#srivalli
Вставка
- Опубліковано 27 гру 2021
- माफ करा हे गाणं फोन कॅमेरा ने शूट झालेलं आहे।
( This Song Shoot With Mobile Phone Camera)
स्टुडिओ रेकॉर्डिंग विडिओ
• #srivalli माझं गाणं जे...
STAR-Cast : Vijay Khandare.
: Trupti Khandare.
Up-Cast. :Radhika Nagarmote.
:Suhasini Gulhane.
:Manish Patangray.
:Roshan Chaudhari.
Singer- lyrics : Vijay N. Khandare.
music....© : Aditya Music.
Cameraman :Achal N.Khandare.
Direction. :Vijay N.Khandare.
--------------------------------------------------------
Studio: Shreenivas (Inverse studio) Amravati.
----------------------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम :
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
profile.php?...
★ट्वीटर:
VijaynKumarb?t=WO...
----------------------/-
◆©The credit's of this soundtrack gose to respective owners।
★credit:
Song🎶. : srivalli (Kannada)
Singer🎸: sid sriram
Label © : Aditya music
----------------------------------------------------------------
Notice: All these things are copyrighted. we just singing on srivalli soundtrack in marathi language and create this video and published to audience for entertainment purpose only.
All rights to above music label and no copyrighted infringement intended.
---------------------------------------------------------------------
#vijaykhandaresong #marathisong #trendingsong #newsong - Розваги
हे गाणं आम्ही फोन कॅमेरा ने शूट केलं आहे, तेवढ तुम्ही सांभाळून घ्या। हे गाणं मीच गायलं आहे आणि या विडिओ चं उद्देश फक्त की तुमच्या समोर मी गायलेलं गाणं यावं बस ।बाकी गाणं कसं वाटलं तुम्ही सांगा आणि आवडलं तर शेयर करा।🙏
लय भारी भाऊ
Mast
Khup Chan bhau
Nice song💙💙💙💙
Khup Chan bhau
BBC news वरून इथे आलो. अप्रतिम मांडणी केलीत आपण. खुप सुंदर रचना....❤️... इतिहास घडवणार तुम्ही. खुप खुप शुभेच्छा. आणि आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल बीबीसी न्यूज चे खूप आभार🙏☺️
Me pan ✌️❤️
Same
Me pan
दोन वर्षांपूर्वी मी हे गाणं एकल होत....आज परत
गाणं खूपच भरी.................जय हो
माझी दीड वर्षाची मुलगी आहे तिला तुमचं गाणं खूप आवडतं!!खूपच छान आहे गाणं आणि तुमचा आवाज अप्रतिम 👌👌 खूप मोठे व्हा🙌😊
मराठी वर्जन एक नंबर विजय.
गरिबांचा अल्लू अर्जुन 👍👍👍
तृप्ती एकदम भारी👍
खूपच सुंदर ❤ यूट्यूब ने खरंच एक क्रांती घडवली आहे, तळागाळातील Talent ला जागतिक प्लॅटफॉर्म देऊन. इथे कोणाच्या ओळखीची गरज नाही ना कोना Production हाऊस ची गरज, इथे फक्त Talent झळकते 🔥 खूप सुंदर गायन आणि कमी उपकरनांमध्ये सुद्धा छान बनविले, तुम्हाला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस👍💐
JKV perfect comments & will be inspiring for him... after Sairat song on youtube till now. This srivalli song marathi version will be crossing 1cr. views soon... Superb talents from Amravati Khandare couples...😍
Jkv
Fkt JKV
Tumche vlog baghto sir
Best song this year Marathi 2022
या मराठी मातीत जगातली कुठलीही कला जन्माला येते याचा सार्थ अभिमान आहे ❤❤
विजय खुप छान आहे गाणे
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आम्हाला हिंदी गाण्यापेक्षा मराठीच गाणे आवडले.....
खुप छान अतिशय सुंदर....
