अप्रतिम शब्द रचना. एक एक शब्द अंतःकरणात गारवा देतो. आनंद शिंदे यांच्या आवाजाने ही गीते अमर झालीत. कितीही वेळा ऐकले तरी मन भरणार नाही अशी गीतमाला. धन्यवाद T Series धन्यवाद आनंद शिंदे सर. जय भीम जय भारत. जय संविधान.
सुमधूर आणी श्रवणीय वाणीचे धनी दादा आनंद शिंदे याना सप्रेंम जय भीम आपल्या मुखातून आई रमाई गगनास भिडली त्या माय माऊली स आणी तिच्या कार्याला त्रिवार वन्दन
धन्य आम्ही जो आम्हास, माणवा चा रूपात दैवत्व मिडाले . आनंद शिन्दे सरानी खुप सुदंर गीत गाईले हे गीत ऐकुन आम्हा दोळे वोले झाले जय भिम, जय भिम, जय भिम आणि जय भिम मित्र गन .
खरंच खुप अर्थपूर्ण रचनेत आणि तितक्याच मधुर आवाजात आनंद शिंदे यांनी माता रमाई ओळख करून दिली..... जयभीम...!.... शिंदे घराण्याचा भीमविचार समाजात रुजवण्यात नेहमीच वाटा असेल....!
आनंद शिंदेसर आपण आणि आपले सर्व कुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व माता रमाईचे कार्य व विचार आपल्या प्रभावी गीताद्वारे घराघरापर्यंत पोहचवण्याचे फार मोठे कार्य करत आहात. त्यामुळे आपणास प्रथम मानाचा सलाम. माता रमाईचे सर्वच गीत खूपच प्रभावी प्रेरणादायी आहेत. तुमचा आवाज तर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे आपली सर्वच गीते सतत ऐकावेसे वाटतात.
दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यान् कोटी त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी...हे ऐकल्यावर छाती भरून येते माझी...काय गीतकार, काय आवाज काय मिनिंग- रमाई च समर्पण किती उत्तम शब्दात मांडलं
त्यागमुरती माता रमाई अनंत वैभवशाली भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ..जय भीम जय भारत जय भारिप .... गौतम बाळशंकर (साहित्यिक) प्रवक्ता भारिप बहुजन महासंघ अक्कलकोट
धन्य तो शिंदे घराणा बाबासाहेबांचे आणि रमाई मातेचे सर्व गाणी त्यांच्या आवाजात अजरामर केलेत त्यांनी..पिढ्यानपिढ्या ऐकले तरी त्याचा गोडवा तसाच राहिल..सलाम शिंदे घराण्याला व त्यांच्या गायकीला..!!
Akurdi pune P C M N P Khnadoba Templ Allowed DIKHSHA Shibir Munbai Parel Dr.BHIM RAO RAMJI AMBEDKAR Memorial Hall Railway Minister together Govt Wastu again 'DIKHSHA Shibir make in India Indian currency Exchange in India
उपकार त्या शिंदे कुंठूबाचे तलागालातिल् आमच्या समाजाच्या सर्व भाविक भावना आपल्या सुंदर अशा आवाजातुन आमच्या बाबांचे गुणगान सागितले त्या कुंठूबाला माझ्या कडून सपेम जय भिम नमो बुधदाय
जय भिम खूपछान सर्व गाने बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा. बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा. नुसताच भाषणातून भुकला समाज हा. अरे पोट ज्यांची भरली ते-ते फरार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले. परक्या रथाला जुंपून सारे टुकार झाले. येथेही भाव नाही तेथेही भावनाही. अरे कोठेच सत्ता नाही. इतके भिकार झाले. मनुवाद्यांच्या दावनिला तुझे शिलेदार लाचार झाले. भीमा तुझ्या रथाचे घोडे 🐴 चुकार झाले. वामनदादा कर्डक
Jai bhim Dosto mujhe apne cast wale pr hi gusss ata ho baba saheb jaise Guru ko chhod ke kisi bagvan or Dogiyo ke bat me ake unki sunte h baba to baba h Dil se jai bhim
सिद्धार्थ गौतम बुद्ध , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, दलितांचे कैवारी ड्रॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचे काय झाले असते ................?
