मित्रा बोर शेळीपालना बद्दलचा आपला अनुभव यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा खूप लोक बोर शेळीपालना बद्दल चुकीची माहिती देऊन लोकांना फसवत आहेत ₹2000 केजी 3000 रुपये किलो विकत आहेत तुम्ही खरे खरे बोलता यामुळे तुम्ही कृपया व्हिडिओ बनवा
दादा माझ्याजवळ एक ब्रॉयलर कोंबडा आहे 9 महिन्याचा आणि दादा त्याला उभं नाही राहता येत आहे त्याचे दोन्ही पाय जमिनीवर पसरून जात आहे. काही उपाय सांगा दादा...
दादा तुमच्या कोंबड्या खरंच pure गावठी आहे काय.? कारण तुमच्या कोंबड्या खूपच मोठया आणी वजणी दिसतात. मी आत्ता पर्यंत अश्या मोठया आणी एवढ्या वजणी pure गावठी कोंबड्या कधीच कुठेच बघितलेल्या नाहीत
कम खर्चे में अधिक मुनाफा है मेरे किशन भाई इस बिजनेस का जरूर लाभ उठाना चाहिए ताकि आर्थिक मदद हो सके और भी अच्छी तरह से अगर यह बिजनेस किया तो बहुत आगे जा सकते हैं❤❤
खूप च भारी अन् तळमळ पूर्ण व्हिडिओ.... शेतकऱ्याने स्वतःच्या पायावर उभ राहून स्वतःचा व्यवसाय करून त्यातून पैसे कसे मिळवायचे हे आज आपल्या पांडू दादांनी सांगितलं त्याबद्द्ल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक शेतकरी पुत्र धन्यवाद व्यक्त करतो❤❤ आजच्या धकाधकीच्या युगात शेती पीक अन् त्यांच्यावर होणारा भरमसाठ खर्च अन् मिळणारे उत्पन्न कधी कधी खर्च केलेलं पण वापस मिळणे अन् त्याची जमा बेरीज करणे कठीण जाते ❤❤खूप खूप आभार पांडू दादा❤❤
भाऊ मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघत असते भाऊ मी गेल्यावर्षी 15 कोंबड्या घेतलेल्या आहेत पण मी कोंबड्या बसल्याच्या नंतर माझे पिल्लांची मरतुक झाली मग मला पक्षी 12 पिल्ले उरले पण ते पण पिल्ले रात्री एक दिवस मुंगसाने खाल्ले गावरान कोंबडी जास्त अंडी देत नाही ज्याला अंडे चा व्यवसाय करायचा आहे त्यांनी गावरान क्रॉस घ्याव्यात कोंबड्या कारण गावरान कोंबडीचे जास्त अंडी निघत नाहीत
@@pandurangdubale7279 हो कळल ५०कोंबडि पासुन एक हजार पिल्ल एका वर्षा त ति पाचशे रुपये ला विकलि कि पाच लाख रुपये मिळत्यात ति एक हजार पिल्ल मोठि करायला किति खर्च ते बोलला नाहि एक पिल्ल ४० दिवसा नंतर रोज खायाला किंवा खाद्य १०० ग्राम ते १५० ग्राम लागतय ते विक्रिला येउ पर्यंत किति खर्च एनार ते पन सांगायच ना आता अस बोलु नको आम्हि खाद्य देत नाहि,बाजारातुन शिल्लक पालेभाज्या आनुन घालतोय 🤪🤪🤪🤪🤪😄 मि पन कोंबड्याच करतोय २०१०पासुन तुमच्या या असल्या विडियो मुळेच तरुनाई हापाफुन कोंबड्या करत्यात, महिना तिस हजार,पन्नास हजार,तु तर म्हनतोय पाच लाख एका वर्षा त फायदा आहे पन इतका नाहि तुम्हि सांगताय तेवढा आणि हो हे बाकिचे कमेंट वाचायच किंवा ते काय बोलतात त्याच्याशि मला काय करायच तुम्हि जस विषय मांडला त्याला मि चॅलेज केल तुम्हाला राग आला का? त्यांनी कीति पैसे मीळवले ते पन संशोधनाचा विषय आहे
