कधिच न फिटणारे उपकार आहेत ❤️आई रमाई चे व❤️ बाबासाहेबाचे खुप काही केलय त्यांनिसगळ्यांनसाठी खुप काही सहन केले कोनालाही जमले नसते व जमनार ही नाही कोटी कोटी प्रणाम सुद्धा कमि पडतिल तुम्हाला जय भिम 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
कोटी💕💕💕 कोटी💕💕💕 वंदन💕💕💕💕 महामानवला.... असा नेता जगी कोणी नाही.... रत्न हिरा जडीत.... माणिक मोती चमचमणारा... माझा भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳देशात आम्हा बहूजनांची ताकद..... माझा भीमा... खूप खूप कष्ट मेहनत... किती कठीण परिस्थितीत.. बा भीमा आणि रमाई...
हे गीत आमचे मित्र विजय तांबे यांनी लिहिल असून आनंद दादा नी ते 2018 2019 मध्ये पेण रायगड येथे सर्वात प्रथम कविवर्य यांच्या समक्ष गायल आहे. उपस्थीत साऱ्याचाच डोळ्यात पाणी होते त्यावेळी. स्वतः कविवर्य यांनाही दाटून आले होते.
दादा . तुमचं गाणं हे आमच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला ऊर्जा देणारे आहे . तुमच्या सारखे लोककलावंत आहेत म्हणुन चळवळ घराघरांत पोहचली आहे आणी चळवळ जिवंत आहे . तुमचा आवाज हा मनात घरं करून जातो . गाणं ऐकताना डोळ्याच्या कडा थांबत न्हवत्या . दादा कलेच्या माध्यमातुन का होईना आपण चळवळ जिवंत ठेवत आहात .असेच कार्य आपल्या हातुन घडो हिच मंगलमय सदिच्छा . जय भिम . नमो बुद्धाय .🙏🙏🙏
वां शिंदे साहेब काय सुंदर भावनिक गीत गायल डोळे अश्रूंनी भरून आले जगात लेखन ,साहित्य,गीत गणे पुस्तके कुणाचे नसतील एवढे प्रचंड भांडार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे जय भीम नमो budhay
हे गीत स्वतः गीतकार कवी विजय तांबे काका यांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य मला लाभले. एक सुंदर आणि प्रतिभावंत कवी गीतकार विजय तांबे काका यांचे 5 6 दिवसांपूर्वीच निधन झाले. काकांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
जयभीम आयु.शिंदे गायक , डोळे गळू लागले ! त्याग ,हा माता रमाई चा कळू लागले , अफलातून गीत आहे, डोळ्यात आले महामानवाने पाणी! धम्माची समतेची ममतेचौ ही वाणी ! ❤🎉🎉🎉अभिनंदन
आता च्या महिलां नाही करू शकत माता रमाई होत्या म्ह्णून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाज्यासाठी आणि भारता साठी सविधांन देऊन आपल्या वर खूप खूप माता रमाईच उपकार आहेत आणि त्या मातेला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं माझे मामा कवी विजय रामचंद्र तांबे यांनी लिहिले लिहिले आहे, आज त्याग मूर्ती रमाईचे जे वर्णन केलेले आहे, याचा आज खूप अभिमान वाटत आहे , माझ्या कवी मामाला भावपूर्ण श्रद्धांजली🎉🙏🙏🙏🙏
आनंद दादा हे गीत ऐकून माझ्या डोळ्यामध्ये दुखासरू आले कारण रमाई मातेने खूप दुःख सहन करून बाबासाहेबाना खूप शिक्षण घेऊन दलीत पीडितांना सुखाचे जीवन जगण्याचा मार्ग दाखविला जयभीम
Aanadji apan aplya kaletun je samaj probadhan karatay tyasathi thanks Ani lakh lakh shubhechha thmhala tumchtamuke hi chalval gharaghart pohochali ani manamanat jivat aahe kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏👍👍🙏🌹🌹 the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟💟👌💟💟❤️👍
Kharach dilyat panch aale aplya aai baapala koti koti pranam lay lay lay upakar aahet amchyavar utarai hon keval ashakyach Kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙🌹💙💙 the Great babasaheb and ramaaai great salute tyana♥️♥️♥️♥️💞💞💞💯💯💟 great slute the lord budhha 💟💟👍💙♥️👌👌💕💕💗t
मला खूप अभिमान आनंद होतोय हे सांगताना की या गाण्याचे गीतकार आमचे काका आयु. विजय तांबे आहेत. त्यांचे इतरही गाणी खूप अप्रतिम आहेत आणि या गण्यासाहित ती गीतेही आम्ही काकांच्या आवाजात ऐकली आहेत.
