Akhilesh Shukla Arrested : अखिलेश शुक्ला ताब्यात, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय झालं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @mahamanavwithsachin
    @mahamanavwithsachin 9 днів тому +549

    पोलिस मिडिया समोर भारी ॲक्टिंग करत आहेत

    • @MangeshKinjawadekar
      @MangeshKinjawadekar 9 днів тому +13

      Puraskkar द्या

    • @milindnagare8213
      @milindnagare8213 9 днів тому

      Barobar ahe nanter sodun detil

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 9 днів тому +17

      ऑस्कर द्या त्यांना😂

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 9 днів тому +4

      Polisani h pharar vyayla vel dila.
      Ani atta moth don team karun pakdun aanal ahe.

    • @madhurawaje
      @madhurawaje 9 днів тому +8

      Tech direct khandyawar haat 😅

  • @swapnayadav6554
    @swapnayadav6554 9 днів тому +552

    ह्याला आता अजिबात जामीन मिळाला नाही पाहिजे 😡😡

    • @amitsalunkhe
      @amitsalunkhe 8 днів тому +3

      कलम सगुला लाज वाटे हरमिला

    • @1215mohan
      @1215mohan 6 днів тому +2

      Yala changla thokun kadha pahile.

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 9 днів тому +263

    आपलेच विकले गेले आहेत. उप्र्या लोकांना बोलून फायदा नाही आहे.

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 9 днів тому +552

    एवढा महाराष्ट्र आणि अधिकारी बाहेरचे कशाला पाहिजे

    • @Demon_yyx
      @Demon_yyx 9 днів тому +9

      अधिकारी बन ने के लिए पढ़ाई करनी पड़ती है 😂

    • @StandWithReal
      @StandWithReal 9 днів тому +1

      ​@@Demon_yyx बहुत है पढ़ाई किए हुए पर पैसे खिलने के बाद ही अधिकारी बनाया जाता है🤬🤬🤬

    • @jyotsnajadhav7241
      @jyotsnajadhav7241 9 днів тому

      To​@@Demon_yyx to kya maharashtra me educated nahi hai kya? Up bihar me bogus degree leke yaha vashila laga ke, talwe chatke service pe lag jaate hai.

    • @Dayanandbachal
      @Dayanandbachal 9 днів тому +10

      Shittya asli padai kay kamachi ji jantiwarch anyay karatat. jya dewashi marathi lok ya parprantiy mudyawr ek hoil tumchi ky khair nahe ​@@Demon_yyx

    • @gauravkulkarni4954
      @gauravkulkarni4954 9 днів тому +6

      Adhikari nahi ahe to accountant ahe te mtdc je fakt psu ahe😂

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 9 днів тому +207

    पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. खांद्यावर हात टाकून चालले आहेत. जसे जावई आहे. इथे दुसरा कोणी असता तर...... तेथे निष्कारण सोमनाथ सुर्यवंशी चा जीव घेतला.

    • @Yashmule_
      @Yashmule_ 9 днів тому

      👍🏻

    • @rerrrrrrrrovindabdelardo
      @rerrrrrrrrovindabdelardo 9 днів тому

      Nakki barobar bolat apn

    • @capital254
      @capital254 8 днів тому +9

      मराठी पोलीस... वाईट वाटतं आहे

    • @bhagyshrisawant390
      @bhagyshrisawant390 8 днів тому +5

      हो ना तो पोलीस त्याचा खास वाटतो आहे काय मस्त खाद्यावर हात ठेवला आहे

    • @bhagyshrisawant390
      @bhagyshrisawant390 8 днів тому +1

      गरीब असता तर बेड्या घातल्या असत्या

  • @Keshavkherde
    @Keshavkherde 9 днів тому +255

    मस्ती उतरवा

    • @नाथशक्ती-09
      @नाथशक्ती-09 9 днів тому +13

      *'थर्ड डिग्री' देऊन...*

    • @Demon_yyx
      @Demon_yyx 9 днів тому +1

      ​@@नाथशक्ती-09 गृह मंत्रालय ने थर्ड डिग्री पर रोक लगा दिया है पुलिस की नौकरी चली जाएगी 😂

    • @ajup009
      @ajup009 8 днів тому

      Gandivar fatke pahije ya bhaiyya lokanchya

    • @user-Dgroup
      @user-Dgroup 8 днів тому

      Police chi adhi 😅

    • @HellowSandeep
      @HellowSandeep 7 днів тому

      Masti sagdyanchi utarva, Marathi aso ki bahergaocha aso

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 9 днів тому +249

    मराठी लोकांच्या ताब्यात द्या

    • @shivrajmane1039
      @shivrajmane1039 9 днів тому

      त्याला द्या ताब्यात लोकांच्या

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 9 днів тому +6

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @1215mohan
      @1215mohan 8 днів тому

      Police He kadhich tabyat denar nahit karan tyacha ek pan avayav milnar nahi.