आनंद शिंदे साहेबांना अनंत आयुष्य लाभो त्यांनी स्वतः त्यांचे आयुष्य बाबासाहेबांच्या गाण्यांमध्ये आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले म्हणून आज ते बाबासाहेबांच्या वाटेवर चालत आहेत आदर्श दादांना माझा जय भीम
खरंच गाणं ऐकलं ना अंगावर काटे उभे राहतात आणि डोळ्यात अश्रु येतात खरंच या मातापित्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलं आहे आणि आपल्यासाठीच नाहीतर पुर्ण देशासाठी
अप्रतिम शब्द रचना. एक एक शब्द अंतःकरणात गारवा देतो. आनंद शिंदे यांच्या आवाजाने ही गीते अमर झालीत.
कितीही वेळा ऐकले तरी मन भरणार नाही अशी गीतमाला.
धन्यवाद T Series
धन्यवाद आनंद शिंदे सर.
जय भीम
जय भारत.
जय संविधान.
णथयक्षल
Nice👌👌
Thanks
सुमधूर आणी श्रवणीय वाणीचे धनी दादा आनंद शिंदे याना सप्रेंम जय भीम
आपल्या मुखातून आई रमाई गगनास भिडली
त्या माय माऊली स आणी तिच्या कार्याला
त्रिवार वन्दन
जयभिम दादा🙏🙏
अअअअअअ
खूपच सुरेख आणि प्रेरणादायी आवाज आहे शिंदे साहेबांचा....जय भीम जी ...आणि माता रमाई🙏🙏🙏
Oo
@@sumitgaikwad2185in l
ष😅औ,
०😅😢🎉😂 और एक रे पंख रे😮@@sumitgaikwad2185
कोटी कोटी प्रणाम त्रिवार मुजरा माय माऊली रमाई व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र केले आहे
धन्य आम्ही जो आम्हास, माणवा चा रूपात दैवत्व मिडाले .
आनंद शिन्दे सरानी खुप सुदंर गीत गाईले
हे गीत ऐकुन आम्हा दोळे वोले झाले
जय भिम, जय भिम, जय भिम आणि जय भिम मित्र गन .
6
@@pushpakhobragade5540 me know I'mmommkok
Om
hi
Kay gani aahet sir miar zhopayca aadi hi he gani yekte👏👏👌👌🙏🙇
😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤
माता रमई कोटि कोटि विन्भर अभिवादन 💐💐,
जय शिवराय ,
म्हजी
🙏🙏🙏🙏🙏
@@rahullokde7851lol and
मला अभिमान आहे शिंदे घराण्याचा त्याच्या मुळे समाजाला बाबासाहेब आंबेडकर समजले धन्यवाद सर
jai bhim🙏🙏🙏🙏💐💐
Lkpplmzyjbvzlxlll
Zl
@@jagdishkhobragade1224 ⁰0⁰0⁰0⁰
Qqqqq
@@ranigamare9650 q
खरंच खुप अर्थपूर्ण रचनेत आणि तितक्याच मधुर आवाजात आनंद शिंदे यांनी माता रमाई ओळख करून दिली..... जयभीम...!.... शिंदे घराण्याचा भीमविचार समाजात रुजवण्यात नेहमीच वाटा असेल....!
He sarv gaane khupch chan aahet purna babasahebanchya ani ramaichya charitravar kharokarch aahe
JAY BHIM
तूमचे उपकार आहे तुम्ही हे सुंदर गीत आमाला
0000
खरोखरच माझा बाप बाबासाहेब आणी माता रमाई यांचा खुप त्याग व उपकार आमच्यावर आहे जय भिम नमो बुद्धाय
माय माऊली माता रमाई यांच्या जयंतीस विनम्र अभिवादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर नहि होते तो हम नहि होते जय भिम
आनंद शिंदेसर आपण आणि आपले सर्व कुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व माता रमाईचे कार्य व विचार आपल्या प्रभावी गीताद्वारे घराघरापर्यंत पोहचवण्याचे फार मोठे कार्य करत आहात. त्यामुळे आपणास प्रथम मानाचा सलाम. माता रमाईचे सर्वच गीत खूपच प्रभावी प्रेरणादायी आहेत. तुमचा आवाज तर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे आपली सर्वच गीते सतत ऐकावेसे वाटतात.
दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यान् कोटी त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी...हे ऐकल्यावर छाती भरून येते माझी...काय गीतकार, काय आवाज
काय मिनिंग- रमाई च समर्पण किती उत्तम शब्दात मांडलं
सुरेख वाद्य त्याला उत्तम अशी चाल लावून आपल्या कणखर, मनमोहक आवाजाने ही गाणी अजराअमर केली .... आनंद दादा आपणास शतशा नमन.......❤
माता रमाई यांना तिरींवर आभिवादन कोटी कोटी प्रणाम
。
त्यागमुरती माता रमाई अनंत वैभवशाली भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ..जय भीम जय भारत जय भारिप .... गौतम बाळशंकर (साहित्यिक) प्रवक्ता भारिप बहुजन महासंघ अक्कलकोट
🙏🙏🌹💐All Time best song Of रमाई... एवढी अप्रतिम रचना रमा आई वर फार कौतुकास्पद आहे.. शिंदे घराण्याचे जिवन सार्थकी लागले... जय भीम.. नमो बुध्दाय..
