Prakash ambedkar yani thoda julavun ghyayala hava te khup kathor comments kartat. Thakare samanvay ghadavun Anu shaktat. Pan aurangajeb chy kabati var Jana konalach avadlela nahi
2014 साली पंतप्रधान बनलेल्या एका माणसाला हरवण्यासाठी 50 वर्षाहून जुने असलेले पक्ष एकत्र येत आहेत. किती केविलवाणी अवस्था झाली आहे यांची...एकटं लढण्याची हिंमत कोणामध्येही दिसत नाही.
Ek Ekala with 👉👉Adani+Ambani+Godi media(modi media)+38 partyhED+CBI+EC and many more 😂😂🤣🤣 kiti kevilvani avastha zaliye 👉👉8000 crore ke adani ke airoplain vale feku ki 😂😂🤣🤣
😂😂😂 ek desh ek chunav Cha mudda nighla ki bhadn adani vr ek jut nahi shiv Sena hindutva Cha zenda gheun ahe Ani left yacha virodhat ikde yevdya divsa pasun logo fix nahi kela 300+ kuthe jink naar
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा पुढचा पंतप्रधान फक्त मराठी माणूस NDA Government आले तर पंतप्रधान नितीन गडकरी आणि INDIA government आले तर पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल लालूप्रसाद यादव अखिलेश यादव नितिश कुमार स्टालिन फारक अब्दुल्ला करात खर्गे या सर्वांना पंतप्रधान व्हायचं आहे. शरद पवार तर गेले पन्नास वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. दहा गाढवे एकत्र येऊन त्याचा सिंह होत नाही. तिकीट वाटपावरून, पदांसाठी, पंतप्रधान पदासाठी हपापलेले नेते एकमेकांचे कपडे फाडतील आणि उरावर बसणार हे नक्कीच. जनता दलाचे काय झाले हे जनतेला ठाऊक आहे. खायचे वांदे झाले, वारसांचे भवितव्य या साठी दहा जनावरांची तोंडं असलेले नेते एक होत आहेत. काँग्रेस , आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस ने स्वबळावरच देशात लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविल्या तर चांगले यश मिळेल. शरद पवार हेच आघाडी फोडतील हे नक्कीच
आरक्षण हे शारीरिक दृष्ट्या दिव्यांग, अनाथ आणि ज्याच्या घरी चूल पेटत नाही अशा लोकांना मिळावं असं माझ्या सारख्या ओबीसी इसमाचं मत आहे. कलेक्टर बँक व्यवस्थापक कमिशनर पोलिस अधिकारी यांच्या मुलांना आरक्षण कशासाठी ? जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय अर्जुन जय नकुल जय सहदेव जय युधिष्ठिर
UBT la zoplvla Shinde sahebani bcz UBT Yz ahe tyani 2019 la pahile gaddari Keli Aani nantr tyala vaitaagun new goverment ali Aani online kam karnara CM direct Ata line var alay 😂 shivsenechi congress Karun takle uddhav ni
हे सगळे विरोधी पक्ष याच्या अगोदर कधी का एकत्र आले नाहीत? आज यांना कशामुळे एकत्र यावेसे वाटले? देशासाठी एकत्र आलोय असा काय आज देश बुडायला लागलाय का? नुसता मोदीजींना पाडण्यासाठी एकत्र आलेले लांडगे देशाला पुढे नेऊ शकतील का?
मराठा आंदोलन आणि जालना मधील मराठा आंदोलकांवर हल्ला लाठीचार्ज झाला त्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी भाजप ने व तुमच्या आवडत्या गृहमंत्र्यांनी मज्जाव केलंय वाटतं...नाहीतर इतर वेळेस राज्यातील कोणत्याही घटनेचे सर्वात आधी विस्तृत विश्लेषण हे बोल भिडू कडून च येते... असं आम्ही मानत होतो...