❤
एक नंबर भावांनो🔥 विषय हार्ड असेच गाणी बनवत रहा
सर्व भाषे पेक्षा आपले गाणे चांगले झाले आहे❤️
भारी❤️
Sp bro big fan
खर आहे शुभम भाऊ ❤️
Sp creatione👑
खरंच खूप मस्त
Jai Vidarbh jai Maharashtra
खूप खूप छान,विजय तुझा अभिमान आहे.असेच यश मिळावे तुला, आईबाबांना प्रेम करतोस,असेच आयुष्य भर कर, खुप खुप छान
मराठी माणसाचा नादच खुळा आहे ,,,,,, superb यार...❤️❤️❤️
ua-cam.com/users/shortsMqw3BuLW_bE?feature=share
मला शबदच नाही,
Srivalli marathi song.... pre wedding ua-cam.com/video/b-1n-TwZB40/v-deo.html
Ho
खरच उत्तम प्रयत्न केलात
दिवसातुन मी हे गाणं दहा वेळा पाहतो खरं सांगु का दिवसभराचा कंटाळाच निघून जातो ज्याने मराठीत हे मराठीत गायल त्यांना माझा सलाम आहे 💥🔥🔥🔥💓💐💐🙏
Me pn
हो खरे आहे👌👌👍💐💐
दिवसातून मी हे गाणं दहा वेळा बगतो भावा लय आवडलं मला गाणं कारण तू हे गाणं मराठीत गायलं मनून लय भारी भावा 👍👍👍👍
Mast me roj ekte
मला खूप आवडले गाणे खूप छान
खुप छान, आवाज, गाण्याची शब्दरचना व सर्वांनी केलेला अभिनय. God bless you all
मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी में यह गाना मेरा पसंदीदा है।ग्रेट song
❤वा भाई
जिंकलस मित्रा....... गर्व आहे मी मराठी असल्याचा 🔥🔥🔥🔥 जय बंड्या मामा... बच्ची के दिलं मे पप्पा
Heee bachhi shriman army 😍🤗
@@hydroxychloroquine595 shi pkde he 😝🔥🔥
हे गाणं.. अख्खा महाराष्ट्रात सुपरडूपर..हिट 👌होईल भावा 🤗
हे गाणं व्हॉट्सॲप स्टेटस् ला.. खूपचं शेअर लाइक होत आहे.
अतिशय सुंदर लिहलं तू. खूप छान विचार करतो आणी त्या विचारातून तू लिहिले हे गाणं साधं नाही....
खूप छान आहे, खूप वेळा ऐकले
टाॅलीवूड-बाॅलीवूड सगळं फिक्क पाडलस भावा, एक नंबर गाणं झालंय. तुझ्या जिद्दीला सलाम आणि खुप सा-या शुभेच्छा
Support ko Full Support
सगळ्या भाषेपेक्षा आपली मराठी मायबोली ही खूपच सुंदर आहे.
खूप सुंदर भावांनो🥰❤️
I'm Tamil man supar singar tu you ❤❤❤❤
shree KHANDARE-Vijay:-Aaj punhaa Tumchee hee KALAAKRUTEE paahalee ..!!??1978 madhe MEE fakta 16 varshaachaa hoto,Tevhaa ruperee pardyaa var RUSSHI-Kapur aani tyaachyaa Heroyinyaa aamaale bhlavat Hotta,Pann hyaa shatkaat-le VIS(20) varsh vaayaa gelyaa nantar aamaale Tumchyaa rupaat varhaadaat Ek “KRUSHNAA” saapadlaa aahe..!!??Tumchee Hee “Kalaakrutee “nissandeha SARVA-SHRESHTH aahe..!!??It is simply a MASTERPIECE..Amchyaa Rajas-HRUDAYAA-tun aamhee Tumhaas MorPankha dharan kelele SWARNA-MUKUT arpan Kareem ahot..Tumchyaa kadun ashyaa prakarchyaa FILLAMaaychyaa nirmeetichee APEKSHAA aahe..!!??Eetha shevatee evadhech:->SHUBHECHHAA.............................
काही कमेंट बघतोय विदर्भाचा विदर्भचा आरे महाराष्ट्र म्हणा ना राव । पूर्ण महाराष्ट्र ऐकतो आहे गान .... keep it up भाई 👌
👌👌👌😊
Right
अगदी बरोबर..
