4] पंचांग वाचन आणि स्पष्ट लग्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • पत्रिकेमधील अतिशय महत्वाचा भाव म्हणजेच लग्न भाव. या भावात कोणती रास किती अंशावर आहे यावरून अनेक फलितांची दिशा ठरते.
    हे लग्न कसे स्पष्ट करतात हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून .
    व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की subscribe & share करा.
    धन्यवाद 🙏🏼
    स्पष्ट लग्नाचा ready format पाहण्यासाठी खालील link click करावी.
    docs.google.co...
    Google Quiz साठी खालील link click करावी.
    forms.gle/RzVz...

КОМЕНТАРІ • 100

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 Місяць тому

    खरच अतिशय उत्तम शिकवण्याची पद्धत 👍👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @pradnya231
      @pradnya231  Місяць тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 Місяць тому

    🌹🙏

  • @umeshkute8823
    @umeshkute8823 Рік тому +3

    👍खुप छान समजावून सांगितले. पद्धत खुपच छान. धन्यवाद.

  • @suniltodkar3412
    @suniltodkar3412 2 роки тому +1

    सहज व सोप्या शब्दात
    उपयुक्त माहिती दिलीत

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @mangeshnadkarni7874
    @mangeshnadkarni7874 2 роки тому +1

    खूप सोपी आणि छान explanation!👌👌

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      @ धन्यवाद 🙏🏼

  • @suniljoshi6267
    @suniljoshi6267 Рік тому +2

    Perfect knowledge for spasht lagn

  • @govindjoshi8381
    @govindjoshi8381 Місяць тому

    छान ताई

    • @pradnya231
      @pradnya231  Місяць тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @santoshgujar5237
    @santoshgujar5237 4 місяці тому

    ✨खूप छान ताई, 🙏✨✨Thank you ताई, 🙏✨

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 Рік тому +2

    खूप छान

  • @pradeepbangar2221
    @pradeepbangar2221 Рік тому +1

    खुप सुंदर पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न...धन्यवाद !!!

    • @pradnya231
      @pradnya231  Рік тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @suniljoshi6267
    @suniljoshi6267 Рік тому +2

    V.usefull

  • @malinichavan1596
    @malinichavan1596 Рік тому +1

    खूप छान सोप्या पद्धतीत शिकवलं

    • @pradnya231
      @pradnya231  Рік тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @siddheshpathak5268
    @siddheshpathak5268 9 місяців тому +1

    🎉🎉

  • @shankarjadhav2516
    @shankarjadhav2516 9 місяців тому

    🙏🙏 गणित खुप छान शिकवता . खुप सुंदर.

    • @pradnya231
      @pradnya231  9 місяців тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @shankarmutyal8616
    @shankarmutyal8616 3 місяці тому

    खुप खूप छान या आधीचे व्हिडीओ परत दाखवा

    • @pradnya231
      @pradnya231  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @rekhakadam9441
    @rekhakadam9441 Рік тому +1

    👌👌

    • @pradnya231
      @pradnya231  Рік тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @brainbooster7974
    @brainbooster7974 Рік тому +1

    मॅडम आपण खूप उत्कृष्ठ पद्धतीने शिकवतात

  • @-anucharaniabhashri6649
    @-anucharaniabhashri6649 2 роки тому

    खूप छान , स्पष्ट

  • @kalpanadixit5467
    @kalpanadixit5467 5 місяців тому

    खूपच छान.

    • @pradnya231
      @pradnya231  5 місяців тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @sonaldeshmukh2384
    @sonaldeshmukh2384 Рік тому

    खूपच छान

    • @pradnya231
      @pradnya231  Рік тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @apurvakardare3716
    @apurvakardare3716 8 місяців тому

    धन्यवाद madum .मी बरेच दिवस ज्योतिष गणित या संदर्भात शोधात होतो.