कधिच न फिटणारे उपकार आहेत ❤️आई रमाई चे व❤️ बाबासाहेबाचे खुप काही केलय त्यांनिसगळ्यांनसाठी खुप काही सहन केले कोनालाही जमले नसते व जमनार ही नाही कोटी कोटी प्रणाम सुद्धा कमि पडतिल तुम्हाला जय भिम 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
कधीच न फिटणारे उपकार आहेत बाबासाहेबांचे आणि रमा आईचे आपल्यावर
गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्रच्या महासागर फुलाविणाऱ्या माझ्या बाबांना विनम्ब्र अभिवादन ❤
कोटी💕💕💕 कोटी💕💕💕 वंदन💕💕💕💕 महामानवला.... असा नेता जगी कोणी नाही.... रत्न हिरा जडीत.... माणिक मोती चमचमणारा... माझा भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳देशात आम्हा बहूजनांची ताकद..... माझा भीमा... खूप खूप कष्ट मेहनत... किती कठीण परिस्थितीत.. बा भीमा आणि रमाई...
हे गीत आमचे मित्र विजय तांबे यांनी लिहिल असून आनंद दादा नी ते 2018 2019 मध्ये पेण रायगड येथे सर्वात प्रथम कविवर्य यांच्या समक्ष गायल आहे. उपस्थीत साऱ्याचाच डोळ्यात पाणी होते त्यावेळी.
स्वतः कविवर्य यांनाही दाटून आले होते.
खरं आहे खरं आहे त्यावेळी मी त्यांना धम्मदान दिलं होतं
हे गीत लिहीणारे माझे मावसभाऊ विजय तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ,
दादा . तुमचं गाणं हे आमच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला ऊर्जा देणारे आहे .
तुमच्या सारखे लोककलावंत आहेत म्हणुन चळवळ घराघरांत पोहचली आहे आणी चळवळ जिवंत आहे .
तुमचा आवाज हा मनात घरं करून जातो . गाणं ऐकताना डोळ्याच्या कडा थांबत न्हवत्या . दादा कलेच्या माध्यमातुन का होईना आपण चळवळ जिवंत ठेवत आहात .असेच कार्य आपल्या हातुन घडो हिच मंगलमय सदिच्छा .
जय भिम . नमो बुद्धाय .🙏🙏🙏
Good job sir bramhane
अतिशय मार्मिक वास्तवतील पाहिलेलें हे गाने लिहलेले आहे!
वां शिंदे साहेब काय सुंदर भावनिक गीत गायल डोळे अश्रूंनी भरून आले
जगात लेखन ,साहित्य,गीत गणे पुस्तके कुणाचे नसतील एवढे प्रचंड भांडार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचं आहे जय भीम नमो budhay
हे गीत स्वतः गीतकार कवी विजय तांबे काका यांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य मला लाभले. एक सुंदर आणि प्रतिभावंत कवी गीतकार विजय तांबे काका यांचे 5 6 दिवसांपूर्वीच निधन झाले. काकांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
अतिशय सुंदर साहेब ❤ आई रमाई चा त्याग खूप मोठा आहे या समाज घडवन्यात.. जय भीम 💙
रमाई च्या त्यागाला विनम्र अभिवादन । त्यांच्या चरणी कोटि- कोटि वंदन।।। जयभिम-नमोबुध्दाय-जयसंविधान-जयभारत।।। प्रो.डाॅ.प्रदीपकुमार चौदंते।।।
सुंदर गीत सुंदर सादर केले आनंद शिंदे साहेब जय भीम
Jay bhim Namo Buddhay jay sanvidhan...aai Rama Baba
बाबासाहेबांना रामाईंची खंबीरपणे साथ होती.. म्हणून बाबासाहेब घडले.. रमाईचा त्याग खूप मोठा आहे... डोळ्यात अश्रू आले गाणं ऐकताना 😭😭
मी एक श्रामिनार आहे त्यामुळे साधू साधू साधू व सप्रेम जय भीम नमो बुद्धाय शिंदे सर
सुंदर अति सुंदर
साधु साधु साधु सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि महामाता रमा आई यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत जय भीम जय संविधान जय शिवराय महान सम्राट आसोक नमो बुद्धाय 💐🙏💐🙏
माझे गरूवर्य आयु.आनंदजी शिंदे साहेब गीत ऐकून मन भारावून गेले खुप खूप सुंदर 👍👍👍💐💐💐🙏🙏🙏
Khar ha song aikun Pani aale dolyat sir 😢😢
जयभीम आयु.शिंदे गायक , डोळे गळू लागले !