    • @aakashchalke3826
      @aakashchalke3826 7 днів тому

      public cha tabyat dya ,
      as pan police yala kay karnar nahi ,fakt dikhava aahe ...
      matter thand zhala ki sarve visarnar he tyana mahit aahe

    • @PravinKulkarni-s1p
      @PravinKulkarni-s1p 6 днів тому +1

      Hyasathi Marathi manus ekatra yayla pahije

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 9 днів тому +153

    माज आलाय परप्रांतियांना

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 9 днів тому +323

    पोलिसांचे शुक्ला वर भारीच प्रेम दिसतंय, अगदी मित्रा सारखा हात खांद्यावर ठेवलाय .

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 9 днів тому +38

      कारण,अनाजीपंचा पोलिसांना आदेश असेल. मित्रा सारखीच वागणूक द्यावी. व लगेच जामीन मंजूर होईल अशीच कलम लावावीत. 😂😂

    • @ridersandesh5596
      @ridersandesh5596 9 днів тому +13

      Ho na me tech bolnar hoto

    • @NilimaPagdhare-gx4sw
      @NilimaPagdhare-gx4sw 9 днів тому +8

      Marathi mansacha support ahe mahnun he up vale majle ahe

    • @LahuShisave
      @LahuShisave 9 днів тому +15

      त्यांच्या पाहुण्यासारखे नेताना दिसत आहेत

    • @shripadkodare339
      @shripadkodare339 9 днів тому +12

      महापालिकेच्या निवडणुकी मुळेच हे नाटक मुख्यमंत्री करत आहेत.

  • @DHANANJAY_PEDDAWAD34
    @DHANANJAY_PEDDAWAD34 9 днів тому +194

    याला अटक केली परंतु ज्या गुंडांना त्याने बोलवलं होतं त्यांना अटक व त्यांची माहिती प्रसारमाध्यमांवर ती का दाखवली जात नाही याचं स्पष्टीकरण पोलीस विभागाने द्यावे

  • @YogeshKatke-g6p
    @YogeshKatke-g6p 9 днів тому +180

    त्याच्या खांद्यावर हात कशाला ठेवलाय पोलिसांनी तुमचा फ्रेंडआहे काय

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 9 днів тому

      हो ना याचा बाप अस्ल्यागत

    • @Love21268
      @Love21268 9 днів тому +9

      lachkhau police ahet dile astil hyane paise khandyvar hath thevnyache

    • @milindkamble9086
      @milindkamble9086 8 днів тому

      दिसतं तसं नसतं. जेव्हढं प्रेमाने नेलंय, तेवढ्याच प्रेमाने पोलीस काका शुक्लाची मस्ती उतरवणार. 🤣

    • @ajup009
      @ajup009 8 днів тому

      Bhaiyya lok polica che friends

  • @newsamvedenterprises3915
    @newsamvedenterprises3915 9 днів тому +75

    ह्याच उदया जामीन मंजूर करून पाच पानावर निबंध लिहून झाल्यावर घरी पाठविण्यात येईल 😂😂

  • @MPSir366
    @MPSir366 9 днів тому +56

    पोलीस पण आरोपी च्या खाद्यावर हात ठेवून चालले आहेत.
    निकाल काय लागेल विचार करा

    • @Milind.Ingale
      @Milind.Ingale 4 дні тому

      Arr bhava protect karav lagta aaropi la.. dok chalav

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 9 днів тому +52

    एवढं प्रोटेक्शन मराठी माणसाला द्याल का? किती सांभाळून नेत आहेत.

    • @surajpawshe489
      @surajpawshe489 8 днів тому

      नाय तर काय

    • @vidyakalokhe4010
      @vidyakalokhe4010 6 днів тому

      त्याने पहिलेच त्यांचं तोंड बंद केलं असेल

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 9 днів тому +107

    यांच्या मालमत्तेची चौकशी करा ४० लाखाचं इंटेरियर करायला पैसे कुठून आले.