    • @pradnya231
      @pradnya231  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @shrikantkulkarni8958
    @shrikantkulkarni8958 2 роки тому +1

    मी आजच व्हिडिओ पाहिले खूप छान समजून सांगता मी होमवर्क पाठवते

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      धन्यवाद ! होमवर्क पाठवायची आवश्यकता नाही, पुढच्या व्हिडिओ मध्ये चेक करू शकता 🙂

  • @NagkumarDoshi
    @NagkumarDoshi 2 місяці тому

    Nice presentation thanks for sharing pattanmd 50barshi Age80barshi sholapur Age80barshi sholapur

  • @chandrashekharswamy3109
    @chandrashekharswamy3109 2 роки тому +1

    नेट वर हे पुस्तक दिसत नाही ! मिळवण्याचे योग्य ठिकाण कृपया कळवावे.

  • @kavitabhangale1442
    @kavitabhangale1442 2 роки тому +1

    खूपच सुंदर क्लास चालू आहे , मी एक छान तुम्ही सागितल्याप्रमाणे वही केली आहे,
    परिक्षेत येणारे प्रश्न कसे असू शकतात हे सांगितल्यास मदत होईल

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏼
      पेपर pattern प्रमाणे नक्की घेईन

  • @shrikantkulkarni8958
    @shrikantkulkarni8958 2 роки тому +1

    आपण खूप छान समजून सांगता आपले स्पश्ट लग्न बरोबर आहे कसे समजावे हे सांगावे

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      धन्यवाद. एकदा पद्धत कळली की फक्त ती follow करा, मग येतेच बरोबर. बाकी ग्रहस्थिती पत्रिकेत काय येते यावरून पडताळू शकता. जन्म वेळ काय आहे त्यानुसार रवी ची स्थिती येते का ते बघावे. तिथीनुसार चंद्राची स्थितीही बघता येईल.

  • @ganesh3710
    @ganesh3710 2 роки тому

    12।18।14।35 नांदेड

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      मेष - 7 |51 | 51 येते.

  • @appayyaswami8731
    @appayyaswami8731 10 місяців тому +1

    I m learning jyotish at kolhapur

    • @pradnya231
      @pradnya231  10 місяців тому

      Wish you all the best! 🙏🏼👍🏼

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 2 місяці тому

    ताई... ज्योतिषीय गणिताचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने तुम्ही अध्यापित केलेला विषय महत्त्वपूर्ण आहेच... परंतू आजच्या काळात अनेकविध सॉफ्टवेअर उपलब्ध असताना क्लिष्ट अभ्यास करण्याची खरोखर आवश्यकता असते का? कारण जातकाला केवळ फलादेश ऐकण्यातच स्वारस्य असते.

    • @pradnya231
      @pradnya231  2 місяці тому

      मान्य आहे, पण सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांना ज्योतिष विषयातील ज्ञान बहुतांशी नसते. त्यात चुका होतात. विशेषतः गुणमेलन भागात त्या सहज लक्षात येतात. अशा वेळी कुठं चुकतंय हे कळण्याएवढं तरी आपल्याला गणित आलं पाहिजे. पद्धत माहिती पाहिजे. त्याकरता याचे अध्ययन-अध्यापन आवश्यक वाटते.

    • @tejasthakur2346
      @tejasthakur2346 2 місяці тому

      @@pradnya231 तुमचे बरोबर आहे. ज्योतिषीय गणिताचाच काय तो भाग मला क्लिष्ट वाटतो. बाकी ग्रहांचे कारकत्व आणि इतर अभ्यास हा विषय रंजकच आहे.

    • @pradnya231
      @pradnya231  2 місяці тому +1

      @tejasthakur2346 निश्चितच... every kundali is a suspense story created by God, interesting for us to reveal 😌☺️

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 3 місяці тому

    नमस्कार ताई, जुने पंचांग कुठे मिळू शकतील याबाबत काही सांगू शकाल काय?

    • @pradnya231
      @pradnya231  3 місяці тому

      ज्योतिष पुस्तके तुमच्या शहरात जिथे मिळतात तिथे चौकशी करावी. पुण्यात अभंग stores , अप्पा बळवंत चौक येथे मिळू शकतात.

