ही मुलाखत घेऊन हे सिद्ध केलं की BBC हा प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करतंय. विजय आणि त्यांची फॅमिली खूपच छान कलाकृती करतेय. भावी आयुष्यासाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा. असच रहा @Vijay Khandare.👍💐
दोघांच्या मेहनतीने करतं असलेल्या कामात तुम्हाला खुप... खुप यशस्वी व्हाल आरोग्य उत्तम काळजी घ्यावी आँल द बेस्ट सगळी मंडळी छान आहात तुमची जोडी खूप सुंदर आहे
अशीच काही प्रस्थापित सोडले सोडले तर खरे हिरे हे जनसामान्यांच्या मध्ये आहे, हे आपण सिध्द करत आहात, लोकांना खरी माहिती हवी असते आणि ती माहिती आपण सत्य ही शिव है या संस्कृती तुन आपण त्यांची भुक भागवत आहात धन्यवाद बी बी सी🙏
Thank You so much BBC, सामान्य माणसाला असाच support करत रहा त्यांचा आवाज आमच्या जगा समोर आणत रहा, तेच त्याचं श्रेय असेल, बाकी all the best तुम्हा सर्वांना
स्वतःचे विकलेले घर पुन्हा परत घेतले, यासारखा आनंद दुसरा नाही. खूप मोठे कार्य केलात आपण. हलाखीची परिस्थितीच माणसाला जगायला शिकवते. भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.
विजय दादा सारख्या तळा-गळातल्या कलाकार आता मोठे होत आहे हे बघून अभिमान वाटतो आणि त्यांना असा लोकांचा प्रतिसाद बघून खरच चांगल वाटल. अभिमान आहे मराठी असल्याचा ❤️
या सर्वांच्या चेहाऱ्या वरची निरागसता खूप काही सांगून जाते .... असेच निरागस राहून श्रोत्यांचे मनोरंजन करा.... पुढील वाटचाली साठी अनंत आणि हार्दिक शुभेच्छा
बी बी सी चॅनेल चे आभार मानतो, आज मितिस सर्वच चॅनेल फक्त उच्चभ्रू लोकांसाठी आणि फक्त टी आर पी साठी काम करत आहेत, आज मात्र आपण एका नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या, ग्रामीण कुटुंबातील कलाकारास प्रोत्साहन दिलात.
एकदम जबरदस्त मित्रा, खूपच मस्त भावा, तुझी कला BBC मराठी न्यूज ने सर्व दूनियेसमोर आणली , मला तुझी ही गान्याची पोस्ट माझ्या भाचीने US वरून पाठविली आहे म्हणजे नक्कीच भावा तू बाहेरच्या जगात सुद्धा फेमस झाला मित्रा 👏👏👏👏👏👏👏 तुझे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुला व तुझ्या सहचरणीला खूप खूप शुभेच्छा👍👍👌
BBC marathi खुप धन्यवाद. अगदी तळागाळातील स्तरावर आयुष्यात संघर्ष करणाऱ्या या मातीतल्या कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल. विजय-तृप्ती, हार्दीक अभिनंदन. खुप मोठे व्हा, प्रगती करा पण असाच निरागसपणा, जमिनीशी नाळ कायम ठेवा. अनंत शुभेच्छा!!!