10 वर्षा पूर्वी काहीही नसलेल्या bjp ne fkt 10 वर्षातच 30,30,4,40 वर्ष सत्ता उपभोगलेले सर्व लोकांना एकत्र केल..... या सर्वांना हरवून स्वतः च्या दमावर bjp उभी राहिली.... लाज वाटण्यासारखे आहे बाकीच्या पक्षांना.... जे काल शिव्या द्याचे एकमेकांना त्यांना लाचारीने सोबत बसावं लागते सर्वांच्या अस्मिता गेल्या खाद्यात 😂 Wa
इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे " परत एकदा बैठक घ्यायची "😁😁😁 ममता दीदी ला बसण्यासाठी कोणीही खुर्ची दिली नाही....ह्याच गोष्टी भाजपा च्या पथ्यावर पडत असतात😆😆😆😆
Ajun logo nahi neta nahi mudda nahi seat cha vatap nahi adani mudya vr sharad+mamta vs i.n.d.i.a ram mandir vr left vs shivsena one nation one election vr nitesh+lalu vs i.n.d.i.a
@@nileshdevkate8428meetings are yet to finalise pm face soon it will be 2014 madhe bjp me jan 2014 finalise kelt modila ata 2024 chya Jan parent tumhi shant rahu शकता
@@nileshdevkate8428 yevadhach nahi ek mudda sudha nahi fakt modi hatao suru ahe hindutva chya mudya vr shiv Sena vs I.n.d.i.a honar west Bengal chya mudya vr left vs tmc honar ya lokat ek jut nahi
Jitega india🎉
Judega Bharat Jitega INDIA 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Suport India❤
जुडेगा भारत जितेगा इंडिया
Bharat agodr judle ahe kashmir la swatantra karun Pakistan la dya mhnari mehbooba mufti tumchya ghamdiya gathbandhana madhe ahe mhanun jitega Bharat harega ghamandiya
जूडेगा भारत जितेगा इंडिया
INDIA needs support from VBA also
Rahulji must have to keep in mind 👍🙏
according upa adani is corrupt and lalu yadav sharad pawar RG are great man , economist and great man
Prakash ambedkar yani thoda julavun ghyayala hava te khup kathor comments kartat. Thakare samanvay ghadavun Anu shaktat. Pan aurangajeb chy kabati var Jana konalach avadlela nahi
कितीही नियोजन केले तरी इंडिया आघाडीला वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्रात सत्ता शक्य नाही
इंडिया आघाडी आरामात लोकसभेत जागा जिंकेल
😂😂
India 💯💯💯💯
मराठा आंदोलकांवर लाठचार्ज झालेला दिवस उलटून गेला तरी पण अजून बोल भिडू चा व्हिडीओ आला नाही ...😔
फडतूसने लिहिलेली स्क्रिप्ट तयार होईल तेव्हा , मग ते व्हिडिओ बनवतील
जे पाकीट देतात ते त्यांचे भिडू होतात ... त्यामुळे
नक्कीच बोल भिडू वर पण थोडाफार चार्ज झाला असेल, कुठला ते ज्याचे त्यांनी ठरवावे.
Unsubscribe kara
Bol bhidu ha chanel ata bjp cha alsyasarkha vatat ahe
ह्यांनी लवकरात लवकर पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा म्हणजे NDA चं बहुमत पक्कं होईल 😂
अंध भक्त
@@sandeshkale2434😂
NDA कडे निर्बुद्ध आणि अशिक्षित मंडळींची कमतरता नाही..
India 🇮🇳 cha kontahi umedawar त्यांना अवघड जाणार
@@VidzMG
उदो साहेबांना करा पंतप्रधान 😂😂😂
@@manojkulkarni4380ते शनिवार चे PM आहेत half day duty करुन घरी 😂
@@Mrx-ys3ph
Lalu yadav la PM candidate mhnje,
Ajit dada la PM padacha umedwar ghoshit karel BJP-NDA. .
India 🇮🇳 चा जोश पाहता
38 पक्षांचा NDA घाबरलाय ..
विशेष अधिवेशन बोलवायची गरज पडली आहे...
2014 साली पंतप्रधान बनलेल्या एका माणसाला हरवण्यासाठी 50 वर्षाहून जुने असलेले पक्ष एकत्र येत आहेत. किती केविलवाणी अवस्था झाली आहे यांची...एकटं लढण्याची हिंमत कोणामध्येही दिसत नाही.
