पाटील साहेबांचे खूप खूप आभार सर मी आपले बहुतेक व्हिडीओ आजपर्यंत बघितले आहे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभवमी घेतलेला आहे... धन्यवाद
पाटील साहेब, छान माहिती दिली... सरकारी धोरणांमुळे, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे अडचणीत असलेल्या, संकटात आलेल्या असंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा, ही नम्र विनंती...
खुप छान माहिती दिली .अशीच माहिती वाटाणा पिकाची दिली तर खुप बरे होईल, कारण जून मध्ये नासिकच्या परीसरात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते .माहिती अभावी त्यात खूप चूका होतात.
सर तुम्ही सर्वांना सांगतात sms करा पण तिथ उत्तर दिल तर त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल जे प्रश्न विचारतात शेतकरी ती समस्या सर्वांना असते तेव्हा ते उत्तर सार्वजनिक त्याच प्रश्नाच्या खाली दिले तर फार बरे होईल त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल
🍒जानेवारी आणि फेब्रुवारी(पहिला आठवडा )2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒 यंदा अजिबात रिस्क घेऊ नका.. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200+एकर लागवड झाली जानेवारी 500+ एकर लागवड आहे.
साहेब मी 8 महिने टोमॅटो पिकवतो पण रेट जास्त भेटत नाही,या वर्षी मार्च एंड ला 1 एक र लाऊन बघणार आहे बघू काय होत ते athrv लावू ,वरून नेट करण्याचा विचार आहेच
सर तुमचा व्हीडीओ पहिला खूप छान माहिती मिळाली खूप शिकण्या सारखं मिळालं, आमचा भाग *सातारा तालुका कोरेगाव* तर माझा असा प्रश्न आहे की आमच्या इकडे पण शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी साठी तयारी सूरू केली आहे तर या वर्षी उन्हाळी टोमॅटो ला सरासरी काय रेट भेटेल आणि मुख्यतो म्हणजे कमी पाण्या मुळे रेट वर काय फरक पडेल
Hello sir , me nanded cha ahe 20march la 30gunte sahoo cha tamato lagvan karnar ahe ani bed chi size 4.5*1.5 single line jamel ka gavachya shetat karnar ahe
15 April ला लागण केली की June 20 kiva 22 चालू होईल पण आमचच्याकडे पाऊस आसतो मग टोमॅटो crack पडतो मग अशी कोणती varity आहे ka ke ती उन्हात आणि पाऊस मध्ये तग धरेल
सर टोमॅटो लागवड 7 फेब्रुवारी ला केली आहे, बेड मध्ये बेसल डोस टाकला आहे. झाडाजवळ तोडा युरिया टाकला तर चालेल का आणि पुढील फवारणी व ड्रीप ने सोडणाऱ्या खते यांचे शेड्युल टाका 🙏
पाटील साहेबांचे खूप खूप आभार सर मी आपले बहुतेक व्हिडीओ आजपर्यंत बघितले आहे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभवमी घेतलेला आहे... धन्यवाद
Thanks
फारच छान सर सुंदर गाईड केलं सर
धन्यवाद
💐💐💐👏👏
thx
फारच सुंदर माहिती आपण दिली फक्त एकरी खर्च किती आणि रोपे किती दिवसांनी देता आणि दर काय हे कळवावे
Thanks
9923974244 ya Number la SMS kara
अती उत्तम माहीती दिली सर धन्यवाद सर
Thanks
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Thanks
शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती साहेब
Thanks
खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले सर तुम्ही.....
Thanks
खुप छान सर
तुमच मार्गदर्शन अनेकांचे जीवन बदलवून टाकणारे आहे सर... 🙏
Thanks for appreciation🙏
पाटील साहेब,
छान माहिती दिली...
सरकारी धोरणांमुळे, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे
अडचणीत असलेल्या, संकटात आलेल्या
असंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहा,
ही नम्र विनंती...
thx
नमस्कार अति उत्तम माहीती सांगीतली
Thanks
,आपले मार्गदर्शन आम्हास मोलाचे आस्ते आपले खूप खूप आभिनदन
😊👍
खुप सुंदर माहिती दिली सर आपण धन्यवाद
thx
आता लागवड केली जाते का
पाटील साहेब खूप छान माहिती दिली छान छान
thx
आभारी आहे 🚩 1 तासात 150 दिवसाचं नियोजन बेस्ट 👏🏻
Thanks
खूप छान माहिती सांगितली सर
thx
खुप छान माहिती दिली .अशीच माहिती वाटाणा पिकाची दिली तर खुप बरे होईल, कारण जून मध्ये नासिकच्या परीसरात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते .माहिती अभावी त्यात खूप चूका होतात.
