शांती सेना , LITTE व राजीव गांधी यांची हत्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 772

  • @dineshgaikwad7814
    @dineshgaikwad7814 Рік тому +12

    जिंदगीत नाही विसरणार सर हे आता.. एकदम फिट झालं डोक्यात 🙏

  • @rajjadhav9083
    @rajjadhav9083 3 роки тому +58

    विदर्भातील एक सामाजिकदृष्ट्या समाजसेवी व कोरोना काळातील एक धगधगता ज्वालामुखी मा.श्री. नितेश जी कराळे सर यांचे त्यांच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल विशेष आभार.💐💐💐
    आणी असेच भारतीय ईतिहासाच्या संशयास्पद घडामोडींचे संदर्भ आम्हाला आपल्या कडुन मिळत राहो.🙏🙏

  • @mohininikam6009
    @mohininikam6009 3 роки тому +4

    खूप छान माहिती .. डोळ्या समोर चित्र उभ रहात अशी गोष्टी रूप माहिती..नशीबवान आहेत अाताची पोर.तुमच्यासारखे सर त्यांना लाभले..

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 роки тому +5

    धन्यवाद कराळे सर, तुम्ही सांगीतले की मनाला लगेच पटते आणी समजते.
    पुढे आसच चालत राहो ही सदिच्छा.

  • @gawakadchihalchal8783
    @gawakadchihalchal8783 2 роки тому +11

    अंगावर काटे आलेत.. असा इतिहास पहिल्यांदाच आईकलं... खूप मोठा जिगर हाय गुरुजी तुमचा.... सलाम..

  • @shreyaschitte5531
    @shreyaschitte5531 3 роки тому +53

    श्री. राजीव गांधी सरकारच अजून एक SALUTABLE WORK आहे ते म्हणजे देशाच्या प्रत्यक जिल्ह्यात अश्या शाळेची स्थापना जिथं गरीब आणि हुशार विद्यार्थी मोफत शिक्षण घेतील आणि ते म्हणजे JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA (JNV) मी सुद्धा नवोदय लाभार्थी आहे.

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 3 роки тому +1

      Meharbani keli.tyaney tyachya khishatun paisa dila asnar.

    • @bhushangulde148
      @bhushangulde148 3 роки тому +4

      @@prashantbhujbal6718 modi ch kuthun tyachya khishatun kahi dete.... Pn kahi tari kr n mhana

    • @ravatpandu6000
      @ravatpandu6000 3 роки тому +1

      @@prashantbhujbal6718 andhabakt

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 3 роки тому

      @@ravatpandu6000 ho jode uchlanaryanpeksha deshasathi 18 taas kaam karnaryanche andhabhakt asnarach.andhbhaktanchi sankya 2014 peksha 2019 madhe vadhli.
      Barvalichi chatugiri peksha andhabhakti lakhpatiney changli.

    • @ajitpawar5271
      @ajitpawar5271 3 роки тому

      👍👍👌👌🚩🙏

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 2 роки тому +1

    फार चांगली माहीती सरआपण देता त्याबददल अभिनंदन

  • @suyashsuryawanshi2229
    @suyashsuryawanshi2229 3 роки тому +9

    अप्रतिम अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर . खूपच छान 👌

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 10 місяців тому +1

    असा हुशार सर महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये मिळून विद्यार्थ्यांचा कल्याण होऊ दे😅

  • @Abcd-tv7km
    @Abcd-tv7km 3 роки тому +9

    मित्रांनो, गांधी घराण्यातले लोक देशासाठी शहीद झालेत , देशासाठी शहीद होण्यासाठी नशीब लागतय... खुप उपकार आहेत देशासाठी गांधी परिवाराचे....आत्ताच तर....कसा आहे जुमलेबाज...

    • @deepknowledge703
      @deepknowledge703 3 роки тому

      Bhau tumhi sikh riots , boforce scam, lalbahadur shastri hatya,sanjay Gandhi hatya visarle watta . Ata bhakt mhanu naka me modi changla asa mhantla nahi.

  • @namdevmore7120
    @namdevmore7120 2 роки тому +4

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सर👍

  • @Nil862
    @Nil862 3 роки тому +1

    तुम्हाला खरच चेलेंज नाही राव....एकच नंबर...

