पांडुरंग कांती | Panduranga Kanti | surgadha
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- नमस्कार!
सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनोभावे शुभेच्छा!!🙏🌺
निर्गुण भक्तीचा मार्ग दाखवणारा हा अभंग खरंच मनाला खूप भावतो, देव मूर्तीत नसून प्रत्येकाच्या आत असतो, दिसतो, अनुभवता येतो असे ज्ञानेश्वर माउलींनी खूप सुंदर शब्दात मांडले आहे✨🌺
🌼जय हरी विठ्ठलं जय जय विठ्ठलं🌼
Song credits:
गीतकार/Poet: संत ज्ञानेश्वर/Saint Dnyaneshwar
संगीतकार/Music composer: पं. हृदयनाथ मंगेशकर /Pandit Hridaynath Mangeshkar
गायिका/Singer: आशा भोसले/ Asha Bhosle
व्हिडिओ/Video assistance : श्रुती प्रभू/Shruti Prabhu
टाळ वादन/Side instrument (Manjira): अश्विनी/Ashwini
#ashadhiekadashi2024 #vitthal #kanadauvitthalu #ashabhosle #santdnyaneshwar #abhanga #santvani #marathisong #oldsong #oldmarathisong #pandurang #pandurangkanti #vitthumauli #bhakti #bhaktigeet #marathi #surgandha #hridaynathmangeshkar
अतिशय सुंदर व भावपूर्ण गायन.
आवाज फारच छान आहे.
खूप खूप शुभेच्छा
Khup chhan gaylas Aboli..❤
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गायली 🎉❤
छान अभिनंदन
❤❤
Khup chaan
आवाज सुरेख आहे🎉
व्वा...अबोली..
आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला तुमचा हा अप्रतिम अभंग ऐकायला मिळाला.. सुंदर,सुरेल, भावपुर्ण, सुमधुर आवाज.. खुप छान मांडणी, बारकावे आणि उत्तम तयारी....क्या बात....
क्षेमा लागे जीव उताविळ ...अंगावर रोमांच उभे करणारी गायकी...
खुप कौतुक आणि शुभेच्छा..
🎉🎈👍👌👏🍫
Thank u😊
अप्रतिम🎉
खूपच छान!!
शुभेच्छा!!
Mast
अप्रतिम !
खूप भावपूर्ण
😻
खूप खूप गोड गायले आबोली सुंदर ❤❤
धन्यवाद!
खूप खूप गोड आणि भावपूर्ण गायलीस अबोली. असंच सुरेल अभंग आम्हाला नेहमी ऐकवत राहा.❤
Thank u maushi😊
खुप छान गायन 🎵
Thank u😊
Very nice and sweet Aboli❤
Thank you 😊
अबोली खूप सुंदर ,गोड आवाज
Thank you 😊
Very beautiful and sweet singing, Abu..Keep it up..🎉🎉❤
Thank u kaka😊
Surel swar, surekh aawaj..
Dhanyavad!
वा खुपच सुंदर गायली अबोली
धन्यवाद!
Very nice melody
Thank u😊
छान, राम कृष्ण हरी
धन्यवाद!
Sunder, apratim
Thank u😊
Khupach sundar Aboli .mastch
Thank u aajji😊
आवाज खूपच गोड आहे ❤❤👌
धन्यवाद!
खूप गोड आवाज. खूप सुंदर सादरीकरण.
मी प्रकाश गिरडकर सर, मी भजन रचना करीत असून आतापर्यंत माझी लिहिलेली 500 च्यावर भजने माझ्या स्वतःच्या व इतर yu tube channnel वर आलेली आहेत. आपणास अगदी नवीन भजने हवी असतील तर कृपया कळवा.
Very nice Aboli
Thank you 😊
व्वा!!गोड आवाज आहे. 👌
धन्यवाद!
Sweet voice
Thank u😊
वाह वाह खूप छान 👌😊
Thank u😊
खूपच सुंदर 🎉
Thank u😊
खूप सुंदर गायले ❤
Thank you 😊
👌🏻👌🏻खुप छान 👍🏻👍🏻
धन्यवाद!
छानच...............!
धन्यवाद!
छान गाते.❤
धन्यवाद!
अबोली फारच छान गायले आहेस.ऐकून छान वाटले.
Khup sudarr♥️♥️✨️✨️
Thank you ga 😊
खूपच सुंदर गायले आहे, अबोली 👌👌❤❤
Remember this tune by heart now because of you ❤
सुरेल ..
Thank u😊
खुप छान !
धन्यवाद!
खूप सुंदर गायलेस अबोली !!!🎉
Thank you 😊
Khup mast❤
Thank u😊
खूपच छान ❤
Thank u😊
खूप छान अबोली
Thank u 😊
खूप सुंदर !!अबोली ❤❤
धन्यवाद!
अप्रतिम. खुप छान गायली आहे.👌👏👏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
Thank u attya😊
सुरेल आवाज अबोली 👌👍
Thank u😊
❤ khup chan
Thank you 😊
सुरेल आवाज👌👌
धन्यवाद!
Khup chhan!! Aboli!
Thank u😊
Khup chan aboli❤
Thank u😊
सुरेख गायलं आहे
खूपच छान भक्तीमय वातावरण निर्मिती झाली❤😊
धन्यवाद!
Khup chan
खूपच छान.
धन्यवाद!
अबोली खरोखर खूप भक्तीपूर्वक गायलेस...👍💐💐👏🎙💫
धन्यवाद!
विठ्ठल विठ्ठल!
सुंदर गाणं सादरीकरण ❤
धन्यवाद!
खूप सुंदर.भक्तिरसपूर्ण.👌👍
धन्यवाद!
Beautiful song, melodious voice ❤❤
Thank you for ur assistance with the side instrument!❤😊
मस्त गायली आहेस
धन्यवाद!
T
Khup chaan
Thank u😊
अप्रतिम!
Thank you 😊