Anil
Wahurwagh
Goghkjihhh
His normalisation JCP jackfish
Qqqqqqqqqqqqqqqqq
@@anilwahurwaagh2701 l
7 फेब्रुवारी दलितांची आई
रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त भिमराज मिञ मंडळ ग्रुप तर्फे विनम्र अभिवादन
जय भिम
Jai bheem
जय भी लय भीम जय भीम
Namo Buddhay 🙏☸️
Supper Jai bhim
@@afrinchohan7558 f
Aamchya Mata ramai la aani vishwaratna dr.babasahebana trivar vandan.jaibhim.
खूप धन्यवाद जय भीम उदगीरला आल्याबद्दल 🙏
सर्व भिम लेकरांना योगदानाबद्दल मानाचा जय भीम..
कोटी कोटी प्रणाम त्या माता रमाई व बाबासाहेबांना....
Kddak jay bhim
Jai bham
फक्त ऐवढच शिंदे परिवार कोटी कोटी जय भिम
Jay bhim
Harshad Jagtap v FYIgtnpk njvjhj#LVN uniform LMBO V.j. had; *view
धन्य तो शिंदे घराणा बाबासाहेबांचे आणि रमाई मातेचे सर्व गाणी त्यांच्या आवाजात अजरामर केलेत त्यांनी..पिढ्यानपिढ्या ऐकले तरी त्याचा गोडवा तसाच राहिल..सलाम शिंदे घराण्याला व त्यांच्या गायकीला..!!
B@) ab@) a
Nice
❤️🎉🎉🙏🙏😭🎂💋🎂💋🎉🎂🎉
Hhhhhppnn
माता रमाई कोटी कोटी प्रणाम जय भिम सर तुमचा आवाज गोडाऊन गोड आहे
Kotj koti pranam tya baba sahebana jyani amala jagayala shikvile anand shinde saheb kiti sakhre peksha God ahe tumcha avaj jaybhim
काय अप्रतिम आवाज आहे शिंदे साहेबांचा वा..मनाचा मुजरा सप्रेम जय भीम
B-)
💙😊
Kay gani aahet sir mitar zhopaychya aadi hi he gani yekte👏👏👌👌🙏🙇
Very nice collection of the ramai songs.... and the voice of singer is ossom.... hats off to him.... 🙏
जयभिम साहेब अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर
Anand shindeji tumhala lakh lakh shubhechha tumchya awajala
खरच खुप छान आमची माता रमाई दिनदलितांची माय माऊली धन्यवाद शिंदे सर मानाचा सप्रेम जयभिम🙏🙏
E52
शिंदे शाही ला निळा सलाम आणि सप्रेम क्रांतीकारी. जय भीम
Hi
Mazy aai bapala koti koti pranam JAY 💙BHIM Nice song
Wafssaesreq
Nice song Anandaji Shinde
जय भिमराव , जय शिवराय...
शिंदे परिवार अति सुंदर गीत सादर केले आहेत, धन्यवाद 🙏
Akurdi pune P C M N P Khnadoba Templ Allowed DIKHSHA Shibir Munbai Parel Dr.BHIM RAO RAMJI AMBEDKAR Memorial Hall Railway Minister together Govt Wastu again 'DIKHSHA Shibir make in India Indian currency Exchange in India
जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे आनंद शिंदेचा आवाज फारच मधूर आवाज आहे
Very nice song anand shinde mata ramai salute
थेंब थेंब रक्ताची
आठवण येते आम्हाला
कधीच विसणार नाही बाबा
अभिवादन करण्यास तुम्हाला 🏻
ज्ञानाच्या अथांग महामानवाला
त्रिवार अभिवादन 💐💐🙏🙏
Rqd
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Very nice! My greatest guide in my life. Thanks Ramai nd babasaheb. I Love you your
my mom - dad🙏🙏
Great Rama Aai Ani babasaheb je itke shiklay ani amhala jagnyasathi evdhe kasta kelay
फारच छान शब्द रचना केली आहे
अप्रतिम! गीत,संगीत,वाद्य आणि आनंद शिंदे साहेबांचा आवाज......सुरेल संगम
जय भीम.
