NATIONAL EMERGENCY 1975 राष्ट्रीय आणीबाणी By Nitesh Karale lecture 21A
Вставка
- Опубліковано 18 жов 2020
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_
अत्थांग ज्ञानाचा सागर आहात तुम्ही सर.संविधानाचा पुरे पुर अभ्यास आहे तुम्हाला.जय संविधान
सर तुमचे लास्ट चे शब्द लाखात एक आहेत.. असा शिक्षक पुन्हा मिळणार नाही या जन्मात... खूप भारी आहे तुमचं काम सर. .
Kharach sir khup hushar ahat tumhi tumchy sarkhe guruji nahi pahile mi kuth so proud of you sir
Great information,sirji,🙏👌
सर हे सांगण्यासाठी खूप ज्ञान गोळा करावे लागते. 🙏👍ग्रेट सर 🙏👍
Well done
Khrch very great our sir
धन्यवाद!
सर युट्युब वर असेच काही फ्री क्लास घेत जा..
बिन्धास्त, बोलणारे सर तुम्ही आहात
जयभीम, संविधान 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर आपले ज्ञान ग्रेट खतरनाक आहे
सॅल्युट सर ✋
सर तुमच्यामुळे class लावण्याची परिस्थिती नसणाऱ्या मुलांना खूप मदत होते... great person आहेत तुम्ही
From all
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर तुम्ही समजून सांगत असताना मस्त हावभाव करता खुप मज्जा येते आम्ही खूप हसतो 😂
सगळे कामाचं सांगता गंमत मस्त करता वराडी भाषा खरच मस्त आहे.आपलेपण वाटते ❤ तुम्हाला सलाम खुपमोठे आयुष्य लाभो 💪👏👍🌹🌹🌹
कोटी कोटी सेल्यूट मास्तर आपणांस 🙏🙏🙏
काय शिकवता मास्तर, संपूर्ण इतिहास टोळक्यात शिरल्या शिवात राहत नाही.
मला नाही वाटत महाराष्ट्रात आपल्या सारखा खतरनाक मास्तर असेल 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏
व्हेरी गुड जॉब सर
Sir, तुम्ही खूप talented आहात..
तुमच्या कडे खूप knowledge आहे आणि ते knowledge तुम्ही
stand-up comedy साठी वापरा,
विदर्भात भारत गणेशपुरे नंतर तुमच्या मधे अस्सल कॉमेडी talend आहे..
Bs hech url ata
बी जे पी चा आहेस ना तू.
Hi
आपल्य लेच्तर मधे पन्त प्रधान हा शब्ध वपरुऊ ने ये त्या ऐवजी प्रधान मंत्रि हा शब्द वपरवा प्रधानमंत्री हा शब्द वपरवा प्रधानमंत्री हा सविन्धनीक शब्द आहे
तु नक्की भालचंद्र सिरसाठ ची भक्त अवलाद असणार😂
जय हरी... तुम्ही कळकळीने तुफान भाषेत राजकारण समजून सांगतात. असाच शेतकरी बळीराजा 70 वर्ष आर्थिक दृष्ट्या गरीबच का ठेवण्यात आला हा मुद्दा चच्रेत घ्यावा. खूप भारी
पुस्तक वाचून नाही समजणार म्हणून तर मी व्हिडिओ पाहतोय तुमचे सर
Lai bhari pal sir
Bhushan
Very great speech, I like your information about emergency in 1975when Indira Gandhi was p m then she suggested that the govt had financial collapsed,if other country attacked,it will be emergency, it's great information given by you sir thank you
Bhushan
Very great speech, I like your information about the Congress party,how it was carrying hitlarshai by Indira Gandhi,but some people who were against her, they fought with her, jaiprakash was thinking about her and carry on andolan best knowledge given by you sir thank ❤️ you
Vasu Chaidheri
Karalesir tumchyamule mala ghatnecya kalma kasha lavtat te samjale. JayBhim Jaysavidhan
आम्हाला पण तुमच्या सारखे टीचर असते
तर भविष्य वेगळं राहील असतं सर !!
एकदम डोक्यात जातं तुमचं बोलणं .
सर, खूप छान माहिती दिलीआहे
सर , जय हिंद
an2462
डोक्यात रपारप जाते..... अभ्यासा ची आवड निर्माण झाली तुमचे विडिओ पाहून
ž
Pp9
Subhash.kasar
@@prajwalwaghmare129 qf
Kharch
अप्रतिम वक्तृत्व तर आहेच सर पण त्या हिपेक्षा अतिशय पोटतिडीकेने शिकवता सर सलाम
गुरुजी, पंतप्रधान व मंत्रीमंडळ नाही तर प्रधानमंत्री व मंत्रीमंडळ हे राज्यघटनेने दिलेला शब्द आहे. पंतप्रधान या शब्दाचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख नसून आपण प्रधानमंत्री या शब्दाचा उच्चार करावा ही कळकळीची विनंती.
