OPERATION ब्लू STAR आणि इंदीरा गाँधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @chandrakantjawale1006
    @chandrakantjawale1006 3 роки тому +118

    साक्षात घटित घटना डोळ्यासमोर हूबेहूब चित्रीकरण करुन आपल्या अध्यापनातून शिकवणे हे खुप मोठे कार्य आहे.तुम्हाला प्रणाम सर. जयहिंद,जय महाराष्ट्र.

    • @संदेशराठोड-प7ठ
      @संदेशराठोड-प7ठ 2 роки тому +2

      सर आपली माहिती अप्रतिम आहे सर आपल्या ज्ञानाला जोड नाही माझी एक विनंती आहे की भारतामधील सर्वात प्राचीन व सभ्य सिंधू संस्कृती विषयी माहिती व सिंधू संस्कृती नष्ट होण्याची कारणे यावर व्हिडिओ तयार करा

  • @kabirmotghare7598
    @kabirmotghare7598 4 роки тому +86

    तुमी शिकवलेले, कोणाच्या डोक्शात टिकून राहत नाही असं होऊच शकत नाही... दगडाले ही वाच्या फोडणार तुमचं वाख्यान... !!धन्यवाद सर !!

  • @blackwinemotovlogs2579
    @blackwinemotovlogs2579 4 роки тому +208

    शब्द अपुरे पडतात सर... तुमच्या शिकवणी बद्दल.😘😘
    Hat's off you Sir... Best Teacher in world 🌍.

  • @govindaingale1773
    @govindaingale1773 2 роки тому +5

    🙏👍 छान सर,तुमची शिकवण्याचीचं पध्दत एवढी छान आहे की आपण जो विषय शिकवतात त्याचे संपूर्ण दृष्यच डोळ्यासमोर येते.सलाम आपल्या या कार्याला.

  • @rajaramkhot5296
    @rajaramkhot5296 4 роки тому +82

    सर मला मराठीचा अभिमान आहे प्रत्येक 12 किलोमीटर ला भाषा बलते माझी भाषा कोल्हापुरी आहे उदा ,आईला भावा काय बोलताय राव छान वाटलं घड्या, मी एक सरपंच या नात्याने आपल्याला धन्यवाद

  • @amolgawai904
    @amolgawai904 3 роки тому +8

    खूप छान सर, पावणे दोन तासाचा वेळ कसा गेला लेक्चर पाहता पाहता काहीच कळाले नाही। operation blue star आतापर्यंत दोन ओळी पेक्षा जास्त वाचनात आले नाही, पण तुम्ही त्याचा पूर्ण इतिहास सांगितला, धन्यवाद सर🙏

  • @rakeshtidke4295
    @rakeshtidke4295 4 роки тому +91

    सर्जिकल स्ट्राईक पेक्षा भयानक ऑपरेशन ब्लू स्टार होत,
    साक्षात दुर्गा देवी असलेल्या इंदिरा गांधी यांना सॅल्युट ..👍

    • @eknathdhani2509
      @eknathdhani2509 3 роки тому +3

      इंदिरा गांधी यांनी आर्मी ला हे ऑपरेशन दिले हे बरोबर आहे कारण त्यांना माहिती होत की हे काम दुसरी कोणती फोर्स करू शकत नाही ...
      इंदिरा गांधी ह्या दूरदर्शी नेत्या होत्या

    • @anilkadnar1081
      @anilkadnar1081 3 роки тому

      Thik hay thik hay hayhay

  • @mayurkhalar473
    @mayurkhalar473 2 роки тому +3

    मोलाचं ज्ञानदानाचे काम करता सर ....अप्रतिम
    तुम्हाला खूप दिर्घ आयुष्य लागो ही साई बाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjeetsuryawanshi3350
    @ranjeetsuryawanshi3350 4 роки тому +11

    सर धन्यवाद.खुप छान माहिती दिली.
    खरच इंदिरा गांधी जबरदस्त नेतृत्व होत आज अशा नेतृत्वाची गरज देशाला आहे. पंतप्रधान हा धर्मनिरपेक्ष असावा पण आता असे धर्मनिरपेक्षवादि नेतृत्व दिसत नाही.