Thanks
Ho Banavato
Khup Chan mahiti dile
thx
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks
सर तुम्ही सर्वांना सांगतात sms करा पण तिथ उत्तर दिल तर त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल जे प्रश्न विचारतात शेतकरी ती समस्या सर्वांना असते तेव्हा ते उत्तर सार्वजनिक त्याच प्रश्नाच्या खाली दिले तर फार बरे होईल त्याचा फायदा सर्व शेतकरयांना होईल
ok
एकदम खूप छान माहिती दिली सर
Thanks
एकदम छान मार्गदर्शन
Thanks
पाटील sir ,खूप छान माहिती
Thx
छान कार्यक्रम झाला सर
Thanks
धन्यवाद sir
Thanks
१ नं माहिती दिली सर खूप आभारी आहे खूप मोलाच मार्गदर्शन केल. राम कृष्ण हरी
Thx
ता.कन्नड बाजूचे 3गाव जि संभाजी नगर 20फेब्रुवारी ते20मार्च 1000एकर लागवड आहे या पेक्षा जास्त पण राहील
Lava lava paise yayala pahije shetakaryakade
Tithe nehmi aste
🍒जानेवारी आणि फेब्रुवारी(पहिला आठवडा )2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
यंदा अजिबात रिस्क घेऊ नका.. फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200+एकर लागवड झाली
जानेवारी 500+ एकर लागवड आहे.
मि पण कन्नड चा आहे दादा
@@VinodChavan-vlog kashi kay ahe lagvad tumchya bhagat
सर खूप सूंदर माहीती दिली
Thanks
Khupach chan sir
Thx
Thx
छान माहिती दिलीत sir dhanyavad
Thanks
Very nice information thank you patil saheb.
Thanks and welcome
Thanks
Supar. Patil. Saheb
Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद
thx
Khup chaan
Thanks
me,mahinya madhe ful gal thambanya karita kay karave🙏🙏🙏🙏
7507775355 ya number la message kara mla
Right statement patil sir
Thx
Ek no saheb mi tumchya niyojan ni tomato krnar ahe...
Nice
धन्यवाद सर....
Thanks
जय हिंद
Jay Hind
साहेब मी 8 महिने टोमॅटो पिकवतो पण रेट जास्त भेटत नाही,या वर्षी मार्च एंड ला 1 एक र लाऊन बघणार आहे बघू काय होत ते athrv लावू ,वरून नेट करण्याचा विचार आहेच
Ho chalel
खूप छान 👌👌..... धन्यवाद सर
thx
Good सर छान मी पण एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड करणार आहे
thx
सर तुमचा व्हीडीओ पहिला खूप छान माहिती मिळाली खूप शिकण्या सारखं मिळालं, आमचा भाग *सातारा तालुका कोरेगाव* तर माझा असा प्रश्न आहे की आमच्या इकडे पण शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी साठी तयारी सूरू केली आहे तर या वर्षी उन्हाळी टोमॅटो ला सरासरी काय रेट भेटेल आणि मुख्यतो म्हणजे कमी पाण्या मुळे रेट वर काय फरक पडेल
Thanks
9923974222 ya number la SMS kara mla
Laich uttam
Thx
Super information
Thanks
खूप व्हिडिओ ऐकतो, पण आज परिपूर्ण माहिती देणारे तुम्ही भेटले
Thanks
Khubsur
thx
यंदा खूप जास्त लागवड आहे...
thamb thode divas
Khup chan
Thanks
Eka ..ropa Varun kiti/ KG .. harvesting hoill
avg 10 kg
ही सर्व औषधे
(टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर)
मधे कोणाकडे मिळतील
rohit k s k tembhurni ithe bhetel
@PatilBiotech आपला कोणी कंपनी प्रतिनिधी आहे का प्लॉट visit करुन मार्गदर्शन करणारा आमच्या भागात असेल तर नंबर द्या
9837439659 ya number la contact kara
खूप छान
Thx
Sir 20 april la lagvad karaychi aahe aryaman chalel ka ani distance kiti thevava lagel
9923974222 ya number la SMS kara mla
1 एप्रिल ला लागण केली तर सक्सेस होईल का नाशिक जिल्हा तालुका येवला वर्तुळ शेडनेटची व्यवस्था केली तर
ho chalel
Great Information
Thanks
खुप नुकसान झाले आहे माझे 5रू किलो टोमॅटो जात आहे कशाला असल काय पन दाखवतात
evdhe rate kuthech kami nahi
Good and esenshiul for farmer
Thanks
खूप छान माहिती दिली. असेच मार्गदर्शन करत जावे पाटील सर
nakkich
Khup chhan mahiti
thx
सर मी,
तुमचं मार्गदर्शन ऐकून,
नांदेडला टोमॅटोचा प्रयोग करतोय.
