एक अपरिचित किल्ला - ढवळगड ता.पुरंदर
Вставка
- Опубліковано 5 сер 2021
- पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेला "ढवळगड" हा अपरिचित किल्ला आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ढवळगड ता.पुरंदर जि.पुणे
----------------------------------------------
#ढवळगड
#अपरिचीत_किल्ला
#पुरंदर
#Dhawalgad
#Dhawalgad_Fort
#Purandar
#SagarMadane
अपरिचित किल्ल्याची अप्रतिम ओळख करून दिली त्यासाठी धन्यवाद सर🙏अशाच वेगवेगळ्या अपरिचित गडकिल्ल्याची माहिती तुमच्या चॅनेलद्वारे देत राहा.
🚩 जय भवानी जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
Kup kup mast video ahe Jay shivaray
Q@@vishaldhotare7254
खुपच छान वाटला
धन्यवाद सागर >>>>>
सुंदर स्पष्ट चित्रीकरणासह सादरीकरण.
"डाळींब येथे श्री. विठ्ठल क्षेत्र आहे,___
त्याच वैशिष्ट्य हे की तेथे पांडुरंग मुर्ती
स्वरूपात नसून___*तांदळा स्वरूप*
आहे. आषाढी एकादशीस मोठी यात्रा भरते.
卐ॐ卐
Again Thnx for new Fort . Stone work , water tank , Greenery , Benches . . no words . But again Our same problem . . our govt . . Y ? Jai Hanuman ji 🚩🚩🚩
Khup chan dada❤ jy shivray 🚩
Khup. Chan🙏🙏👌👌
Khup Sunder mahiti deta mage asnare yevde paritosik ya kamachi pochpavti aahe👍
जय शिवराय
अभिनंदन
Khoop..Chhan..
खूप छान आहे
Superb video sir♥️👍👏👏👏
Khupch chan. Namaskar.
खुप छान व्हिडिओ भाऊ
ढवळगडाची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागरजी मदने सर
ThankstoSagar.forhishardworking.
Thankyou.madanesirförgivinginformationaboutDhawalgad.
खूप छान वाटले हा किल्ला माहीत नव्हता आभारी आहे.
Ek aparichit killyachi mahiti dilyabaddal Sagar dada thank you. 👏👌👍
😊❤👍👍🚩
खूपच छान अशीच अप्रतिम माहिती दिली धन्यवाद ,
अप्रतिम किल्ला माहिती त्याची खूप छान सांगितली
धन्यवाद ताई 🙏😊🙏🚩
जय शिवराय🚩
ॐ नमः शिवाय 🙏🚩
खुप छान निसर्ग सौदर्य आहे माहीती खुप छान आहे.
अपरिचित किल्ले आपल्यामुळे बघायला मिळतात.
धन्यवाद सर 🙏🚩
प्रत्येक गडकिल्ल्यांचा दगड मौल्यवान आहे त्यामुळे स्थानिक लोकांनी हा ऐतिहासिक ठेवा जतन केला तर पुढील पिढीला त्यांची माहिती होईल. प्रेरणा घेता येईल
Mandir Khup sundar aahe .....
Jay Shivray....
तुम्ही आम्हाला माहीत नसलेल्या गड किल्ल्यांची माहिती पोहचून इतिहास जपत आहात.तुमच्या मेहनतीला सलाम.छान व्हिडिओ.
खूप खूप खूप छान माहिती दिली
या गड किल्ल्यांच्या अवस्थेला पुर्ण पणे प्रशासन जबाबदार आहे 🥺🥺🥺🥺🥺🥺 , जय शिवाजीराजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
विडियो खुप छान आहे पन किल्याची अवस्था पाहून खूप दुख्ख झाला असेच विडियो अांमाला दाखवा
खूप छान दादा
खूपच छान किल्ला आहे आणि तुम्ही माहिती पण खूप छान सांगितली
Khup Chhan Vlog sir😀👍👍
Killa suddha MST ahe👍
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🙏🙏
खुपच छान व्हिडीओ आहे
मस्तच...👍well done!
राजेवाडी जवळ आंबळे। ढवळगड।
Yekadam bhari video. Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩
छान काम करताय तुम्ही जगाला अपरिचित टीकानांची माहिती देण्याचे 💚
Mala mahit nvta ha killa thank you
Khup chan sir aparichit asalelya kilyababat mahiti dilit salam tumchya ya karyala asech navin kilyabat mahiti dyavi
👌👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली दादा✨🚩💐
पण या किल्ल्याची अवस्था पाहून खुप वाईट वाटते.😔
@Pravin patil Hoy Mitra😖🥺
@@itspm-theraillover
good morning 🌹
👌👍
खूप छान माहिती धन्यवाद
👍
मित्रा तू cute आहेस आणि तुझे कामही cute आहे,मस्त!