  • @sureshsid500
    @sureshsid500 4 роки тому +67

    धन्यवाद सर खुप छान...... आपले खूप उपकार असतील कारण आजच्या जगात एवढी मोफत माहिती देत नाही..... ती वाचावीच लागते

    • @tarachandbahure6573
      @tarachandbahure6573 3 роки тому

      महाराष्ट्र बिजनेस प्लॅन

    • @msgdevil198
      @msgdevil198 3 роки тому +1

      @@tarachandbahure6573 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

    • @msgdevil198
      @msgdevil198 3 роки тому

      @@tarachandbahure6573 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @satishapudalwad2400
    @satishapudalwad2400 3 роки тому +45

    खुप छान सर एवढी सर्व माहिती मोफत शिक्षण देताय तुम्ही अभिमान वाटतो आहे सर आपला

    • @bharatdhakulkar3781
      @bharatdhakulkar3781 2 роки тому +1

      खूप छान सर धन्यवाद

    • @narendrakhandare6036
      @narendrakhandare6036 2 роки тому

      "thik hai "satra vela mhanna band kar

    • @samadhanpatilofficial1590
      @samadhanpatilofficial1590 2 роки тому

      धन्यवाद सर खूप छान शिकवण पद्धती आहे तुमची

    • @ramprasadwandhare9411
      @ramprasadwandhare9411 2 роки тому

      खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद सर जी

  • @milindwankhade1709
    @milindwankhade1709 4 роки тому +15

    सर खूप महत्त्वाची आणि सखोल माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
    तुमचा हा व्हिडिओ पाहून अक्षरशः पूर्ण कहाणीची चित्रफीत डोळ्या समोर आली आणि तुमचा हा व्हिडिओ केव्हा संपला माहीतच नाही पडला...🙏🙏🙏🙏

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 4 роки тому +74

    फिल्म पेक्ष्याही खतरनाक विडिओ वाटला हा दीड तास

  • @Themythicalgamer447
    @Themythicalgamer447 4 роки тому +1

    एखाद्या पिक्चरच्या स्टोरी प्रमाणे समजावून सांगितलं तुम्ही. मी नेहमीच हा टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण आज तो नेमका समजला. धन्यवाद सर. तुमची सांगण्याची शैली मला वाटते जगात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असावा, पण खरं सांगते खतरनाक आहे सर. चालू ठेवा तुमचं काम.

  • @karanrmali3819
    @karanrmali3819 4 роки тому +7

    कराळे सर मी तुमचे लेक्चर नियमित पणे ऐकतो. तुम्ही खूप सखोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविता, तुम्ही अशीच माहिती आदिवासी समाज सुधारक राघोजी भांगरे, उमाजीराजे नाईक, बिरसा मुंडा, तंट्या भिल. बहिर्जी नाईक.. असे अनेक आदिवासी क्रांतिकारकांचे इतिहास समोर मांडा... तुमच्या शिकवण्याची शैली खूप वेगळी आहे. तुमचे परखडपणे विचार मांडणे आम्हाला खूप आवडते... सर प्लीज नक्की बनवा....👍🙏🙏🙏

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 2 роки тому +1

    कराळे सर, तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्ही जो विषय शिकवण्यासाठी घेता,तो विषय शिकवताना प्रत्येक्षात त्या विषयाचं चित्र विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभं करता, जे पुस्तक वाचून जमत नाही, ते तुम्ही करून दाखवता, धन्यवाद सर.

    • @pramodpatil5240
      @pramodpatil5240 2 роки тому

      kup tadamadine tichig karatat sar salut your waork

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 роки тому +2

    मला आप्रेशन Blur स्टार ची माहिती होती पण पण सहज म्हणून व्हिडीओ पाहायला सुरुवात केली पण पुन्हा पुर्ण पाहूनच घेतला.you tube वर ईतका मोठा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला.