Ek Ekala with 👉👉Adani+Ambani+Godi media(modi media)+38 partyhED+CBI+EC and many more 😂😂🤣🤣 kiti kevilvani avastha zaliye 👉👉8000 crore ke adani ke airoplain vale feku ki 😂😂🤣🤣
Only India ❤❤❤
आता बोलभिडू पण आपल्या तत्वांशी तडजोड करतंय 😢
मराठा आरक्षणावर आजुन पण व्हिडिओ नाही आला 😢
Jo bikta hai wo dikhta hai. Sadhya ha vishay TRP det ahe.
Unsubscribe करा मी केलं कारण हे आम जनतेचा प्रश्न मांडत नाही तर बघायचं कशाला बोल भिडू फक्त उडू नको mhana
BJP kadun satta geli ki आरक्षणाचे मुद्दे काढणार उकरून...
तोपर्यंत सगळे गप्प राहतात 😮
INDIA Jitega ✌✌❤❤ 300+ Seats ✊✊
Te I.N.D.I.A ahe 😅
Gand ghe mazi 😂😂😂
😂😂😂 ek desh ek chunav Cha mudda nighla ki bhadn adani vr ek jut nahi shiv Sena hindutva Cha zenda gheun ahe Ani left yacha virodhat ikde yevdya divsa pasun logo fix nahi kela 300+ kuthe jink naar
INDIA Jitega ✌✌❤❤ ghamandi raja(Adani+38 party+CBI+ED+EC+many more) ka ghamand utarega ✊✊
तुज्या तोंडात इंडिया चा पडो.......
पेढा नाहीतर दुसरं वाटायच 😄
हो..
यशस्वी होईलच...
अब जुडेगा भारत !!
जितेंगा इंडिया.....
जुडेगा भारत हरेगा I.N.D.I.A 😂😂
ही कमेंट अशीच राहु दे 😂
मी पुन्हा इथे येईल लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर
मग बघू कोण जुडल आणि कोण तुटलं 😂
ठाकरे खडे तो सरकारसे बढे ❤
laj vatu dya thodi rahul gandhi chya mandila mandi laun bst aahe to
😂😂😂😂
ते फेसबुक ला असतं तसं 'haha' ची emoji पाहिजे होती. आत्ता वापरायला बरी पडली असती.
आतिशय दणदणीत यशस्वी बैठक झाली 😜
उत्तम मुद्देसूद माहिती 👏👏
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
पुढचा पंतप्रधान फक्त मराठी माणूस
NDA Government आले तर पंतप्रधान नितीन गडकरी आणि INDIA government आले तर पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
आज सकाळी सकाळी घेतली काय😂😂😂
@@CMDevaBhauho ganja fukla vatat Tyane 😂
Udhat
निवडणूक जिंकल्यानंतरही ते त्याच मेहनतीने काम करतील, अशी आशा नाही 😅
जालना घटनेवर व्हिडिओ आला नाही आपला, फडणवीस ने परवानगी दिली नाही वाटते
इंडिया जिंदाबाद
I think India alliance should include BSP & VBA in their alliance .
2024 la INDIA आघाडीचं सरकार येणार 🚩
इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात इंडिया आघाडीची सत्ता येणे शक्य नाही
Rahul Gandhi 🚩
अत्याचार सहन केला जाणार नाही .....return gift lavkerach yet ahe .... surprise ...jay sakal maratha ......MARATHA ARAKSHAN
संयोजक राऊतला करा.... उध्दव ठाकरेना पंत्रधानपदासाठी निवडा....सुषमा अंधारेला प्रवक्ता नेमा.....