Khup chhan 👌👌👌👌👌
छान माहिती दिली. ,,🚩🚩👌
Beautiful ... I believe u shouldn't be in shoes around hawan-kund n few things closeby temple.... again beautiful n antique old worth visiting 🙏🇮🇳🔱🔥
Khup Chhan
Khup chhan
Khup chaan sar
🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🌹🌹
👍👌
सुंदर माहिती
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Nice information
धन्यवाद ❣️
प्रिय. युवा मावळा श्री सागर मदणे नमस्कार आपण शिवकालीन गड किल्ले ह्या विषयावर सादर केलेली ऐतिहासिक माहिती देऊन असामान्य असं पवित्र कार्य अप्रतिम माहिती देत आहात. आपणास शुभेच्छा व हदय पुर्वक अभिनंदन.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
हो!अगदीबरोबर,प्रथमच ऐकल नाव वइतिहास .मला मिळालेली माहिती आवडलीौ!!!
सागर तुझे विडी ओ छान असतात लाहनान पासून मोठ्यना घर बसल्या. किल्ले बघायला मिळतात
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
Jay Shivray 🙏🚩
सागर भाऊ खुप छान 👌👌👌
धन्यवाद भाऊ 😍🙏🚩
Thankyou Sri
amezin 👌👌👌
kupch mast .
tu pn kasla bhari distioys so chokletboy 🚩
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज
Jay Shivray 🔥💥♥️🌹🙂🙏
Very nice
👏👏👍✌🤞💐💐
अशेच विडिओ बनवा दादा 👍 तुम्ही खुप छान माहिती दिली आहे⛳ जय शिवराय दादा👍🙏⛳
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
🙏🙏
Nice bhau
Nice 👏👍👏👌👌😌
Jai shivray
धन्यवाद सर
🙏🙏🙏
औरंगाबाद पासून 20 किलोमीटर तुर्काबाद खराडी गावाचं नाव आहे तिथेही पुराने जमायची गाडी किंवा किल्ला म्हणला जातो दौलताबादच्या किल्ल्याचा आणि त्या किल्ल्याचा आतून भुवार मार्ग आहे असं म्हणलं म्हणलं जातं
Thankyou
खूप छान 🚩🚩🙏⚔️👍
धन्यवाद सरजी ढवळगडाची माहिती दिली त्याबद्दल
सागर भाऊ खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thank you
Jai shivray changle kaam karta
Nice vlog
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Amchya shejarich ahe sir🔥🚩
Dhawalgadachya samorun thod khali gel ki motha dhabadhaba aani natural tank aahe khup nisargramya aahe fakt pawasalyat
आपण कधी कोल्हापूर गडहिंग्लज चंदगड भागात आलाय काय?
Make a video on Darekar inamdar ,ambale
दादा नरनाळा किल्ला त्याला पण भेट द्या अकोट तालुक्यामध्ये सातपुडा पर्वत रांगा वर बसलेला नरनाळा किल्ला जय शिवराय
नक्कीच 😀👍
या पुढे मला ताजमहाल फिका वाटतो
सर एकदा आमाचा सोलापूर जिल्ह्यातला पिलीव चा किल्ला बघायला या ना✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sagar bhau vajargadaci pn mahiti sanga tevadi
Dada starting ch back ground music chy nav sanga na 🙏plzz
Nice
भाऊ संपूर्ण किल्ला फिरायला किती वेळ लागतो ?
1 तास
Do you need permission to go to purandar? And is it open now?
जय शिवराय भाऊ तु कुठे राहतो पुण्यात का
पुरंदर
How much time it takes to reach the top
20 minutes
@@SagarMadaneCreation thanks Sagar
अपरिचित किल्ल्यांची एक सिरीज चालू कर भावा 🙏🙏🙏
हो नक्कीच दादा 😊👍
@@SagarMadaneCreation धन्यवाद भाऊ 🤗❤️
सागर खूप छान माहिती दिलीस. तुझा नंबर जर मिळू शकला तर खूप बरे होईल
Car कूठे पर्यंत जाते
Dada bhorcha vichitragadh dakhava ki
हो नक्की प्रयत्न करेन 😊👍
दादा वज्रगड ला जाण्यासाठी आहे का रस्ता?
नाही भाऊ...
वज्रगड वर जाण्यासाठी आर्मी परवानगी देत नाही.
पुरंदर पाहता येतो पण वज्रगडावर जाण्यास बंदी आहे.
50 cr cha prastav manjur kela pahije
भाऊ धन्यवाद.........पन किल्ल्यांची पड झड झालेली बघीतल की मनाची घालमेल होते......नकळत रडु येत की राज्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या वास्तू ची अशि अवस्था कशी काय होऊ शकते.......
हो अगदी खरं आहे तुमचं 😊🙏🚩
जय शिवराय
Mast👌👌👌👌