  • @ravindragavit2390
    @ravindragavit2390 3 роки тому +28

    सर गुजरात मधील गोध्रा हत्याकांडा बद्दल आपणांस माहिती आहे का तेथील आदिवासी भागातील लोकांना जीव गमवावा लागला त्या बद्दल माहिती बनवा

  • @amolatram1290
    @amolatram1290 3 роки тому +56

    सर तुम्ही एक्सप्लेन खूप मस्त करता आता MPSC च्या नोकर भरतीत नक्की विदर्भातील विध्यार्थी बाजी मारण

  • @vrushabhdangre3611
    @vrushabhdangre3611 2 роки тому +1

    खुप उपयोगी आणि सत्य उघड करणारी माहिती आहे सर.
    अश्याच प्रत्येक घडामोडींबद्दल माहिती ठेवण्यासाठी तुमच्याशी जुळून राहायला आवडेल मला.

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 2 роки тому +2

    अतिशय उत्तम माहिती देतात आपण.👍👍👌👌👌

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 2 роки тому +1

    सर तुमच्या इतकी डिटेल्स माहिती आजपर्यंत मी कधीही युट्युबवर पहिली न्हवती💐💐💐🙏👌☝️🔥🔥🔥

  • @akashkute601
    @akashkute601 3 роки тому +1

    खुप चांगल स्पष्टीकरण दिल सर

  • @santoshtingre6228
    @santoshtingre6228 2 роки тому +2

    खूप- खूप सुंदर महिती सांगितली सर 🙏🙏

  • @malankadam9528
    @malankadam9528 3 роки тому +1

    सर राजीव गांधी हत्या प्रकरण खूप छान सांगितले आम्हाला आतापर्यंत कााेणतया कारणासाठी हतया झाली हे माहीत नव्हते सर आपले वकृत्व खूप चांगले आहे

  • @bhartit6027
    @bhartit6027 2 роки тому +1

    खूप छान सर आजपर्यंत माहिती नसलेली माहिती तुम्ही दिलीत.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajendrasadavarte9307
    @rajendrasadavarte9307 3 роки тому +1

    छान आहे.सर आपण अभ्यास करून विषय मांडता खुप छान.

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 3 роки тому +1

    Sir mi nilesh mohite ,,ratnagiri,, yethun,, tumche video khup ch mahiti purvak astat,, tumhi amhla history che teacher asayla have hote amhla,, asech navin video bavat raha,, best of luck sir,, jaybhim

  • @नागपूरकर-ड8ग

    कराळे सर,
    सलाम तुमच्या धैर्याला, आणि विद्वत्तेला !!!

  • @sangitabhasarkar9824
    @sangitabhasarkar9824 2 роки тому +1

    Karale sir ...amhi apli funny teaching khup khup awdine baghto, khup khup hasayla pn yeto, ani general knowledge pn vadhto, thanx asech nav navin video amhala pahayla milo ..jaybhim🙏

  • @havgirwarwate2920
    @havgirwarwate2920 2 роки тому +1

    खूपच छान माहीती दिलात सर

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 2 роки тому +1

    धन्यवाद sir विस्तृत माहिती दिल्याबद्दल

  • @vijayt8536
    @vijayt8536 2 роки тому

    सर, फारच सुंदर आणि छान, सुमधुर कंर्ण प्रिय धन्यवाद

  • @madhukarkarle4535
    @madhukarkarle4535 3 роки тому +1

    खूप छान विश्लेषण.

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 3 роки тому +1

    सुंदर महिती सांगितलीत ,धन्यवाद

  • @ndrd8992
    @ndrd8992 3 роки тому +15

    अप्रतिम विश्लेषण सर🙏

  • @milinddamodar2420
    @milinddamodar2420 3 роки тому

    खरी आनंददायी शिक्षण पद्धति.

  • @lucyrodrigues4640
    @lucyrodrigues4640 3 роки тому +1

    Khoop khoop chaan mahiti👌👍

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 роки тому

    खत्तरनाक वीङीओ सर सगळं माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @sukumarkambale726
    @sukumarkambale726 3 роки тому +1

    Debate on dr B R Ambedkar, sir your discussion is very nice

  • @Bramhane_Sir
    @Bramhane_Sir 3 роки тому +1

    खूप छान स्पष्टीकरण केलं सर धन्यवाद

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 3 роки тому +3

    सर हा इतिहास ऐकण्याची खुप ईच्छा होती. तुम्ही अगदीच एखादा सिनेमा डोळ्यासमोर उभा केलात. With map, रेखाकंण, फोटो.
    धन्यवाद सरजी.....
    असे अजून काही आपल्याकडून ऐकण्यास खुपच आनंद होईल.

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 3 роки тому

    अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं सर...आपणास खूप खूप धन्यवाद.

