CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, नवीन महत्त्वाचे बदल, मूल्यमापन अभिलेखे - संपूर्ण सविस्तर माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, नवीन महत्त्वाचे बदल, मूल्यमापन अभिलेखे - संपूर्ण सविस्तर माहिती
    #cce
    #मूल्यमापन
    #सातत्यपूर्णसर्वंकषमूल्यमापन
    #evaluation
    #परीक्षा
    #education
    #school
    #शाळा
    #शिक्षक
    #teacher
    #student
    #विद्यार्थी
    #सर्वशाळा
    #जिपशाळा
    #खाजगीशाळा
    #सर्वमाध्यमांच्याशाळा
    #आकारिकमूल्यमापन
    #संकलितमूल्यमापन
    मूल्यमापन गुण नोंद वही नमुना PDF
    लिंक
    drive.google.c...
    महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ,
    यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग -5 म्हणजेच CCE BOOK 5 यामधील महत्त्वाचा भाग तो म्हणजेच "मूल्यमापनाचे अभिलेखे" या प्रकरणा संदर्भात
    मूल्यमापन कशा पद्धतीने करायचं ?
    यामध्ये झालेले नवीन बदल कोणते ? यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे अभिलेखे आपल्या वर्ग स्तर ,शाळा स्तर तयार करायचेत ?
    आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही मध्ये कोणत्या कोणत्या नोंदी करणे अपेक्षित आहे ?
    मूल्यमापना मधील बदल, अध्ययन निष्पत्ती निहाय संपादनुक कशा पद्धतीने घ्यायची ?
    अध्ययन निष्पत्तीचं अंकात वाचन आणि वर्णनात्मक वाचन म्हणजे काय ?
    त्यात वर्णनात्मक नोंदी कशा पद्धतीने करायच्या ?
    आणि यावर्षी आपली सातत्यपूर्ण सर्वंकष गुण नोंदवही कशा पद्धतीची असणार ?
    त्याचबरोबर विद्यार्थी संचयी नोंद पत्रक
    Cumulative Record त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं ?
    त्यात झालेले महत्त्वपूर्ण दोन-तीन जे बदल आहेत ते महत्त्वपूर्ण बदल.
    त्याचप्रमाणे विद्यार्थी संचिका PORT FOLIO कशा पद्धतीने आपण करायचा आणि
    स्वयंनिर्मित प्रश्नपेढी म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने असते ?
    कशा पद्धतीचे पुरावे ठेवायचे त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेलं आहे.
    निश्चितच अपेक्षा आहे की आपल्याला हे सर्व सविस्तर असल्यामुळे समजणार आहे .व्हिडिओ जर आपण पूर्ण बघितला तर आपल्याला निश्चितच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांमधील झालेले नवीन बदल निश्चित लक्षात येतील .
    धन्यवाद....

КОМЕНТАРІ • 5

  • @tukaramgaykar3629
    @tukaramgaykar3629 3 дні тому

    सर अशा प्रकारची नोंद वही आपल्याकडे उपलब्ध असेल तर कृपया डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ फॉर्म मध्ये शेअर करावी

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 6 днів тому

    Badal samjnyaadhi nondi jhalya astil ta punha navyane nondi karavya ka?

    • @dnyanjyotiज्ञानज्योती
      @dnyanjyotiज्ञानज्योती  3 дні тому

      काही गरज नाही.त्या तशाच राहू देत वही बदल करायची गरज नाही.
      🙏🙏🙏🙏