मंडळी नमस्कार, मंगळवार दि.01/02/2022 ला तुरीची काढणी झाली. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने एकरी 14 क्विंटल उत्पादन झाले. मागील वर्षी पर्यंत एकरी 10 क्विंटल च्या जवळपास उत्पादन व्हायचे. परंतु वेगवेगळे प्रयोग करत या वर्षी विक्रमी उत्पादन झाले..!
@@dhanlalshirsaath8045 खुप खुप धन्यवादजी, मी लागवड केलेली जात ही चारू आणि कविता आहे. कृषी सेवा केंद्र मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. माझ्या मते तुरीची जात तर चांगली हवीच परंतु व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे.
तुर आणि सोयाबीन याच पद्धतीने केल्यास एकरी 20000ते 25000/- रु.पर्यंत खर्च येतो आणि सर्व खर्च हा सोयाबीन पिकाच्या उत्पादनात निघून जाते आणि संपूर्ण तुर शिल्लक राहते..!
Good information in simple language. Very nice work
Thank a lot 🙏🙏
सुंदर अशी माहिती दिली सर धन्यवाद
खुप खुप छान नियोजन दादा
मंडळी नमस्कार,
मंगळवार दि.01/02/2022 ला तुरीची काढणी झाली. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने एकरी 14 क्विंटल उत्पादन झाले. मागील वर्षी पर्यंत एकरी 10 क्विंटल च्या जवळपास उत्पादन व्हायचे. परंतु वेगवेगळे प्रयोग करत या वर्षी विक्रमी उत्पादन झाले..!
Sir maze kade 3,akkr setra aahe
Konti herati ahe
खूप छान नियोजन
मला तुमचे तुर पिकाचे नियोजन फार आवडले -
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Very nice 👌 information saheb..👏
साहेब ७ वर्षा पासून तुरी वई करून पाहीलीच नाही राऊडअप फवारणी करतो ७ते८ क्विंटल उत्पन्न घेतो
Video khup chan banwila pratyek ghosht vywstit samjwun sangitli aani Sarw moklya manane sangitle hya baddhal tumche abhinandan Bhai aaple gao konte aahe?
🙏🙏🙏🙏
यवतमाळ 🙏🏻
Very nice video sarw mahiti vywsthit samjawun sangitli hya baddhal tumche abhinandan karito bhau tumche gaon konte aahe
खुप खुप धन्यवाद भाऊ. माझे गाव हिवरा दरने ता. कळंब जी. यवतमाळ. 8805462828, 9370202144
Good dada
Insecticide Emimectine व दुसरे जैविक कीटकनाशक कोणते वापरले कृपया सांगावे, कोणत्या कंपनी चे होते
Good platform for farmer's 👍
Thanks Dada🙏
@@pragatshetkari2914 फारच चांगली तूर उत्पादन ची माहिती दिली बियाणे कोणते व मिळेलका
@@dhanlalshirsaath8045 खुप खुप धन्यवादजी, मी लागवड केलेली जात ही चारू आणि कविता आहे. कृषी सेवा केंद्र मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
माझ्या मते तुरीची जात तर चांगली हवीच परंतु व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे.
Bhau Phule Rajeshwari Tur Kashi Lagwad Rahil Bhari Soil madhe...
छान तूर आहे बिनधास्त लावा 👍👍
Tumhala kiti ayarej ale te sanga
Mast sar👌👌
धन्यवाद.!
धन्यवाद
तुरीचे अंतर आडवे उभे किती फुटाचे होते ते सांगा त्या मध्ये सोयाबीन पेरली होती काय
Sir मला अंतर नाही समजलं जोळ ओळ 4 आणि नंतर 8 फूट का की काही वेगळं आहे,
बिलकुल बरोबर जोड ओळ 4 फुट आणि नंतर 8 फुट
Sir shet kordvahu aahe jol od 6.3 lavli tr chalel kay
4.8 घ्या
SIR mi bdn 711 hi tur lavli hoti aantarpan 4x8 jod padhat hoti ekari 6 kwintalcha utar aala aahe
Good
Sir बीजप्रक्रिया कशी केली तुरी ची
Good information
Naes
Good information 👍
धन्यवाद..!
कोनती वरायटी आहे नाव सांगा साहेब
चारू
Sir hindi mei bhi translet karo sir, i dont understand this language....
Ravindra kanni. Gulbarga area.
ऊत्कृष्ट तुर तुरीचे वाण कोणते?
चारू आणि कविता
चारूची पांढरी तुर असते का?
@@asaramkure997 लाल असते
Natio.. Bayerचे का?
हो
साहेब तुर व्हेरायटी चांगली कोणती राहली चारु की
दोन्ही, कविता आणि चारू
Soyabin kiti zale v kiticha Mara ahe ha v tur kapni zali nahi ka ajun
Reply dya mla
सोयाबीन एकरी 4.50 क्विंटल झाले आणि हा व्हिडीओ 20/12/21चा आहे. जानेवारी च्या शेवटच्या हप्त्यात तुर कापणी होईल
@@pragatshetkari2914 mara kiticha hota bhau
@@pravinnarkhede5741 4फवारणी
Kiti tur zali bhau acre la
भाऊ एक एकर मधे बी किती लागतो व खर्च किती येते भाऊ
तुर आणि सोयाबीन याच पद्धतीने केल्यास एकरी 20000ते 25000/- रु.पर्यंत खर्च येतो आणि सर्व खर्च हा सोयाबीन पिकाच्या उत्पादनात निघून जाते आणि संपूर्ण तुर शिल्लक राहते..!
जात कोणती आहे ते
चारू
बोलन नाही समजून राहल भाऊ
Avairage kiti
अंदाजे 10 ते 12 क्विंटल च्या दरम्यान राहील.
फवारणी व खत व्यवस्थापन सागा सर.
ua-cam.com/video/1PTrzpKI4X0/v-deo.html
Tumhala kiti ayarej ale te sanga
15 क्विंटल