Right bhawa
Kdkkk song
रात्रीचे 1 वाजलेत आणि मी हे गाणं 7 वेळेस बघीतल आणि ऐकलं परत परत👍❤️
aamhi sakal dupar sandhyakal aikt aaho
Sharnarth 🙏
Nigh nko feku
कोण कोन हे गाणं आवडीन होम थएटर वर वाजवतो
लई छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूपच छान आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
हे गाणं मी खूप वेळा ऐकलं.. आज आणि हिंदी पेक्षा मराठी गाणं खूप मस्त आहे...असेच मराठी भाषेला पुढे घेऊन जावा...तुझी झळग वेगळी श्रीवल्ली काळजात तू रुतली.. शब्द रचना खूप छान ...👌👍
शब्द रचना खरच खुप छान आहे व एकंदर गाणच छान जमलय.
ओरिजनल श्रीवल्ली गाण्याची एवढी धाम धूम चालू असतानाही आपल्या मराठी भाषेत केलेलं तुमचं गाणं पुन्हा मनाला मोहून टाकत..खूप छान 👌👌
Orignal peksha jabardast aahe bhau
@@dancingboy875 original peksha nai bhawa.. original la pan credit dya.. te deserve karta tevda tari
ua-cam.com/video/ym7FXNmlTxA/v-deo.html
❣️❣️❣️❣️❣️
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*गीत:- साजना ये रे*
*गीत/संगीत:- रामधन एम वर*
*गायिका:- कु.निशा सुधीर गायकवाड*(मस्तानी दिसतंय बघ फेम)
*गायक:- राज हिवाळे* (तिला फिरवीन माझ्या गाडीवर फेम)
*संगीत संयोजन:- गौरव रुपवते*
*रेकॉर्डिंग:- बी.के.स्टुडिओ* *मुंबई*
सुंदर असे ( *Marathi Love Sad song* )
आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल *subscribe*
करायला विसरू नका🙏🏻⏯️
🎧🎧🎧🎧🎹🎹🎹🎸
Aamcha pehila Marathi song ..... ua-cam.com/video/mhRsK2ED3xg/v-deo.html
⁷y⁷6⁸the most recent yu7⁸
खूप सुंदर गीत गाऊन मन जिंकलं भावा जय भिम
Mast 👌👌👌🌷
सगळे सिन मोठ्या दिग्दर्शकाला शोभेल असेच आहेत... खरचं super hit song
खूप मस्त गाणं गायलं... गाण्यातून मराठी भाषेचा गोडवा जाणवतो... हिंदी remake पेक्शा तरी 100 पटी ने भारी आहे👌
महाराष्ट्रचा आलू अर्जुन- विजय खंडारे...
मी हे तुमचं मराठी श्री वल्ली गाणं घरी लाऊड स्पीकर वर रोज 7/8 वेळा लावतो, खूप भारी वाटत ऐकायला ....
पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा...
आजू न गाणी तयार करा ना दादा वहिनी लय मस्त दिसते 💞💞💞💞💞💞💞👌👌👍👏👏👏जोडी तुम्ह ची
मला तुमच गान एवढ आवडल की मी रोज ऐकते मी खंडार आहे तुमी खंडारे☺
आडनाव एकच जोडी जमली
भावा मी भाषेने तेलगू आहे पण खरच सांगतो...मला तेलगू आणि हिंदी पेक्षा तुझं गाणं खूप आवडले
कोणत गाव
Me pan bheshene African ahe pan mala hi tuj gan khup avadal
Ho pn tumala marathi ate ka
@@pintusinger7682 😂
Mang Marathi kas livle 🤔🤔🤔
खूप छान 👏 , तुमच्या दोघांची जोडी सुध्दा लय भारी 👌
रियल मध्य बहिण आहे 😊
Vijay you are great🎉
Amchya Shubhechya Tula:
Asach Pragati Karat Raha.
Bhagwan Buddha bless you...
Kharch chan
असे असंख्य कलाकार आहेत मराठी मातीत पण योग्य मार्गदर्शन आर्थिक अडचण मुळे असे कलाकार वर येत नाहीत
💯 barobar aahe
Jevha jevha tichi aadhvan yete , tr mi he gana aikto...
Love this song .....