अप्रतिम😊 परीस्थिती बदलू शकतो हे उत्तम👌 उदा. मराठी श्रीवल्ली गाण्याच्या माध्यमातून सिद्ध केलहेस दोघंही पती पत्नीने आणि जो पडतो ना तोच शीकतो .. So यामध्ये अजून मेहनत कर भरपूर पूढे जाशील कारण मी सुद्धा एक समाजकार्य कर्ता ,कलाकार आहे.....😊 पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा विजू अन वहिनी 💐 तुझ्यासाठी जीवन मे कुछ करना है ,तो मन को मारे मत बैठो, आगे आगे बंढ ना है, तो हिम्मत हारे मत बैठो......☺️
एकदम प्रेरणादायी प्रवास !!! तुमचा संघर्ष ऐकून काही वेळासाठी स्व दुःख विसरलो.. पण खूप छान सुरेख स्तुतीप्रिय.. भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.. ❤️ बीबीसी मराठी आपले खूप खूप आभार.. आपण आपले वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केलं🙏
अप्रतिम... विजय... एक नंबर काम... तीव्र इच्छाशक्ती आणि कल्पक वृत्तीच्या जोरावर अशाच भन्नाट आणि उत्कृष्ठ कलाकृती तू सादर कराव्यात...तूझ्या पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा..
तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम भावा एक सर्वसामान्य लोक सुद्धा चांगले कलावंत असतात ते तू परत एकदा सिद्ध केलं कुटुंब खूप प्रेमळ आणि चांगले आहे आणि bbc ने सर्वसाान्यांपर्यंत पोहचण्याचा विडाच उचलला आहे खूप खूप धन्यवाद
खूप छान मित्रा ...अडचणींवर मात करून जिद्दीने तू जे काही केलंस ....त्यामुळे असंख्य अशा बांधवांना प्रेरणा मिळेल ...असाच पुढे जात राहा...आणि खूप मोठा हो .... यात तुला ज्या आपल्या परक्यानी जी साथ दिली असेल ....त्यांना मात्र विसरू नको ...keep it up .....
फारच सुंदर व्हिडिओ आणि गायलास. असाच हसरा चेहरा ठेव. तुझं भविष्य उज्वल आहे. सैराट ची आठवण झाली. महाराष्ट्र कात टाकतो आहे एवढेच म्हणावे लागेल. जय महाराष्ट्र
खर तर तंत्रज्ञानाचे आपण सर्वांनी आभार मानले पाहीजे. भारतात फक्त कला साहित्य क्रिडा हे मर्यादित उच्च घरातील उच्च वस्तीतील आणि उच्च वर्णा साठी असलेलं क्षेत्र सामान्य दिसणार्या सामान्य वस्तीतील बहुजनांना ही संधी मिळाली तर खडतर प्रयत्न करुन त्यांची कला प्रतिकुल परिस्थिती ला सामोर जावुन दाखवु शकतात. आणी येणार्या काळात भारतातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडुन निघेल. अशा कलाकरांना पाठिंबा सोबत आर्थिक समस्यांना आपण समाज म्हणुन साथ द्यायला हवी. खरच विजय तुमचा टेलेंटला जिद्दीला सलाम पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचे (इंटरनेट,युट्यूब) आभार. गाण्याचे अप्रतिम भाषांतर आपण मराठी भाषेत केले आहे.
Copying is not sign of prosperity , we should have our own development model with our own content ! Anyways , copying also needs creativity and talent !!! Hat's Off to Couple !!! We'll Done ✅ Vijay and Tripti 🌹🙏🌹 Best Wishes Mr and Mrs Vijay ! Congratulations for regaining the house back in your own custody !!!
