतिम वास्तव दर्शी गीत ग्रेट चंदन गुरूजी 💐💐💐💐💐👌👌👌👍👍

    • @manishasanap4822
      @manishasanap4822 2 роки тому

      aoiSrofoolooolrorrtwiiiiaoaaiiiiot owoEOOOSE

    • @saipadghane1596
      @saipadghane1596 Рік тому

      Khup chan aahe gan mala khup aavdte gan mi roj aikate khup chan 👌👌💐💐💐

  • @amoldevraye465
    @amoldevraye465 3 місяці тому +2

    जय जिजाऊ जय भवानी 🚩🚩

  • @jiteshshelar1722
    @jiteshshelar1722 10 місяців тому +39

    मी गाडीमध्ये नेहमी सुरवातीला हेच गाणं ऐकतो ह्या गाण्याने खूप ऊर्जा मिळते

  • @truptigondale9308
    @truptigondale9308 Рік тому +16

    डोंगर फोडुन प्रगट होई गं येड़ा अवतार येड़ा माई गं... supeb..............👌👌👌👌👌

  • @swapnilchavan1385
    @swapnilchavan1385 Рік тому +7

    कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही 💞💞💞💞👍👍👍👍

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 Рік тому +9

    वा गुरुजी वा खूप च छान छान आहे गाणे असेच गीत सादर करावे सर्व कलाकारांना नमस्कार करतो🙏🌹💐👌😄😄😄

  • @mahendrajadhav5517
    @mahendrajadhav5517 11 місяців тому +4

    आईसाहेब कुलस्वामिनी येडश्वरी माता की जय 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @kalurambhingardeve1301
    @kalurambhingardeve1301 2 роки тому +52

    कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही,खरच खूप छान आवाज ,मस्त गायलं आहे गाणं🙏

  • @rahulgaikwad6934
    @rahulgaikwad6934 2 роки тому +58

    खरच चंदन गुरुजींच्या गाण्यात येडू साक्षात दिसते..☺️☺️ अप्रतिम गीत गायन व संगीत मनाला भिडणारे शब्द आहेत आई येडामायच दर्शन गुरुजींच्या गाण्यात घडलं🙏

  • @_nad_hindakesari_davan_32
    @_nad_hindakesari_davan_32 3 місяці тому +3

    मी बैलगाडा संघटनेतून बोलतोय मी दररोज हे गाणं ऐकतो खूप सुंदर गाणे आहे हे❤

  • @haidumparesh
    @haidumparesh 9 місяців тому +4

    काय गाणं बनवलय....वाह अप्रतिमच....अभिनंदन चंदन जी तुमचं व धन्यवाद ह्या गाण्यासाठी

    • @gulabjogi4505
      @gulabjogi4505 7 місяців тому

      अप्रतिमच गीत सादर केले आहे.हे गीत ऐकताना मनातील संपूर्ण तान विसरून भान भावुक होऊन जाते.असे येडादेवी आणि महादेवाचे गीत साजन बेंद्रे यांनी आपल्या पोपट पंछी आवाजात गायले खूप खूप गोड छान सुंदर गीत आहे.

  • @RahulShinde-hp2uo
    @RahulShinde-hp2uo 2 роки тому +18

    खुप सुंदर शब्द रचना🎤👌👌👌👍

  • @rameshwartarange3461
    @rameshwartarange3461 Рік тому +9

    Khupach sundar...Apratim gayan..🥰😍

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil4222 9 місяців тому +1

    🚩एकच नंबर कांबळे साहेब🚩

  • @anantajawale5243
    @anantajawale5243 9 місяців тому +2

    खूप सुंदर गुरुजी...

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 2 роки тому +7

    वा लय भारी मन तृप्त झाल गूरूजी

  • @rajashreemandali6058
    @rajashreemandali6058 Рік тому +11

    👌👌👌🙏🙏🙏🙏 मलातर खुपच छान वाटल पुरन कथाही मांडली तुम्ही

  • @shriswamisamarth1360
    @shriswamisamarth1360 Рік тому +1

    खूप छान महागायक👌

  • @jyotivadghule7683
    @jyotivadghule7683 Рік тому +43

    चंदन दादा तुमचा आवाज च मनाला मोहन घालणारा आहे 🚩जय शिवराय 🙏

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Рік тому +17

    *आई साहेब* 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 Рік тому +10

    चंदन सर खरचं तुम्ही गुरू आहे ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👍

  • @nitinkambale3722
    @nitinkambale3722 Рік тому +6

    अप्रितम भाऊ ❤️❤️❤️

  • @pdstatuscreation..1635
    @pdstatuscreation..1635 2 роки тому +37

    खूपच मस्त झाला आहे गुरू गाणं🙏🌺💫👏🌼💯❤️

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 2 роки тому +27

    अक्षरश अंगावर काटा उभा राहिला.
    खूप खूपच छान😍💓

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 Рік тому +90

    असा महादेव मोठा जती
    त्याची अर्धांगी पार्वती ❤
    तिच येरमळ्याची सती गं
    येडू डोंगरावर नांदती 🚩
    || जय जगदंबा जय श्री महाकाल ||