Marathi ganyatil bhavna direct heart paryant jatat
खुप छान मित्रा
Shrivalli या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि भाऊ आपल्या मराठी version खूप च चांगला प्रतिसाद मिळतो आहे...🙌🔥 मी तर व्यसन लागले आहे..
भाई जबर दस्त nhi होता है , जबर जस्त होता है दस्त लेट्रिंग होने को कहते है
Khup chhan avaj he tumcha tai tumhi khup chhan distay congratulations tumhala amhala khup avadte he song
@@lajrasbhalerao7847 bhai Hindi me bol , Marathi mala samjhat nay
महाराष्ट्राच्या मातीतल्या Talent आणि मेहनती ला सलाम
एकच नंबर दादा
Ek number gana aahe shrivalli marathi gana 🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ महाराष्ट्रभर तुझ्या आवाजातील गाणे धुमाकूळ घालत आहे,
ua-cam.com/users/shortsJSyXkJ6G6xQ?feature=share
@@akshaytitare285 लय भारी 👍
ua-cam.com/users/shortslMPkhBvl9uA?feature=share
अमरावतीचा वाघ 🐯 महाराष्ट्राचा अल्लू अर्जुन. खूप खूप शुभेच्छा भावा. सर्व महाराष्ट्राला तुझ्यावर गर्व आहे.
लय भारी भावा
Khup chaan ahe bhau nd vahini
@@prashantkhandare2407 me le mng mm. Nh fdjjhhjhj be
नाइस❤❤❤❤❤❤💕💕💞💝💖💗
विजय मित्रा खुप छान तुझे संपुर्ण व्हिडिओ मी बघतो आणि खुपच आवडतात.
आणि आता तु सिक्सर च मारलाय भावा
गाणं खुप छान गायलास व्हिडिओ हि खुप छान शुट केला.
व्वा मित्रा तुला आणि तृप्तीला खुप खुप मनःपुर्वक शुभेच्छा
भावा काय बोलावं शब्दच नाहीय खुप भारी नादखुळा ...तुझ हे पहिलच song आहे ना? आणि तुला पुढं एखादी संधी भेटली तर..😊🤩 तु अजुन पुढं प्रयत्न करत रहा... पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
Hindi peksha lay bhari song 🎵very nice marathi song
Khrch aahe vel lagel pn pudhe vatchal changli ahe
खुप छान...
👌👌
Bhau asach praytn krt raha yash nkki bhetel
खूप छान गाणं श्री वल्ली ,विश्वास च बसत नाही आहे की मोबाईल ने शूट केले म्हणून ,खूप छान👍👌
💐💐🌻🌻⚘🌾🙏🙏
अहिराणी shrivalli 😆❤️☝️
I like marathi Srivalii
🙏 विजय आपण खूप छान गाणं बनवलं खरच शब्द खूप मोहक आहेत आणि हे गाणं महाराष्ट्र नव्हे तर एक दिवस पूर्ण देशात फेमस होईल तुम्ही दोघांनी दिलेला परफॉम्स, खूप उत्तम आहे आजच्या तरुण पढीला भावणारा. एक दिवस आपण खूप उत्तुंग भरारी घेणार आहात. आपणास पुढील वाटचालीसं तुम्हास व तुमच्या टीम ला शुभेच्छा 🌷🙏
आपल्या लोकांना हिंदी चालत म्हणून अनेक गोष्टी मराठीत येत नाहीत तुम्ही हे गाणं मराठी आणण्यासाठी प्रयत्न केलेत असेच प्रयत्न व मराठीचा आग्रह सर्वांनी करायला हवा
जय महाराष्ट्र जय मराठी
विजय भावा तुझा आवाज उत्तम आहे. तुझ्या आवाजात अजूनही गाणी ऐकायला आवडतील. कारण तुझ्या आवाजात एक कमालीची तार आहे. जी काळजाला भिडते.