BBC Marathi appreciate you for sharing the equal lime light for born artists. & Great job by Kandhare bhau he has proved ..Aplyakade je ahe jase ahe tyachi respect ani tya prati Prem asle ki apan jagat kuthli hi ladahayi jinku shakto. 👍🎊🎊
खूप हुन्नर आहे तुम्हा दोघात, अस्सल वऱ्हाडी भाषा असून हालाकीचे परिस्थितीत सुद्धा खूप मोठी मेहनत घेतली व भरभरून लोकप्रियता मिळवली व पुढे नक्कीच अशीच लोकप्रियता मिळत राहील त्याबद्दल तुम्हा दोघांना शुभेच्छा व आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
विजय दादा आणि वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏 विजय दादा तू ज्या परिस्थितीतून असे व्हिडिओ तयार करत आहेत. लोक डाऊन च्या कालावधीमध्ये तू कसे जीवन व्यतीत केले त्याचा सुद्धा एक छान शॉर्टफिल्म स्वरूपामध्ये व्हिडिओ तयार. आणि सर्व जगाला कळू दे शेतकरी कसा जीवं लागला या लोकडाऊन च्या काळामध्ये आणि घर कसं घाण टाकावं लागलं होतं आणि ते यूट्यूब च्या मानधनातून कसं प्राप्त झाले... फुकट सल्ला दिल्याबद्दल माफी असावी मात्र मनामध्ये आला म्हणून मत व्यक्त केले..🙏 बीबीसी मराठीचे ही खूप खूप अभिनंदन 🙏
Thanks to BBC Marathi for supporting this rural artist for his art and Creativity...... 🌹🌹
ग्रामीण महाराष्ट्राचे कलाकारांना अशाच प्रकारच्या प्रसिध्दी ची गरज आहे. बीबीसी धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा
खरेखुरे TALENT....सलाम विजय आणि तृप्तीला... पुढील काही दिवसातच तुमची खूप भरभराट होवो...
काहीही माध्यम नसताना तुम्ही खूप काही करून दाखवलेत👏👏🙏
ही मुलाखत घेऊन हे सिद्ध केलं की BBC हा प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करतंय. विजय आणि त्यांची फॅमिली खूपच छान कलाकृती करतेय. भावी आयुष्यासाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा. असच रहा @Vijay Khandare.👍💐
Thanks to team BBC....
Ty ☺️to BBC
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Proud to be Marthian
,,,
खुप...छान आहे दादा श्रीवल्लीचा रिमेक गाणं👌👌💐....तुमचा दोघांना💞💞शुभेच्छा..
खरच गाण खूप छान आहे विजय, तुप्ती यांनी खूप चांगला अभिनय केला . गाण खूप सुंदर आहे पुढील कामगिरी साठी हार्दिक शुभेच्छा
Very nice👍
दोघांच्या मेहनतीने करतं असलेल्या कामात तुम्हाला खुप... खुप यशस्वी व्हाल आरोग्य उत्तम काळजी घ्यावी आँल द बेस्ट सगळी मंडळी छान आहात तुमची जोडी खूप सुंदर आहे
भावा तुला.. तुझ्या सहयोगी पत्नीला.. आणि तुझ्या सहकलाकारांच्या मेहनतीला असच यश येउदे.... ♥️♥️
अशीच काही प्रस्थापित सोडले सोडले तर खरे हिरे हे जनसामान्यांच्या मध्ये आहे, हे आपण सिध्द करत आहात,
लोकांना खरी माहिती हवी असते आणि ती माहिती आपण सत्य ही शिव है या संस्कृती तुन आपण त्यांची भुक भागवत आहात धन्यवाद बी बी सी🙏
खूपच छान वाटलं गाणी पाहायला व ऐकायला सुद्धा, विजय आपल्या दोघांचा निरागसपणा खूप आवडला. तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा!!!
Khari paristhiti aahe dada...
Pn ek no .kam aahe tuz kala kadhi lapt aani aani kuthlya kuthe neun thecte he aikl hot aaj pahil
@@smitapohekar3995go
Thank You so much BBC, सामान्य माणसाला असाच support करत रहा त्यांचा आवाज आमच्या जगा समोर आणत रहा, तेच त्याचं श्रेय असेल, बाकी all the best तुम्हा सर्वांना
एकदम खूप छान.. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि पूर्ण कुटुंबाला 💐💐👌👌
👌अप्रतिम मित्रा 👌
तुला आणि तुझ्या कुटुंबाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! 💐💐👍
फार गोड आहात तुम्ही दोघे ! ☺️✨ भविषष्यासाठी खूप खूप शुभेच्छा... ☺️
Best creativity bhai 👌
Carry on.,.......,
तुम्ही दोघे 👌👌
फार.छान.गरीबात.अमीर.दिगदशंक
ᕼI
खूप सुंदर व्हिडिओ. अभिनंदन विजय आणि फॅमिली.