अगदी सर्व खरी माहिती दिसून येते, अनुभवातून शिकत समजला खरी माहिती देत आहेत मनःपूर्वक धन्यवाद आशीर्वाद
पांडुरंगा नमस्कार खुप दिवसात v d o पहातोय आपली भूमिकाच खुपच प्रमाणीक आहे पण लोकांना थोडे दिवसात श्रीमंत होण्याची घाई असते
पांडुरंग दादा तुमच्या मनापासून सांगण्याला 100 तोफांची सलामी
बारोबर आहे राजे हो ❤❤❤❤
खरंच खूप छान आहे व्यवसाय
दादा
तुझ्या मेहनतीला माझा सादर प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान माहिती दिली लोकांच जास्त मनावर घेऊ नका असंच काम प्रगती करा
@@goligatdhoka00 मनापासून खूप खूप धन्यवाद🤝🙏
एकच नंबर पांडुरंग दादा ❤
धन्यवाद सर जी खुपच छान माहीती दिलीत राव 🌹🌹🌹🙏👍👌
Sir mala hi kami kombdyan pasun surwat karaychi aahe, tumcha guidance hawa aahe an video pn pahat asto, chan mahidi dilit, Dhanyawad 🎉🎉
Dada तुमच्या gaots far chhan aaahet
Khup chhan mahiti detat Dada
एकदम बरोबर आहे दादा तुमचे लाखातल बोललात तुम्ही.
दादा विडीवो खूप खूप छान आहे खुप जिवतोडुन माहिती सांगता.शेतकरा साठी खूप तळमळ आहे . धन्यवाद दादा
मित्रा बोर शेळीपालना बद्दलचा आपला अनुभव यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा खूप लोक बोर शेळीपालना बद्दल चुकीची माहिती देऊन लोकांना फसवत आहेत ₹2000 केजी 3000 रुपये किलो विकत आहेत तुम्ही खरे खरे बोलता यामुळे तुम्ही कृपया व्हिडिओ बनवा
दादा माझ्याजवळ एक ब्रॉयलर कोंबडा आहे 9 महिन्याचा आणि दादा त्याला उभं नाही राहता येत आहे त्याचे दोन्ही पाय जमिनीवर पसरून जात आहे. काही उपाय सांगा दादा...
😂 बिर्यानी बनवा आणि हाना करगोटा तुटेपर्यंत 😂
Ek number dada
Ya kombdeya gavthi nahi ye vilay ti Aahe ❤
👌👌👌
Kadya cha kharch
खुप छान
भाऊ बोर च्या शेळ्या लय भारी आहे
खुप मोलची माहिती दिली 🙏
दादा तुमच गाव कोणते...मला तूमचे कोबडीपालन बघायला येयच आहे.....
दादा गावठी कोंबडी कशी ओळखायची
खाद्य व्यवस्थापन सांगा भाऊ 🙏
दादा तुमच्या कोंबड्या खरंच pure गावठी आहे काय.? कारण तुमच्या कोंबड्या खूपच मोठया आणी वजणी दिसतात. मी आत्ता पर्यंत अश्या मोठया आणी एवढ्या वजणी pure गावठी कोंबड्या कधीच कुठेच बघितलेल्या नाहीत
गावरान कोंबडी एव्हडी वाजनगदर नसते
दादा तुमच्या कोंबड्या फार छान आहेत पण मला त्या गावरान वाटत नाही. कारण त्या फार धुस्टपुस्त आहेत. गावठी कोंबड्या मी अशापहील्या नाही.
