माझा 'पाचवा' व्लॉग..😊 | My Village Lifestyle | माझी गावाकडची जीवनशैली | Rohi's Life - Vlog No. 5
Вставка
- Опубліковано 11 чер 2024
- हा माझा सासरकडचा 'पाचवा' vlog आहे... फायनली चुलीवर भाकर्या भाजायला शिकली... ओढ्याला पाणी आलाय... चढणीच्या खेकड्यांचा मस्त रस्सा बनवला... यंदाचे जवळ जवळ शेवटचे फणसाचे गरे तळले... पाऊस थोडा कमी झालाच तर वटपौर्णिमे पर्यंत अजून गरे तळता येतील... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
पक्षांचा किलबिलाट ऐकायला फारच सुरेल वाटतो, आनंददायी आहे, मात्र तो नैसर्गिक नसल्याचं जाणवतं कारण व्हिडिओ आणि आवाज सुसंगत वाटत नाही.
अखंड सौभाग्यवती भव खूप छान
ताई छान व्हिडीओ बनवता तुम्ही,मस्त वाटतात व्हिडीओ बघायला.
Khup chhan Video shooting pathi magcha music sudha chhan hota. Nisarg saundarya khup chhan aahe. All the best Rohi aani Roshan
Thank you 😊
जय आदिवाशी 😢😮🎉😂❤😅😊
तू अगदी सिपल रहातेस आणि कामाची पद्धत छान आहे सकाळी तुळशीला पाणी घालणे
हे आताचा मुलीना कुठे माहीत आहे
हसरा चेहरा आणि तुझ्या बिझनेस ची आईडिया छान
Thank you so much 🙏
Aditi ek number video dhangri jivan video bagh banaei ch khup mast recipe astata 🎉🎉
खूपच छान video aahe Tai अश्याच आनंदी राहा 😊❤
Rohi khup chhan video zala ek number God bless you 👍👌🙌
खूप छान वहिनी मस्त अस्याच खुश रहा
खूप छान हा विडिओ आहे आणि या विडिओ मध्ये सादरीकरण अप्रतिम आहे आणि असेच विडिओ करत जा आणि पुढिल वाटचालीत शुभेच्छा,,👍💐
Kup chaan video mast superb lovely resipe happy ❤❤❤❤🎉
खुप सुंदर चित्रीकरण सुंदर सादरीकरण
फार सुंदर चित्रीकरण केलं आहे कोंकणातील निसर्ग रम्य झाडे 🌲, फुलें, नदी, पक्षांचा किलबिलाट फार सुंदर
Purely naturally clean environmental in Konkani 🎉🎉architecture Mami chi sheptizali mamila Kay sodat nahi🎉🎉😮 Chan recipe 🎉🎉
खूप संयमी व्हिडिओ शूट केला आहे.छान.❤
खुप छान
खुप छान रोही ब्लॉग
मस्त ताई व्हिडिओ छान बनवले तुम्ही
Khup sundar vlog
खूप छान व्हिडिओ मस्त 👍
Ak no Tai khup chyan aahe Tai तुमचं घर 👌👌🙏
खूप छान व्हिडीओ आदिती.अनु खूप गोड आहे.मी दोनदा गरे मागवले खूपच छान आहेत.
Ha asech video banv mast vattat baghayla gavatale tuze rutin
Chhan aahe video 👌❤
😊😊
🌻🌻 छान!!🌻🌻
खूप छान व्हिडिओ.
खुपच छान .. वहिनी . आम्ही तुमचे video आवर्जून बघतो ... 👍( मी कोल्हापुरकर )
खुप खुप छान विडियो
एक नंबर आहे तुमचं गावं 🌴🌴🌳🍀🌱🌿🌼🌺
खूप छान विडिओ आहे
❤❤❤❤❤ खूपच सुंदर चित्रीकरण❤ आदिती ताई व्हिडिओ जरा लवकर टाकत जा❤ आरोही ला डेंगे कसे खायचे सांगायचं काम नाही😂😂😂
Nachani chi bhakri bhari 1 number
रोही खूप सुंदर विडी.ओ
जय महाराष्ट्र
Khup chan
मस्त 👌
मस्त ❤❤
छान आहे वहिनी साहेब विडिओ
video shoot 1 no
Khul mast
मस्त 👌👌👌👌👌👌
Professional vlogger
Mast vlog
अखंड सोभागयवतीभव
❤👌😋🤤खेकडा 🦀🦀🤤
Arohi mamichibest friend 🎉🎉ahe
Nice vlog rohii vahini ❤😊 your way of living very well dear you have a very good nature 👍😍
Thank you so much 🙏
Very nice vedio❤🎉
Rohi mast hushar aahe sarv kamat
👌👌
Tumcha camera man is very good
आरु खुप भारी मस्ती करते छान बडबडते ❤💙
Mast❤
Nice vlog
👌🏽👍🏼
वहिनी छान व्हिडिओ असतात.थोडक्यात थोडक दाखवता मस्त.मेहनत घेता खूप सासर पण चांगला मिळालंय सांभाळून घेतात.