विजय खूप खूप छान आहे गाणे. वरहाडी बोली खूप छान वाटलं ऐकताना. Keep it up Vijay and family. 👍👍
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आपल्या भावी वाटचालीस ......thanks BBC मराठी .....
कोणाच्या पोटात तरी सोशल मीडिया मूळ आज भाकर गेली हे बघून आनंद झाला...आणि त्यांचे कठीण परिस्तिथी मध्ये पण झगडत राहणे ह्याच श्रेय भेटल त्यांना ..
वा लेखक वा!😊 but छान Replay 👍
@@sudhirdhanapune4567thank you
जय भीम विजय भाऊ.आमच्या कडून लाख लाख शुभेच्छा. याही पेक्षा आणखी प्रगती करसाल हीच शुभेच्छा.तुमची कॉमेडी ही सर्वांना आवडणारी कॉमेडी आहे.
@@rameshwardhe9858 म्हणजे
विजय कका
स्वतःचे विकलेले घर पुन्हा परत घेतले, यासारखा आनंद दुसरा नाही. खूप मोठे कार्य केलात आपण. हलाखीची परिस्थितीच माणसाला जगायला शिकवते. भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.
कौतुक आहे मित्रा..तुझ्या, पत्नीच्या आणि सर्व कुटुंबीयांचे सर्वांचे कौतुक..तुझ्या अथक मेहनतीला आणि जिद्दीला सलाम 👍
खूप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍👍👍 धन्यवाद to you both🙏🙏
विजय दादा सारख्या तळा-गळातल्या कलाकार आता मोठे होत आहे हे बघून अभिमान वाटतो आणि त्यांना असा लोकांचा प्रतिसाद बघून खरच चांगल वाटल.
अभिमान आहे मराठी असल्याचा ❤️
खूप शुभेच्छा विजय असाच पुढे जात रहा
खूप आभार bbc भावी वाटचालीस खूप शुभेच्छा विजयजी 🙏
या सर्वांच्या चेहाऱ्या वरची निरागसता खूप काही सांगून जाते ....
असेच निरागस राहून श्रोत्यांचे मनोरंजन करा....
पुढील वाटचाली साठी अनंत आणि हार्दिक शुभेच्छा
👍
खूप छान
खूप छान मुलाखत... धन्यवाद बीबीसी मराठी 🙏🏽
बी बी सी चॅनेल चे आभार मानतो, आज मितिस सर्वच चॅनेल फक्त उच्चभ्रू लोकांसाठी आणि फक्त टी आर पी साठी काम करत आहेत, आज मात्र आपण एका नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या, ग्रामीण कुटुंबातील कलाकारास प्रोत्साहन दिलात.
बीबीसी चे धन्यवाद।
खरचं भाऊ
तुझी छलक वेगळी आहे 👌👌👌
नागपुर से तेरा भाई ❤️❤️❤️
तु पुन्हा घर घेतले -खूपच भावनिक ! 😊👌
एकदम जबरदस्त मित्रा, खूपच मस्त भावा, तुझी कला BBC मराठी न्यूज ने सर्व दूनियेसमोर आणली , मला तुझी ही गान्याची पोस्ट माझ्या भाचीने US वरून पाठविली आहे म्हणजे नक्कीच भावा तू बाहेरच्या जगात सुद्धा फेमस झाला मित्रा 👏👏👏👏👏👏👏
तुझे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुला व तुझ्या सहचरणीला खूप खूप शुभेच्छा👍👍👌
खूप छान....तुमचा साधा सरलपणा असाच ठेवा....खूप खूप शुभेच्छा 💐.....keep it up 👍🏻
बाळांनो , त्रुप्ती आणि विजय , खूप छान जोड़ी आहे तुमची . जीवनात सदैव खूष रहा , आनंदी रहा . तुम्हाला पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा !
