अलिका Vs सोलोमन | कोन आहे नंबर 1🌱|सोयाबीन पहिली फवारणी कोणती घ्यावी | soybean pahili favarani aushad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лип 2023
  • निखिल चव्हाण Msc Agriculture (किटकशास्त्र)
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    pdkv akola
    any inquiry contact email
    agricossfarmer@gmail.com
    join telegram group
    t.me/agricossfarmers
    follow Instagram agricoss_farmer...
    अलिका Vs सोलोमन | कोन आहे नंबर 1🌱| सोयाबीन पहिली फवारणी कोणती घ्यावी | soybean pahili favarani |
    अलिका डोस ,सोलोमन डोस, alika dose, Solomon dose, stem fly, girdle beetle, soybean pahili favarani, soyabean pahili favarani aushad, सोयाबीन पहिली फवारणी औषध, सोयाबीन फवारणी व्यवस्थापन, सोयाबीन फवारणी नियोजन, thiamethoxam 12.6 + lambda cyhalothrin 9.5 zc, thiamethoxam + lambda cyhalothrin,
    #agricossfarmer #shetkari #pdkv #farmer #marathinews #agriculture #akola #soyabean #शेतकरी
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 90

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 20 днів тому +2

    धन्यवाद सर आपण उत्तम माहिती दिलात त्याबद्दल.

  • @vinodSomankar-yx5ue
    @vinodSomankar-yx5ue 8 днів тому

    खूप छान माहिती मिळाली आहे साहेब

  • @bhaushri5662
    @bhaushri5662 Рік тому +5

    सुंदर पध्दतीने समजून सांगितले सर🙏तसा आपला पूर्ण परिचय काय आहे, अशीच शेतकऱ्यांची सेवा करत रहा,🙏 जय गोमाता,राधे शाम

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +4

      मि निखिल चव्हाण msc Agriculture Entomology म्हणजे किटकशास्त्र
      डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,
      मला हेच अभ्यासक्रम आहे, किड व किटकनाशक संबधित माहितीचा, आणि माझ research work चालू आहे भेंडी किड नियंत्रण वर विद्यापीठ मध्ये,
      डाॅ उंदिरवाडे सर, डॉ नेमाडे सर, डॉ लांडे सर, डॉ सोनकांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली 🙏

    • @bhaushri5662
      @bhaushri5662 Рік тому

      @@AgricossFarmer खूप छान अभ्यासू वृत्ती आहे तुमची,मी गोभक्त सागर भाऊश्री महाराज आहे जी परभणी,भागवत कथा,शिवकथा ,कीर्तन च्या माध्यमातून अनेक गोशालेला मदत करत असतो,मी तुमच्या भागात पण येत असतो,तुम्ही या कधी परभणी परिसरात आले की आश्रम वर,यूट्यूब वर आम्ही गोभक्त सागर भाऊश्री महाराज ,या नावाने आहोत । तुम्हाला तुमच्या कार्यात खूप शुभेच्छा, जय गोमाता, गोमाता🙏🤗 जमल्यास तुमचा mo नंबर द्यावा

  • @MasterMindGaming2386
    @MasterMindGaming2386 8 днів тому

    सोयाबीन व तूर मिश्र पीक असल्यास फकत तुरीला आपण युरिया सोबत zinc phosphate देऊ शकता
    बुशी नाशक कोणते कमी खर्चात चांगले राहील
    Alika सोबत

  • @user-ct8wj8ss5z
    @user-ct8wj8ss5z 13 днів тому

    वर्धा येथे 1800 रु लिटर आहे.

  • @msgitte3754
    @msgitte3754 12 днів тому

    Good

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Рік тому

    धन्यवाद 🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏

  • @GajananBohrupi
    @GajananBohrupi 18 днів тому

    Allak 1050 500ml

  • @bhushanmahulkar7372
    @bhushanmahulkar7372 Рік тому +1

    खूपच महत्वपूर्ण माहिती दिली भाऊ

  • @khamkarmahesh5548
    @khamkarmahesh5548 11 місяців тому

    soyabean 2nd spary -- (Isabean + emamectin benzoate + Saaf + 12: 61 :0) chalel ka...?

  • @vishalsinhchauvhan2226
    @vishalsinhchauvhan2226 Рік тому

    Nanded Himayatnagar Solomon 1Liter Price1925/-

  • @shivamurtyduradundi3473
    @shivamurtyduradundi3473 Місяць тому +1

    I am using 20 litre pump need 11 pumps please tell dosage alika insecticide 1 acre 10 gunta

  • @gauravpohankar8202
    @gauravpohankar8202 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली दादा❤

  • @vishalw6400
    @vishalw6400 Рік тому

    👍💯

  • @vinodlahekar4089
    @vinodlahekar4089 Рік тому

    Khup chan mahiti dili 🙏🏻

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Рік тому

    जैविक मध्ये आंतरप्रवाही औषध असेल सागा

  • @dnyaneshwarkale2244
    @dnyaneshwarkale2244 Рік тому

    छान सर

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 Рік тому

    All ways good information givan by you to ours farmers
    Thanks

  • @dineshpawar2286
    @dineshpawar2286 12 днів тому

    Alika 1850

  • @vinayakchandore9054
    @vinayakchandore9054 17 днів тому +1

    दादा मका ali नियंत्रणासाठी Alika स्प्रे चालेल काय

  • @tukaramambhore6104
    @tukaramambhore6104 Рік тому

    Soloman मुळे किमया,फुले संगम वर scorching येते का

  • @akashdhavle7186
    @akashdhavle7186 Рік тому

    सर उडीदाची पहिली फवारणी कोणती करावी

  • @msgitte3754
    @msgitte3754 12 днів тому

    Alika 1750

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    भाऊ अलीका किती दिवसांनी result deto फावरल्या नंतर

  • @ashokraomotkulwad
    @ashokraomotkulwad Рік тому

    मस्त.... अशीच माहिती देत जा

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 11 днів тому

    कांद्याच्या रोपाला चालतंय का चालत असेल तर किती दिवसांनी मारले पाहिजे

  • @jagangavhane7315
    @jagangavhane7315 11 місяців тому

    फुले आवस्तेत सॉलोमन फवारणी करायला चालते का ?