    • @sanjaychoudhari400
      @sanjaychoudhari400 3 роки тому +1

      अतीशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले सर~असे‌.शिक्षकपाहीजे.
      धन्यवाद!

  • @saurabhdhote4175
    @saurabhdhote4175 3 роки тому +8

    मस्त सर ! महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सर la एखादा पुरस्कार जाहीर करा

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 3 роки тому +12

    लालबहादूर शास्त्री यांच्यावर एक lecture घ्या सर

  • @sheelakhadse7472
    @sheelakhadse7472 Рік тому

    खुपचं छान माहीती मिळाली सर

  • @sunilpaikrao1563
    @sunilpaikrao1563 3 роки тому +1

    चांगली माहिती मिळाली

  • @adarshdoshi9567
    @adarshdoshi9567 2 роки тому +1

    Best👌Information sir

  • @adityasukare7900
    @adityasukare7900 Рік тому

    मी पण sir तुमचं फॅन आहेस katter bjp समर्थक आहेस सर पण सत्य सत्य आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 3 роки тому +1

    जबरदस्त माहिती सर

  • @sambodhiedits5908
    @sambodhiedits5908 3 роки тому +94

    हिन्दु कोडबिलची माहिती सांगा सर खूप चांगली माहिती देतात👌👌👌

    • @dilipgite4544
      @dilipgite4544 3 роки тому +2

      पूजन :+

    • @adv.deepakjadhav6399
      @adv.deepakjadhav6399 3 роки тому +1

      Videos banava Sir

    • @rbagul553
      @rbagul553 3 роки тому +2

      डॉ बाबासाहेब & म.गांधी यांच्या मधिल पुणे कराराची माहिती सांगा

    • @vedantkashid11vilog33
      @vedantkashid11vilog33 3 роки тому

      @@adv.deepakjadhav6399 ब

    • @sudhakarkalwale5476
      @sudhakarkalwale5476 2 роки тому

      @@adv.deepakjadhav6399 c

  • @abhijitdongardive7206
    @abhijitdongardive7206 2 роки тому +2

    Very nice & useful information sir....thnx a lots.

  • @ashoksontakke8205
    @ashoksontakke8205 3 роки тому +1

    छान माहिती सांगितली कराळे सर, फक्त ठीक आहे, ठीक आहे,हे जास्त वापरून आपली एनर्जी खर्च करू नका.

  • @harishkhandare4185
    @harishkhandare4185 3 роки тому +80

    हिंदू कोट बिल बद्दल माहिती सांगा.

    • @RK-qr7nk
      @RK-qr7nk 3 роки тому +1

      Right

    • @pramodpatil3109
      @pramodpatil3109 3 роки тому +2

      दम नाही यांच्यात

    • @krantijyotisamajiksanstha1314
      @krantijyotisamajiksanstha1314 3 роки тому +2

      सर खूप छान माहिती दिली,,तसेच आता ,कृपया हिंदू कोटबिल ची माहिती द्या,, मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडते,, साद्या सोप्या भाषेत अनुवाद केला आहे, धन्यवाद सर

    • @daulatmeshram9088
      @daulatmeshram9088 3 роки тому

      @@RK-qr7nk 7

    • @abhishekwagh8671
      @abhishekwagh8671 3 роки тому

      कोड बिल

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Рік тому

    खतरनाक विश्लेषण सर. एकदा गोधरा आणि मालेगाव बॉम्बस्फोट वर व्हिडिओ बनवा सर.

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 2 місяці тому

    Khup chan mahiti dilit sir ..... Thanks

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 3 роки тому +3

    श्री राजीव गांधी यांच्या बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @PrakashMore-mf2un
    @PrakashMore-mf2un Рік тому

    धन्यवाद सर आमच्या डोक्यात एक बसले आहे सर 🙏

  • @anantgurav9173
    @anantgurav9173 3 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली आहे

  • @kingmakerk5363
    @kingmakerk5363 3 роки тому +34

    सर ईव्हीएम मशीन कसं बंद करता येणार त्यावर बोला कधी येणार तुमच्या कडून अपेक्षा करतो

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 3 роки тому +47

    मी indian army mdhe ahe, pn mi sakali कराळे सर che videos पाहतो....