    • @Travellertemporary
      @Travellertemporary 9 днів тому +2

      Mukhyamantryanna kadhi vicharnar tumhi , yachchya Peksha just interior ahe tyancha toh pan riksha chalwoon. 😂😂😂

    • @mangeshvelonde8426
      @mangeshvelonde8426 8 днів тому

      Right

    • @TejaswiniKhillare-r9b
      @TejaswiniKhillare-r9b 8 днів тому

      ​mukh mantryani konala saliyane marle nahi aani ho. Te maharashtrache mukhya mantri aahet up che nahit

    • @open_challenge007
      @open_challenge007 7 днів тому

      ​बटेंगे तो कटेंगे

    • @xd5p67pp01
      @xd5p67pp01 7 днів тому

      Exactly

  • @अंकुशपिंगळे-स4म

    लोकांचा दबाव नसता तर पोलिस पैसे घेउन केस रफा तफा केलि अस्ती पोलिस सुधरा

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 днів тому +1

      maharashtra assembly madhe Ajt Dada aani CM saheb yancha dabav ala prashana var mhanun karwai

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 9 днів тому +4

      हो बरोबर, अशा, खूप घटना मुंबईत होत असतात. पन अशा गाजलेल्या गोष्टी कडेच लक्ष jaat सरकारच 👍

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 днів тому

      @@dipakvanikar6254 MHANUN ME SUDDHA KHARI MAITRI HI FAKT MARATHI LOKANSOBATACH KARTO

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 днів тому

      APAN FAKT APLYA LOKANNA DHARA SAHEB APLYA LOKANSATHI KARA KAHI TARI EVDHACH IMPORTANT AHE

    • @drpravinpatil5562
      @drpravinpatil5562 9 днів тому

      Very true

  • @mahendrab7433
    @mahendrab7433 9 днів тому +44

    हा मराठी माणसाला भिकारी म्हणतो मगं हा महाराष्ट्र त कशाला आला

    • @sushantsarfare2082
      @sushantsarfare2082 9 днів тому +2

      ह्याला नक्की आपला गू गोड लागला असणार

  • @AniketSawant-ck4vk
    @AniketSawant-ck4vk 9 днів тому +308

    नोकरीवरून काढून taka

    • @pravinmane399
      @pravinmane399 9 днів тому +20

      Naukri nahi .. महाराष्ट्र tun baher taka

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade 9 днів тому

      तुझ्या घरचा कायदा आहे कारे नालायका

    • @shubhangiadagale4497
      @shubhangiadagale4497 9 днів тому +2

      हो महाराष्ट्रातून सगळ्या परप्रांतियांना हाकलून लावण्याची वेळ आली आहे...

    • @Demon_yyx
      @Demon_yyx 9 днів тому

      ​@@shubhangiadagale4497हां ओर सारी कंपनीज और बॉलीवुड को भी दिल्ली नोएडा शिफ्ट होने का टाइम आ गया है सिर्फ मराठी कंपनी यहां रहनी चाहिए ।

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 9 днів тому

      Yes 👍

  • @bhaktimanthana
    @bhaktimanthana 9 днів тому +105

    MTDC मध्ये मराठी माणसाच्या ऐवजी परप्रांतीय लोकांना का घेतले आहे... बाहेरचे लोक महाराष्ट्राचे " tourism develop" करणार... 😂😂

    • @Gajaouo
      @Gajaouo 9 днів тому +1

      Marathi manus kiti baher state madhe officer post war aahe tela kay 😂

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 9 днів тому

      म्हणून काय झालें, बाहेरच्या लोकांनाना बसवणार का ​@@Gajaouo

  • @PRASHANTDeshmukh-v9t
    @PRASHANTDeshmukh-v9t 9 днів тому +98

    कायरे शुक्ला मराठी माणसा समोर झुकलाचना.

    • @MaheshPatil-pj6cr
      @MaheshPatil-pj6cr 9 днів тому +9

      मराठी पोलिस झुकले

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 8 днів тому

      सध्या म.न.से . आणि उद्धव सेना दोन्हीही उपाशी आहेत . त्यांच्या खुशीसाठी प्रकरण नीट न तपासता कारवाई करू नका . तसे करणे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही . परप्रांतीय येथे कामाला आहेत म्हणून तुमची कामे होतात हे विसरू नका .

