आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव सर्व महाराष्ट्रात तसेच जगात मोठ करत आहे त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद भावा...🎉🎉🎉❤....बाकी व्हिडिओ तर एकदम भारीच असतात तुझे 😊 सर्वच व्हिडिओ अगदी आतुरतेने बघत असते.....हा पण खूपच छान व्हिडिओ झालाय....आणी तानाजी दादाला आपल्या चंद्रपूर च्या सर्व च जनते कडून 🙏 नमस्कार सांगशील 🤝 🎄🎄🎄🌳🍁🚩🚩🚩 जय शिवराय.... 🚩🚩
तानाजी भाऊंना मानलं पाहिजे.. इथे चांगले पाय असणाऱ्या पोरांना मी कधीपासून सांगतोय चला माझ्यासोबत एखादा ट्रेक करायला तर कोणीच येते नाही आणि त्यांना तर चालायला प्रॉब्लेम असून सुद्धा किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचा तोल जाऊ शेकतो हे माहित असून सुद्धा ते तुमच्या सोबत आले आहेत 🫡
फार सुंदर video होता प्रशिल drone shot अप्रतिम त्या बुरुजावर उभारून drone shot मधे जे vieu होते ते लई भारी होते जणू स्वर्गच भासत होते धुक्यात तु व तानाजी गडावर जाता जाता फार मजा केलीत 😅 तुझ्या बोलण्यावर फार हसू येत होतं ❤
Apratim Vlog 💯🔥😍❤ Khup Sundar Mahiti 💯👌👌 Exploring Superb 💯❤😍 Shivay Payache 7 Operations Houn Dekhil Tanajine Agadi Sahaj Gad Sar kela So Proud Of You 💯🙌🙌 Thank You 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩
मी प्रदीप शिंदेचांगला व्हिडिओ होता भाऊ मी बघितला बघितला म्हणण्यापेक्षा ऐकला परंतु चांगला प्रकारे एक्सप्लेन करतोस तो तुला तर माहिती आहे मला दिसत नाही पण तू खूप चांगला एक्सप्लेन करतो त्यामुळे मला जवळपास सह्याद्रीचे दर्शन होते जय शिवराय
नमस्कार प्रशील, आम्ही तुझे व्हिडिओ नेहमी बघत असतो खूप मजा येते. पण एक सल्ला आहे कि, किल्ला या शब्दा ऐवजी आपण गड, गडकोट, दुर्ग या शब्दांचा वापर केला तर आपली मराठी भाषा समृद्ध राहील आणि मराठी भाषा शब्दकोश महाराजांनिच पहिल्यांदा केलेला होता ते आपल्या सर्वाना माहीतच आहे. धन्यवाद 🙏
हे किल्ले सुस्थितीत झाले तर पर्यटन वाढून नव्या पिढीला हा जुना इतिहास माहिती होईल त्याची आवड निर्माण होईल पण सरकारचा पैसा भ्रष्टाचार आणि टक्केवारीत चाललंय!🚩🚩
तानाजी! तु गावाकडे जसा राहतो तसाच तु इतर ठिकाणी ही गावासारख राहतो . मस्त 👌 तानाजी
आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव सर्व महाराष्ट्रात तसेच जगात मोठ करत आहे त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद भावा...🎉🎉🎉❤....बाकी व्हिडिओ तर एकदम भारीच असतात तुझे 😊 सर्वच व्हिडिओ अगदी आतुरतेने बघत असते.....हा पण खूपच छान व्हिडिओ झालाय....आणी तानाजी दादाला आपल्या चंद्रपूर च्या सर्व च जनते कडून 🙏 नमस्कार सांगशील 🤝 🎄🎄🎄🌳🍁🚩🚩🚩 जय शिवराय.... 🚩🚩
नमस्कार प्रशील पहिल्यांदा माझ्या कडुन तानाजीन साठी मानाचा मुजरा त्याने हिमतीने हा गड पार केला धन्यवाद जय शिवराय
परश्या झाला तानाजी झाला आता पुढचा नंबर नागराजचा वाटतय 😅
शेवटी मग आर्ची....