बेसल, बेड तयार आहे, मल्चिंग ड्रीप टाकून
15 फेब्रुवारी पर्यंत लागवड पूर्ण करून घेणार...
ok
Koknat 40° chya varti temperature kadhich jat nahi.
ok
❤❤❤❤
👍
एकदम मस्त
Thanks
Supar. Sar mi apla vidio pahileda pahatoahe
Thanks
keep watching
👌👌
Thanks
Bed 5 feet che ahe v singal line 15 aprilla lagwad karaya chi ahe saho he rop ahe manching var singal hole vsava fitvar hole
9923974222 ya no la massage taka
आमच्या कडे ओतूर नारायणगाव परीसरात 15 एप्रिल नंतर लागवड चालू होईल दरवर्षी प्रमाणे लागवड होईल
ok
मग जुलै ला चालू होणार टॉमेटो दर भेटल काय काय कराव
Hello sir , me nanded cha ahe 20march la 30gunte sahoo cha tamato lagvan karnar ahe ani bed chi size 4.5*1.5 single line jamel ka gavachya shetat karnar ahe
ok
Sar pachavya mahinyat 20 tarkela lagvad karaychi ahe chalel ka sar konta biyana chalel sar 🙏
whatsapp kara mala
सर मार्चच्या लागवडी .म्हणजे १५ मे पासून पुढे मार्केट ची काय परिस्थिती राहील ?
best rahil
Chaan mahiti 👌
Thx
Double linela double tar वापरायची का
ho
जय हिंद 🚩🙏🏻
jay hind
खूप छान सरजी
Thx
सर मे महिन्यात लागवड केली तरी चालेल ना तुमच्या मार्गदर्शन केल्याप्रमाणे... पहिल्या वेळेस करत आहे.. सोलापूर जिल्हा
ho chalel
Khup chhan mahiti dili tyabaddal dhanyawad sir....
👍
जबरदस्त माहिती सर
Suruvati pasun niyojn kel pahije unhalyat konti vharaytichi lagvad keli pahije?
9923974222 ya number la sms kara
मस्त वाटलं सर
Thanks
Khup chhan
Thx
सर आपल मार्गदर्शन खुप भारी आहे आम्ही नाशिक जिल्हा इंगतपुरी तातुक्यात धारगाव हे गाव आमची जमीन लाल मुर मार आहे डबिंक प्रॉब्लम आहे कृपाया ईलाज सांगा
सर देऊळगाव राजा तालुक्यात कुठे मिळेल आपले प्रोडक्ट,
जर आपला कोणी इकडे प्रतिनिधी असेल तर कळवा .
मी 15 एप्रिल ला एक एकर लागवड केली आहे.
Ganpati agro deulgaon raja
Mi like ani subscribe pn kela ahe sir phakt mala tumcha tomato lagvadisathi guidence hava ahe
whatsapp kara 9923974222 ya no la
Very nice
Thanks
Far chan mahiti dili sir pan mi vidrbhacha ahee apn vidharbhat कश् yel
9923974222 ya no whtsapp kara
Dhanyawad sir
Thanks
Sir 10 april chya laganisathi meghdoot 2048 variety chalel ka ankhi kontya varity ahet sanga
9923974222 ya number la SMS kara mla
अंसल वरायटी बद्दल माहिती दया सर
best ahe
आमच्या भागात तुफान लागवड झाली आहे
ok
Sir ...nashik madhe 15 marchala tomato gagavad keli tar chalel .....
Ho
yes chalel
Patil saheb 15 april sathi konti variety chalel.
9923974222 ya number la SMS kara mla
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
thx
Shade net मध्ये १५एप्रिल ला लागवड केली तर चालेल का? नांदेड जिल्हा भोकर taluka sahoo??
ho
नमस्कार sir एप्रिल महिन्याच्या शेवटी टोमॅटो लागवड केली तर चालेल का???
Temperature jast nasel trr karu shakata
Kontya jaminichi niwad keli pahije
Murmat jamin ka kali jamin
ata lawal tar kali jamin
सर या वर्षी ठरवलंय मी टमाटे 2024ला र
ok
Nice 🙂👍
Thanks 😁
15 April ला लागण केली की June 20 kiva 22 चालू होईल पण आमचच्याकडे पाऊस आसतो मग टोमॅटो crack पडतो मग अशी कोणती varity आहे ka ke ती उन्हात आणि पाऊस मध्ये तग धरेल
9923974222 ya Number la SMS kara
me dilelya sarva variety chaltil
@@PatilBiotech k
पाऊसामुळे टोमॅटो चिराटणार नाही ना @@PatilBiotech
आपलेच शेडूल वापरायचे ठरल्यास २० गुंठ्यांचे आपली खते कशी मिळतील एकूण खर्च किती येईल
tumcha taluka sanga
मला पन साग
Shrigonda
Sir जुन्नर ओतूर मध्ये आपले product कोणाकडे उपलब्ध आहेत??
9850646328 Ya number la contact kara
सर टोमॅटो लागवड 7 फेब्रुवारी ला केली आहे, बेड मध्ये बेसल डोस टाकला आहे. झाडाजवळ तोडा युरिया टाकला तर चालेल का आणि पुढील फवारणी व ड्रीप ने सोडणाऱ्या खते यांचे शेड्युल टाका 🙏
अथर्व वाणाची लागवड केली आहे
9923974222 ya Number la SMS kara
Ok
Patil saheb dharashiv..manha
ok
मी लावले आहे टोमॅटो आता बांधायला आला आहे ..
ok
Palash mhanje kay