नव कोटीच्या आई ला ञिवार वंदन
Farach chan alum ramai chi jivangatha sangare gane aahet ,aand shinde sahebanni sudhha chan gailet
Jaibhim
@@yogeshsardar7223 fl top
Jay bhim 🙏
कडक जय भिम दादा...🙏
उपकार त्या शिंदे कुंठूबाचे तलागालातिल् आमच्या समाजाच्या सर्व भाविक भावना आपल्या सुंदर अशा आवाजातुन आमच्या बाबांचे गुणगान सागितले त्या कुंठूबाला माझ्या कडून सपेम जय भिम नमो बुधदाय
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम, ञिवार अभिवादन...
🌷🌷🙏🙏🙏🌷🌷
nice
Jay bhim
जय भिम
दादा.,.....
कोटी कोटी प्रणाम त्या माझ्या आई बापाला ज्यांनी सर्व त्याग करून आम्हाला जगविले बाबा-रमाई
Akash
@@mukeshbansod8214 hi
Very nice comment
thanks again and the other day that works best with your company and I have been
मानाचा जय भीम लय भिम
Khop Chan gane aahe Jay bhim namo buddhay Jay savidhan ❤
Mahan gayak Pralhad shinde tyanche chiranjiv Anand ani Milind shinde ,, ani tarun pidhiche gayak... Aadarsh Shinde ,,, yanche gane kadhihi aikle tari boar jhalya sarkhe vatat pratyek gane he manashi bhidtat ani man prassanna karun takatat,,,, majha salam tumha saglyanna ani tumchya awajala .,,, asach gaat raha ,,,,,,
शिंदे सर हे गीत ऐकून मि लहनाचा मोठा झालो पण अजुन पण तीच गोडी तुमच्या गितांना... जय भिम
Qq
@@somnathkuchekar1992
tv x try tb 1
Mata rama aae la koti koti parnam jai bhim jay buddha🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷🥀🥀🥀🥀🌻🌻
शिंदे घराण्यात आवाजाला कोणालाच दाद नाही राव एकच नं आवाज आहे सगळ्यांचा
जय भीम sir तुमचा आवाज खरच खूप छान आहे 😄🤩😘👌👌👌👌👍🙏
Hnttew
Ekdam kadak aavaj
माझ्या लहानपणापासून आवडलेल कॉसेट आहे हे,,,,,, सुंदर 👌👏👏👏 सुपरहिट,🌹🌹🌹🌹🌹🇪🇺🇪🇺🇪🇺 जयभीम 🇪🇺🇪🇺🇪🇺
सकाळी सकाळी महामानवाचे सुरेल आवाजात गाणी ऐकली की मन प्रसन्न होते.
जय भिम खूपछान सर्व गाने बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा.
बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा.
नुसताच भाषणातून भुकला समाज हा.
अरे पोट ज्यांची भरली ते-ते फरार झाले.
भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले.
परक्या रथाला जुंपून सारे टुकार झाले.
येथेही भाव नाही तेथेही भावनाही.
अरे कोठेच सत्ता नाही.
इतके भिकार झाले.
मनुवाद्यांच्या दावनिला
तुझे शिलेदार लाचार झाले.
भीमा तुझ्या रथाचे
घोडे 🐴 चुकार झाले.
वामनदादा कर्डक
बाबासाहेब आणि माता रमाईच्या नावाने जगायला बळ मिळते
त्यागमुर्ती महामाता रमाईस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी-कोटी प्रणाम..!
07/02/2020/ माता रमाई यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
Good tu amcha hya jagamdhe 1 no hota ani rahanar ahe dr Babasaheb Ambedkar Jay bhim Sarva badhvana all songs hit shinde shahi
Mayechi karuna MATA RAMAE yana kotikoti parnam
Super kkkkkkkkd jabrdathsa nice good songs
JAYBHIM JAYSAVIDHAN JAYPARBUDDABARTH
ते वाटा असे वाटते की किती कच ऐकत बसावं गाणं दररोज गाणे ऐकतो काय आवाज आहे भाऊ
अथांग मायेचा सागर असी माझी आई माता रमाई कोटी कोटी प्रणाम
Anand Shinde Jay Bhim
Shankar Gharde
Jai bhim Dosto mujhe apne cast wale pr hi gusss ata ho baba saheb jaise Guru ko chhod ke kisi bagvan or Dogiyo ke bat me ake unki sunte h baba to baba h Dil se jai bhim
👍👍👍👌👌 so nice
@@mayawankhade5430 a&b🎈
Mazi ramai aai hotich tashi
I love my ramai aai 💐
माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम दादा खूप छान गीते रामदास जाधव माता रमाई सामजिक प्रतिष्ठान ठाणे प्रमुख संघटक दादा तुमचा आवाज साखरे पेक्षा ही गोड आहे
सिद्धार्थ गौतम बुद्ध ,
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले,
दलितांचे कैवारी ड्रॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचे काय झाले असते ................?