  • @sambhajikshirsagar9789
    @sambhajikshirsagar9789 4 роки тому +55

    काँग्रेस वाल्यांनी हा topic कधीच समोर येऊ दिला नाही अभ्यासात ही नाही.
    इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं असत.
    अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणून इतिहास जाणून घेतला पाहिजे.

    • @vishalkakade9229
      @vishalkakade9229 3 роки тому +1

      Rajkarnashi yacha kahihihi smbhand nahi bho plzz ase coment karu naye

  • @loomthread
    @loomthread 4 роки тому +13

    Non stop energy madhe lecture gheychi capacity la salute sir!!!

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 4 роки тому +52

    देश सर्वप्रथम फुटीरतेला असच ठेचले पाहिजे मग ते कोणीही असो सल्युट इंदिरा गांधी

    • @prashantpednekar9134
      @prashantpednekar9134 4 роки тому +2

      pawar saheb jya bhindranwalyane ha aatankwaad Suru kela hota to ek Sadha kirtan karnara hota.punjab madhe akali dalala virodh mhanun Congress ne hya jarnel Singh bhindranwalyana madat Keli Congress ne tayar kelela to bhasmasur hota.indira gandhine Tayar kelela ha bhasarur shevti tichya mrutula karnibhut tharla.

    • @nileshmhetre9082
      @nileshmhetre9082 4 роки тому

      Bhindranwalela Gandhi family nech tayar kela hota.....nantar toh tyannach nadla.....

  • @rushikeshtayade3705
    @rushikeshtayade3705 4 роки тому +4

    तुमच्या सारखे इतिहास शिकवणारे भेटले असते त जमलं असत सर एक नंबर शिकवता सर तुमी

  • @prabhakararade4391
    @prabhakararade4391 4 роки тому +7

    देशाचा तुकडा पाडू न देता, देशासाठी प्राण देणाऱ्या इंदिराजीना प्रणाम!!! त्यांना आदरांजली न वाहणारे सत्ताधारी निर्लज्जच !

  • @mangeshpacharane9442
    @mangeshpacharane9442 3 роки тому +2

    सर अतिशय उत्कृष्ट lecture मला आपले सर्व video's खुपच आवडतात.

  • @yunustadavi1996
    @yunustadavi1996 4 роки тому +6

    एक नंबर सर हे माहीती मुलांना आतापर्यंत माहीती नव्हती ..पण तुमच्या मुळे सर्वाना ही माहीती कडली व कडेल ..

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब 4 роки тому +2

    सर लई खतरनाक सर्जिकल स्ट्राईक पेक्क्षा तुम्ही फार सोप्या शब्दात वर्णन करता

  • @yogeshgochade5451
    @yogeshgochade5451 3 роки тому +24

    कंमेंट काय वाचताय बे डोमान्यहो. Like पण करा 🙏🙏🤣

  • @simudarekar8540
    @simudarekar8540 3 роки тому +2

    Excellent sir👌👌👌👌 khup khup bhari.. पूर्ण घटनेचं चित्र डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले👌👌👌 commendable teaching sir,hats off 👍👍👍

  • @struggleislife8531
    @struggleislife8531 4 роки тому +3

    Khatarnak topic ahe aikun shahare aale ... Je mahiti nahi te mahit krun dil khup dhanyawad sir... Vyaktti kuthlya hi jaati dharmacha aso tyachya vaet ghotti egnore krun tyachya changlya goshttivar lakshya dene vyavsthit rahil... Slute to indhira ghandi 👩 tyani msg dila jagala bharat he shevti dharmnirpeksh ahech ani rahil🙏🙏🙏👍

  • @nikhilmore311
    @nikhilmore311 4 роки тому +2

    खुप डिटेल्स माहिती दिली सर तुम्ही तुमचे खुप खुप धन्यवाद..