योग्य अयोग्य
प्रधानमंत्री पंतप्रधान
न्यायालय न्यायमंदिर
गुरुजी, तुमच शिकवण लय भारी.. ❤️
Hindi madhe pradhanmantri
Marathi madhe Pantpradh.
खूपच छान शिकवता सर, salutable work आहे तुम्हच.
स.सर,
खरोखरच आपल्या बुध्दीमत्तेला मनःपुर्वक सलाम..वंदन ..
वंदन यासाठी की, बरेचसे बुध्दीमान आपली बुध्दी आपल्याच भारतीय बांधवाच्या विनाशासाठी, टोकाच्या भ्रष्टाचारासाठी , नको नको त्या वाईट गोष्टीसाठी खर्च करतात..पण ...पण.
आपण माञ सच्चे देशभक्त आहात.
आपण खरेच हुशार आहात ,आणि आपली हुशारी समाजहितासाठी सदैव आपण ऊपयोगात आणत आहात...
एक सच्चा शिक्षक..
सच्चा हितकारी देशभक्त..
आपणास खुप खुप धन्यवाद..
खुप खुप धन्यवाद सर आपले ,कारन तुमच्या मुळे गरीब मुलांना खुप खुप मदत झाली आहे. करन खुप जन आहेत . परिस्थी नाही त्यांची क्लास लावन्याची.तुमच्या ह्या क्लासचा फायदा सर्वाना झाला.
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏 जय भारत 🇮🇳🇮🇳
मनःपूर्वक धन्यवाद सर ❤️🙏
सर तुमचे सांगण्याची पद्धत एकदम उत्कृष्ट आहे. तुम्ह मनापासून कडक जय भीम 🙏🙏
तुमचे लेक्चर संपुच नाही असे वाटते,
तुमचे शब्द थेट काळजात शिरतात,
सलाम तुमच्या कार्याला, सलाम तुमच्या अभ्यासाला ... अशेच video टाकत राहा.
लय भारी सर.सहज व सोपी करून संविधान विषद करून सांगणे ही खरंच अवघड अशी बाब आहे
खतरनाक काम हा य भा उ ,खुप छान सांगता तुम्ही .धन्यवाद
Sir you are the best teacher in the world... Jay Maharashtra
सुभाषचंद्र बोस व सरदार वल्लभभाई पटेल व इतर स्वातंत्र्य सेनानी कोन होते तर गांधी अशे का वागले काय चुकीचे होते मि नथुराम याना वंदन करतो जर सरदार वल्लभभाई पटेल व सावरकर यांना सलाम
I am so thankful for such an amazing lecture.There are very less teachers who keep the students connected throughout the lectures.Your lectures are outstanding.Keep going sir and we all are very thankful to u🙏
सर मी 45 वर्षा चा शेतकरी आहे मी ग्रज्युत आहे . आत्ता तर वावरत काम करतो पण तुमचे व्हिडिओ अवडजुन पाहतो खरंच खूप छान माहिती देता खरंच सर. तुम्हाला मानाचा मुजरा
Mind-blowing fantastic super hit sir 🙏🙏🙏
सर खर्च खुप छान शिकवता उदंड आयुष्य लाभो तुम्हाला आशा माणसाची खुप गरज आहे देशाला
अनेक शुभेच्छा🌹🙏
पुढची निवडणुक लढवा सर तुम्ही.. फुल पाठिंबा
सर,
ही यु ट्यूब फक्त जे घडले ते अभ्यास व माहिती म्हणून पाहवे.
ही नम्र विंनती.
🙏🙏🙏🙏🙏व्हिडिओ खूप अतिशय सुंदर आहे सर आणि सर्व समजण्यासारखे आहे पण सर हा व्हिडिओ लायब्ररीमध्ये बघताना खूप हसायला येते😅😅
ग्रेट सर तुमच्या कार्याला सॅलुट.
Sir
Am 1st time am watching
Truth teacher 😖😖😭😭😭😭
the only
Exactly 👍🙏
Aprtim paddhat sir tumchi shikvnyachi dgdala pn bolayla lavtil ashe vaky aahet sir tumche khr tr tumch ch khup jast slutable work aahe sir avdhya prchnd guidance sathi khup khup dhnyvad sir 🙏
Hats off you sir, khup chan. Golden hat
Khupch Chan lecture sir 👌 👌👌🙏🙏🏻 tumcha sarkh kunich shikvil nahi aata parent ,Mazi khup ichaa aahe sir mpsc classes lavaychi pan mi nahi lau shkat Karn maza tevdha source nahi ,tari pan tumche khup khup dhynvad sir ,ki tumche lecture pahayla milat aahe free vale ,yacha mala khup fayda houn rahla ,aani tumchi shikvinyachi talmal bhghun mi jivnat nakki Kahi tari bananar ,tumch lecture bhghun ek navinch urja Nirman hote ,khup khup dhynvad sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 mi aapla nehmich aabhri asnar jo parent swasat swash aahe to parent 🙏🙏🙏
सर, कृपया व्यापार तोल व व्यवहार तोल या विषयावर एक क्लास घ्या.ही विनंती.🙏🙏🙏🙏🙏
Your teaching is great ,well done sir.👍👍👍
खूप छान वकृत्व आहे सर तुमचे अप्रतिम बोलंयाची कला आहे.