BBC marathi खुप धन्यवाद.
अगदी तळागाळातील स्तरावर आयुष्यात संघर्ष करणाऱ्या या मातीतल्या कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल.
विजय-तृप्ती, हार्दीक अभिनंदन.
खुप मोठे व्हा, प्रगती करा पण असाच निरागसपणा, जमिनीशी नाळ कायम ठेवा. अनंत शुभेच्छा!!!
छान रिप्लाय 👍
अप्रतिम😊 परीस्थिती बदलू शकतो हे उत्तम👌 उदा. मराठी श्रीवल्ली गाण्याच्या माध्यमातून सिद्ध केलहेस दोघंही पती पत्नीने
आणि जो पडतो ना तोच शीकतो ..
So यामध्ये अजून मेहनत कर भरपूर पूढे जाशील कारण मी सुद्धा एक समाजकार्य कर्ता ,कलाकार आहे.....😊 पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा विजू अन वहिनी 💐
तुझ्यासाठी
जीवन मे कुछ करना है ,तो मन को मारे मत बैठो, आगे आगे बंढ ना है, तो हिम्मत हारे मत बैठो......☺️
एकदम प्रेरणादायी प्रवास !!! तुमचा संघर्ष ऐकून काही वेळासाठी स्व दुःख विसरलो.. पण खूप छान सुरेख स्तुतीप्रिय.. भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.. ❤️
बीबीसी मराठी आपले खूप खूप आभार..
आपण आपले वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केलं🙏
अप्रतिम... विजय... एक नंबर काम... तीव्र इच्छाशक्ती आणि कल्पक वृत्तीच्या जोरावर अशाच भन्नाट आणि उत्कृष्ठ कलाकृती तू सादर कराव्यात...तूझ्या पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा..
राम राम बिबिसी खुपच वेगळे मिळाले आणि विजय आणि परिवारीवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम भावा एक सर्वसामान्य लोक सुद्धा चांगले कलावंत असतात ते तू परत एकदा सिद्ध केलं कुटुंब खूप प्रेमळ आणि चांगले आहे आणि bbc ने सर्वसाान्यांपर्यंत पोहचण्याचा विडाच उचलला आहे खूप खूप धन्यवाद
Khup chan paristithich mansala. Mothe banvte pn tallent v mehanat pn avashak ahe v te tyane karun dakhavle hattss offf u 👍
खूप छान मित्रा ...अडचणींवर मात करून जिद्दीने तू जे काही केलंस ....त्यामुळे असंख्य अशा बांधवांना प्रेरणा मिळेल ...असाच पुढे जात राहा...आणि खूप मोठा हो .... यात तुला ज्या आपल्या परक्यानी जी साथ दिली असेल ....त्यांना मात्र विसरू नको ...keep it up .....
Khupch chhan dada vahini,😊💐
तुमची जोडी बेस्ट आहे.म्हणतातनां की, पुरूषाच्या यशामागे एक बाई असते.अगदी खरं आहे. 💐💐💐👌
भावी दिग्दर्शक, नायक, गायक❣️💐
👌👌खूप छान गान तयार केलं भावा.....पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा👍
Thank u BBC Marathi 🙏
सुपर यार तुझं बोलणं आणि यातून तुझा स्वभाव खुप चांगले वाटले. असाच मेहनतीने सुंदर विडीओ वायरल करत जा 👍👍
Real ,hardworking and innocent people, many best wishes!!!
आपण खुप यशस्वी व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आपण आपले कर्तव्य करित रहावे राम कृष्ण हरी
खूपच छान गाणे बनविलेत तुम्ही....👌👌👌
खूप छान... मनातलं सगळं बिनधास्त बाहेर आणता.खुप शुभेच्छा.