  • @shreyabhagat4511
    @shreyabhagat4511 Рік тому +4

    Khataranak lecture... One of the best lecture sir... Well done 👏👏

  • @ajaykadam9675
    @ajaykadam9675 2 роки тому +1

    इतिहास हा भूतकाळात घडलेला आहे...परंतु तुम्ही ज्या प्रमाणे इतिहास सांगितला तर ती वस्तू परस्थिती डोळ्या समोर हुभे हून डोळ्या समोर उभा राहतोय.तुमच्या बोलण्याचे कौशल्य हे अप्रतिम आहे आणि तुमची iq लेवल सर्वोच्च आहे.

  • @manoharlohakare2315
    @manoharlohakare2315 4 роки тому +38

    जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा केला सर , आपले खूप खूप धन्यवाद

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508 2 роки тому

    सर , खूप छान माहिती.सर्व सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि आपल्या व-हाडी भाषा शैलीत गहन विषय खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.हीच पध्दतीने अध्यापनाचे शैली आम्हा सर्वांना आवडते.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.खूप खूप धन्यवाद.🙏🙏👍👍

  • @abhishekgawali968
    @abhishekgawali968 3 роки тому +5

    च्यामारी पिक्चर पेक्ष्या जबरदस्त वाटल बाबा🙏

  • @dikshaghodam6907
    @dikshaghodam6907 2 роки тому

    Sir jashe aplyala indira ji Gandhi ya deshat parat midnar nahi...tashech aamala tumcha saarkhe shikshak jagat midnar nahi... you Are Great sir God bless you sir..jay hind sir🙏

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 4 роки тому +4

    Education with प्रबोधन kya baat hai sir ,unique style

  • @ShankarBhosale5192
    @ShankarBhosale5192 2 роки тому

    Sir tumchyasarkhe shikshak deshat astil tr deshala ek changli gift asty... Deshat tumchyasarkhe shikshak khup kmi asty... Love you sir

  • @jitendrapatil4568
    @jitendrapatil4568 4 роки тому +5

    Great sir ...Indira Gandhi ji is great & adventures if you proove that ...
    Congress ideology are tremendously liberal..!

  • @vasantsusar1104
    @vasantsusar1104 3 роки тому +1

    कराळे सर खुपच सुंदर रित्या सविस्तर मार्गदर्शन केलेत.....धन्यवाद

  • @martandwagh1069
    @martandwagh1069 4 роки тому +19

    खरंच आपण जीव तोडू तोडू शिकवता.

  • @dhammaratnwahurwagh5192
    @dhammaratnwahurwagh5192 2 роки тому

    सर चांगले समजावून सांगितले खूप जबरदस्त विषय होता 👍🙏

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 4 роки тому +3

    अभिनंदन सर खुप अभ्यास पूर्ण माहिती दिली.

  • @prajaktajagtap461
    @prajaktajagtap461 2 роки тому +1

    Khup mahatvpurn mahiti dili sir apn tumche manpurvk abhar

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 роки тому +8

    भरपूर त्याग केलाय गांधी घराण्याने अखंड हिंदुस्थान एकसंध ठेवण्यासाठी 🚩🚩🚩😔

  • @akashadhau2553
    @akashadhau2553 4 роки тому +2

    खूप चांगल शिकवता सर तुम्ही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 एकदम बरोबर समजलं सर हे मला, कि बिल शेतकऱ्यांसाठी बेकार ahe.

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 3 роки тому +5

    Greatest Prime Minister of India ever..Shrimati. Indiraji..

