पावसाचा एकही थेंब नाही तरी आला नदीला पूर | भारजा नदीला आला अचानक पुर वाहून गेले पुरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • पावसाचा एकही थेंब नाही तरी आला नदीला पूर | भारजा नदीला आला अचानक पुर वाहून गेले पुरात #aaplekokan
    भारजा नदी ही मंडणगड तालुक्यातील सगळ्यात मोठी नदी आहे. आज दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी सात वाजता नदीला पूर आला. पाऊस आमच्या गावच्या परिसराच्या भागांमध्ये पडला नाही मात्र मंडणगड तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे नदीला पूर आला होता. पहिल्या पावसात अशा प्रकारे नदीला पूर आल्यावर चढणीचे मासे पकडण्याची खूप मज्जा असते मात्र आमच्या गावच्या परिसरात पाऊस न झाल्यामुळे चढणीचे मासे शेतांमध्ये येऊ शकले नाहीत त्यामुळे माशांची वलगन आली नाही.
    #भारजा नदी
    #konkan explore konkan
    #konkan maharashtra
    #konkan
    #konkan trip
    #things to do in konkan
    #Kokan fans
    #konkan village life
    #kokan top 10 places
    #kokanatil

КОМЕНТАРІ • 23

  • @mangeshratate6790
    @mangeshratate6790 4 місяці тому +1

    1nobhava🎉🎉🎉

  • @sanjaykumarmandvilkar1708
    @sanjaykumarmandvilkar1708 3 місяці тому +2

    मस्त आहे
    आम्ही केळशीचे

  • @mukundnibade7659
    @mukundnibade7659 4 місяці тому +1

    हिरवेगार गालीचे पाहून मन तृप्त झाले .

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  4 місяці тому

      हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 4 місяці тому +1

    पावसाळ्यात कोकणाचा नजारा काही औरच असतो खुप छान ब्लॉग झाला आहे ❤❤

  • @Threads1519
    @Threads1519 4 місяці тому +1

    दादा, जंगलात शिकेकाई, रिठा ची झाडं असतील तर दाखवा, म्हणजे फक्त माहिती करून घेण्यासाठी. तुम्ही जंगलात फिरता फार मस्त वाटतं, शहरात हे काहीच नाही, झाडं सुद्धा नाहीत.

  • @vivekpatil1428
    @vivekpatil1428 21 день тому

    I will pay to live there pls confirm boss

  • @Threads1519
    @Threads1519 4 місяці тому +2

    निसर्ग सौंदर्य छानच ❤ सुंदर व्हिडिओ ❤

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 4 місяці тому +1

    ❤❤❤

  • @ganpatrewale9545
    @ganpatrewale9545 4 місяці тому +1

    खुप छान विडीओ आहे पावसाचे विडीओ बघायला खूप आवडतात सर्व राणकस हिरव दिसते भावा तू आपली काळजी घेऊन मासे पकड कारण कधी पडले आणि नंदीला केव्हा पाणी येईल ते सांगता येणार नाही तेव्हा आपली काळजी घेणे गरजेचे आहे मासे केव्ही खाण्यासाठी मिळतील धन्यवाद भावा 🙏🙏

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 4 місяці тому

    Aamhala pen pahijye mashy 👌

  • @swapniltondvalkar8014
    @swapniltondvalkar8014 3 місяці тому +1

    40 futt😮

  • @themtubers
    @themtubers 4 місяці тому +1

    👌👌

  • @khandeshi_gamerz_07
    @khandeshi_gamerz_07 4 місяці тому +6

    विनय गुरुजी,मी जळगावचा आहे तुमचे vdo बघुन कोकणात settle व्हावेसे वाटते,माझे msc maths मधे आहे वय 43 आहे तुम्हाला काय वाटते

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 4 місяці тому

      नका येऊ, जळगाव बेस्ट आहे तुमचे

    • @khandeshi_gamerz_07
      @khandeshi_gamerz_07 4 місяці тому

      @@विश्वजीत-ठ5ज मित्रा परप्रांतांतीय समजतोस का

    • @surekhadevadiga6881
      @surekhadevadiga6881 4 місяці тому

      Konkan best' nahin ka kay jhal

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 4 місяці тому +1

    फार सुंदर नदी चे पाणी अडवून तलाव करणे कोकणातील सव नदा अशा वाहत आहे

  • @jalilkarjikar6976
    @jalilkarjikar6976 4 місяці тому +2

    nice video gaoacha nav kay ahy?