सोयाबीनचा जोमदार फुटवा होण्यासाठी पहिली फवारणी | soybean pahili favarni l soyabean favarni niyojan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • 💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮
    𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗗𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲.
    🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇
    / varadfert
    🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇
    varad_shetkari_...
    🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
    t.me/udasivarad
    🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
    chat.whatsapp.com/KyMVUdnpD37...
    ✳️ शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
    🔴Live video
    ▪️कापूस🌱
    • कापूस
    ▪️सोयाबीन🌱
    • सोयाबीन
    ▪️तूर🌱
    • तूर
    ▪️हरभरा🌱
    • हरभरा
    💮शेती संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी संपर्क📱
    ▫️𝟏𝟖𝟎𝟎𝟐𝟓𝟖𝟖𝟏𝟒𝟏
    ▫️𝟕𝟑𝟖𝟓𝟖𝟐𝟒𝟓𝟓𝟓
    व्हिडीओ आवडल्यास 𝗹𝗶𝗸𝗲❤️ 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 ↪️𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲 📢 नक्की करा.

КОМЕНТАРІ • 66

  • @surekhavarad2514
    @surekhavarad2514 28 днів тому +2

    छान माहिती

  • @ashokshelke5312
    @ashokshelke5312 28 днів тому +2

    Very nice

  • @DnyaneshwarBirajdar-r1v
    @DnyaneshwarBirajdar-r1v 26 днів тому +2

    Ho

  • @ankushdeokar6843
    @ankushdeokar6843 10 днів тому +1

    Humic jal+ challenger+ v- thoko+ profec supar chalel ka

  • @durgeshpatil5580
    @durgeshpatil5580 26 днів тому +1

    Sir humic gel+challenger sobat npk gheu shakato ka

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 21 день тому +2

    Challenger सोबत 19.19.19 विद्राव्य देऊ शकतो का..

  • @VinodDusing
    @VinodDusing 17 днів тому +2

    पेरल्या नंतर किती दिवसांनी औषध फवारणी करायची

  • @JiteshChoudhari-
    @JiteshChoudhari- 15 днів тому +1

    Bhu, kithi Devasany marachi hay,saghat,chala

  • @nwordsmartsolution8947
    @nwordsmartsolution8947 11 днів тому

    Challenger 19 19 19 profex super humic acid aani burshi nashak he sarva avshadhi ek sat favarni keli tar chalel ka
    Aani nahi chalat asel tar yamdhe kay favarni karu shakto aani kay nahi he sangave

  • @AppasahebKanhere
    @AppasahebKanhere 20 днів тому +2

    बायोविटा सुपर प्रोफेक्स हे दोन्ही मारलं तर पिवळेपणा जाईल का

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 23 дні тому

    Challenger kiti divsani marave

  • @sangitapatankar21
    @sangitapatankar21 27 днів тому +1

    Hingoli la kuthe milel

  • @sahilsarode6106
    @sahilsarode6106 19 днів тому +1

    Challenger arvi taluka wardha jila ithe kutha midel

  • @user-hx1sh7sd7g
    @user-hx1sh7sd7g 16 днів тому +1

    biovita x kas aahe

  • @kailasmali893
    @kailasmali893 26 днів тому +2

    औषधी जामनेरला कोनाकडे मिळेल सर

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  26 днів тому +1

      स्वामी समर्थ कृषी केंद्र जामनेर

  • @ramrathod6684
    @ramrathod6684 28 днів тому +1

    Online milel ka

  • @sopangaykwad6730
    @sopangaykwad6730 28 днів тому +2

    लवकर कळवा मला फवारणी करायची आहे अनिकेत भाऊ फक्त चॅलेंजर घेतला तर चालणार नाही का

  • @surjitsingbayas3527
    @surjitsingbayas3527 20 днів тому +2

    सोयाबीन उंची कमी आहे याचा सोबत काय वापरावे

  • @ganeshdalvi1584
    @ganeshdalvi1584 19 днів тому +1

    बाय विटा एक्स आणि चॅलेंजर सोबत मारले तर चालेल का

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  19 днів тому

      दोन्ही पैकी एकाच मारा

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 26 днів тому +1

    सर तुर लागवड ५ बाय १ वर केली पन बर्याच ठिकाणी उगवण झाली नाही तर ज्या ठिकाणी उगली नाही त्या ठीकाणी पुन्हा लागवड करावी का

  • @ankushdeokar6843
    @ankushdeokar6843 7 днів тому +1

    सोयाबीन ३० दिवस झाले पण १० दिवसांपासून पाऊस चालू आहे तर फवारणी केली नाही तर आता केली तर चालेल का सर सोयाबीनची वाढ होत आहे भरपुर

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 14 днів тому +1

    कुठं मिळतं

  • @rathodvishal1205
    @rathodvishal1205 11 днів тому

    First favarni madhe Biovita x chi favarni nhi keli aata futve yenyasathi 40 divs madhe Biovita ani 12:61:00 favarni karu shakto ka.....Soyabean growth pn changli ah

  • @digambartadkule8680
    @digambartadkule8680 22 дні тому

    भाऊ माझे सोयाबीन खूप वाढले आहे च्यालेंनजर जमेल का फक्त फुठवे पाहीजे वाढ नाही

  • @sanjaybthakur5501
    @sanjaybthakur5501 18 днів тому

    कुठे भेटते

  • @sopangaykwad6730
    @sopangaykwad6730 26 днів тому +1

    12=61=00 ghetle tar chalel ka yachya sobat

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 27 днів тому +1

    खूप महाग आहे भाऊ चॅलेंजर

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 27 днів тому +1

    भाऊ बायो विटा x चालेल का

  • @explained500
    @explained500 22 дні тому

    ताक अंडी चालतं का २५ दिवस झाले

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 28 днів тому +1

    ICL कंपनिच 11-36-24 विद्राव्य खत रिजल्ट चांगले आहेत का नक्की कळवा,

  • @sopangaykwad6730
    @sopangaykwad6730 28 днів тому +1

    तिन्हीही औषधांची ची किंमत काय आहे