  • @saylimulay7303
    @saylimulay7303 2 роки тому +1

    Khup chhan sangitale aahe
    Apla phone no milale ka ?

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      9850502211 - please whatsapp before calling.

  • @yogeshvaidya5895
    @yogeshvaidya5895 5 місяців тому +1

    ज्योतिष्य विद्या पुस्तक कुठे मिळेल , ऑनलाईन ऑफ लाईन

    • @pradnya231
      @pradnya231  5 місяців тому

      Please contact Mr. Maratkar sir for book. Ph no 9822092234

  • @nandkishorrangnekar7831
    @nandkishorrangnekar7831 2 роки тому +1

    जन्मवेळ जर लग्न आरंभाच्या अगोदरची असेल तर काय करायचे

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      अलीकडील लग्न रास घ्यावी. असे एक गणित सोडवले आहे पुढील व्हिडिओमध्ये

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 Місяць тому

    ताई
    ३०° × ,९० मिनिट ÷ १०४ मग ३०° का घेतले ? बाकी सर्व मिनीट आहेत मग कस आहे ?

    • @pradnya231
      @pradnya231  Місяць тому

      एक रास 30 अंशाची असते म्हणून. Please see video again with fresh mind👍🏼 Thank you!

    • @paramanandchandawarkar2046
      @paramanandchandawarkar2046 Місяць тому

      @pradnya231
      ठीक पण अंश गुणीले मिनीटे ही सांगड कशी घातली ?
      आम्ही इंजीनियरिंग मध्ये ईंचाचे सेंटीमिटर करुन घेतो तस का नाही ?😁🙏

    • @pradnya231
      @pradnya231  Місяць тому

      आवडला प्रश्न, पण हे वर्तुळाचा कोपरा शोधल्यासारखं होईल. ☺️ वेग आणि अंतराच्या gnitaachaa विचार करून पहा.

  • @shrikantkulkarni8958
    @shrikantkulkarni8958 2 роки тому

    माझे बरोबर आहे का बघावे तारीख27/11/2022 वेळ दुपार 4/35नाशिक लग्न 22/15/29अंश कला विकला

  • @udaykumar1566
    @udaykumar1566 25 днів тому

    मॅडम पळ विपळ चा vdo बनवा ना

  • @nandkishorrangnekar7831
    @nandkishorrangnekar7831 2 роки тому +1

    लग्न समाप्ती कोष्टकात जन्म ठिकाण नसेल तर काय करायचे.

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      पुढील एका video मध्ये असे गणित घेतले आहे. कोष्टक वेगळे वापरायचे आहे.

  • @ranjitchiplunkar2178
    @ranjitchiplunkar2178 6 місяців тому

    Madam namaskar,
    I am Ranjit Chiplunkar from goa.
    Your video's r very informative,simple language easy to understand.
    Just one favour from you,sand me details of publishers address or contact no of this of this book . So I can contact them n get this book.
    Thanks in regards madam.
    Ranjit Chiplunkar.

    • @pradnya231
      @pradnya231  6 місяців тому

      Contact Mr Maratkar Sir. 9822092234

  • @ganesh3710
    @ganesh3710 2 роки тому +1

    ताई नमस्कार नांदेड यांचे 12-19-33-54 हे आलेले आहे योग्य आहे किंवा नाही ते सांगावे

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      नमस्कार, आपण उत्तर पाठवलेत याबद्दल धन्यवाद. थोडे जरा अजून reply येतात का बघूया का? 😊... कळवेन लवकरच

    • @ganesh3710
      @ganesh3710 2 роки тому

      शेवटचा भाग समजला नाही मला

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      @@ganesh3710 म्हणजे अजून कोणाचे उत्तर येते का ते पाहते, नाहीतर तुमचे उत्तर पाहून ठरवतील इतर अभ्यासार्थी. कळवेन तुमचे बरोबर आहे का नाही ते 2-3 दिवसांत

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      @@ganesh3710 सर नांदेड चे उत्तर चुकले आहे. मेष लग्न सुरु ते बरोबर पण अंश-कला -विकला परत एकदा करून बघा. इष्टकाळ / लग्नकाळ यात काहीतरी चुकत असावे.

