गावरान मेवा | भाग ५७ - रॅगींग | Gavran Meva | Episode 57 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • गणप्या आणि संज्या यांच्या कुरापती डोक्यात आली एक आयडिया . पैसे कमवण्याच्या या नादात हे दोघे काय काय करतात हे तुम्हीच बघा या भागात .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @babadangat5701
    @babadangat5701 4 роки тому +9

    संजू भाऊंची बोलण्याची स्टाईल आणि अॅक्टिंग आवडती आपल्याला ♥️♥️♥️👑👑

  • @rahulnarule4393
    @rahulnarule4393 4 роки тому +2

    Priya chhan Kam krte ticha role vadhava tiche dialogues kami astat khup tichyakde pn Kiran sir laksh dya aplya nagrchya mulivarch anyay krtay tumhi 😊😊😊👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 4 роки тому +7

    गणपत रावांची धम्माल
    आणि संजय रावांची फजिती
    हलका फुलका विषय , मस्त

  • @gangadharshetye3860
    @gangadharshetye3860 4 роки тому +6

    आधुनिक काऴु बाऴू एकदम झकास लगे रहो आमच्या शुभेच्छा

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 4 роки тому +10

    खुपच।भारी। एपिसोड आहे संजय रावखुप धन्यवाद गनपत राव।दारु।साड़ी।काही पनकरायची।तैयारी।असतेतुमची।असाच चुनालावत।जा।आनीमनोरंजन कर तेरहो।मी।खुप। आभारी आहे।असेच। विडियो बनवत।जा। धन्यवाद सर

  • @maheshhake9535
    @maheshhake9535 4 роки тому +1

    सज्याराव लयभारी आहे गावरान मेवा भारी आहे धन्यवाद देतो,🌹🌹🌹

  • @Nasibapnaapna9
    @Nasibapnaapna9 4 роки тому +3

    Ekdam mast episode zalay. Chankya aata kharach hushhhhhar zalay. Missed sarpanch. Te aste tar evdha mar nasta padla. Ganpat n sanjay r best

  • @dnyaneshwarkale3271
    @dnyaneshwarkale3271 4 роки тому +1

    सुंदर छान. 💐👌टिंब टिंब....लय फटके पडले राव ..😫😭😰

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 4 роки тому +3

    Lai bhari tumla bhetayche 1 da amhala

  • @Hindu10886
    @Hindu10886 4 роки тому +2

    Tumche khup chan episode astat and khup kahi शिकायला pn milta hya jagache tumhi ek chan udharan mandta tumchi team pn khup chan ahe 👍👍👍👍

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 4 роки тому +5

    Awesome all of you

  • @satishpatole3190
    @satishpatole3190 4 роки тому +1

    Chanakya cha dance mast ....1no chankesh bhau ..... sarwanchi acting mast .... Superb

  • @sharadahire5059
    @sharadahire5059 4 роки тому +7

    लक्षा अशोक सराफची जोडि...भविष्यात अजून खूप नाव होइल भावानो..अशीच प्रगती होओ..असच मनोरंजन करत रहाव..सलाम संज्या गणप्याला..ऊर्फ महेश काले..लहु सर.

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 4 роки тому +1

    गणपतराव साडीत खासच दिवताराव.भरपूर हसलो.दोघेही खासच कलाकार आहात.

  • @altamashmaniyar8679
    @altamashmaniyar8679 4 роки тому +8

    Ek dam mast aaj mazaa ch mazaa

  • @sanjaywaghamare9010
    @sanjaywaghamare9010 4 роки тому +1

    एकच नंबर छान पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहू आम्ही वा मस्त मनोरंजन करता राव तुम्ही

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 4 роки тому +5

    एपिसोड 16 मिनिटाचा पण कसे गेले ते कळालेच नाही इतकं हासयविनोद मजा आली गणपतराव आणि संजयराव यांचा झिम्मा
    खूपच छान , हसुन हसुन डोळ्यातून पाणी आले .... आनंदी रविवार---. धनयवाद गावरान मेवा