मग मज्जाच येईल...😅
राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल लालूप्रसाद यादव अखिलेश यादव नितिश कुमार स्टालिन फारक अब्दुल्ला करात खर्गे या सर्वांना पंतप्रधान व्हायचं आहे. शरद पवार तर गेले पन्नास वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. दहा गाढवे एकत्र येऊन त्याचा सिंह होत नाही. तिकीट वाटपावरून, पदांसाठी, पंतप्रधान पदासाठी हपापलेले नेते एकमेकांचे कपडे फाडतील आणि उरावर बसणार हे नक्कीच. जनता दलाचे काय झाले हे जनतेला ठाऊक आहे. खायचे वांदे झाले, वारसांचे भवितव्य या साठी दहा जनावरांची तोंडं असलेले नेते एक होत आहेत. काँग्रेस , आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस ने स्वबळावरच देशात लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविल्या तर चांगले यश मिळेल. शरद पवार हेच आघाडी फोडतील हे नक्कीच
Brobar NDA madi jari 36 party asale tari tya 36 la Modi cha netrutwa Manya ahe
Eakade I.N.D.I.A madi konalac konacha netrutwa Manya nai te fakt BJP la haravala eakatra alet ,hyanchi vichar dhara vegali ahe . Jaga vatapavarun khup vaad honar ani PM kon bananar hya Varun pan vaad honar
कोण कुठून हरणार हे ठरलं.
आणि जो हरण्यात तरबेज आहे त्यांनी इतरांना मार्गदर्शन करावे हेदेखील ठरलं.
यशस्बी झाली
आयेगा तो मोदी ही 🚩🚩
त्यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे पैसा कमावणे कोणीही इथे समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढवत नाही आहे
एवढं सोपं गणित न कळायला जनता खुळी नाही आहे
मी unsubscribe करतोय आज हे चॅनल ज्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तेचं चॅनल मी unsubscribe करतोय कारण मझ्या समाजाचा आवाज नाही उठवला यांनी😢
❤
मराठा आरक्षणाबाबत विडीयो बनवा
Whenever clear majority govt comes to power pro corporate decisions are taken;
whenever coalition govt comes to power pro people decision are taken.
Konta pro corporate decision ghetla? Ani konte pro people decision ghenyat current govt mage padla?
Coalition government असावी पण एवढी 😂
तिथं स्टेज वर उभं राहायला जागा मिळेना लोकांना 🤣
काळाची गरज India आघाडी कारण majburi
राज्यात माहिती नाही पण केंद्रात भाजप शिवाय पर्याय नाही .
जय भीम 💙🙏 जय शिवराय 🧡🙏
Jai bhim bolta ani arakshan kadhun ghenaryana & babasahebanchya savidhanat badal karnar yachi bhasha karnaryana support karta. He kahi barobr nahi
@@MAHARAJ610 arakshan obc che vadhavale. Ata paryant ghatana durusti 104 veles jhalelya ahet.
@@MAHARAJ610 congree ne badal nahi kelet kay savidhanat aani arakshan kadhi kadley ugach kay pn
BJP 👉👉 Against Caste Census 😡😡 we want Caste Census 👉👉jar population 50% tar 👉👉reservation 👉👉50%, jar 55% tar 55% ✊✊
आरक्षण हे शारीरिक दृष्ट्या दिव्यांग, अनाथ आणि ज्याच्या घरी चूल पेटत नाही अशा लोकांना मिळावं असं माझ्या सारख्या ओबीसी इसमाचं मत आहे. कलेक्टर बँक व्यवस्थापक कमिशनर पोलिस अधिकारी यांच्या मुलांना आरक्षण कशासाठी ? जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय अर्जुन जय नकुल जय सहदेव जय युधिष्ठिर
मराठा समाज वर अत्याचार होतोय आणि हिंदू राष्ट्र बनवणार व्हा..
UBT
IPL ची नवीन टीम आहे काय UBT
UBT la zoplvla Shinde sahebani bcz UBT Yz ahe tyani 2019 la pahile gaddari Keli Aani nantr tyala vaitaagun new goverment ali Aani online kam karnara CM direct Ata line var alay 😂 shivsenechi congress Karun takle uddhav ni
नाव इंडिया ठेऊन काही होत नाही, "East India Company" मध्ये पण इंडिया होत. "इंडियन मुजाहिदीन" कडे बघा 😂
Modani 😂😂
Andbhakt ka??