सर,जरा तब्बेतीलही जपा.you are perfect teacher. 👍👍👍🌹🌹🌹
Awesome sir...... U are such a wonderful teacher 😊😊😊
सर तुमच्या सारखा शिक्षक झाला नाही होणार पण नाही येवढे संविधानाचे नालेज फक्त तुमच्यात आहे
U r a great person with great political views
मस्त सर खूप छान माहिती तुम्ही देत आहात आवड निर्माण झाली अभ्यासाची
जय हिंद sir..🇮🇳 खुप खतरनाक लेक्चर झाले सर ... धन्यवाद सर
Sir I'm proud of you 😊😊
Sir, Tumche lecture khup chan aste and amchya lecture la fayda hoto..thanks
खूप छान शिकवता सर टॉपिक मधले सगळे पॉईंट समजून सांगितलेले समजतात धन्यवाद सर 🙏
आपण खरेच रोकठोक विचार व्यक्त करताहेत, अभिनंदन सर.
17:40. Khup chan mahiti sangitli sir🙌🙌🤗
Best teacher of the world
हो यार
सर खूप छान माहिती दिली 🙏🙏👌👌👌👌👌👌👌
Great your work sir salute 🙏🙏🙏
मूलभूत कर्तव्य पार नाही पाडले तर शिक्षा असायला पाहिजे भारत 10 दिवसात जाग्यावर येईल
Sir tumhi ekdam samjun sangtat khrch great aahe tumhi 🙏
आणीबाणी यायला पाहिजे शिक्षकाचे पगार कमी व्हायला पाहिजे ते काम आणीबाणी करते
Khup khup aabhari ahe sir yevdi mahiti dilyabddl💐💐
सर जबरदस्त माहिती दिली सर
Very very good sir, thnk u sooo much . saluted sir
Khup chan video sir....
Je mahit navt te ya video madhun smjl...sir
खूब खूप chan समजून सांगता सर तुम्हीं🙏👌👌
वारे स्वातंत्र्यवीर भारतीय संविधानाचे जनक कराळे सर : प्रणाम सर
संगमा विसरू नका
Kadak sir 🔥khup bhari vatl lecture 🔥 dhanyawad 🙏
Jbrdst...
Mahit Sagitli Sir...👌👌👍👍
खुप छान माहिती दिलीत सर। धन्यवाद।।।।
Namaste Sar. Khupch. Chan. Sikvan. Paddath
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद साहेब जय हिंद जय भारत
Ideal teacher salute sir ji
नमस्कार सर , जिज्ञासा पूर्ण झाली.
Awasome lecture ..sir 🙏
सर देव तुम्हाला भरभरून यश देवो🌹🌹🌹👍😂👍👍👍
Sir tumhi mahan Ho. Jai Bharat 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌
Great work sir humbly thanks
खुप छान समजले सर
सोप करून शिकवतात
सर आम्ही पण झोपलो होतो आता जागे झालो आहे मला तुमचे क्लास खूप आवडतात
बोफोर्स, कॉमनवेल्थ, आदर्श, कोयला घोटाळा यावर एक विडीयो बनवा गुरुजी
सर मी शाळत जात नाही तरी पन मला तुमचे व्हीडीओ खुप आवडतात
Excellent job master.........
Khupch sunder lecture ahe आणीबाणी Samajli thanks
लय खतरनाक कराळे sir really great
सर तुमच्या मूळ मला पुस्तक वाचण्याचा छंद लागला thanks
Sir tumche video khup informative aste
Thank you sir 🙏🙏🙏🙏🙏 Solutable Work
I salute sir.
Very good information.
Lecture ek number ahe sir
Waw sir tumachi bhashan khupach chhan ahe 😃😃🙏🙏🙏
Best lecture ever I hear!!
Sarkaar chi bhakti mnje zindagi zand... 🤣🤣te swathachya mya bapachech nhi t lokanche ky honar??? Jabrdassssst lecture hota Master.... 🤘🤘🤘
😁😁😁
Justice for SSR
Hats off aahe aaplyala..
किती छान भाषेत शिकवताय...आय डुकर्यहो
खुप छान वीश्लेषन आहे सर तुमचं
Karale sir me tumcha khup motha fan aahe 1da EVM var suddha lecturer day
Khup Chan sir🙌🔥
बहुत बडीया सर आसेच विडीवो पाठवा सर 🙏🙌🙋🙏
Salutable Dedication sir...🙌 राज्यघटना समजण्यात तुमच्या सेशन ची खूप मदत होत आहे. फक्त अभ्यास म्हणूनच नाही तर एक भारताची नागरिक म्हणून काय हक्क आहे हे कायम लक्षात राहणार सर. खूप खूप धन्यवाद.🙏
आणिबाणी आम्ही अनुभव वली,
खतरनाक दिवस होता तो.
पुढे नको ते दिवस,
सर, धन्यवाद,
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
Nice explanation of Indian history