नाम हे नगरी वैकुंठ पंढरी - संत नरहरी सोनार अभंग नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥ नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥ भीवरेचें स्नान देवाचें दर्शन । पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥ चरणावरी माथा नरहरी ठेविला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥
Sundar
छान बुवा, सूंदर
खूप छान बूवा उंच आणि तारे सारखा आवाज
बुवा तुमचा आवाज खरंच खूप छान आहे मी पण एक भजन प्रेमी आहे
माउली अभिनंदन अप्रतिम आवाजातील अभंग सादरीकरण आणि कोरस पण छान सुंदर भजण.
बुवा, तबला वादक आणि मंडळी अतिशय सुंदर भजन
खूप सुंदर सादरीकरण माऊली, वादन व कोरास अप्रतिम🌹🌹💐💐🙏
🙏sunder mauli
🙏
खूप सुंदर सादरीकरण बुवा
गोड गळ्याचे गायक सुनील कानसे माऊली 🙏🙏
🌹 खूप सुंदर छान गायन बुवा फार सुंदर वादन केले 💐
Khup sunder bhajan
Khup must 🙏👌👍
खुप छान बुवा
अप्रतिम बुवा
🎉nice voice ,mauli
❤ व्वा अप्रतिम सादरीकरण ❤
Buvancha aawaj chan
❤ very nice dear dada❤
छान बुवा.
सुंदर माऊली
डबलबारी करा
Kup sunder
Chan sadarikarn
Lihun pathava abhang
Rag konta aahe
बुवा आवाज सुंदर आहे, इतर भजने पण टाका
राग सुंदर आहे .कोणता
Nice
लिहुन पाठवा, उच्चार समजत नाहीत.
अभंग छान आहे.
नाम हे नगरी वैकुंठ पंढरी - संत नरहरी सोनार अभंग
नाम हे नगरी वैकुंठ पंढरी ।
नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥
नरदेहीं जन्मले पंढरीस गेले ।
दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥
भीवरेचें स्नान देवाचें दर्शन ।
पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥
चरणावरी माथा नरहरी ठेविला ।
ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥
Great
बुवा तुमचा आवाज काहि वेळेस ऐकायला येत नाही. म्हणून लिहुन पाठवा. धन्यवाद.
Contact numbar