@@MAHARAJ610 tyacha profile baghun ch smjel 🤣🤣
Only modi only bjp
@@umeshkadam1अंधभक्त
सोनिया बाई चे पिल्लू बरोबर आपल्या मालकीण च्या बाजूला उभा होता 😂😂😂
राहुल गांधी अचानक कुठे गायब झाले असतील बरं 😢
हलवत बसले होते रिट्स कार्लटन हॉटेलात😂😂😂
Pls make video on France pension law
हे सगळे विरोधी पक्ष याच्या अगोदर कधी का एकत्र आले नाहीत? आज यांना कशामुळे एकत्र यावेसे वाटले? देशासाठी एकत्र आलोय असा काय आज देश बुडायला लागलाय का?
नुसता मोदीजींना पाडण्यासाठी एकत्र आलेले लांडगे देशाला पुढे नेऊ शकतील का?
फक्त इंडी अलायन्स म्हणावे ,नाहीतर इंडिया अलायन्स चुकीचे आहे ,लॉंग फॉर्म बघावे
मराठा आंदोलन आणि जालना मधील मराठा आंदोलकांवर हल्ला लाठीचार्ज झाला त्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी भाजप ने व तुमच्या आवडत्या गृहमंत्र्यांनी मज्जाव केलंय वाटतं...नाहीतर इतर वेळेस राज्यातील कोणत्याही घटनेचे सर्वात आधी विस्तृत विश्लेषण हे बोल भिडू कडून च येते... असं आम्ही मानत होतो...
किंचित वल्यांना शेट्ट कोण भाव देत नाही , तुमच तूनतून नका वाजवू 😂😂
Jitega India
संजय राऊत ला करा 😂
Toh ekta purna aaghadi chi vaat lavaila saksham aahe
10 वर्षा पूर्वी काहीही नसलेल्या bjp ne fkt 10 वर्षातच 30,30,4,40 वर्ष सत्ता उपभोगलेले सर्व लोकांना एकत्र केल..... या सर्वांना हरवून स्वतः च्या दमावर bjp उभी राहिली....
लाज वाटण्यासारखे आहे बाकीच्या पक्षांना.... जे काल शिव्या द्याचे एकमेकांना त्यांना लाचारीने सोबत बसावं लागते सर्वांच्या अस्मिता गेल्या खाद्यात 😂
Wa
Next PM Rahul Gandhi ♥️💌 नफरत क के बाजार मै होगी मोहब्बत कि जीत
Lol😂😂😂
Sarcasm at next level 😂😂
Pappu kon aahe 👉👉 Nali se gas 😂, Badal se radar 😂, la*wen bhojam and many more 😂😂Feku hi pappu hai 😂😂🤣🤣
@@Kilvish-h8b ata gavakad jaun batatyachi sheti karavli lagnar🤣🤣🤣
मराठा समाजाचे काय चालले तयावर व्हिडीओ टाका
Unsubscribe करा
🚩BJP 300+ IN 2024 🇮🇳
भाजपला पर्याय एकच आहे India
7:10 kaaran asa chehrach nahiye ekpan😂😂
😂😂😂😂
जालना माराठा आरक्षणावर व्हिडिओ बनवा
जितेगा इंडिया ❤❤
❤❤🔥🔥
जालना मधील वातावरणावर video बनवा
येवढे सगळे पक्षाच सरकार झाल्या वर सरकार चालेल का..विकास होत नसतो..लवकर निर्णय होत नसतात..
Only balasaheb aabedkr
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कितीही चोर एकत्र आलेत
👍
नुसत्या बैठका घेत आहे..उभं कोण रहाणार ते नाही सांगत..😂😂
Raj karan sodun ajun barech kahi ahe deshat...
Tyavr mahiti dya
बोल भिडू पण बाकीच्या माध्यमांच्या पंगतीत जाऊन बसलय
आम्ही या राजकारणाला कंटाळलोय
आता तुम्ही तरी ही गरळ दाखवण बंद करा 😢😢😢
Where is Chinmay?
