धन्यवाद डॉक्टर साहेब ......अगदी सोप्या भाषेत टोमॅटो अन्नद्रव्य व कीड,रोग व्यवस्थापन समजाऊन सांगितले व शेतकरी मित्रांना या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल.....💯💯
धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती दिली त्यामूळे अनुकरण करण्यास खूप प्रेरीत होतो. परंतु एक विनंती शेडुल व प्रॉडक्ट मिळण्याचे पिंपळगाव बसवंत येथे. दुकानाचे नाव पाठवा
नमस्कार सर, सर्व उत्पादनांच्या माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या 98816 75351 या क्रमांकावर संपर्क करावा, जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला सविस्तर माहिती देतील.
सर डीलीचींग मध्ये कीटक नाशक टाकले तर जिवाणू मारणार नाही का पूर्ण जेविक पदतीने टमाटा पीक कस घेता येईल का याचा व्हिडीओ टाका मी पूर्ण बेडवर वर Srt पद्धतीने मिरची टमाटा गोबी लावली आहे मी पेस्टी सीड रासायनिक खत बंद केले आहे ऑरगॅनिक वर व्हिडीओ बनवा खूप छान माहीत देता आपण
आदरणीय सर, खुप छान अशी माहिती टोमॅटो पिकाविषयी आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोहचवता आहेत त्याचा आपल्या शेतकरी मित्रास नक्की फायदा होईल, धन्यवाद सर
अतिशय सोप्या व शेतकरी मित्रांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद डॉ साहेब.
धन्यवाद डॉक्टर साहेब ,तुम्ही अगदी सोप्या भाषेत टोमॅटो पिकावरील रोगकिड व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापन समजून सांगितले .
खूपच cchan माहिती
खुप सुंदर माहिती सांगितली आहे सर Thank you
खुप छान माहिती दिली साहेब आणि याचे results पण चांगले आहेत
धन्यवाद
धन्यवाद डॉक्टर साहेब ......अगदी सोप्या भाषेत टोमॅटो अन्नद्रव्य व कीड,रोग व्यवस्थापन समजाऊन सांगितले व शेतकरी मित्रांना या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल.....💯💯
अतिशय सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती👍
धन्यवाद डॉ साहेब, खूप छान माहिती दिली. या माहितीचा आम्हाला टोमॅटो पीक व्यवस्थनात नक्की फायदा होईल.
Dr साहेब अगदी सोप्या आणि सरळ भाषेत मार्गदर्शन केल्या बद्दल आपले आभारी आहोत
खूप छान माहिती दिली आपण कांदा पीक याविषयी मार्गदर्शन करा
खूपच सोप्या भाषेत महत्वाची माहिती भेटली धन्यवाद सर
खूप छान माहिती Thank you
खूप छान माहिती आहे. एकदा नक्कीच बघा व्हिडिओ
जेथे प्रत्येक संकल्पनेला शास्त्रीय आधार आहे
टोमॅटो पीक नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👍
खूप छान महिती दिली सर...👌
Khup sunder mahiti dili sir thank you 🙏
धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती दिली त्यामूळे अनुकरण करण्यास खूप प्रेरीत होतो. परंतु एक विनंती शेडुल व प्रॉडक्ट मिळण्याचे पिंपळगाव बसवंत येथे. दुकानाचे नाव पाठवा
धन्यवाद डॉक्टर ओमप्रकाशजी हिरे सर खूप महत्वाची माहिती ठरेलं शेतकऱ्यांसाठी 🙏
Khupch chan mahite .🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती डॉक्टरसाहेब 👌👌
अतिशय उपयुक्त व्हिडीओ
Thank you Dr.🙌🏻🍀
Khup Chan mahiti dili sir yacha amahala nakkich fayada hoil
महत्वपूर्ण माहिती. 👌🏻👌🏻
Thank you sir chan mahiti midali
Good information in easy language✌
खूप छान माहीती🙏
टोमॅटो ची छान माहिती दिली
Dr perfect knowledge dila
Technical information sirji& Very Important
खुप. छान माहीती दिलीत सर
खूप छान माहिती सर 👍
Brief information in easy way👍
क्यालमीनो +झिकबोर+मेगनेसीयम च कॉबेनेसन घेतल मागच्या वेळेस एकच नंबर रिजल्ट आला.फुल पुर्ण पणे सेट झाले पाऊस असताना पन
धन्यवाद हिरे साहेब
Nice Information Sirji
धन्यवाद डॉक्टर साहेब
Khupch chhan sir ji
Nice information saheb..
👌nice information
Very Important.....
Thank you Sir For Valuable Information
छान माहिती
Best information sir
Nice information 👍🏽
खुपच छान सर
Informative👌👌👍
खूप छान महिती सर.... अळी बद्दल अधिक माहिती हवी होती......
संपर्क - ९६०७९१०९८३
धन्यवाद डॉक्टर
खुपच छान
Very nice information
धन्यवाद सर 👍
Very nice Sir 👍
Good
Well-done sir🙏
Really Informative video...🍅🍅👌
Ok. Good morning 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup mst😀
Sir iska fertigation schdule de sakte hai
Well done sir
September mahinyat Monti variety chalel
👍 nice
Nice Video✌👌
Thank u sir
Concert he kay ahe
Agri search chi product kuthe miltil
संपर्क - ९६०७९१०९८३
Tumhi drinching sathi sangitlele fertilizer kuth milel ?
sir aapla area ( taluka , gav ) konte ?
हे खत कुठे मिळेल सर
👍👍👌👌
Link pathava
हेच scheduled थंडी किंवा उन्हात जमेल का
संपर्क - ९६०७९१०९८३
👌🏻
सर नाशिक मधे कोनाकडे अग्रिसर्च चे प्रो. मिळेल
संपर्क - ९६०७९१०९८३
Sir schedule dya na
टमाटर वेळापत्रक पाठवाना
Very nice information
Link vr ja
Sir 2587 टोमॅटो लावले आहे ता. इगतपुरी
एकरी खर्च किती येतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार होणेही अपेक्षित आहे.
Sir मी तुमच्या शेड्यूल नुसार करत आहे
संपर्क - ९६०७९१०९८३
ही औषधें कुठे मिळतील
नमस्कार सर, सर्व उत्पादनांच्या माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या 98816 75351 या क्रमांकावर संपर्क करावा, जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला सविस्तर माहिती देतील.
💪
Dodkyawr mahitidya
सर डीलीचींग मध्ये कीटक नाशक टाकले तर जिवाणू मारणार नाही का पूर्ण जेविक पदतीने टमाटा पीक कस घेता येईल का याचा व्हिडीओ टाका मी पूर्ण बेडवर वर Srt पद्धतीने मिरची टमाटा गोबी लावली आहे मी पेस्टी सीड रासायनिक खत बंद केले आहे ऑरगॅनिक वर व्हिडीओ बनवा खूप छान माहीत देता आपण
ua-cam.com/video/7fzF02J12bs/v-deo.html यावर पूर्ण माहिती दिली आहे
अतिशय सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती👍
छान माहिती आहे सर
खुप छान माहीती दिली सर
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
खूप छान उपयुक्त माहिती सर
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती सर.
Best information sir
धन्यवाद sir 👍
छान आहे. सर🙏🙏
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
Very informative 👌
👌👌👌👌👌
धन्यवाद डॉ.साहेब
Great information 👍