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 роки тому

      खुनी हुकुमशाही आणिबाणी लाऊन जनतेला जेलमधे डांबले

  • @gawakadchihalchal8783
    @gawakadchihalchal8783 2 роки тому

    थरकाप सुटवनारा इतिहास... सलाम गुरुजी

  • @sdbhagat3971
    @sdbhagat3971 4 роки тому +4

    Hat's off sir, operation blue star vachlysarkha vatla. Khup Chan information dili sir. 🙏🙏

  • @kirankuralkar6917
    @kirankuralkar6917 2 роки тому +1

    खूपच छान सर एवढी माहिती नव्हती ऑपरेशन ब्लु स्टार बद्दल .खरं काय होतं ते आपल्या या लेक्चर मुळे समजलं .मी mpsc चा स्टुडंट नाही पण तुमचं लेक्चर आवडते म्हणून ऐकत असतो .जेव्हाही वेळ असतो तेव्हा तुमचा व्हिडीओ पाहतो .धन्यवाद सर सॅल्युट 💐💐💐

  • @vishwaskadam7148
    @vishwaskadam7148 4 роки тому +39

    Salute.....energy level 💯.....involvement 💯 ......God bless you Sir......
    I am sure ....we will see many successful candidates from your efforts 🙌

  • @khemrajdhondge
    @khemrajdhondge 3 роки тому +1

    Salute to Indian Army n Indian minded Indira ji.
    Itihaas jivant pane ubha kela mhanun dhanyavaad to Nitesh sir

  • @kishanrajput2621
    @kishanrajput2621 4 роки тому +6

    बेसिक माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत राहा बोर होत नाही सर तुमचे व्हिडिओ पाहून

  • @ajaykadam7762
    @ajaykadam7762 2 роки тому +2

    Incredible knowledge...out standing

  • @sunilsingh92.
    @sunilsingh92. 2 роки тому +5

    भविष्यात ज्या वेळी भारतात काही संकट येईल त्या वेळी हे सीखच हात सरसावतात , सर
    चांगल्या प्रकारे धर्मात फुट पाडायचे काम करता सर 🖖

  • @prajwalratnaparkhi7861
    @prajwalratnaparkhi7861 3 роки тому

    सर अपुल्या भाषेत 1 no. Great knowledge sir u

  • @govindraut3555
    @govindraut3555 4 роки тому +3

    खुप छान सर खुप माहितीपूर्ण लेक्चर....🙏

  • @nishantgaikwad1972
    @nishantgaikwad1972 4 роки тому +2

    १ नंबर सर तुमचं लेक्चर ऐकतच रहावस वाटतं खूप छान माहिती मिळाली जे कधी वाचलं ऐकलं नव्हतं

  • @user-RANI259
    @user-RANI259 4 роки тому +5

    Kay energy ahe sir tumchi wah, aaikun majjach Ali asa watal ekhadi movie ch bghitli✨❤️khup mast lecture 👍

  • @sachinmahajan5777
    @sachinmahajan5777 Рік тому

    Sir me shekshit शेतकरी आहे पण तुमचे व्हिडिओ बगतो हा व्हिडिओ मी 5वेळ बागितला खूप छान माहिती दिली

  • @vishalturankar1662
    @vishalturankar1662 4 роки тому +3

    जोरदार माहिती दिली सर..... धन्यवाद

  • @ParmeshwarUbale-oe3et
    @ParmeshwarUbale-oe3et 5 місяців тому

    Most detail vedio on Operation blue Star as ever seen..

  • @akashadhau2553
    @akashadhau2553 4 роки тому +16

    Very nice सर. मी वाशीम चा aho सर सध्या मुंबई महानगर पालिका मध्ये जॉब ला aho. सहा month पासून. पण मला रेल्वेची exam crack करायची आहे. तुम्हचे विडिओ पाहून बरेच फायदे होईल मला. Thank you सर 🙏🙏🙏

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 Рік тому +1

    Excellent explanation with reality and with pictures.