NRC b
मित्रा तुझ्या या गाण्यान सर्व रसिकांची मन जिंकली.... तुझा आवाज छान आहे.. तुमची टीम अप्रतिम... 😍👌 गात राहा...
ua-cam.com/users/shortsMqw3BuLW_bE?feature=share
@@A_R_Chavan q
गर्व आहे मराठी असल्याचा 😎🙏
खरच खूप छान वाटले भावा जगने करयअसते ते गरीबीत च कळते
खूपचं छान कलाकृती आहे.वास्तवीक जीवन जगण्यास लावणारी कलाकृती, आज च्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात मातृभाषेतून आपली नैसर्गिक जीवन पद्धती दाखवणे, यालाही जिगर लागते.ते तुम्ही दोघांनी करून दाखविले.या काळात ब-याच लोकांना आपल्या भाषेचे कमी पणा वाटते.पण तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये किती ताकद आहे हे पटवून दिले, पुन्हा एकदा खूप छान.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🙏🙏👍👍
पुष्पा मधे हेच मराठी गाणं पाहिजे होत 🙏 महान मराठी कलाकार खुप छान आहे गाणं 🌹 अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
ua-cam.com/users/shortsMqw3BuLW_bE?feature=share
Kharach bhari best luck
ua-cam.com/users/shortslMPkhBvl9uA?feature=share
Nice Vijay Sir
कालपासून कितीक वेळा ऐकून झालं...अजूनही ऐकतोय....आणि ऐकतच राहावं असं वाटतंय👌👍
खरे आहे भावा....
खरे आहे भावा....
एकदम बरोबर मुव्ही मध्ये हिंदी ऐवजीं मराठी व्हर्जन टाकायला पाहिजेत
Aaj amhi tumhala Josh talk vr baghitl speech zabardast dila bhau👍👍👍👍
मन मोहून टाकते आहे हे गाणं...
Jay Maharashtra 😍🚩
😍😍
Jai Maharashtra dadus🚩🚩
Big fan 😍
असेच किती कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यांना सपोर्ट करायला पाहिजे गाणं या भावाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या असेच प्रयत्न चालू ठेव भावा हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून 😊
खूप वाईट गाणे
खंडारे सायबर मि आदीत्य तल्हाल्याचा भायजी महाराज जवळचा खूप छान गान बनवील
जय भीम विजय तुझा आवाज खुपचं मस्त आहे.आणि तू लिहिले ही सुंदर तसेच तु आणि तुझी बायको तृप्ती दोघांचाही अभिनय भल्याभल्यांना तोंडांत बोटं घालायला लावणारा आहे.
तुम्ही दोघेही आता मोठ्या पडद्यावर झळकणार ही मला खात्री आहे.लवकरच महाराष्ट्रातील नामवंत दिग्दर्शक तुमच्याकडे येणार त्यासाठी तुम्हा दोघांना खुप साऱ्या शुभेच्छा
All The Best Vijay &Trupti
भीमसैनिक विजय कांबळे - इचलकरंजी जि. कोल्हापूर
Jai shri ram very good
गाणं पण छान, चित्रीकरण पण छान,
आवाज पण छान आणि म्हणलं पण
छान. 🌹🎉🌹🎉🌹🎉🌹🎉🌹
ua-cam.com/users/shortsJSyXkJ6G6xQ?feature=share
लयभारी ❤❤
Are mam tumhi
लय भारी भावा
Bhau kadak🙏❤️❤️🙏
खुप छान साँग बनविल
पुष्पा पुष्पराज मी झुकणार नाही
Allu arjun supper star 🙏🙏🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
Bhava khupach chhan apratim
आवाज आणि संगीत ,श्री वल्ली हे नाव पण खूप छान वाटते आणि गाण्याला नावाचे शब्द जुळतात, खूप छान आहे गान , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Nice 👍👍👍👍👌🏽👌
भाऊ मि मुंबई ला राहतो मला माझ्या मित्राने सांगितले खरोखर खुपच छान गाईले अभिनय पन खुपच छान मजा आली तुम्हाला आपला मानाचा जय भिम.........सागर मोहोड
कितीही वेळेस गाणं ऐकले तरी पुन्हा ऐकावंसं वाटत रिअल टॅलेंट ग्रेट जोडी 👏💐👏
🎬 cinematic 🎶 लय भारी मस्त अभिनय 🎬🎬🎬🎬🎬🎬
Khupch sunadar vijay dada & trupti vahini he gan kiti pn aikl tri mn nhi Bharat khup chhan
1) Srivalli (Telugu)
2) Srivalli (Hindi)
3) Srivalli (Marathi)
मनापासून सांगतो, हृदयाला स्पर्श करणारा आवाज! विजयराव असेच पुढे आम्हाला एक से बढकर एक गाणी ऐकायला मिळावी. आपणास शुभेच्छा!!!
