बुवा. श्री.अनिकेत वालापकर पखवाज. श्री.आशिष शेटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2022
  • सुप्रसिद्ध बुवा सन्माननीय श्री सचिन कुडाळकर यांच्या घरी श्री स्वामी समर्थ पूजे निमित्त सन्माननीय बुवा अनिकेत जी वालापकर यांनी अप्रतिम असा अभंग गाऊन सर्वांना मग मंत्रमुग्ध केले खरोखर मी हा अभंग दहा वेळा ऐकला वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी अतिशय गोड गळ्याने अभंग गायला मला तर खूपच आवडला तुम्ही पण एकदा पहा आणि या अभंगाचा आनंद घ्या

КОМЕНТАРІ • 21

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 2 роки тому +5

    खूप छान. साधारण 20 वर्ष्यापूर्वी बुवांच्याच वयाचा एक तरुण सकाळी 9.15 च्या रेल्वेमध्ये हा अभंग याचं चाळीत समर्सून गायचा. तेव्हा भान हरपून जायचे. तोच प्रतेय पुनः आला. धन्यवाद.

  • @user-fw8gw7bu4i
    @user-fw8gw7bu4i 4 місяці тому +2

    Chhan aahe

  • @nedunuri9
    @nedunuri9 3 місяці тому +1

    VERY NICE

  • @shubhamkelaskar4748
    @shubhamkelaskar4748 2 роки тому +2

    खूप सुंदर..!!👌👍💐

  • @shivshankar9675
    @shivshankar9675 25 днів тому

    Lyrics please

  • @pakhvajyash5956
    @pakhvajyash5956 2 роки тому +2

    खुप सुंदर अभंग आहे छान बुवा कृपया या अभंगाचे बोल पाठवा

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 2 роки тому +2

    Nice bhau one number sur

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 20 днів тому +1

    भजनी बुवा कोकणातले आहेत?

  • @dineshvengurlekar2861
    @dineshvengurlekar2861 Рік тому

    खूप छान बुवा अभिनंदन
    अभंगाचे शब्द पाठवा बुवा

  • @asianssky9958
    @asianssky9958 Рік тому

    खूप सुंदर आवाज दादा 🙏🙏🙏🙏

  • @namdevgosavi8642
    @namdevgosavi8642 2 роки тому +1

    खूपच सुंदर

  • @yogeshdesai1923
    @yogeshdesai1923 2 роки тому +2

    Chan 👌👌👌 टाळ थोडे हळू वाजवायला हवे होते.

  • @bhushankelaskar5452
    @bhushankelaskar5452 2 роки тому +1

    सुंदर

  • @konkanshrushti3212
    @konkanshrushti3212 2 роки тому +1

    Chan mawooli

  • @dnyaneshwarkesarekar9414
    @dnyaneshwarkesarekar9414 11 місяців тому +1

    Abhang notetion pathva

  • @anandasutar989
    @anandasutar989 2 роки тому +1

    Ya abhangache marathit bol pathwa

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 Рік тому

    भोजन ती भक्ती

  • @rajandandekar8541
    @rajandandekar8541 2 роки тому +1

    Please lyrics pathava.

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 Рік тому

    अभंग video काढताना शब्दानं वित
    करा कळत नाही उच्चार