पंचांग कसे बघाल? विस्तृत माहिती सोप्या भाषेत. | How to Read a Panchang? (for Beginners)
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- भारतीय सणवार, लग्नकार्ये कोणत्या मुहूर्तावर करावीत, इत्यादी कारणांसाठी पंचांगाची मदत घेतली जाते. मात्र पंचांग बघणे अनेकांना अवघड वाटते. वास्तविक हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, की हे तितके अवघड नाही. संपूर्ण व्हिडीओ पहा, आणि पंचांग बघण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
Indian festivals, auspicious timings for weddings, and other important events are often determined with the help of a Panchang. However, reading a Panchang can seem difficult for many. In reality, after watching this video, you’ll realize that it’s not as hard as it seems. Watch the entire video to learn an easy way to read a Panchang.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा:
गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
For more guidance, contact:
Gaurav Deshpande: 7776816161
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook: www.facebook.c...
Instagram: www.instagram....
WhatsApp: tinyurl.com/De...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Disclaimer:
ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत.
मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे.
Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.
#astrologer #astrology #jyotishshastra #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra #shubhamuhurat #mahurat #muhurat #muhurattrading #shubh #shubhaghadi
फारच छान विचार मांडले आहेत आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे.खरोखर आनंद झाला . ब्राम्हणांनी ज्ञान दिले नाही.असा आरोप काही करत आहेत.आपले ज्ञान हे समाजासाठी उपयुक्त आहे आणि शास्त्रीय पद्धतीने जोतीष शिकणं गरजेचे आहे आपणास विनंती कि आपण असेच दररोज सकाळी काही माहिती द्यावी.मनपुरवक.धनयवाद.
महत्वाची माहिती सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहोत
🙏☺️ khup chan mahiti, dhanyawad guruji 🙏🚩
चांगली माहिती दिली🎉
खूप छान धन्य वाद। 🙏🙏💐👌
खूप छान समजावले धन्यवाद गुरूजी 🙏
महत्वाची व आवश्यक माहिती छान पपंचाग पाहणे आवडली
✡️🌿🌿कुन्दा सुपेकर👏
खुप खुप धन्यवाद गुरुजी.महत्वाची कामं,शुभ कार्ये करतांना दिवस,योग वगैरे बघावं असं ऐकलं होतं ,पण पंचांग कसं बघायचं ते कळत नव्हतं.तुम्ही सोपं करुन सांगताय शिवाय ते डोक्यात उतरण्यासाठी वेळही देताय.पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏
अतिशय छान समजावलं
धन्यवाद
खूपच छान सर.
धन्यवाद ! आदरणीय गुरूजी
खूप सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद !
खुप खुप धन्यवाद, अजून पण काही माहिती मिळाली तर उत्तम
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप खुप छाम व्हिडिओ आहे ❤❤❤❤
Anek aabhar 🙏🙏🙏
अत्यंत सुंदर
खूप समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
अप्रतिम सादरीकरण श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏..
पंचांग माहिती खूपच छान सांगितली आहे.
जन्म कुंडली कशी काढावी ही माहिती द्यावी ही विनंती.
अतिशय चांगली माहिती मिळाली 👌🙏
खूप सूक्ष्म अभ्यास आहे
❤ धन्यवाद, गुरुजी. 🍫👌🌹👍🙏
Every Hindu should own a panchang.Useful information.
Chan mahiti sangitali sir dhanyawad
धन्यवाद
धन्यवाद गुरूजी
धन्यवाद गुरुजी😊
अगदी सुटसुटीत माहिती विश्लेषणासहित सोप्या भाषेत सांगितली त्याबद्दल त्रिवार धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏
Chan
एकदम छान 🎉🎉
उत्तम उपक्रम आहे.
खूप छान आहे माहिती
Brilliant ❤
छान. माहिती जय श्रीराम
पंचांगाविषयी सविस्तर माहिती सर्वसामान्य व्यक्तीस समजेल अशा भाषेत सांगितले, धन्यवाद
Excellent explanation. Sir
Ok,gurug,nmskar
उत्तम माहिती
खुप छान विश्लेषण
खूप छान गुरुजी
👍👍
धन्यवाद:
❤
धन्यवाद।
🙌🙏
Thaku❤
गुरूजी, राम राम
Pranam
प्रणाम गुरुजी
प्रतिपदेचा चंद्र या विषयावरती विस्तारपूर्वक असा व्हिडिओ बनवावा.
धन्यवाद.
Please share your views on same gotra and same nadi vivah.
Nowadays marriages are becoming very difficult. So I think it will be benefited for all
काही ठिकाणी दाते पंचांग आहे दाते पंचांग कसे पहावे हे समजावे
कृपया ,
सूर्य,गुरू व शुक्र कोणत्या राशीत आहे हे समजणे असल्यास कशी पहावी
दाते पंचांग कसे बघायचे ते सांगू शकत का
पंचांग व ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सर्व पुस्तकांचीन नावे सांगा.
धन्यवाद सर. तुम्ही ज्योतिष शास्त्र शिकवता का
सर शेतीसाठी चे पंचाग मिळेल का ?
ज्योतिष शिकण्यासाठी कोणती पुस्तकं अभ्यासावीत.
Course कर भाऊ, नुसते पुस्तक वाचून शिकता येत नसत! पुस्तक ही जुन्या काळानुसार लिहलेली आहेत!
