जबरदस्त आडसाली ऊस | देवराष्ट्रे येथील विक्रम महिंद करणार 150 टनाचा विक्रम | मुलाखत
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #आडसालीऊसलागवड
#आडसालीऊस
#ऊसशेती
#ऊसलागवड
#आडसालीऊसउत्पादन
#kisan
hoy aamhi smart shetkari
होय आम्ही स्मार्ट शेतकरी
ऊस शेती
ऊस खत नियोजन
ऊस
मुलाखत
ताई, छान माहिती विचारली.धन्यवाद
nice
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद...
खर्च वजा जाता किती नफा मिळाला, तुमच्या मंजुरी सह?
ताई, छान माहिती व मार्गदर्शन केले !धन्यवाद !!🙏
125जानार
ताई आपल्या कार्याला सलाम
खूप छान माहीती दीली दादा धंन्यवाद
Beautful
Good
Nice 👍👍👍
साधारणपणे एकरी किती खर्च झाला सात महिन्यापर्यंत
35000
@@govindbhakare7594 kahitari saangu naka
Total ekri varshacha kharcha kiti.🇮🇳🙏🇮🇳
ताई तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार नी करून मार्गदर्शन केले याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होईल खूप छान
१५०टणाच टारगेट आहे की शेठ पण ऊस जातो का वेळेवर
एवढे रासायनिक खते टाकल्यास पीक तर येईलच...
नैसर्गिक रीत्या ऊस उत्पादन घेतले पाहिजे...
फवारणी करून करून त्या ऊसाला निव्वळ परावलंबी बनवलं...
ताई तुम्ही छान असे प्रश्न विचारून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले त्याच्याबद्दल आभारी आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना उपयुक्त पडेल
उत्पादन खर्च आणि फायदा हे पण शेतकऱ्याला सांगत जावा
पहारीने एकरी कोणतं खत व किती पोते घालता
विघ्नहर कारखाना जुन्नर तालुक्यातील शेतकरी अधिकारी सुद्दा खूप छान माहिती देतात शेतकरी यांनी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे मी पण त्यांचेच मार्गदर्शन घेत आहे
त्या शेती अधिकारी सरांचा मोबाईल नंबर मिळेल का ?
I BA chi spree kelyvr kahich upyoge Hot nahi te panyatun sodave lagtat khoti mahiti deu nka
फवारणी खाली करायची की ऊसावर हे सांगा
ऊसावर
60 टन होईल, जास्त फेकू नका, उसाची संख्या खूप कमी आहे, आमच्या शेतात एका डोळ्याला 20,25 उस निघतात, आणि 25 कांड्या पेक्षा जास्त उंच जातो तरी सुध्धा 65 , 70 टन च्या वरती अवरेज भेटणं मुश्किल आहे
बरोबर आहे
Sadharan kharch
Us gelyanatar rotor. 2000/-
Tagache bee. 35*20 700/- approx
bee taklyanantar rotor. 2000/-
Tag gadnyasathi rotor. 2000/-
Shenkhat. 12*5500/-. 60000/-
Nangarani. 3000/-
Rotor(sari). 2000/-
Sari. 1600/-
Us bene. 6000/-approx
Us lagan karne. 7000/-
20 diwasanatche khadya.
Urea 2 550/-
Dap. 2800/-
Potash. 1400/-
Combi. 500/-
Bio pawar. -----
Pahili alwani
12:61. 5*200. 1000/-
Humic acid. ---
Rizoo. _---
11 fawarnya
1000 pramane 11000/-
Mothi bandhani
10000/-. Approx
Khate sangitli nahit
-----
Drip karch 20000/-approx
Light bill 7000/-
Tan wyasthatan khrch 3000/-
Mothi bhandhani tractor 2000/-
Parine taklele khadya 10000/-
Sadharan pane 17500/- kharch zalela disat ahe tari majuri kasli dekhil pakdleli nahi
Sadharan us haa 17 te 18 mahinyanantar jato 8%wayjdar pakdla 12000/- wyaj
Ani aapn kelele Kam 20000/ pakdle
Tar ha kharch jawal pas 2,30,000 hoto....
150 tan mhanat ahat tumhi tar sadharan pan tyache 3000/- ne 4,50,000/- hotoat
Mhanje pratiwarsh 1,10,000/-
Good