Sally rahila mag archi 😂
@@AashutoshBhor सगळ सैराट घेऊन जा म्हणाव एखाद्या ट्रिपला 😆
Archii mag prashil kharchiii😂😂
Aarchichi maitrin aani arahili
गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही शान तुझ्या व्हिडिओ मधुन दाखवत असतोस आणि गडाची माहिती ही खूप छान सांगतोस 🚩🚩🚩🚩
प्रशील मीत्रा, खरच हा व्हिडीओ नेहमीसारखा भारी होता. तानाजी गलगुंडेला तुझ्यासोबत गडावर बघून छान वाटलं. 👍👍🙏🙏
तानाजी भाऊंना मानलं पाहिजे.. इथे चांगले पाय असणाऱ्या पोरांना मी कधीपासून सांगतोय चला माझ्यासोबत एखादा ट्रेक करायला तर कोणीच येते नाही आणि त्यांना तर चालायला प्रॉब्लेम असून सुद्धा किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचा तोल जाऊ शेकतो हे माहित असून सुद्धा ते तुमच्या सोबत आले आहेत 🫡
घरबसल्या सर्व गडाची माहिती भेटते भाऊ. Hats off
वा दादा वा खूखूप सुंदुर....... (अशक्य सुंदर सह्याद्री with पर्शिल दादा) हा अनुभव मला अनुभवायचा आहे दादा...... नाशिक ला आल्यावर कळव दादा.....!!🚩🧡💯🌸🌧️
एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
फार सुंदर video होता प्रशिल drone shot अप्रतिम त्या बुरुजावर उभारून drone shot मधे जे vieu होते ते लई भारी होते जणू स्वर्गच भासत होते धुक्यात तु व तानाजी गडावर जाता जाता फार मजा केलीत 😅 तुझ्या बोलण्यावर फार हसू येत होतं ❤
अशक्य सुंदर सह्याद्री 🙌
खूप छान.. आयुष्यात एकदा तरी मला तुझ्या सोबत ट्रेकिंग करायला मिळेल काय खूप उत्सुकतेने वाट बघत ये मी..🥺❤️
Harihar
भावा तुझ्या विडीओ ची इतिहास प्रेमी वाट पहात आसतात तुला ❤❤❤से
सलाम भावा
एक नंबर भावा खूप जबरदस्त व्हिडिओ होता हा जय शिवराय
Tanaji bhau tuzya himmatila dad ❤Aani ek number sadrikaran bhau ❤big fan❤
🕺🌹🌹 aapki video bahut acchi lagti hai aisi acchi si video dikhate rahiye good lak video ke sath apna bhi Dhyan rakhiye😊
proud full moment Chandrapurkar thanks prashil mitra...... great info fort maharashtra .... keep it up ......
मस्त.....प्रशील तुझे व्हिडिओ पाहतच राहावे वाटते..
जय शिवराय भाऊ
खूप छान
खुप छान व्हिडिओ दादा
छान भाऊ मला पण व्लोग करायची आवड आहे भेऊया आपण सोबत कधीतरी तुला बेस्ट ऑफ लक प्रशिल भाऊ
पुढचा ट्रेक आर्ची सोबत कर..खूप खूप शुभेच्छा..💐💐
शनिवार अन तुझ्या व्हिडिओची आतुरता ❤
Prashil Dada Tu Dhak Bahiri var Sandshi Gavatun Ja🎉
पुढचा नबंर aarchi cha ahe ❤😊
खूप छान वाटतं तुझ्या व्हिडिओ बघायला
Apratim Vlog 💯🔥😍❤ Khup Sundar Mahiti 💯👌👌 Exploring Superb 💯❤😍 Shivay Payache 7 Operations Houn Dekhil Tanajine Agadi Sahaj Gad Sar kela So Proud Of You 💯🙌🙌 Thank You 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩
दादा तुझे व्हिडिओ पाहून मी देखील एक छोटी सुरुवात केली आहे.पण मला तुझ्या सोबत एक ट्रेक करायचा आहे.आणि तुझ्याकडून खूप शिकायचं आहे 😊😊👍
मस्त अशक्य सुंदर असा सह्याद्री .....❤🎉🎉🎉भाऊ आपल्या विदर्भातील लोणार सरोवर पण एकदा येणा फिरायला....🎉❤❤❤
Dada tuzi Nani tanazi dada chi Jodhi changaly vata. jay Hind Jay Maharashtra jay shivari
खूप छान दादा... मस्त विडिओ.. खुप छान ट्रेक झालं
प्रशिल भाऊ सोबत मज्जा तर येतेच... वरुण तानाजी सोबत....क्या बात है 😮
Very nice prashil dada
दर्जा 👌👌👌
Video ekdum masth aasth aani mithra dering pan bharpur aaye tuja .good ❤❤❤❤ tc
Perfect shoot video quality Excellent bro ' 👍👌💐 Nice to see Tanaji with us 👍🙏👆🤗
अति सुंदर ❤❤ Prashil and Tanaji
पुन्हा एकदा अप्रतिम असा व्हिडिओ हजर ❤❤
खूप सुंदर अनुभव ❤😊
जबरदस्त फील
खूप मस्त आहे रे भावा ❤❤❤
Too good Parshil 👍 tujhe videos khoob aavadtat. And salute for Tanaji paayan cha problem problem aahe tari trekking keli
लय भारी विडीयो दादा
Ek no. Prashil भटकंती सोबत कॉमेडी पण करतोस 😅 video पाहत राहवंस वाटतं! You are Good & best knowledgeable trekere🍃❤️🚩जय शिवराय
Tanaji bhau khup chan svbhavache ahet
Jabardast video dada ❤❤❤❤❤ no1 Trek
खूप छान भाऊ तुझे मी बरेचसे विडिओ पाहिले आहे , तू खूपच धाडस करतो. स्वतःची काळजी घेत जा. पुढच्या विडिओ ची वाट पहात आहे .all the best
नमस्कार प्रशिल दादा.. व्हिडिओ खूप मस्त झाला..😊
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
1 no hala vlog bhava sobat 😊
मी प्रदीप शिंदेचांगला व्हिडिओ होता भाऊ मी बघितला बघितला म्हणण्यापेक्षा ऐकला परंतु चांगला प्रकारे एक्सप्लेन करतोस तो तुला तर माहिती आहे मला दिसत नाही पण तू खूप चांगला एक्सप्लेन करतो त्यामुळे मला जवळपास सह्याद्रीचे दर्शन होते जय शिवराय
जबरदस्त👍🏻👌🏻
खुपच छान 😍🙏
Foren travel vlogs paijet bhava
Waah 😍 mast
Khupch bhari bhava❤
Lots of love both of you❤🤝🙏🚩😊
👑🙌🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙌🏻
नमस्कार प्रशील,
आम्ही तुझे व्हिडिओ नेहमी बघत असतो खूप मजा येते.