Jaybhim to all
NILA bhadak Jaybhim Kadak 💙💙🙏🙏❤❤
Jay bhim
जय भीम all of you
so sweet.... Jai Bhim....
आनंद शिंदे साहेबांना अनंत आयुष्य लाभो त्यांनी स्वतः त्यांचे आयुष्य बाबासाहेबांच्या गाण्यांमध्ये आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले म्हणून आज ते बाबासाहेबांच्या वाटेवर चालत आहेत आदर्श दादांना माझा जय भीम
So beautiful song 💗 fantastic singing music lyrics 💗 lajawab super duper 🌹🙏🌹🙏🌹🙏 Jai bhim 🙏🌹
जेंहा शिंदे घराने बाबासाहेबाचे गाने गातात तेंव्हा त्यांचा आवाज खासच आसतो जय भिम
Jay bhim namo Buddhay 🙏☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️😊😊😊👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Namo Buddhay 🙏🙏🙏🙏🙏🙏
💙💙💙💙💙💙 खूप छान गाणे आहेत. शिदे सर 🙏
लहान असताना तुमच्या गीता मूळे आम्हाला बाबासाहेब समजले
आवाज आनंददादाचा खुपच छान
रमा आईला कोटी कोटी प्रणाम ..विनम्र अभिवादन .💐💐
1ch no
Kdk JAI BHEEM...
Mata ramabai ne jevdhe kasht kele tyachi barabari aaj chya mahilana nahi jamnar
Mata ramai na maza koti koti pranam🙏🙏🙏🙏🙏☺️
🇮🇳 Jai Bhim Jai Shivray🚩🙏
त्रिवार वंदना माझ्या या आई बाबला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भिम या शिंदे शाहिला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup ayusha labho Ananda Shinde sahebana tumcha awaj Babasahebach prerna ahe jo amha desh bandhav na eaknishta rahayla shikavto....manapasun Jaibhim🙏🙏🙏👍👌
जय भिम आनंदजी छान ,गोड मधुर गीत धन्यवाद
मस्त खुप आवडत सकाळी आई मला सांगते रमाई गीत लाव , सर्व परिवार सकाळी बौध्द गीत रोजच एकतो , जय भिम
मराठी गित कार आनि महाराष्टा चिआन बान शानफक्त शिंदे घराने यांना कोटी कोटी जय भिम
खरंच गाणं ऐकलं ना अंगावर काटे उभे राहतात आणि डोळ्यात अश्रु येतात खरंच या मातापित्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलं आहे आणि आपल्यासाठीच नाहीतर पुर्ण देशासाठी
खरंच नऊ कोटी दिन दलितांची आई माची माता रमाई होती 🙏🙏🙏
,,,जयभीमप़ककाशवौशा
अप्रतिम दादा
Sir tumacha aavaj khup God aahe Jay Bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Good 👍👍
Nice
Jay Bheem adarash Shinde Anand Shinde ji 🙏🙏🙏🙏 🙏
रंणजितदादा ढवळे नांदेड जय भिम
Mla he song yeklya sivay zophc yet ny kuph chan song ahe ek no. Jay bhim kdkk💙💙
मनापासून धन्यवाद शिंदे सरांना
Ekach saheb babasaheb jay bhim✌️✌️✌️
रमाई
@@ARYAN-vo3fo 🤯पणpp
@@ARYAN-vo3fo a.
00000
@@ARYAN-vo3fo फड
हे गाणे ऐकुन छान बोलनया पेक्षा
रमाई प्रमाणे सर्व महिलांनी प्रतिक्रिया करावी
Kavita Savatkar wishw araj
Wishw atl
Wishw araj
Dghrdghuyeh
Ekdum barobar..
RAMAI MATELA KOTI KOTI PRANAM AANI SARAV SAMAJATIL MAHILANI BOLNYA PEKSHA TASHI KRATI KARAVI HICH APEKSHA. VARSHA BIGAONKAR JAY BHEEM
रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागातून बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम केले
Mazi rama aai hotach tashi 👩👦 i love this songs 😦
🙏🙏🙏
@@gajananpatil9747 qÀàaà
@
I salute sir tumcha aavaj pratek song la changla watato 💙😘 no 1 Bhim songs