Mohini chi mohini 😍
Maratha arkshanabaddal pn bola
फेकेंद्रला( I.N.D.I.A )ची इतकी भीती वाटते की त्यांनी विशेष संसदीय अधिवेशन बोलावले
Only modi only bjp ❤
Only maratha
अग बाई जरा मराठा मोर्चा च दाखव की
Maratha attyacharaver vidio banava
Samaja samaja madhe virodh vadhat ahe .....arakshanache nikarsh jati ver nahi ..tr arthik stability ver asayla pahije.......
काहीही निर्णय घ्या काहीच फायदा होणार नाही
💥👍👍👍👍👍💥
इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे " परत एकदा बैठक घ्यायची "😁😁😁 ममता दीदी ला बसण्यासाठी कोणीही खुर्ची दिली नाही....ह्याच गोष्टी भाजपा च्या पथ्यावर पडत असतात😆😆😆😆
Ladega bharat jitega india
Ladega Bharat Jitega Modi
Hahaha.. Ajun convenor ठरत नाही.. Ajun kiti meetings zhalya ki tharel? तो पर्यंत लोक सभा elections पूर्ण होतील.. Aaega to Modi hi
सगळे ed घाबरून एकत्र आले आहेत
Br ajit pawar cha ghotala kadhnare bjp ata kuthey 70 hazar cr 😊mhnare kuthay
@@Monntyvlogs
इतके दिवस अजित पवार चे घोटाळे नाही म्हणणारे आता मान्य करायला लागले म्हणजे घोटाळे होते तर
@@manojkulkarni4380 manya konhi kele nahit modi ne swatah bhashanat sangitle hote ata fekuji ka tyancha var karvai kart nahit
@@Monntyvlogs
बोलले असतील पण आता तुम्ही मान्य केलं ना नाही केले झालं तर मग
बोलले तर उद्धव साहेब पण बरच काही होते 😂😂😂
@@manojkulkarni4380 br ata chalu cha ghotala 250cr per km road cha tya vr bol mhnav fekuji la
Who is pm candidate
Ynr tr modich❤
इंडिया आघाडीमुळे प्रादेशिक पक्ष महत्त्व उरणार राहील तस पण b j p हे पक्ष संपवत होती म्हणा
गावाची जत्रा अन् कारभारी सतरा😂
ऐक ना धड
Pratyek 6 months ni Navin PM bhetan
स्वच्छ प्रतिमा म्हणजे शरद पवार यांच्या शिवाय आहेच कोण❓❓❓
🤣🤣🤣🤣🤣
सुरुवाती लाच माशी शिंकणार आतां. आत्ता कुठे जत्रे ला सुरवात झाली आहे. गम्मत जमत पाहा.
Ajun logo nahi neta nahi mudda nahi seat cha vatap nahi adani mudya vr sharad+mamta vs i.n.d.i.a ram mandir vr left vs shivsena one nation one election vr nitesh+lalu vs i.n.d.i.a
🚩ONLY MODIJI🚩
Maratha arakshan.......
they are I.N.D.I.A and not India
Ajit dada ni india aghadit jauun direct pm chi shapat ghyavi..😂😂
NDA मध्ये (नरेंद्र दामोदरदास अदानी) 36 पक्ष आहेत मग कोणीही अंधभक्त त्याबद्दल का बोलत नाही?
😂 karan adani Teri maa ki chut t.m.c la 10 hazar crore chi investment dili ahe
त्यांच्याकडे 36 पक्ष असूनही एक नेता ठरवला आहे विरोधकांकडे 28 पक्ष असूनही एक नेता ठरवता येत नाही
@@nileshdevkate8428meetings are yet to finalise pm face soon it will be 2014 madhe bjp me jan 2014 finalise kelt modila ata 2024 chya Jan parent tumhi shant rahu शकता
@@nileshdevkate8428 yevadhach nahi ek mudda sudha nahi fakt modi hatao suru ahe hindutva chya mudya vr shiv Sena vs I.n.d.i.a honar west Bengal chya mudya vr left vs tmc honar ya lokat ek jut nahi
Outperforming
तुमच्या व्हिडिओ मधे जास्त फोटो हा सोनिया गांधी चां का दाखवला जात आहे