उरुळी कांचन मधून पहाटे ताई मी माझ्याकडे घरी चे आवळ्याचे झाड आहे तुम्ही दाखवलेल्या अनेक रेसिपी पाहून तसंच केलं मी खूप छान झालं धन्यवाद ता विजया कड उरुळी कांचन
आपली रेसिपी आवडली कारण ती खरोखरच सोपी आहे. कोणत्याही रेसीपीत अनेक पदार्थांचा समावेश असला की गोंधळ होऊ शकतो.आपली मोरावळाची रेसिपी तासाभरात होण्यासारखी आहे असो खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.धन्यवाद
Great content! Planet Ayurveda's Amla Juice has made a noticeable difference in my immunity. I’m feeling much healthier and more resilient to illnesses. Love this product!
खूपच छान,सोप्या, सुटसुटीत आणि अगदी कमी वेळ, कमी कष्ट अशा सुंदर निवेदनात रेसिपी असतात.. सुंदरच!
Khup chan.mi aaj banwla.same asach.mi baramati chi aahe.Thanks tai
खूप छान प्रकारे रेसिपी सांगितली मी नक्की करून बघेल
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
उरुळी कांचन मधून पहाटे ताई मी माझ्याकडे घरी चे आवळ्याचे झाड आहे तुम्ही दाखवलेल्या अनेक रेसिपी पाहून तसंच केलं मी खूप छान झालं धन्यवाद ता विजया कड उरुळी कांचन
Khupach Chhanch recipe mahatvachya tips sah sangitali Tai Khup Khup manasun Dhanyavad manapasun
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
मी आजच करून बघितलंय खूप छान झालाय 👌🏻👌🏻
मी केला मोरावळा तुमच्या रेसीपी प्रमाणे खूप छान झाला आहे.आता आवळ्याच्या लोणच्याची रेसीपी सांगा.😊
खूप छान झाला मी या पध्दतीने केला ताई
गुळाचा मोरावळा मला करायचा होता आणि आज हीच रेसिपी दाखवली धन्यवाद ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
आपली रेसिपी आवडली कारण ती खरोखरच सोपी आहे. कोणत्याही रेसीपीत अनेक पदार्थांचा समावेश असला की गोंधळ होऊ शकतो.आपली मोरावळाची रेसिपी तासाभरात होण्यासारखी आहे असो खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.धन्यवाद
Khupch chan sangitali mahiti ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सांगण्याची पद्धत एकदम भारी बोलता फार छान नक्की करून बघणार आहे 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Khup Chan mi nakki banvel thanks mi palghar la aaste 😊
Ek no🎉
अगदी सोप्या पद्धतीने फारच आयुर्वेदिक पाचक टॉनिक खुराक फारच अप्रिम
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Khupch Chan recipey 👌👌🙏
खूप छान रेसिपी. नक्की करून बघणार आणि तुम्हाला सांगणार.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
@@Cookingticketmarathi ताई मोहोळाच्या मधा मध्ये मुरब्बा करता येईल का प्लीज सांगा🙏🏻
पाक झाल्यास काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
100%छान..!! खूप खुप धन्यवाद..!!
मुंबई (अंधेरी)
Nice tai ❤
रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤🤤
खूप छान रेसिपी 👍🏻
मुरुडडु, मुलायम, सोपी भाषा, छान निवेदन, याने मोरवळा - मुरामबाचावीस्ट होतोच पण घरोघरी आवळा मोराबा सगळेच जण बनवितील आपले आभारी आहोत. आत्ता तर आवळे आणून मोरानबावळा बनवूया.
Eakdam uttam!!!!!!!!❤
Khup esey ani mast
वा फारच छान🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुप छान रेसिपी आहे ❤
Mam nice information thx
Khupch Chan ahe recipe mam.🎉🎉🎉❤❤❤.
सोपी पद्धत सांगितले धन्यवाद ताई.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ahe recipe. Thank you🙏❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूप छान रेसीपी सांगितली धन्यवाद ❤
Khup chan❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूप छान
खुप छान टीप्स पौष्टीक मुरांबा ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
❤❤❤❤❤❤
खुप च छान रेसिपी सांगितली
Khupch Chan 👌👌😍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूपच छान अनुभव..! धन्यवाद..!!