पण एक सल्ला आहे कि, किल्ला या शब्दा ऐवजी आपण गड, गडकोट, दुर्ग या शब्दांचा वापर केला तर आपली मराठी भाषा समृद्ध राहील आणि मराठी भाषा शब्दकोश महाराजांनिच पहिल्यांदा केलेला होता ते आपल्या सर्वाना माहीतच आहे.
धन्यवाद 🙏
माझा पहिला ट्रेक मुक्कामी ट्रेक होता आणि १४:१९ याच मंदिरात रात्री राहिलो होतो आम्ही खूप मजा आली होती. नवी उर्जा मिळते अशा प्रकारच्या ट्रेक ने .
एकदम भारी
दादा मला तुझे विडिओ खूप आवडतात.
We happy to see both of you ❤
खूप छान ❤❤
Enjoyed your vlog
My super hero is come back. 🚩🚩🚩👌👌👌
खुप छान दिसत आहे
पुढच्या येळाला आर्ची ला घेऊन या भाऊ...🤝😜😛😅
proud of u tanaji dada
& prashil dada is always rock.
Har Har Mahadev❤❤
Khupach Sundar
Big fan bro ❤
लोणावळा ते उधेवाडी हा प्रवास मी पायी चालून पूर्ण केला आहे ❤😊😢😅
प्रसि❤
जय महाराष्ट्र बंधू 🚩🚩🚩🚩
I love you bro ❤❤❤
Khul chhan❤❤
Nice 💓
Superb❤
Dada pudhachya veles archi tai la video made dakhavshil please video khup chhan ahe
पवित्र नाव सर सेनापती तानाजी मालुसरे यांस प्रमाणे
देश सेवा घडो अशी प्रार्थना
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bhau te sir senapati nahi subedar hote veer tanaji rao malusare ❤🚩🚩
घातक किटक। 😢😂❤
राम कृष्ण हरी 🙏
तानाजी दादाला मानाचा मुजरा
Sachin Aher 👌❤❤ तोबा तोबा तोबा तोबा
Super ❤️😍
Bhava vada palghar kanchad la kohoj fort aahe tikade pan ek vlog banava na
जय भगवान बाबा
दादा तुझा सोबत ट्रेक करायच आहे.. 🙏🏻खूप आवडेल
मस्त च 😍😊
Tq bhau mast
मला तानाजी ला भेटायचं आहे यार कुठं भेटता येईल, Big Fan तानाजी 👍👍👍👍👍👍
हाय दादा बीड जिल्ह्यामध्ये धारूर मध्ये सुद्धा खूप छान किल्ला आहे तो सुद्धा तू नक्की एक्सप्लोर कर खूप छान किल्ला आहे प्लीज दादा य
sir तुमचा गाव कोणता आहे 😊
खुप छान प्रशील भाऊ आमच्या नांदेड जिल्ह्यात ले पण किल्ले दाकव भाऊ ❤❤
Sundar video
Bahii Mala pan yaych tuzya sobat firayla yeu deshil ka bhava
हे किल्ले सुस्थितीत झाले तर पर्यटन वाढून नव्या पिढीला हा जुना इतिहास माहिती होईल त्याची आवड निर्माण होईल पण सरकारचा पैसा भ्रष्टाचार आणि टक्केवारीत चाललंय!🚩🚩
Prashil dada tu kontya video mdhe kadhi tumcha nambar tri det ja