Dp cros ahet kombadya
YA kombdeya vilayti Aahe ❤
Mix ahet
Dada tevde pille wachtat ka
I aree with you
फक्त स्वप्नात,,,
Gavran khud 5 kombdya deta ka mla
Black kombadi che 10andi bhettil la plz sanga🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@IGLscar गावरान कोंबडीची अंडी भेटतील नक्की देऊ तुमचा नंबर कमेंट बॉक्स मध्ये टाका
Sir mi kolhapur madhe rahtoy🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ithe bhettil ka🙏🏻
Mla pn havi aahet andi chandgad madhe
Mg gawthi kombdi kashi aste
Komdi varti pisse padlyavar achuk ilaj Kay haye
दादा पन मि 10अंडि रोहात ठेवली कि ती पाच किवा दोन पिलू काढते तेव्हा दादा काहितरी आईडी सांगा
कम खर्चे में अधिक मुनाफा है मेरे किशन भाई इस बिजनेस का जरूर लाभ उठाना चाहिए ताकि आर्थिक मदद हो सके और भी अच्छी तरह से अगर यह बिजनेस किया तो बहुत आगे जा सकते हैं❤❤
@@शाममोरे-ठ8ग 🤝🤝🤗🤗🙏❤❤
नाशिक गावठी
बोर पाठी मिळतील का
🎉❤🎉
आपल्या फॉर्म चा पत्ता काय आहे
तुम्ही किती मिळवले
Normer pathava
मी पनवेल नांदगांव हुन आहे माझा विचार आहे पण तुमची साथ हवी आहे
Dada tumcha dhanda mala avdla.manse ajari padnyacha dhanda nako.te vish dhanda milk prodact direct attak
कावेरी गावरान कोंबडी आहे पांडू दादा च्या
खूप च भारी अन् तळमळ पूर्ण व्हिडिओ....
शेतकऱ्याने स्वतःच्या पायावर उभ राहून स्वतःचा व्यवसाय करून त्यातून पैसे कसे मिळवायचे हे आज आपल्या पांडू दादांनी सांगितलं त्याबद्द्ल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक शेतकरी पुत्र धन्यवाद व्यक्त करतो❤❤
आजच्या धकाधकीच्या युगात शेती पीक अन् त्यांच्यावर होणारा भरमसाठ खर्च अन् मिळणारे उत्पन्न कधी कधी खर्च केलेलं पण वापस मिळणे अन् त्याची जमा बेरीज करणे कठीण जाते
❤❤खूप खूप आभार पांडू दादा❤❤
@@DevrajAgroLovefromYeola अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद🤝🙏
खरं आहे पण कुत्रे मंदिर मुंगुस यांचं काय
पांडूरंग भाऊ मला तुमचा पत्ता सांगा ना
हे खरयं पण औषध पाणी व खुराका बदल यांनी काहीच सांगितले नाही . पण सांगा बरं का - बीड जिल्हा
तूमच्या कोब॑ड्या मोठ्या कशा आहेत काय खाद्य घालता ती पण माहिती द्या
1000 पिल्ले विक्री होईपर्यंत किती रुपयांचे खाद्य लागेल हे पण सांगा
@@ravindramangate2418 100000 1 लाखाचे खाद्य फायनल
@@pandurangdubale7279 फॉर्म चा पत्ता नाही सांगितला तुम्ही
पिल्ले विक्री होण्यासाठी किती दिवस लागतात
कडकनाथ कोंबडी चालन का मार्केट मध्ये मला करूशी वाटतय कडकनाथ
Right Bhai m/n dene
रामराम भाऊ 10 बाय 12 शेड आहे किती कोंबडी ठेऊ
50
Are ha na baba serve pille jagtel ch ase nhi panduranga
या कोबंड्या DP या जातीच्या आहेत कोंबडी खाली पील्ली 10 ते 12 आहेत . भाऊ लोकांचा गैरसमज करू नका हे व्हीडीओ बगुन अनेक नवीन व्यवसाईक अडचनीत जातात
@@kumaryalmar1174 काय राव दादा त्या कोंबडीचे चार ते पाच व्हिडिओ बनवलेले आहेत मी त्या कोंबडीखाली 25 पिल्ल आहेत नीट बघा
Desi Farmer Attend
गावं विहीगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
दादा पिलेभेट्टील का किंमत किती असेल
Bhava feed kay deta
@@atulmore25 मका गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि विकतचे दुकानांमधील 1600 ची 50 किलोची बॅग
भाऊ या कोंबड्या गावरान नही
नाही तर काय करायचं आता
गावरान कोंबडी मोठया माणसाच्या हाताला नीट लागत नाही आणि ईथे ती लहान मुलगी सहज कोंबडी पकडते...! कसे शक्य आहे हे.....?