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुपच छान यम्मी मस्त👌😋😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Supar❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुप छान माहिती आहे🙏 अहमदनगर जिल्हा
Ty tai khup chhan रेसिपी ahe hi आवळ्याची amchha गावाला आम्ही लावली आहे ही झाडं
Khubchand Sangeeta Tai Tumi recipe samajh Li 8:07
छान 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूपच छान,मी आवळे आणलेच आहेत उदयाच करते तुम्हारा नक्की कळवते धन्यवाद
मस्त, कोपरगाव
Khup chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी धन्यवाद कमी वेळात मी वाकेक्षर गावतुन पाहत आहे
मस्त झाला मुरबा एकदम पाकळ्या मऊ दिसत होत्या तुमच्या रेसीपी chanch राहता ताई
नेहमी प्रमाणे अप्रतीम रेसिपी छान टीप्स फारच छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Super 😊😊
Must try 😊
ताई मी तुमचे पहिल्यांदाच रेसिपी बघते आवळ्याची खूप छान वाटली कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका गाव माझे वारणानगर इथून
बदलापूरहून खूप छान
Mast
मी कराड इथून बोलत आहे मस्त बनवले मोर आवला🎉
मी पण बनवणार आता
Nakki karun baghnarach👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Nice,👌 from Nanded Maharashtra
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूपच छान पूणे
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Nice recipe from Mumbai
Yummy 😋😋
Khup chan
Washim madhun bgat ahe 😊
ताई मधातला पण करतात म्हणे मी कोल्हापुरहुन
MI aaj tumchya padhatine banvale thank u recipe Mala khup aavadali MI mumbai madhe aahe
सुंदर बनवला ताई आंवला पाक मी गुजरात उमरगांव वरून बघते 🎉
मी,जरू,करू,पाहना,आहे,मी,मुबई,पाहते,आहे,🙏
Aaj karun baghte
सुंदर. ता. खामगाव. जि. बुलढाणा
मी आजच आवळे आणलेत बाजारातुण आणि विचारच करत होते मुरावळा करावा म्हणुन तोवर रेसिपी मिळाली धन्यवाद
खूपच छान मोरावळा मी पण करून बघणार 👌👌❤🥰
खूपच छान कृती दाखवलीत धन्यवाद 🙏, मी पुण्यात रहाते
Khubchan thank you mi Gulbarga, rahti 👌👍🙏🙏
Assam
खूप छान आहे ही पद्धत
Good
मी आजच बनवायला घेतल आहे आणि process चालू आहे मुरावला😂😂...बुलढाणा
कसा झाला.. मी आज बनवणार आहे
How has it come out ?
@@swatigawai7969 kasa zala alvla muravla ? Tumhi malkapur che ahe ka ?
Bahut hi lajawab aur Badhiya! First time me hi aapke channel ko like aur subscribe Kar Diya hai!🙏👌♥️♥️
Shirdi saibaba
मी कालच पाव किलो आणला 130 रु चा. आता नक्की करुन बघणार ताई धन्यवाद
130 ला पाव किलो 🙄
Mam bhura yenar nahi na tyla , chhar divasni bhura yeto mhnun vichrle
Shirdi
Aamchya ghari aajch banvila
मुंबई तुन बघते ताई
Biya kadhaychya nahit ka tai
नाही
गुळ घट्ट झाला तर काय करायचं. म्हणजे गुळाचा पाक थंड होईल तसा घट्ट होतोय
गूळ घट्ट होइ पर्यंत शिजऊ नये पातळ असताना गॅस बंद करा व कोमट झाल्यावर घट्ट होतं.
Great content! Planet Ayurveda's Amla Juice has made a noticeable difference in my immunity. I’m feeling much healthier and more resilient to illnesses. Love this product!
अहमदनगर
डोंगरी आवळे चालेल का
ताई पाक तयार झालेला सांगितलच नाही
Video नीट पहा
गुळाच्या मोरंबयाला काही दिवसांनी बुरशी येते.
😊
पाक नीट शिजवावा, ओला चमचा वापरू नये बुरशी नाही येत
Mam mi aaj banvla pn tyamadhil gul khupch ghatt zala
गूळ घट्ट होइ पर्यंत शिजऊ नये पातळ असताना गॅस बंद करा व कोमट झाल्यावर घट्ट होतं.
Mubai
जिंतूर
रेसिपी चांगली आहे पण माझ्या गुळाचे पाक झाले नाही व्यवस्थित म्हणजे पातळ नाही झाले पाक
गूळ घट्ट होइ पर्यंत शिजऊ नये पातळ असताना गॅस बंद करा व कोमट झाल्यावर घट्ट होतं.
मोरावळा तर खुप छान होतो पण ५,६महिने काळा पडायला लागतो . कलर सुरवातीला होता तोच रहायला पाहिजे त्या साठी काय करावे .
दुकानांमध्ये मोरावळाचा रंग काळा पडू नये म्हणून केमिकल वापरतात आपण घरी बनवतो हलकासा तपकिरी रंग येतो
Vasai
Sangali
😂
गूळाचा नको साखरेचा दाखवा
गुळाऐवजी साखर वापरा.
खुपच छान ❤
खुप छान