    • @ganesh3710
      @ganesh3710 2 роки тому +1

      @@pradnya231 ok ताई मला शेवटचा टप्पा लक्षात आला नाही पुन्हा करून बघतो

  • @SSSS-urj
    @SSSS-urj 7 місяців тому

    🙏🏻
    मी 2023-24 दाते पंचांग वापरले आहे
    उत्तर
    1). नांदेड- 12 राशी पूर्ण-8 अंश-44 कला-16 विकला
    2). बंगलोर- 7 राशी पूर्ण- 23 अंश-27कला-30 विकला
    कृपया उत्तर बरोबर आहे का ते सांगु शकाल काय ? कारण माझ्याकडे 21-22 चे पंचांग नाही आहे .

    • @pradnya231
      @pradnya231  7 місяців тому

      नांदेड 12 राशी पूर्ण 7 अंश 34' l 22 "
      बंगलोर 7राशी पूर्ण 28 अंश 38'l 48 " आले माझे. काही शंका असल्यास 985050 2211 वर whatsapp करा.
      धन्यवाद 🙏🏼

    • @SSSS-urj
      @SSSS-urj 7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandkishorrangnekar7831
    @nandkishorrangnekar7831 2 роки тому

    कोष्टकात जन्म ठिकाण नाही असे स्थळ घेऊन गणित शिकवावे.

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      पुढील videos मध्ये आहे.

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 2 роки тому +1

    Mam मला class karaycha ahe apan on line gheta ka me Thane la ahe and fee kiti ahe

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      Sorry पण मी क्लास घेत नाही.

  • @meghanapatil3519
    @meghanapatil3519 7 місяців тому

    Hello, I have solved the homework by taking the birth year as 2023. I am not having Date Panchang of 2022.
    Answer :
    1. Nanaded 12/2/15/20
    2. Banglore 07/14/49/53
    Let me know whether the answers are right or wrong.
    Thank you.

    • @pradnya231
      @pradnya231  7 місяців тому

      Sorry, its getting wrong. Try to solve using calculator & not mobile calci.

    • @meghanapatil3519
      @meghanapatil3519 7 місяців тому

      @@pradnya231
      Okay. Thanks for informing me.

  • @pradnya231
    @pradnya231  7 місяців тому

    नांदेड 12 राशी पूर्ण 7 अंश 34 कला 22 विकला
    बंगलोर तूळ रास पूर्ण 28 अंश 38 कला 48 विकला
    असे माझे आले आहे.
    लक्षात येत नसेल तर 9850502211 वर whatsapp करू शकता.

    • @pradnya231
      @pradnya231  7 місяців тому

      यात correction - बंगलोर 7|23अंश |27'|31"
      असे घ्यावे.

  • @shrikantkulkarni8958
    @shrikantkulkarni8958 Рік тому +1

    नक्षत्र काळ कसा कढवा

    • @pradnya231
      @pradnya231  Рік тому

      पुढील काही videos मध्ये बघणार आहोत.

  • @nandkishorrangnekar7831
    @nandkishorrangnekar7831 2 роки тому

    या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ - श्री सिद्धेश्वर मारटकर

  • @prakashapretwar9240
    @prakashapretwar9240 7 місяців тому

    मला परीक्षा दयायाची आहे

    • @pradnya231
      @pradnya231  7 місяців тому

      आपण कुठे राहता? 9850502211 यावर wa msg करावा.

  • @shrikantkulkarni8958
    @shrikantkulkarni8958 2 роки тому

    माझे काही तरी चुकत आहे

    • @pradnya231
      @pradnya231  2 роки тому

      repeat करून बघा.. येईल लक्षात 👍🏼