  • @santoshmahajan9297
    @santoshmahajan9297 4 роки тому +14

    Hat's off you sir.... Best teacher in world🌎🌍🌏🌏🌏🌍🌍🌎🌎

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 3 роки тому

    सर तुमचे कार्य अप्रतिम आहे
    खूपच सोप्या भाषेत अनुवाद करून राहिले
    खूप खूप धन्यवाद 🙏सर

  • @rupeshshirke717
    @rupeshshirke717 4 роки тому +35

    Maze ajoba Blue start team madhe hote Nagpur varun ek police team geli hoti tyat. Te tithy 6 mont hote

  • @mayurigawade8463
    @mayurigawade8463 Рік тому

    Aaplya deshala tumchyasarkhya tlmlunn shikvnarya shikshkanchi grj aahe sir. 🙏

  • @mayurgurav9633
    @mayurgurav9633 4 роки тому +21

    Thanks सर
    सॅल्यूट..... 👨‍✈️

  • @khushidhanje5680
    @khushidhanje5680 2 роки тому +1

    Salute h sirr aapko 👍1no talika h padhane ka 👌🙏

  • @swapnilrupekar4537
    @swapnilrupekar4537 4 роки тому +13

    खूप छान माहिती भेटली सर, राजीव गांधी यांच्या बद्दल माहिती साठी उत्सुकता आहे आता

  • @rajendranikam1495
    @rajendranikam1495 4 роки тому +2

    खूप usful माहिती मिळाली sir

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 4 роки тому +8

    Super lecture 🙏🙏🙏🙏 इतिहास कसा शिकवावा आणि का शिकावा याचं मार्गदर्शन तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांनी तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यावे....
    पुढील विषयाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

  • @sknagwanshi2172
    @sknagwanshi2172 2 роки тому

    नादच नाही कराळे सर तुमचा लाख लाख पगार घेणारे शिक्षक तुमच्या नखाबराबर ही नाहीत.... आसे शिक्षण आसेल तर नक्कीच ऊच्च पदावर जातील विद्यार्थी

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 4 роки тому +31

    सर तुमच्या विद्यार्थ्यांना बद्दल असलेल्या तळमळीला आमचा सलाम 🙌🙌🙌🙌🙏🙏

    • @jaysinhabagal9134
      @jaysinhabagal9134 3 роки тому

      Swatacha kalawala bhawu

    • @sakshiwakte2958
      @sakshiwakte2958 3 роки тому

      सर देश घडवायचं कामं आहे भाऊ तुमच जेवढ कौतुक कराल तेवढे कमीच

  • @bharatkadam7051
    @bharatkadam7051 3 роки тому

    खुप खुप अप्रतिम सर तुमचं हे लेक्चर नॉन स्टॉप दीड तास धन्यवाद सर

  • @vishalwarghat9305
    @vishalwarghat9305 4 роки тому +3

    Salut able work ahe sir ji tumch 👌👌

  • @dattachavan2459
    @dattachavan2459 2 роки тому

    खूप छान सर जी अशी माहिती देणारा जगामध्ये कोणी नाही सर मी तुमचा खूप आभारी आहे सर धन्यवाद सर

  • @atulwankhade2242
    @atulwankhade2242 4 роки тому +4

    Sir tumhala salute aahe, khatrnak shikvta ...mla itihas khupch boaring sub watacha fkt n fkt tumchyamule ch mla itihasachi aawad nirman zali. Dhanyavad sir.🙏🙏🙏

  • @rajumondhaleclassic9482
    @rajumondhaleclassic9482 Рік тому +1

    ठिक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो नारे बुवा ठीक आहे किती वेळा ठीक आहे ठीक आहे बोलणार sir आपण 🙏

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 4 роки тому +7

    Salute to Mrs. Indira Gandhi n hats off to you sir for nice lecture.

  • @prasheektayade7908
    @prasheektayade7908 4 роки тому +1

    Sir tumchi shaylee khup masta aahe kathin shabdaprayog na karta sopya bhashet sangta,tumcha pratyek video pahato. Ittar classes sarkhe professional pana nahi aani students la mitra sarkhe samjun sangta. kharachh sir tumhi mpsc che champion aahat.tumche clasess pn me join karnar aahet. tumche shabda aani concept wakta vr aathavtat sir. Khup chhan.