त्याग ,हा माता रमाई चा कळू लागले ,
अफलातून गीत आहे,
डोळ्यात आले महामानवाने पाणी!
धम्माची समतेची ममतेचौ ही वाणी !
❤🎉🎉🎉अभिनंदन
फार सुंदर गीत सादर शिंदे शाहीर आनंद दादा सप्रेम जयभीम ❤
अतिशय सुंदर रमाई गीत, साहेब,काळजाला भिडणारे गीत, व शब्द रचना, आपला आवाज तर तोडच नाही गीताची लय एक नंबर 💐💐💐💐
जय भवानी, जय शिवराय,जय भिम,, माझ्या रक्तातला भिमराव पाहिजे,,,
दादा एक दिवस
धैर्य शिल रमाई गा
तुमच्या आवाजात
शूर रमाई
🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙 माता रमाई डॉ बाबासाहेब नमन वंदन अभिनंदन बहुत बहुत धन्यवाद सर
Ramai गीताचे कवी वि.रा तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Super song Anand shinde❤
Jay Bhim namo budhay....
शिंदे साहेब रडवल हो तुम्ही आज 😢😢 किती कष्ट उपसले हो आमच्यासाठी भीमानं आणि रमाई ने आणि आमचा समाज विसरून चाललाय हा एवढा मोठा संघर्ष
दादा अतिशय सुंदर गीत आहे हे गीत काळजाला भिडल. अश्रू ला वाट दाखवली शब्द अपुरेच आहे. दादा सलाम तुमच्या गायकीवर. जय भीम नमो बुद्धाय.
फेटा नेसली तो प्रसग कोणत्या पुस्तकात आ हे?
त्या pustka चे नाव कळ वा.
@@dattatrayjadhav-kl2ww p
O ppl ok
आता च्या महिलां नाही करू शकत माता रमाई होत्या म्ह्णून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाज्यासाठी आणि भारता साठी सविधांन देऊन आपल्या वर खूप खूप माता रमाईच उपकार आहेत आणि त्या मातेला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
"मीही एक श्रामनेर आहे म्हणूनच मी हे टाप मेसेज मी सर्व सेक्युलर भार -तीय यांना लिहीत आहे " !
्व
बरोबर आताच्या बायका थोडी सुध्दा तकलिब घ्यायला तयार नाही
Jay bhim...jay shivray.....jay birsa....Jay lahuji
खूप छान गीताची रचना करण्यात आली आहे धन्यवाद तांबे दादा ...त्यात आंनद दादा ... बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई साक्षात समोर आले ....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गीत आहे,,,
गितकार विजय तांबे यांना विनम्र अभिवादन
अप्रतिम गाण आहे हे शब्द पन खुप भावूक आहेत गाण्याची रचना पन super आहे आणि गायका बदल शाब्द नाहीत माझा कडे
अप्रतिम....................❤❤❤❤❤❤❤
Khupch sundar geeta chi suruvat keli ahe jay bhim
त्याग मुर्ती रमाईची दर्द भरी कहाणी ऐकून ह्दय हेलावून गेले .नयणी अश्रूंच्या धारा.
खुप छान गित आणि आनंद दादांची गायकी तोंड नाही.
वाह शिंदे सर आपणास मना पासून मानाचा त्रिवार वंदन. गीत ऐकून हृदय भरून आले. काय बोलावं ते कळत नाही . डोळ्यातून अश्रू ओघळल सर काय त्या आई रमाचा त्याग.
हे गाणं माझे मामा कवी विजय रामचंद्र तांबे यांनी लिहिले लिहिले आहे, आज त्याग मूर्ती रमाईचे जे वर्णन केलेले आहे, याचा आज खूप अभिमान वाटत आहे , माझ्या कवी मामाला भावपूर्ण श्रद्धांजली🎉🙏🙏🙏🙏
आनंद दादा हे गीत ऐकून माझ्या डोळ्यामध्ये दुखासरू आले कारण रमाई मातेने खूप दुःख सहन करून बाबासाहेबाना खूप शिक्षण घेऊन दलीत पीडितांना सुखाचे जीवन जगण्याचा मार्ग दाखविला जयभीम
टटंटपटंपटंपंटंटंटंटंटंटंटंटंटटटंटपंपंटंपटटंपंटटंट
खूप सुंदर गीत आहे आनंद भाऊ
अति सुंदर रचना अप्रतिम गीत धनयवाद दादा
Jaybhim❤namo❤buddhay😂jay🎉lsanvdhan❤aai😢rama❤baba❤🎉🎉🎉🎉😢😢😢
सलाम gheetkar vijay Tambe and gayak आनंद shinde saheb buddha bless you जय भीम
Apratim geet dolyache ashru tha bat nahi
जयभिम
आनंद बाबा
मानाचा मुजरा शिंदे शाहीला
🙏🙏🙏🙏🙏
जय भिम . गाणं ऐकू डोळ्यात पाणी आले
Aanadji apan aplya kaletun je samaj probadhan karatay tyasathi thanks Ani lakh lakh shubhechha thmhala tumchtamuke hi chalval gharaghart pohochali ani manamanat jivat aahe kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏👍👍🙏🌹🌹 the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟💟👌💟💟❤️👍
लय भारी भावा
बहोत खूब क्या बात है
Apratim geet Jay bhim spn chanal
अप्रतिम ! शाहीर, अप्रतिम,आणि अप्रतिमच,
आनंद शिंदे जिंदाबाद. जयभीम
Dada aaplya gaykila todacha nahi. Jaybhim. Namo buddhay.