  • @mahadevnachan7332
    @mahadevnachan7332 Місяць тому

    संजवराव आणि गणपतराव एकच नंबर .
    फक्त गंठण पाहिजे होता

  • @shivrajpatwari6329
    @shivrajpatwari6329 4 роки тому +8

    गुड प्रेम आणि चोपडा no 1👍👍👌👌💐💐 नमस्कार सर्वांना

  • @jyotitarawade1056
    @jyotitarawade1056 4 роки тому +1

    न रे न न न ना_. दुष्काळी हिरो _एव्हढ्या प्रश्नांची उत्तरे शाळेत पण दिली नाही....... एकदम सुंदर सव्वाद लेखन...... किरण बेरड ganpyache कॅरेक्टर दिवसेंदिवस उत्तमच... Nakkich भविष्यात लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या भूमिका साकारणार महेश कांबळे.... Aaani आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तर आहेच gbu

  • @m.salunkhe9352
    @m.salunkhe9352 4 роки тому +7

    हा हा हा हा हा 😅😅😂😂😂😂नांगर of the year

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 роки тому +1

    लय भारी जोडी आहे राव छान आजचा भाग खुप छान आहे संजू गणू ला चंकी ने चांगले हाणले लय उचापती करता दोघे ते

  • @manoramagarde4395
    @manoramagarde4395 4 роки тому +4

    गणपत राव आणि संजय राव खूपच भारी ...खूप हसवलं..😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 3 роки тому +1

    Nice episod

  • @divadasdhage5078
    @divadasdhage5078 4 роки тому +10

    गणपतराव संजय राव अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या थोडी तुम्ही लागतात अशी आशा आहे खूप खूप गावरानमेवा आवडतो दर रविवारी सकाळी पाहतो माझं नाव देविदास ढगे पाथर्डी

  • @dnyandevkawade4091
    @dnyandevkawade4091 4 роки тому

    खूपच छान होता आजचा एपिसोड आणि गणपतराव आणि संजय रावांनीआणि चमकेश राव‌ खुपच छान एक्टिंग केली मी तर 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 4 роки тому +5

    Very nice
    Acting 👌👌👌👌👍
    Ganpat rav sanjay rav
    Sarva ch time khup Chan kam karate y
    1no 👌👌👌
    Gavaran mea👌👌👌👍

  • @parkashmaher2244
    @parkashmaher2244 4 роки тому +1

    संजू भाऊ चा नाद नाही करायचा खूप भारी एक्टिंग

  • @mustafakothawala6050
    @mustafakothawala6050 4 роки тому +6

    Every episode is very very comedy dhammal lay dhammal mast mast good vebsaid all actors is good performs thanks for all actors

  • @sadashivkamble232
    @sadashivkamble232 4 роки тому +2

    संजय व गणपत याचा अभिनय विनोदी आहे. एकंदर सर्व कलाकार वअभिनय आवडले. ..

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 роки тому +20

    नांगराच्या मालकाच नांगर विकता
    संजयराव गणपतराव 😂😂😂🤣🤣👌👌👌👍👍
    मस्त विषय
    सरपंच साहेब आज नाही आले👍👌

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 4 роки тому

    फक्कड. ह्यात सरपंच नसल्याने चुकल्या चुकल्यासारखे वाटले...👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 4 роки тому +3

    सुगंधा... सरपंच.. गणपतराव.. आणि संजय सेठ...
    हया गावरान मेवा चा आत्मा आहे,..
    हया 4 ची केमेस्ट्री अप्रतीम आहे...
    बाकी आज सरपंच दिसले नाही राव.

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 4 роки тому +1

    हसून हसून मरायची वेळ आली राव!😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
    सॅल्युट टीमला

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +5

    संज्या गणप्या तुम्ही धमालच करणार जोडीला सु गंधा सु मधुर सु गंधा

  • @kishorkale5868
    @kishorkale5868 4 роки тому +3

    Fantastic 👌👌😊😊😘😘

  • @chandarkahtkekankekan8594
    @chandarkahtkekankekan8594 4 роки тому

    खूप भारी संजय राव गणपत राव धमाल धमाल कॉमेडी कॉमेडी

  • @swamibababhajansevamandl13
    @swamibababhajansevamandl13 4 роки тому +12

    कडक गणपतराव ,तेजस,ऐश्वर्या

  • @sanjaywaghamare9010
    @sanjaywaghamare9010 4 роки тому +2

    एकच नंबर छान

  • @indrasenlande390
    @indrasenlande390 4 роки тому +2

    सरपंच गावरान गप्पाचा कार्यक्रम कमीत 20 ते 25 मिनिट असावा, कार्यक्रम मस्त आहे 👍👍

  • @sachingite8152
    @sachingite8152 4 роки тому +16

    शहापूरच्या चांदबिबी महाल वर जाऊन एखादा भाग बनवून आपल्या अहमदनगर जिल्हाचा इतिहास पण सादर करता येईल.