Vijay khandare is famous youtuber
फारच छान translation chotya bhava.🙏🙏
खूप छान मित्रा ...असेच अजून प्रोजेक्ट कर भविष्यात नक्की पुढे जाशील आणि खूप खूप अभिनंदन ..💐💐
एक नंबर भावा 👌👌 love you all
फारच सुंदर व्हिडिओ आणि गायलास. असाच हसरा चेहरा ठेव. तुझं भविष्य उज्वल आहे. सैराट ची आठवण झाली.
महाराष्ट्र कात टाकतो आहे एवढेच म्हणावे लागेल.
जय महाराष्ट्र
तुम्ही दोघे खूप छान दिसत आहात.. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!
खुपचं खुपचं सुंदर आहे आणि खुपचं जास्त सुंदर बनवले विडिओ मस्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुला
पुढील भविष्य खुप प्रगतीचे आणि सुखाचे लाभो हीच अपेक्षा ईश्वराला.🙏🙏🙏🙏
खुप सुंदर धन्यवाद भाऊ वहीनी..🌹🌼
तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होत राहो. आपणास मोठे झाल्याचं पाहायचं आहे.
खर तर तंत्रज्ञानाचे आपण सर्वांनी आभार मानले पाहीजे. भारतात फक्त कला साहित्य क्रिडा हे मर्यादित उच्च घरातील उच्च वस्तीतील आणि उच्च वर्णा साठी असलेलं क्षेत्र सामान्य दिसणार्या सामान्य वस्तीतील बहुजनांना ही संधी मिळाली तर खडतर प्रयत्न करुन त्यांची कला प्रतिकुल परिस्थिती ला सामोर जावुन दाखवु शकतात. आणी येणार्या काळात भारतातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडुन निघेल.
अशा कलाकरांना पाठिंबा सोबत आर्थिक समस्यांना आपण समाज म्हणुन साथ द्यायला हवी.
खरच विजय तुमचा टेलेंटला जिद्दीला सलाम
पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचे (इंटरनेट,युट्यूब) आभार.
गाण्याचे अप्रतिम भाषांतर आपण मराठी भाषेत केले आहे.
We all should follow our native people on youtube nd make them star...this people are doing really good...without any setup
👍👍👍👍
खुपच छान,,,,बुद्धांचरणी प्रार्थना-जयभीम
गावाकडंच निरागस प्रेम।
अप्रतिम जोडी
खूप छान वाटल हे गाणं मराठीत ऐकलं 👍👍👍👍
Happy to see our Maharashtra is prospering..
Thank u BBC Marathi for bringing such struggling story to us..
Copying is not sign of prosperity , we should have our own development model with our own content !
Anyways , copying also needs creativity and talent !!! Hat's Off to Couple !!! We'll Done ✅ Vijay and Tripti 🌹🙏🌹
Best Wishes Mr and Mrs Vijay !
Congratulations for regaining the house back in your own custody !!!
Khup chhan presentation awdla excellent singing 👌👌👍💐👌💐
मस्त....👌👌 शुभेच्छा...💐💐
खूप छान आहेत तुम्ही आणि सर्व फॅमिली सुद्धा.तुमची अशीच भरभराट होईल.
Thank u bbc for giving them a platform 👏 ❤
Khoop chaan kela bhau.... Keep going
BBC Marathi appreciate you for sharing the equal lime light for born artists. & Great job by Kandhare bhau he has proved ..Aplyakade je ahe jase ahe tyachi respect ani tya prati Prem asle ki apan jagat kuthli hi ladahayi jinku shakto. 👍🎊🎊
वाह खुप छान तुमच्या मेहनतीला यश लाभले 👍👍💐💐 तुम्हाला खुप सुभेच्छा 🌹🌹🙏
महाराष्ट्रीयन अल्लू😀😀👍👍👌👌
खूपच छान अभिनय पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌👌💐💐
His smile tells everything ☺️
भाऊ,ज्यमलं ! लगे रहो. आमच्या चिखलदरा ला या शुटींगला.