💐अभिनंदन तुमच सुंदर गाण
खूप छान गीताची रचना जयभिम 🙏
जन्म देणाऱ्या आईपेक्षा मोठे देणगी आहे
खूप सुंदर रचना...
ढोलक वादक सार्थक शिंदे भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢😢
🎉😂💯🥰१९७०पासून पासून फुल स्टोरी मानव जिवन जय भिम ओम साई छान गान
Nice ramai song dada
जय भीम 🙏🙏🙏
Khup chan Dada ... pani aal dolyat gaan aaikun 💙💙💙
सुंदर अती सुंदर
जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏💐💐💐
Kharach dilyat panch aale aplya aai baapala koti koti pranam lay lay lay upakar aahet amchyavar utarai hon keval ashakyach Kadak jaybhim bro namo budhhay 🌹🙏💙💙💙💙🌹💙💙 the Great babasaheb and ramaaai great salute tyana♥️♥️♥️♥️💞💞💞💯💯💟 great slute the lord budhha 💟💟👍💙♥️👌👌💕💕💗t
💞☸️ बाबासाहेब & आई. 💞
मला खूप अभिमान आनंद होतोय हे सांगताना की या गाण्याचे गीतकार आमचे काका आयु. विजय तांबे आहेत. त्यांचे इतरही गाणी खूप अप्रतिम आहेत आणि या गण्यासाहित ती गीतेही आम्ही काकांच्या आवाजात ऐकली आहेत.
Really very nice song am crying 😭😭 jay Bhim Namo Buddhay
Ekdam shan
खुप सुंदर गित,आणी गायण
धन्य ती माता रमाई च्या चरणी शतदा नमण
Jay Bhim.
Khar saheb tumacha ha niw song ikun panyat dole bharle
अतिशय भावविभोर करणारे गीत....
Lajavab song, JAYBHIM Dada,
Jai bhim super🙏🙏🙏🌹🌹🌹
या गिता चे कवि वि.रा.तांबे यांना भावपुर्ण श्रद्धांजलि
तांबे साहेब जिवंत आहेत या वेळेपर्यंत
जयभीम
जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim
Khupch sundar aahe
Super song
जय भिम जय माता रमाई
Jay bhim sir
Kadak jay bhim khup sunder geet aahe
आनंद जी हे गाणं आपणच उत्तम रित्या गाऊ शकू शकता जय भीम
जय भिम 💙💙😢😢😢😢
Mata Ramai Bhimarao Ambedkar 09
Kotinchi Mata..
Jay Bhim Saheb
Nice sir ji
Jay bhim Jay sanvidhan
हयाच-प्रसंगावर-अजूनपर्यत-कूणी-हीट-सांग-गाईलेले-नाही-शिंदे साहेबांचे-धन्यवाद-त्यांनि-प्रयत्न-केला-जसे-जर का मि पूस्तक झाले-असते-तर-साहेब-तूम्च्या-हातातच-राहीले-असते-ही-गोष्ट-गितकार-गायक-यांनी-मांडली-आहे-आणि-ते-गाणे-खुप-हिट-झाले-तसे-या-फेट्याच्या-प्रसंगावर-कूणीना-कुणी-गित-रचणार-गाणार-आणि-सुपरहीट-होणार-हे-सूर्य-प्रकाशाएवढे-सत्य-आहे.
Jai bhim jai bharat
जय भीम सुपर
क्रांतिकारी जय भीम काका 🙏
Nice music for bhim geet ❤❤
जय भीम सर
Jay bhim Namo buddhay sir good songs thanks for songs
Khup Sundar dada