  • @sidchougule8549
    @sidchougule8549 3 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @savankumaringale6292
    @savankumaringale6292 3 роки тому +1

    सर खूप छान मार्गदर्शन करत आपण धन्यवाद

  • @shivajikoli1658
    @shivajikoli1658 3 роки тому +1

    सर मला तुमच्या इतकं कळतं नाही,पण त्यांना वाटल असेल जर शांती सेना पाठवून विषय संपला तर युनो ल सुद्धा ह्यांचा हेवा वाटेल व कुठल्याही गोष्टीत भारताचे मत ग्राह्य धरले असते🙏

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 3 роки тому +9

    सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे

  • @ज्ञानेशखरे
    @ज्ञानेशखरे 3 роки тому

    जबरदस्त परफॉर्मन्स सर

  • @pravingite4499
    @pravingite4499 3 роки тому +58

    सर नक्षलवाद म्हणजे नक्की काय ..ते लोक का पोलिसांची हत्या का करतात.त्यांच्या मागण्या काय आहे ,याच्यावर पण लेक्चर घ्या

    • @mrxyz391
      @mrxyz391 3 роки тому +3

      पोलिस जेवा अत्याचार करते teva गप आनी नक्षल मारते टेवा बोब काशाला मारुदे परिवार ले पेंशन भेट ते परिवार ले kahi फर्क nahi पड़ त i het polis mera bas चले थो पूरा पुलिस डिपार्टमेंट ही खत्म कर दूंगा

    • @ankitgite7141
      @ankitgite7141 3 роки тому +2

      @@mrxyz391 lo*da le mhu मैं

    • @ankitgite7141
      @ankitgite7141 3 роки тому

      Teri puri pidhiya khtam hojayengi par tu jo soch raha vo nhi honga

    • @maheshnaybal2234
      @maheshnaybal2234 3 роки тому +1

      Chakravyuh movie bagh

    • @sharadsalunke6967
      @sharadsalunke6967 3 роки тому

      @@ankitgite7141
      ...vary
      N

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 3 роки тому +1

    छान माहिती दिली,सर माहिती आवडली

  • @Trader_Hub17
    @Trader_Hub17 3 роки тому

    No 1 sir शुभास Chandra Bose take this topic

  • @goteakshay08
    @goteakshay08 3 роки тому

    सर तुमची गरज आहे महराष्ट्रला

  • @akshaygaikwad8971
    @akshaygaikwad8971 3 роки тому +2

    Great explanation sir khup khup dhanyawad 🙏

  • @akashredij9339
    @akashredij9339 3 роки тому

    Tumche video me nehmi bgte sir me pn vrdha chi ah ...ata me Mumbai la rhte ete pn tumch khub naav gajt ah ...me maza class mde tumch nemhi exm ..det aste..... 👍 Thnks sir ek navin disha deli vidrbha la.... 🎉

  • @kapilmahalle2080
    @kapilmahalle2080 2 роки тому +1

    Best sir 🙏🙏

  • @surendrawahane8174
    @surendrawahane8174 3 роки тому

    ठीक आहे सर खुप परफेक्ट माहिती

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 Рік тому

    मा कराडे सर मनापासून धन्यवाद इतिहासातले रहस्य इतक्या सोप्या भाषेत समजावले न विशरणारे, सामान्य माणसाला फक्त राजीव गांधीला लिट्टेनी मारले यवढेच माहित

  • @rajjadhav9083
    @rajjadhav9083 3 роки тому +148

    सर या नंतर "ब्लैक हिस्ट्री ऑफ़ लाल बहादूर शास्त्री " या टॉपीक वरती वीडियो बनवा,प्लीज 🙏🙏

  • @sachinmankar3857
    @sachinmankar3857 3 роки тому +3

    Khup chaan explanation sir jee 👍✨

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 3 роки тому

    अतिशय महत्वाची माहिती आहे सर

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 2 роки тому +1

    Great Sir 👍🙏

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 2 роки тому

    शांती सेना.. मा. पंतप्रधान राजीव गांधी हत्या 👆खुप छान समजून सांगितले

  • @basawrajbadaga7947
    @basawrajbadaga7947 3 роки тому +1

    Very good information sir👍👍👍

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 3 роки тому

    खूप छान फिल्म होती सर एका तासाची 🌹🌹🌹🌹

  • @sunilshinde4640
    @sunilshinde4640 Рік тому +1

    Excellent lecture.......