  • @mohitdeshmukh5243
    @mohitdeshmukh5243 3 роки тому +25

    इंदिरा गांधी ला मनापासून अभिवादन🙏

  • @vishalsangale3435
    @vishalsangale3435 3 роки тому +1

    Sir खूप चांगली माहिती दिली तुम्ही ✌️🙏

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 3 роки тому +5

    आम्ही खान्देशी आहोत! अहिराणी मधे लेक्चर आणले तर सोने पे सुहागा.👍🤚

  • @sandeepjadhav6489
    @sandeepjadhav6489 3 роки тому

    खुप चांगली माहिती सर तुम्ही दिली ,आजपर्यंत ही माहिती आम्हाला कुठेच कोणी दिली नाय ,,,खुप खुप आभारी सर ,,,

  • @bm8292
    @bm8292 3 роки тому +15

    Khatarnaak lecture. 👏🙏
    One of your best lectures.

  • @narayanlokhande1650
    @narayanlokhande1650 2 роки тому

    🇮🇳🙏विनाश काले विपरीत बुद्धी संविधान विपरीत मनुवादी बुद्धी ब्लु स्टार व इंदिरा गांधी यांची हत्या का केली यांची कहाणी खुप सुरेख मांडणी करून भारतीय लोकाची मन परिवर्तन करेल असे व्यवस्थित तारीख व घटना तंतोतंत मांडणी केली त्यावर एक चित्रपट सुद्धा बनू शकतो कायदा सुव्यवस्था कशी व का
    बदली सलाम शरीरावर काटे येतात तिरंगा चे रक्षण करा व हे सरांचे व्याख्यान महाराष्ट्र भर शेअर करा व भारतीय लोकशाही चे रक्षण करा🙏🇮🇳

  • @shrikantvighne7517
    @shrikantvighne7517 4 роки тому +3

    General sing bhingrangwale ....dum dum taksai

  • @Maharashtra39
    @Maharashtra39 4 роки тому +2

    Ekch no. Sir 1000 tofanchi salami tumala thank u

  • @ganeshgkadam3846
    @ganeshgkadam3846 4 роки тому +8

    ऐ अबे लक्ष्य द्यावे.आपल्या चरणी त्रिवार नमण.

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 2 роки тому

    अप्रतिम हो सर,
    खूप सोप्या भाषेत शिकवता

  • @jyotichavan629
    @jyotichavan629 4 роки тому +8

    Sir outstanding.... It's a very very very important information for the students 👍👍🙏🙏🙏

  • @sachinaskar24
    @sachinaskar24 3 роки тому

    Operation bluestar ekhadya chitrapatasarkha samor anla sir tumhi.hats off to you sir.

  • @nupurkolhe1980
    @nupurkolhe1980 4 роки тому +4

    मनःपूर्वक धन्यवाद सर ❤️🙏

  • @jaymahalle8130
    @jaymahalle8130 4 роки тому +2

    लई खतरनाक आहे लेक्चर धन्यवाद

  • @shashi.kawade.7297
    @shashi.kawade.7297 4 роки тому +21

    Your Today's Teaching is very very Good Sir.
    Thanks for giving us good knowledge about that of History.
    One's again Thanking You Sir.
    🙏

  • @avinashbezalwar8060
    @avinashbezalwar8060 4 роки тому +1

    Khrch sir bolayla shbdach nahi khupch jabrdast lecture sir🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌 you are greatest sir

  • @rahulmore9974
    @rahulmore9974 4 роки тому +6

    सर तुम्ही खुप छान शिकवतात .... याच कारणामुळे भारची एकमता टिकुन आहे..‌ हि अशीच राहावी...

  • @nathajadhav1059
    @nathajadhav1059 3 роки тому +1

    खूपच छान..खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ....अब्दुल कलम यांच्यावर एक व्याख्यान घ्या

  • @surendrachaware
    @surendrachaware 3 роки тому +3

    Sir really great 🙏🏻