  • @sandeepkolhe5315
    @sandeepkolhe5315 4 роки тому +4

    1 number...मस्त 👌👌👌

  • @arunpawar4466
    @arunpawar4466 4 роки тому

    वा गणपतराव व संजयराव खूप छान कॉमेडी

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 роки тому +2

    मला या दोघांना पाहून ..लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ... याची आठवण झाली...
    जब्बरदस्त दिवस होते 4:00 वाजता रविवार

  • @kantaparve5337
    @kantaparve5337 4 роки тому +6

    So nice beautiful really beautiful

  • @kumarswami8482
    @kumarswami8482 4 роки тому +1

    खुप छान मनोरंजन आहे

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 4 роки тому +1

    Khup chan vatala episode

  • @sarikapawar4641
    @sarikapawar4641 4 роки тому +4

    Super acting

  • @vijaylambe8325
    @vijaylambe8325 4 роки тому +1

    Badiya acting.. Ganpatrao. And sanjayrao

  • @pravinshelke536
    @pravinshelke536 4 роки тому +3

    Shugandha mam ekadam kadak performance

  • @rambhaushinde986
    @rambhaushinde986 4 роки тому +17

    गणपतराव तुमचीही असीच सुधारणा होवो अफिसोड छानच झालाय

  • @rohitchakr7002
    @rohitchakr7002 4 роки тому +1

    सरपंच पाहिजे होते या भागात miss you सरपंच

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 роки тому

    महाराष्ट्राची संस्कृती आपणच जपली पाहिजे

  • @akshayborade9990
    @akshayborade9990 4 роки тому +3

    Every episode are nice

  • @ganpatmanoharugale1477
    @ganpatmanoharugale1477 4 роки тому +1

    Ganpat Rao khup chan acting .....I like you and your friend sanjay Rao....

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 4 роки тому +7

    Very Nice Episode ❤️🔥😘❤️

  • @jadhavdipak6855
    @jadhavdipak6855 4 роки тому +4

    Nice bhava🙏

  • @tanaji9169
    @tanaji9169 4 роки тому

    खूप छान सुपर हिट पुढच्या एपिसोड साठी सुबेच्छा

  • @surekharathod9162
    @surekharathod9162 4 роки тому +3

    Nice pattern Prem & Chopra

  • @bhanudasbhagwat5202
    @bhanudasbhagwat5202 4 роки тому +6

    चांक्या आणि सुगंध बोलत होते, तिथं प्रियाला आणायचं होतं,(आज माया ला, राहुल ला मिस करतो आहे

  • @vishalsonawane412
    @vishalsonawane412 4 роки тому

    1no bhava Sanju Bhau गणपत भाऊ

  • @अमोलसरपंचकाकडेपाटील

    गणपतराव ना खूप मस्त एक्टिंग केली साडी घालून.

  • @surajjadhav-fr3hx
    @surajjadhav-fr3hx 4 роки тому +1

    खूपच छान अप्रतिम सर्व कलाकार

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 4 роки тому +7

    Kdk episode 👌👌👌

  • @vijaywankhade3088
    @vijaywankhade3088 4 роки тому +3

    👌👌

  • @govindsdasharathe1734
    @govindsdasharathe1734 4 роки тому +1

    Kharch khup chan my best wishes to whole team

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 4 роки тому +25

    धमाल खुप खुप हासलो अफलातून जोडी

  • @krishnachavan7181
    @krishnachavan7181 4 роки тому

    टिंभ टिंभवर फटके पडले हा डायलाँग लई भारी होता

  • @akashwaghcomedianvlog
    @akashwaghcomedianvlog 4 роки тому +3

    आजचा व्हिडिओ लय भारी आहे👍
    #Akashwaghcomedian#

  • @santoshmande1478
    @santoshmande1478 4 роки тому

    नाद खुळा कॉमेडी किंग गणपतराव , संजयराव

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 4 роки тому +7

    Me माझी बायको माहेरी गेल्यावर एवढी तिची वाट नाही पाहत जेवढी तुमच्या एपिसोड ची पाहतो