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कुकुटपालन मधील खाद्याचे घरगुती नियोजन कसे करायचे याबाबत आपला व्हिडिओ असेल तर माझ्या कमेंट मध्ये आपण ॲड करावा
Pandurag dada ande pahije o 100 bhetel ka.. number pathva tumcha
दादा बकरी कोणती आहे
भाऊ मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघत असते भाऊ मी गेल्यावर्षी 15 कोंबड्या घेतलेल्या आहेत पण मी कोंबड्या बसल्याच्या नंतर माझे पिल्लांची मरतुक झाली मग मला पक्षी 12 पिल्ले उरले पण ते पण पिल्ले रात्री एक दिवस मुंगसाने खाल्ले गावरान कोंबडी जास्त अंडी देत नाही ज्याला अंडे चा व्यवसाय करायचा आहे त्यांनी गावरान क्रॉस घ्याव्यात कोंबड्या कारण गावरान कोंबडीचे जास्त अंडी निघत नाहीत
गावरान क्राॅस कोबड्या रोज अंडी देतात का दादा....
दादा, तुमचे,मो,नं, द्या, किंवा व्हिडिओ मध्ये टाकत चला
आर चोंग्या खाद्य खर्च औषध हा खर्च गावातील लोक करणार का निंवळ नफा सांगतं जा
Bhai tumhi khota sangtat he gavran kombdi nahiyet
आता सध्या किती कोबडया आहेत पानडबा आणि क लिगड पेरू चे रोपं कूट मिळेल चांगली
@@NitinShinde-x2m तुमचा नंबर कमेंट बॉक्स मध्ये टाका मी फोन करतो आठवणीने
माझ्या जवळ गावरान कोंबड्या आहेत मला नवीन पिल्लं काढायची होती मला तुमच्या जवळील अंडे पाहिजे होती मोबाईल नंबर पाहिजे होता
लोकाचि दिशा भुल करु नका एक वर्ष त पाच लाख रु काय पन वाडियो काढता
दोन कोंबडी ५०पिल्ल त्याखालि अंडि किति कोंबडी चि घातलि ते पन सांग
@@mujjamilfakir3211 व्हिडिओ ला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे मी तुम्हाला काय सांगितलं ते नेमकं कळलं का
@@pandurangdubale7279 हो कळल ५०कोंबडि पासुन एक हजार पिल्ल एका वर्षा त
ति पाचशे रुपये ला विकलि कि पाच लाख रुपये मिळत्यात ति एक हजार पिल्ल मोठि करायला किति खर्च ते बोलला नाहि
एक पिल्ल ४० दिवसा नंतर रोज खायाला किंवा खाद्य १०० ग्राम ते १५० ग्राम लागतय ते विक्रिला येउ पर्यंत किति खर्च एनार ते पन सांगायच ना आता अस बोलु नको आम्हि खाद्य देत नाहि,बाजारातुन शिल्लक पालेभाज्या आनुन घालतोय 🤪🤪🤪🤪🤪😄
मि पन कोंबड्याच करतोय २०१०पासुन
तुमच्या या असल्या विडियो मुळेच तरुनाई हापाफुन कोंबड्या करत्यात, महिना तिस हजार,पन्नास हजार,तु तर म्हनतोय पाच लाख एका वर्षा त
फायदा आहे पन इतका नाहि तुम्हि सांगताय तेवढा
आणि हो हे बाकिचे कमेंट वाचायच किंवा ते काय बोलतात त्याच्याशि मला काय करायच तुम्हि जस विषय मांडला त्याला मि चॅलेज केल तुम्हाला राग आला का? त्यांनी कीति पैसे मीळवले ते पन संशोधनाचा विषय आहे
कोनता पागल आहे गुं खानारा पननास कोबंडि पासुन् दोन लाख कमाउ ई आहे खोठं बोलु नकोण