    • @user-Dgroup
      @user-Dgroup 8 днів тому +1

      कुटे झुकला marthi police wala javaya sarkha netoy tayla

    • @aakashgupta4736
      @aakashgupta4736 3 дні тому

      Beta sirf maharashtrian ke naam pe ji raha hai tu

  • @harekrishna4915
    @harekrishna4915 9 днів тому +50

    निक्कमे पोलीस मुळे आशे प्रकार होत आहेत,
    मी पण नालासोपाऱ्याला ४ वर्षांपासून परप्रांतीयच्या दहाशीतला बळी पडत आहे, पोलीस रजिस्टर सर्व काही केल?
    काहीही उपयोग झाला नाही?
    निक्कम्या पोलिसामुळे शेवटी मी रूम विकायला काढला आहे

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp 9 днів тому

      मनसे shakhet जा

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 9 днів тому +3

      मनसे ला तक्रार करा

    • @harekrishna4915
      @harekrishna4915 8 днів тому +1

      @nalinijoshi5283 भाऊ सगळं करुन बसलोय, बाळा नांदगावकराणा पण भेटलोय, पण काहीच उपयोग झाला नाही? आशे माझ्यासारखे लाखो मराठी बांधव आहेत, पण असं मोठं काहीतरी मारामारी झाली की मग मनसे ऍक्शन घेते, अन्यथा नाही? महाराष्ट्रात मराठी माणसांना स्वतःच घरं विकावं लागतंय याच्यापेक्षा काय दुर्दैव..

    • @ajup009
      @ajup009 8 днів тому

      Manse chi madat ghyavi ani vote pan karave

    • @BHARTIV.Suryawanshi
      @BHARTIV.Suryawanshi 7 днів тому

      Saral midiya la dakhavav mag sagle zoplele zage hotat.

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 9 днів тому +88

    गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत 😡

  • @pawannimbokar8306
    @pawannimbokar8306 9 днів тому +79

    त्याला मनसे कार्यकर्त्याच्या ताब्यात द्या पाव पाव किलो घरी घेऊन जातील ते😂

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 9 днів тому +146

    काय शुक्ला शेवटी मराठी माणसा पुढे वाकला😂😂😂

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 9 днів тому +17

      तस म्हणू नका हो. झुकेगा नही शुक्ला लेकिन झुका दिया😂 एक मराठा लाख मराठा🔥🚩👍🏻

    • @KALYANMATKA-o5j
      @KALYANMATKA-o5j 9 днів тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @KALYANMATKA-o5j
      @KALYANMATKA-o5j 9 днів тому +6

      कुठून सुचले रे भाऊ एवढं चांगलं कमेंट

    • @SopanDahibhate
      @SopanDahibhate 9 днів тому

      ​@@Harshada-k9f😊😊

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 9 днів тому +2

      आता झोपवायची गरज आहे याला..

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 8 днів тому +6

    किती प्रेमानं नेताय जसा हा त्यांचा जावई आहे 😊

  • @happyv007
    @happyv007 9 днів тому +21

    50-50 खोके देऊन सरकार पडल्यापासून या परप्रांतीय लोकांना जास्त माज आलाय.
    मराठी लोकांचे मन मोठे आहे, बाहेरून येणाऱ्यांना सामावून घेतले आता हे परप्रांतीय मराठी लोकांच्या उरावर बसून माज करायला लागलेत.

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 9 днів тому +23

    कॆस फाईल करायला दिरंगाई करणारांना निलबित करा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 9 днів тому +42

    कशाला माज करायचा एवढा आलाय काम करायला काम करा...मस्ती का करता..??

  • @PramodNerle
    @PramodNerle 9 днів тому +35

    राज्यभर पडसाद उमटल्यावर तत्पर पोलिसांची कारवाई !

  • @basshunterdota625
    @basshunterdota625 9 днів тому +42

    Marathi public chya hatat dya hyala.

  • @mobilemasti5894
    @mobilemasti5894 9 днів тому +51

    पोलिसांनी पैसे घेतले कंप्लेंट का घेतली नाही

  • @pradipgavande3614
    @pradipgavande3614 9 днів тому +34

    कमाल आहे, पोलिस सुद्धा खांद्यावर हात ठेवून नेतात..,....😮

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 9 днів тому +14

    भैय्या झुकला पण पोलीस आयुक्त वाकला नाही पाहिजे भैय्या समोर.