  • @milindgaikwad5780
    @milindgaikwad5780 3 роки тому

    खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @ravindrasonar9580
    @ravindrasonar9580 3 роки тому

    Sir apan khup mahatwachi mahiti sangitlya baddal abhari ahot

  • @manojrathod8320
    @manojrathod8320 3 роки тому +78

    सर ह्याच्या नंतर लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर पण एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏🙏

  • @mahiyagharde4076
    @mahiyagharde4076 3 роки тому +2

    Khupach jabardast lecture sir khup mast.,🤡😀😀😀😀😀😘

  • @hannyghyar4370
    @hannyghyar4370 3 роки тому

    खुप छान वीडियो सर 🙏🙏🙏

  • @sarikachandanshive2639
    @sarikachandanshive2639 3 роки тому

    great sir chan mahit milali.🙏🙏🙏

  • @sanketmundareofficial709
    @sanketmundareofficial709 2 роки тому

    Aplyasarkhi mahiti Ajun paryant Konich nahi dili sir Aplyala Best you tube lecturer awards

  • @sandipbawane1342
    @sandipbawane1342 3 роки тому +8

    One of best Teacher💞👌

  • @kakasahebjadhav274
    @kakasahebjadhav274 3 роки тому +7

    सर हिंदू कोड बिल बद्दल माहीती सागा आपल्याकडून

  • @dhanshrimahalgawe2811
    @dhanshrimahalgawe2811 3 роки тому

    खुप च छान महीती दिली सर 🤍😀😀thanku sir...

  • @dikshaghodam6907
    @dikshaghodam6907 2 роки тому +1

    Thank you sir 🙏God bless you sir

  • @sumedhtupe9230
    @sumedhtupe9230 3 роки тому +2

    Chan Lecture Hote Sir
    Tumchi Bhasha Mala Khup Aawadate Sir

  • @n.dtaigarzindahai3423
    @n.dtaigarzindahai3423 2 роки тому

    Khup khup khup khup khup khup khup Chan sir

  • @बाळासाहेबखूपआवडलेमहाराजकिर्तन

    सर धन्यवाद खूप माहिती चांगली दिल्याबद्दल 🙏

  • @limbajitudame2497
    @limbajitudame2497 2 роки тому

    Khup chhan mahiti

  • @kshitijaghadage757
    @kshitijaghadage757 3 роки тому +3

    Shahbano, trial talak, shabarimala... Plz make vedio on these topic sir...
    Nice lecture

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन ..एकूणच छान मांडणी..
    पण ' स्वतंत्र झालो' की 'स्वातंत्र्य झालो.'..?

  • @subhashupate6019
    @subhashupate6019 3 роки тому +1

    You are absolutely Right 👍

  • @umeshgohokar4498
    @umeshgohokar4498 Рік тому

    Great informative video sir

  • @sanjaywagh3097
    @sanjaywagh3097 3 роки тому +1

    Sir Very nice information.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 роки тому +5

    जर जाफना म्हणून श्रीलंकेत तामिळी देश
    तयार झाला असता तर आमच्या देशातील तामिळनाडू राज्य आम्हाला तामिळ देशात सामील व्हायचं म्हटलं असतं कारण तामील
    नाडू मधूनच मोठ्या व्यापाऱ्यांची फंडिग
    एल टी टी ई ला प्रभाकरण ला जात होती
    हे पुढचे भविष्य राजीव गांधींनी ओळखले होते
    म्हणून राजीव गांधींनी त्यांना सपोर्ट केला नाही
    व श्रीलंका भारत शांती करार केला त्याचा दुष्परिणाम म्हणून राजीव गांधने देशाच्या अखंड
    ते साठी बलिदान दिले म्हणून तामिळनाडूचा
    तांदूळ आम्ही खात आहोत व तिकडे पंजाब वेगळा होऊ दिला नाही खालिस्तान लावा ऑपरेशन ब्लू स्टार करून स्वर्गीय इंदिराजी गांधी ने ठेचून काढलं व त्यांनें पण देशाच्या अखंड ते साठी बलिदान दिल म्हणून पंजबचा गहू चपाती आम्ही खातो उरलेले सारे तेलबिया साखर डाळी आमचा महाराष्ट्र आहे
    अशी आमच्या देशासाठी तीन गांधीने बलिदान दिले आहे
    व मोदी ने आमच्या भारताच्या भीके वर स्वतंत्
    झालेला बांगलादेशाला आमच्या देशातल्या दीडशे गाव ग्रामपंचायत दीडशे गाव ग्रामपंचायत
    बांगलादेशाला दिल्या व बांगलादेशातून 100
    गावे आमच्या भारतात घेतले म्हणजेच 50 गावे कमी घेऊन आमच्या देशाची अखंडता एकात्मता अबाधित ठेवली नाही
    म्हणून मी या मोदी सरकारला. डबल झिरो मार्क देतो