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 Рік тому

    Soleman mule soybean chi pane. Kharab hote ka

  • @sontakke1052
    @sontakke1052 Рік тому

    Alika 500ml price=1300

  • @ganesha7612
    @ganesha7612 Рік тому +3

    अलिका चा content tween 250 ml 590 rs सातारा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @arunnikam1267
    @arunnikam1267 11 місяців тому

    सोयाबीन मधे फूले असताना सोलोमन फवारणी चालते का व यामध्ये टाॅनीक वापरले तर चालेल का

  • @narendrapol5585
    @narendrapol5585 Рік тому +1

    Tell something new which is cost effective, if possible natural organic

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      अलिका at 10% infestation is cost effective according to study, coragen at 14% damage

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      Oraganic use neem oil or NSKE

  • @dayanandjadhav5282
    @dayanandjadhav5282 Рік тому +1

    सोयाबीन साठी 15/20दिवसाच्या तणनाशक फवारणी औषध च्या वेळी निंबोळी आर्क वापरले तर चालेल का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      चालते, फक्त एकत्र करू नका

  • @jaisinggore2908
    @jaisinggore2908 Рік тому

    तणनाशक चे strong arm che barel होते... न धुवून घेता Alika chi फवारणी केली आहे ..त्यामुळे सोयाबीन चा शेंडा जाळून स्कॉर्चींग आले आहे ....त्यावर काय उपाय करावा...

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Urea + Gulcose १०० + १००
      जास्त असेल तर ह्युमिक सोबत

  • @ssonawane4618
    @ssonawane4618 Рік тому

    पहिली फवर्णी सोयाबीन लगवाड़ी नतर किती दिवसाणी करावी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      10 टक्के नुकसान ग्रस्त झाड दिसल्यावर , नवीन व्हिडिओ पाहा पहिली फवारणी चा

  • @akashbajare18
    @akashbajare18 Рік тому

    ASATOP ani ACTARA mix marle tr chalel ka

  • @kailashgupta3382
    @kailashgupta3382 Рік тому

    Alik or solomon sobat emabectin benzo.ghyave lagel ka?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      तशी गरज पडणार नाही,

  • @milindbhanse8945
    @milindbhanse8945 Рік тому

    Alika 20 lit water sathi kiti ml ghyave

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Рік тому

    Acefate + thiamethoxam he amrut pattern wale use kartat acefate ovicide pan ahe.
    Yacha war study ahe ka

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      Acephate percent of damage चांगल नियंत्रण करतो प्रोफेक्स पेक्षा, अटैक कमी होतो,

  • @laxmanborkar1031
    @laxmanborkar1031 Рік тому

    सर दोडका पिक 40 दिवसाचे आहे अलिका फवारणी केली तर चालेल का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      किड दिसत असेल तर फवारणी करा,

  • @umeshsurkar3747
    @umeshsurkar3747 20 днів тому

    Mi तणनाशक सोबत सलोमन मारले

  • @aniketbhoyar51
    @aniketbhoyar51 Рік тому

    Sir Solomon spraying aata kru shakto ka 22 days jhale sowing krun

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 11 місяців тому

    सर सोयाबीन 40 दिवसाचे आहे त्याच्यावर चक्रीभुंगा आणि अळी खूप आहे तर कोणते किटकनाशके वापरावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  11 місяців тому

      फुलधारणा झाली का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  11 місяців тому

      प्रोक्सेक्स सूपर/ सोलोमन

    • @mukeshsolanke5342
      @mukeshsolanke5342 11 місяців тому

      @@AgricossFarmer हो सर फुलधारणा झाली

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 Рік тому +1

    Awaaz Kami aahe

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      पुढच्या वेळी लक्ष देवू, 🙏

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Рік тому

    दादा सोयाबीन मरत आहे काय करू

    • @user-lg3dq6mo5v
      @user-lg3dq6mo5v Місяць тому

      राऊडप २५० प्रती पंप फवारा लगेच फायदा होने चालू होईल

  • @govindrajmane196
    @govindrajmane196 Рік тому +1

    सोलोमनने आग होते का फवारणीनंतर

  • @surajmude2047
    @surajmude2047 Рік тому +1

    Yellow mazak sati konti फवारणी करावी 50% फुल आहे दादा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому +1

      पांढरी माशी नियंत्रण करा, कोणतेही घेतले तरी चालेल

    • @surajmude2047
      @surajmude2047 Рік тому

      🙏🙏

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Рік тому

    Alika 2100/liter Akola

  • @khanduakhare5614
    @khanduakhare5614 Рік тому

    छान माहिती दिली सर 🙏 आमच्या इकडे 200 मिली 560 रू आहे हिंगोली ला

  • @shivkumarurgunde3564
    @shivkumarurgunde3564 Рік тому

    तणनाशक सोबत अलिका चालते का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      तसा अभ्यास झाला नाही, पण शेतकरी मागिल काही वर्षांपासून करत आहेत हा प्रयोग