  • @rahulbhandare85
    @rahulbhandare85 3 роки тому

    मी लंडन वरुण पहात आहे हा एपिसोड तेवड़ीच मदत तुम्हाला 🙏

  • @khanShab-fk4fy
    @khanShab-fk4fy 4 роки тому +1

    Love yuo Amchi marathi

  • @sandhyarasve4932
    @sandhyarasve4932 4 роки тому +1

    😗😗😗गणपत राव आणि संजय राव मायाच आणि चंक्याच काय जुळुच देत नाही राव 🤗🤗🤗

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 4 роки тому +5

    Aasech karamnook bhag banawa👍👍😀😀

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 4 роки тому +3

    तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा गणपत भाऊ आणि संजय Rao

  • @shekharmokate2352
    @shekharmokate2352 4 роки тому +2

    Very nice

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 4 роки тому +3

    Aprateem ! Lockdown chya paristhit suddha tumhi sagle niyam palun episode banawta hyabaddhal dhanyawad !

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Lay bhari episode...... comedy.👌👌👌

  • @sachingangarde1019
    @sachingangarde1019 4 роки тому +5

    Priya khup divasane disli ticha role vadhva chan Kam krtis all the best 👍🏻😊☺️

  • @bhimraokambale1923
    @bhimraokambale1923 4 роки тому

    धमाल खुप हासलो राव गणपतराव

  • @gajananbudhawat5124
    @gajananbudhawat5124 4 роки тому +6

    I like this episode

  • @dattamali2308
    @dattamali2308 4 роки тому +1

    खूपच छान एपिसोड आहे

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 роки тому +1

    स्वातीताई छोटीशीच पण उत्तम भुमिका

  • @nishantvarpe5796
    @nishantvarpe5796 4 роки тому +1

    Khupach chaan

  • @marotiande7338
    @marotiande7338 4 роки тому +4

    Beautiful

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 4 роки тому

    माया राहुल आणि सरपंच या तिघांना खूप I miss केलं या एपिसोड मध्ये नेक्स्ट टाईम मोठा एपिसोड काढा संजू दादा गणपत दादा तुम्ही दोघं पण खूप छान काम करतात

  • @prathammisal2654
    @prathammisal2654 4 роки тому +3

    Ek no🤘😎

  • @dnyaneshwarkamble721
    @dnyaneshwarkamble721 4 роки тому +1

    संज्या गणप्या सुपरहिट🌹🌹🌹

  • @kailasgaikwad2892
    @kailasgaikwad2892 4 роки тому +3

    Super duper episode

  • @पुंडलिकपुंडलिक

    जस्यास तसे एक दम सुपर फॉस्फेट

  • @prabhakarkothawade3931
    @prabhakarkothawade3931 4 роки тому

    मस्त गणपतराव व संजयराव धमाल.

  • @aniketgade9635
    @aniketgade9635 4 роки тому +11

    Hi sir wating for episode

  • @mangeshingle8957
    @mangeshingle8957 4 роки тому +1

    1 ch no bahut badiya

  • @smart_Shetkari
    @smart_Shetkari 4 роки тому +4

    एक नंबर की

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 4 роки тому +2

    खुप छान ऐपिसोड बनवला 🤣🤣🤣👌👌

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade8254 4 роки тому +15

    अहो गणपतराव तुम्ही झालेयत आत्ता विधानसभेचे आमदार पण संजयरावांना कोणती पदवी देणार संजयराव आणा ऊचापात्यामध्ये

    • @bhauchaure8638
      @bhauchaure8638 4 роки тому

      @Vishnupriya I like you

    • @abhilashkokare3552
      @abhilashkokare3552 4 роки тому

      Sanjay rao pahije uchapatya madhye

    • @rajashaabcompany1208
      @rajashaabcompany1208 4 роки тому

      @Vishnupriya लोकांना काॅमेंट करनया पेक्षा आपला चॅनल काढा हो विनम्र निवेदन

  • @चांदगुडेमहादेव

    अरे बाप रे खूपच भारी रोल संजयराव आणि गणपतराव

  • @jyotikamande4433
    @jyotikamande4433 4 роки тому +3

    Khup Haslo...Kaddak hota episode

  • @aniketdhaygude7844
    @aniketdhaygude7844 4 роки тому +1

    Nice sanjayrav🌹🌹🌺🌺