धन्यवाद 😊🙏
खूप छान अदिती मॅडम
Nice
रोही ताई छान सुरुवात आहे असंच नोकरी पेक्षा धंद्यात लक्ष दिले तर आपली प्रगती लवकर होईल
धन्यवाद 🙏😊
अग लेकी तुजा स्वभाव जसा आहे तसाच शेवट पर्यंन्त ठेव तुझ बोलन उठन बसन छान आहे बर कालचा कुरल्याचा वीडीओ पाहीला छान होता. लेकी वरवंटा कसा धरायचा ते आई कढुन शीकुन घेतलीस तर तुझे तेवढे हात दुखनार नाही .राग नसावा धन्यवाद
Thank you.
हो शीकते.
Bhakari no 1
Laibhari laibhari beta
roj video takat ja baki video chan
R0hi Tai tukelela swayampak 1 kda Tari Mala Jevan karayche ahe🎉🎉
वहिनी लय भारी रोशन भाऊना सांगा चेतन भाऊ बरोबर बोलक करून दाखवा
आई बाबांच्या घरी kay केल ते सगळं बाजूला ठेऊन मुली खूप छान नवऱ्याचं घर खूप छान सांभाळतात खरोखर खूप छान वाटले
😊
अदिती..छान व्हिडीओ बनवला आहेस 👍🏻 शूटिंग कोणी केली? खूपच सुंदर, क्लीअर व मस्तपैकी आहे..शुभेच्छा 💐
Thank you.
Mr. Krtat Shoot.
@@RohisLife तरी मला वाटलेच..
रोशन शूट करत असणार... 👍🏻
मस्त आदिती❤
Gare kase fry krta recipe share, kra
हाय
खेकडे नाय कुरले होत कालवन नाय रसानयतर सांबारा ताई गंमत केली 😅
👌👌👌👌
Cinematic mule ajun bghavasa vatto
वनी गावाक लाउन गावाकडची भरपुर काम शिकलात, ,👌👌
वनी कुरलाच रसो लय भारी बनवलस
Mr OK 😂
रुचिका काय करते तिला तर गावची सर्व कामे येतात
परया नाही ओहोळ बोलतात आम्ही
छान व्हिडिओ, बारसू आणि विलिये मधे किती अंतर आहे? कारण बारसु मध्ये मालवणी भाषा नाही व विलीये मध्ये मालवणी भाषा बोलली जाते.
माझी आई मालवण ची आहे. म्हणून मला येते बोलता
मला असे म्हणायचे आहे की वीलिये गावात मालवणी बोलले जाते, माझेही नातेवाईक विलिये येथील आहेत
Tula lagnat Mixer dila nahi Kay.
वरवंटा पुढे ठेवून वाटप पुढे ढकलायला पाहिजे तर वाटप वाटले जाईल
Ok
Ualat vattes
Ok
Tulshila pani jara kami pramanat ghalave pavsalya chya दिवसात.....
हो
Vahini chan hota video pan aadhi chechun ghetat aani mag wat tat
हो. मी कधी केल नव्हत.
Ho brobr vahini pn khup chan swabhav aahe tumcha dada cha gharatil sangle yana sambhalun gheta 😊
Aaplya vlog madhe sarv chaan hot
Pn 5:25 to 5:45 je khekadyan chi nagi todnyach aapan dakhaval te nahi aavadal.
Me vegetarian aahe pn mhanun sarv jag vegetarian nast he hi many aahe.
Pn as naka dakhavat jau.
Ok
Really appreciated 🙏
Thank you
10:00 ruhi tu ulta wattes te denge ...sagle denge tujhya bajune ghetle pahije mug pudhe pudhe sarkawayche wattana te ✌️
Ok.
Tai tumhi rajapurchya aahat ka
Ho
Konatya gavchya
Karan maze Maher pan pendkhale Rajapur che aaheanun vicharle
Kaju kse kilo aahat
Aahet
For Enquiry- 7021046861 (WhatsAppMsgOnly)
For Enquiry- 7021046861 (WhatsAppMsgOnly)
Gav konte tumche
Rajapur (Barsu)
कसे किलो गरे
For Enquiry 7021046867 (WhatsAppMsgOnly)
कल्याण ची ऑर्डर घेता का
Ho
Ulta kasa ga vattes tu
First Time kel. माहित नव्हत
खुप सुंदर चित्रीकरण सुंदर सादरीकरण
मस्त ❤❤
खूप छान
मस्त ,👌👌👌
👌🏽👍🏼
मस्त 👌👌👌👌👌
Nice
Wc
खुप छान