कुंडली विषयी माहीती द्या
गुरुजी नमस्कार
पंचांग पाहणे हा आमचा काय विषय नव्हता हे आम्ही ब्राह्मणाला विचारूनच घेतो परंतु पंचांग कसे पहावे याचे थोडेफार आकलन झाले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
हे पंचांग आम्हाला कुठे मिळेल दुकानात उपलब्ध असते का आम्ही खेड रत्नागिरी येथे राहतो
Kul daivat kase shodyche
सांगलीला आपले पंचांग कुणाकडे मिळते
नाशिक ला नाही आले या वर्ष चे कैलेंडर
वारंचा. उचार सांगावा
मंडवासरे गुरुवासरे वगैरे
प्रथम एका प्रश्नाचे उत्तर द्या, माणसाचे भविष्य त्याच्या लग्न कुंडली नुसार सत्य की नाम राशी नुसार सत्य हे अगोदर सांगा. यातील फरक सुध्दा सांगा,नंतर. पुढील माहिती सांगा, कारण अजूनही बहुतेक ज्योतिषी गॅरंटी घेत नाही.
तुमच्यावर उपचार करणारे डाॅक्टर तुमच्या तंदुरुस्ती बाबत 'गॅरेंटी' देत नाहीत मग एखादा ज्योतिषी कसा देऊ शकेल?
लग्न कुंडली आणि राशी कुंडली दोन्ही वेगळ्या आहेत , आणि त्या दोन्ही बघाव्या लागतात...माणसाचे भविष्य नुसते कुंडली वरुन नसून कर्मावर पण आधारित आहे
भविष्य हे पूर्वजांनी खूप अभ्यास करून ग्रह नक्षत्र नुसार जन्म वेळ ,ठिकाण , त्यानुसार ग्रह स्थिती यानुसार कुंडली केलेली असते.त्यानुसार ते 100 टक्के बरोबरच असे गृहीत नसते.
लग्नन राशी
लग्न आणि मूल होईल की नाही त्या साठी चंद्र कुंडली म्हणजे राशी भविष्य ते ही आपल्या specific कुंडली मध्ये पहावी.
ईतर गोष्टी लग्न कुंडली वरुण पहाव्या - आजार, शिक्षण... बराच complicated ahe. Probability lau shkto
ज्याला पांच अंग आहेत तो पंचांग हे सांगितले नाही. पंचांग कोणतं पाहावं हे देखील सांगितले नाही. कारण मी जर मुंबईत राहात आहे तर मी सोलापूर चे पंचांग ( दाते पंचांग ) न बघता मुंबई चे पंचांग ( दा कृ सोमण यांचे ) बघायला पाहिजे. कारण सुर्योदय सुर्यास्त यांच्या वेळा सारख्या नसतात. भले त्यात काही मिनिटांचा फरक असो, तरी देखील स्थानिक पंचांग च पाहावे अन्यथा वेळेचे संस्कार त्यावर करावे लागतील. पंचांगात पहाटे ५:३० वा ची कुंडली मांडलेली असते. त्याबद्दल सांगितले नाही. ती कुंडली कशी पाहावी आणि जन्म वेळेनुसार कुंडली कशी तयार करावी हे सांगणे जरुरी चे आहे. कारण ग्रह स्थिती पहाटे ५:३० वा ची दिलेली असते. पंचांग बघताना कोणत्या वेळी पाहात आहोत त्यानुसार वेळेचे संस्कार करून ते पाहावे लागतील. कुंडली चे दोन प्रकार आहेत. आयता कृती जी पंचांगात दिलेली असते तर दुसरी चौरस असते. आयता कृती समजायला सोपी आहे. उदाहरणार्थ दोन ग्रह एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तर ते कुंडली बघून पटकन समजते. एखादा ग्रह दुसऱ्या च्या मार्गात आडवा येतो आहे ते देखील समजते. या गोष्टी सांगायला पाहिजे. षडाष्टक योग कुंडली त असतो तो कुंडली बघून समजते. पंचांग बघताना ही गोष्ट देखील बघावी लागते म्हणून ते सांगणे गरजेचे आहे. गुणमेलन वधू वराच्या राशी प्रमाणे पाहिले जाते. त्याचा तक्ता कुंडली त असतो. तो कायम राहातो. त्यात बदल होत नसल्याने कोणत्याही पंचांगात तोच तक्ता असतो. म्हणजे जुने पंचांग व चालू पंचांग यात तोच तक्ता असतो. तसेच अवकहडा चक्र देखील तसेच कायम असते. या दोन महत्त्वाच्या गोष्टीं बद्दल सांगितलं नाही.
नुसते पंचांग बघायचे आहे.बाकी सगळी माहिती ज्योतिष वर्गात शिकवली जाईल.कुठल्या पद्धतीचे पंचांग वापारायचे हे ज्योतिष वर्गात शिकवले जाते.
@@sandeshkarpe7617 नुसते पंचांग च बघायचे आहे पण लोकांना पंचांग म्हणजे काय तेच माहीत नसेल तर. त्यामुळे तुमचे उत्तर चुकीचे आहे.
आपला जन्म आणि मरण जर ,आज कोणता दिवस आहे शुभ आहे की अशुभ आहे हे न ठरवता होतो मग का आपण ठरवायचं की एखाद काम करण्यासाठी शुभ दिवस शोधतो .
Nako tharavu 😂
पांचन्ग द्या फेकून, रोजी, रोटी, शिक्षण, यावर बोला.. फसवणूक थांबवा
आपले पंचांग कोठे मिळते त्याचा पत्ता द्यावा
कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात मिळेल.
तुमचे पंचांग कुठे मिळेल
@@kishorshah8166 पुण्यात दगडूशेठ गणपती समोर न्यू नेर्लेकर book सेलर्स या दुकानात मिळेल
धन्यवाद गुरूजी