Absolutely wonderful footage, and sounds, give the vlog a beautiful and relaxing character. Very informative for new travelers going to Kolhapur. ! Best thoughts!
श्रावण थाळीत डावीकडे आणि उजवीकडे वाढायच्या पदार्थांची अदलाबदल केलेली दिसतेय. पारंपरिक रीत्या, लोणचं, चटण्या वगैरे डावीकडे वाढले जातात. असो, ही एवढी एक च बाबा खटकली म्हणून निरीक्षण नोंदवलं, बाकी व्हिडिओ नेहमप्रमाणेच छान
@@charusheeladange5698 ताई, हे थोडं जास्तच सरसकटीकरण होतंय. माझा अनुभव अगदी उलट आहे. मला भेटलेले कोल्हापूरकर कायमच पुरोगामी आणि open to feedback राहिले आहेत. अर्थात आपला अनुभव वेगळा असू शकतो, आणि आपल्या मताचा आदर आहे
खूप छान video वाटला हिरवागार निसर्ग धबधबा खूप सुंदर श्रवण डिश छानच 👌👌👍
अरे वाह! किती सुंदर निसर्ग आहे .❤️❤️ मस्त वाटला 👍🏻
खूप छान निसर्ग आहे. व्हिडिओ छान आहे.😊👌
माझे माहेर माझा अभिमान मस्त भावा
Apratim video,and kavalaru ghara ,😋😋😋😋😋❤️❤️❤️❤️
विडिओ बघण्या आधीच 1 नंबर भाऊ...first comment.
आभारी असे असाच विश्वास असूदे
Mast video🎉🎉
Thank you so much 😀
Vdo khup Chan ahe 👌👌
Khup chan ..marathi paul padti pude..
खूप छान video
Absolutely wonderful footage, and sounds, give the vlog a beautiful and relaxing character. Very informative for new travelers going to Kolhapur. ! Best thoughts!
Khupch chan
Very nice Nature
Pohyanchi recipe Kashyala dakhwatay o !
a cool video keep up the great content.. Thank you…
मस्त आहे
Mast
श्रावण थाळीत डावीकडे आणि उजवीकडे वाढायच्या पदार्थांची अदलाबदल केलेली दिसतेय. पारंपरिक रीत्या, लोणचं, चटण्या वगैरे डावीकडे वाढले जातात. असो, ही एवढी एक च बाबा खटकली म्हणून निरीक्षण नोंदवलं, बाकी व्हिडिओ नेहमप्रमाणेच छान
Kolhapurkar Yana kontehi Niyam lagu nastat. Niyam sangnara tyanchya bhashet lai hushar haees Bagh mhantat hyacha puneri bhashet arth. Kadichi akkaal nahi asa hoto 😩😜
@@charusheeladange5698 ताई, हे थोडं जास्तच सरसकटीकरण होतंय. माझा अनुभव अगदी उलट आहे. मला भेटलेले कोल्हापूरकर कायमच पुरोगामी आणि open to feedback राहिले आहेत. अर्थात आपला अनुभव वेगळा असू शकतो, आणि आपल्या मताचा आदर आहे
Kuthallihi style na marata chan sadar karata agadi sahaj.pan mask ka nahi vaparat?
Mori hing aal00 sanddaana sambar?? 😅
Linbu pilun pohe khalle....he bhari barey
shravan thali ek number hoti...fakt aluvadi kami hoti🤣🤪ghari me ektich 10 12 vadya khaun takte..usme koi batwara nahi hota
Ek vlog video editing sathi kiti vel lagto dada?
👌👌
Bhaiya tumhi Sanglikar ky
Kolhapuri
Khap chan
Something new sang bhavu...he mahit ahe .
ज्यांना माहित नाही त्यांना सांगा पुढच्या वेळी तुमच्यासाठी खास व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे
Mast