  • @user-li9qt2th3e
    @user-li9qt2th3e 10 місяців тому +43

    तिचं येरमाळया ची साती ग येडू डोगरावर नांदती 🌎✨🚩🌼🙇‍♀️

  • @ArunBhosale
    @ArunBhosale 2 роки тому +40

    प्रणाम गुरुर्वय 🙏🏻
    गीत सुरेख गायले आहे व गीतातील बोल हि सुरेख आहे
    गुरुर्वय🙏 या गीता मध्ये गुरुपिताश्री (आदीनाथ महाराज) व मातोश्री चा पन उल्लेख केला धन्य आहात
    प्रणाम गुरुर्वय🙏 श्री चंदन जी कांबळे ( माऊली)

  • @Yogeshpatil-nu8fp
    @Yogeshpatil-nu8fp 2 роки тому +169

    एवढं सुंदर गाणं आहे मी दिवसातून ४-५ वेळा ऐकतो.
    खूप छान चंदन कांबळे जी 🙏🙏❤️❤️

  • @vaibhavikadbane
    @vaibhavikadbane 7 місяців тому +3

    Khup chan 🎉❤

  • @rupeshgurav4148
    @rupeshgurav4148 4 місяці тому +2

    मी रोज सकाळी हे गाणं ऐकतो, गुरू माऊली चंदन जी कांबळे यांना साष्टांग दंडवत 🙏

  • @vinodmalve8080
    @vinodmalve8080 Рік тому +9

    असे सुंदर गाणं दुसरे कोणी ही तयार करू शकत नाही

  • @dhanrajbhoval9619
    @dhanrajbhoval9619 2 роки тому +24

    खूप खूप आभार 😍🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ManikWaikar
    @ManikWaikar 10 місяців тому +5

    हे गाण आयकल्यावर एकदम फ्रेश वाटते

  • @vishalkhanekar364
    @vishalkhanekar364 11 місяців тому +20

    माझ आवडत गान आहे

  • @santoshgaikwad7953
    @santoshgaikwad7953 2 роки тому +21

    ईतकी भारी रचना गुरुचा आशिर्वाद आसल्यावर काय कमीच नाही राहत,जय गुरु चंदन दादा

  • @rajlondhe8266
    @rajlondhe8266 Рік тому +7

    Lai bhari guruj❤️❤️❤️💯🙏🙏🙏👌👌

  • @artilokare319
    @artilokare319 9 місяців тому +2

    खुप छान

  • @laxmanjoshi2656
    @laxmanjoshi2656 10 місяців тому +1

    काय खतरनाक शब्द रचना आहे माऊली

  • @GaribManus
    @GaribManus 2 роки тому +12

    Nadach Khula👍
    Ekach Namar 😊
    Avadal Apalyala🙏

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Рік тому +7

    Khupch sunder geet aani aawaj khupch sunder👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @GauriMayu
    @GauriMayu 11 місяців тому +8

    अप्रतिम गाणं आहे कितीही ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकवस वाटत...❤

  • @swapnilpawar5256
    @swapnilpawar5256 Рік тому +8

    खूप छान गाणं आहे अप्रतिम आहे ❤

  • @KiranJadhav-gt6qg
    @KiranJadhav-gt6qg 2 роки тому +9

    खूप खूप छान गुरूजी मन प्रसन्न झाले कडक

  • @yogeshkadam3795
    @yogeshkadam3795 2 роки тому +9

    जयगुरूदेव हरहरमहादेव खूपछान

  • @saurabhdarade3164
    @saurabhdarade3164 10 місяців тому +2

    Kdkkkk🤩🙏✨

  • @kalpeshbhopi454
    @kalpeshbhopi454 Рік тому +2

    Khupch chan 👌👌👌

  • @pundliknatkar7142
    @pundliknatkar7142 2 роки тому +30

    दिवसात किती वेळा ऐकतोय माणसाला समजत सुद्धा नाही इतका छान गाण आहे🌹

  • @vijaymore8340
    @vijaymore8340 2 роки тому +16

    खुप छान गायल चंदन गुरुजी🌹🌹🙏🙏🙏🙏🎧👌👌👌☝☝☝

  • @MantrasHappiness
    @MantrasHappiness 7 місяців тому +5

    फ़ारच छान गाने

  • @prashantrasal5613
    @prashantrasal5613 10 місяців тому +16

    उत्तम गाणं... आवडलं खूप वेळा ऐकतो पण मन नाही भरत.. भारीच आहे song...har har mahadev 🙏🌺🚩🌺

  • @akashyadav-patil1548
    @akashyadav-patil1548 Рік тому +82

    मस्तच चंदन दादा तुमचा आवाज खूप छान आहे हे गाणं मनाल भिडलं... ♥️😍

  • @Agriline512
    @Agriline512 2 роки тому +7

    लय भारी 👌🏻👌🏻🙏🏻🙇🏻‍♀️💃

  • @rajivdongare5490
    @rajivdongare5490 10 місяців тому +2

    खूपच सुंदर

  • @mh45status79
    @mh45status79 9 місяців тому +3

    Dada 1 no ahe ganapati ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dadalandge1349
    @dadalandge1349 2 роки тому +11

    चंदन राणीचा पती ❤️