तुमचा मॅड पणा... सर्वांना खूप खूप आवडला 👌
खरोखरच धन्यवाद बि बि सी मराठी ला
Congratulations vijay ..keep it up 👍
मस्तच भावा original पेक्षा चांगलं आहे तुझ साँग तू आता रॉकस्टार आहे खूप शुभेच्छा
सुंदर गाणं..! BBC good job.👍
अभिनंदन सर्वांच💐
असच प्रगती करा आणि मोठे व्हा☺️💐
खूप हुन्नर आहे तुम्हा दोघात, अस्सल वऱ्हाडी भाषा असून हालाकीचे परिस्थितीत सुद्धा खूप मोठी मेहनत घेतली व भरभरून लोकप्रियता मिळवली व पुढे नक्कीच अशीच लोकप्रियता मिळत राहील त्याबद्दल तुम्हा दोघांना शुभेच्छा व आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
विजय, गाण्यात विजय मिळवलास गड्या.....
यापुढे ही चालू ठेव.... बाकी महाराष्ट्रावर सोड सर्व... ☺️
Ho GADYA YA PHUDHE SOUTH CHI GANI ALI KA REMAKE KAR , PATKAN , 😂😂.
@@activealmonds9529 😅
खूप छान विजय भाऊ, तुमच्या प्रयत्नांना असे च नेहमी भरपूर यश मिळो, 👍👍
Thank you so bbc. For taking care for such a family and song
Solid lay bhari Khup Shubhechha 🌹👌👌
Thank you bbc 🙏🙏🙏🙏
All the best अशीच प्रगती करत रहा👍👍, तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी हो ही 🌹🌺श्री . सिद्धिविनायक चरणी प्रार्थना.🌺🌹👍👌
ध्येय पक्के असेल आणि ते गाठण्याची तयारी असेल तर नक्कीच यशस्वी होते हे तू. ( आणि तुला लाभलेली घरच्यांची साथ ) शक्य करून दाखवले 👍असेच यश तुला लाभो 👍
मित्रा तूझ्या चिकाटी आणि अथांग परिश्रमाला तोड नाही.. तूझ्यात खूप काही दडलेल आहे ही कला अशीच जीवंत ठेव नक्की एक दिवस तुझा असेल 💐💐👌👌👍👍
Mad लोकच जगावेगळे करतात...
Keep it up 👍
Khup chhan ahat tumhi doghe God bless you❤
भाऊ तुला जय शिवराय आपल्या माय बोलीचा अभिमान बाळगल्या बद्दल
खूप छान आहे अशेच मेहनत करा नक्की यश मिळेल हार्दिक शुभेच्छा
मस्त रे भाऊ.
छान आहे मित्रा. प्रयत्न करीत रहा. यश १००%मिळणार. खूप खूप अभिनंदन.
Nagraj manjule... Pls sir hyala gheun ekadha picture kada sir... Khup talented ahe bhau✌🔥🔥
विजय दादा आणि वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
विजय दादा तू ज्या परिस्थितीतून असे व्हिडिओ तयार करत आहेत. लोक डाऊन च्या कालावधीमध्ये तू कसे जीवन व्यतीत केले त्याचा सुद्धा एक छान शॉर्टफिल्म स्वरूपामध्ये व्हिडिओ तयार. आणि सर्व जगाला कळू दे शेतकरी कसा जीवं लागला या लोकडाऊन च्या काळामध्ये आणि घर कसं घाण टाकावं लागलं होतं आणि ते यूट्यूब च्या मानधनातून कसं प्राप्त झाले...
फुकट सल्ला दिल्याबद्दल माफी असावी मात्र मनामध्ये आला म्हणून मत व्यक्त केले..🙏
बीबीसी मराठीचे ही खूप खूप अभिनंदन 🙏
Thanks