बराबर बोला
Awesome👌👌
खंरच कौतुक कराव तितक कमी आहे,,👌🤗
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,खुप मोठे व्हा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सौ आशाताई वाघ कर्जत अहमदनगर.
खुप छान आहे
विजयभाऊ तुमचा आवाज आणि तुमची गायकी दोन्ही एकदम परफेक्ट आहे,, मला विश्वास आहे की आपला हा प्रयोग आपल्या भविष्यातील भव्य यशास कारणीभूत ठरेल...💓👍👍👍 !!!
ua-cam.com/users/shortsJSyXkJ6G6xQ?feature=share
ua-cam.com/video/pKoDZupTbqA/v-deo.html
छान 👌🏻👌🏻
अप्रतिम शब्दरचना केली भावा तू. मराठी मधला गान आवडले मला. श्रीवल्ली चे...keep it up. आसेच गानी बोलत जा. पूढे जात जा.👍👏
खूपच छान विजय-तृप्ती !
खूपच छान एक दम बेस्ट👌🏻👌🏻🔥
तुमच्या आवाजाने पश्चिम महाराष्ट्र सुद्धा वेडा झाला भाऊ.....!! पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🏻♥️😊
भाऊ संपूर्ण महाराष्ट्र वेडा झालंय...
काय बोलू तुझ्या बद्दल तु आणी तुझ्या पाटणर 1 नंबर आहे 👌
संपूर्ण महाराष्ट्र भावा ❤🚩
मराठी खरच 1नंबर भाषा आहे ...
आणि कोकण पण दिवाण झाला. मस्त.
भाऊ तुम्हा दोघांना लवकरच चित्रपटात संधी मिळो. चित्रपटात तुम्हाला बघण्यासाठी सगळा महाराष्ट्र व्याकूळ आहे.
खडक भावा कडक गायलंस...वाटलं नव्हतं इतके छान गाशील ... खतरनाक...नाद खुळा...नाणं खणखणलं रे भावा
नक्कीच.... जोडी मस्त आहे
Khupch cchan he gan warnwar ekawe watate abhi Nandan shubheccha tuzyapudhil ayushala❤
Ram Ram Dhule Maharashtra 👌🏿👍
तुजी ज़लक वेगली,,,,,,श्रीवल्ली
नजरेत तू भरली....
तुजी ज़लक वेगली,,,,,,श्रीवल्ली
कालजात तू रुतली
क्या बात है////// एकदम कडक!!!!!!!!!
मराठीत गाणं एकूण धन्य झालो ❤️
खूप छान सुंदर अभिनंदन तुमचे बरे आणि हो तुम्ही दोघेही खूप गोड आहेत... येणारे दिवस सुखाचे आनंदाचे भरभराटीचे येवोत उत्तम आरोग्य लाभो आणि छान प्रगती होइल
खरचं अप्रतिम,कूठेच काहीही कमरता भासली नाही.ओरीजनल हावभाव.अंगप्रदर्शन नाही.फक्त आणि फक्त प्रेम.
कृपया गाणं झाल्यानंतर ज्या जाहिराती येतीलत्या skip करू नका ,please बघा
Ka?
Sir tumhi ethe 🙏🏻🙏🏻
@@saketkale6854 tya advertisement chech paise miltat re
Sir there is no any problem if you watch full ad or skip it
@@Nayan-pk8tr हो ,सोहम हे गाणे मला खूप आवडले
संसाराच्या गडबडीत पण आपले छंद जोपासले आणि गाण पण खूपच छान केले आहे पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎊💐👌👍
Khup chan
Khandare Mitra Mst Nice Song👌👌💯✌️👍
एकच नंबर भावा
तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक गाणे तुम्ही तयार करावा ही आई भवानी चरणी प्रार्थना
जय छत्रपती शिवाजी 🙏
भावा डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले तुझी मेहनत पाहून आणि तुझी जिद पाहून असाच समोर जा ग्रेट भाऊ सलाम तूझ्या कार्याला