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 9 днів тому +34

    प्रशासन आरोपी च्या खांद्यावर हात ठेवून चालत आहे 😂😂😂

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 8 днів тому +3

    पोलिसांचे भलतेच प्रेम दिसतेय शुक्ल्यावर

  • @maharashtraaseelfarm2078
    @maharashtraaseelfarm2078 9 днів тому +8

    सर तुम्ही पण मराठी आहात मराठी लोकांचा तिरस्कार करणाऱ्या up वाल्याला चांगली शिक्षा होण्यासाठी तुम्ही जातीने लक्ष दिले पाहिजे.. 🙏

    • @Beinghuman_love
      @Beinghuman_love 8 днів тому

      शुक्ला ब्राह्मण 😮 देशमुख मराठी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +36

    दया मोदी ला मत घ्या शेक वुन महाराष्ट्र चा बिहार झालाय e v m सरकार हटाव देश बचाव

    • @SGS-z4t
      @SGS-z4t 9 днів тому

      मग काय कॉंग्रेसच सरकार पाहिजे तुला देश लुटायला बोलका बाहूला pm पाहिजे मुर्खा जेवढा विषय तेवढच बोलना , दुसरीकडे का घसरतो

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 9 днів тому +10

    ज्या मराठी माणसांणी त्या शुक्ला ला मदत केली त्यांच्या आयचा नवरा आहे का तो भैया.

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 9 днів тому +17

    एवढ्या प्रेमाने चालवले आहे का फक्त सरकारी नोकर आहे म्हणून का त्याला गुन्हेगार प्रमाणे घेऊन जावा

  • @vamangadkhal2418
    @vamangadkhal2418 9 днів тому +7

    हा निर्दोष सुटणार यात काही शंका नाही हे सगळं ऐकून सगळ्यांना समजत काही होणार नाही

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 8 днів тому

      लवडा सुटतोय हत्येचा प्रयत्न डोकं फोडून कलम कोर्टातून लागणार पोलिसांनी नाही लावले तर गेला शुक्ला गेला तू

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 9 днів тому +15

    पोलिसांनी हे आधीच करायला पाहिजे होते

  • @prashant529
    @prashant529 9 днів тому +6

    पोलीस निरीक्षक त्यांचा मित्र असल्या सारख हात टाकून चालले आहेत..

  • @Cobbraaaa
    @Cobbraaaa 9 днів тому +30

    BJP..ghya ata..

  • @Dsp-b7r
    @Dsp-b7r 9 днів тому +18

    याला पदमुक्त करावे तरच महाराष्ट्राला न्याय मिळेल 😡

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 9 днів тому +2

    कालपर्यंत FIR नोंद पण न घेणारे पोलीस विरोधी पक्षातुन आवाज़ उठल्यावर व मुख्यमंत्री विधानसभेत बोलताच डायरेक्ट उचलबांगडीच केली..चांगली कारवाई केली..जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @rajendrasonkusare5096
    @rajendrasonkusare5096 9 днів тому +6

    मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्याला माणसाला महाराष्ट्रात थारा देऊ नका याला हद्दपार करण्यात यावे.

  • @amolsurwase5862
    @amolsurwase5862 9 днів тому +1

    याची एवढी हिंमत याने दुसरी माणसं बोलावून एका मराठी कुटुंबावर मारहाण केली ते पण महाराष्ट्रात राहून, याचा अर्थ मराठी माणूस कमजोर आहे , आज आपण महाराष्ट्रात राहून देखील सुरक्षित नाहीये , परप्रांतीयांनी महाराष्ट्राचा युपी बिहार बनवला आहे

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 9 днів тому +6

    योग्य धडा शिकवा. शिवरायांचा महाराष्ट्र जिवंत राहूदे. शिस्त शिकवा. 🚩

  • @sunilin4449
    @sunilin4449 9 днів тому +2

    महाराष्ट्र सदन मध्ये पण परप्रांतीयांच भरणा आहे! महाराष्ट्र सदनात कैंटिन मध्ये सगळेच बाहेरचे आहे! मराठी खासदार आणि मंत्र्यांकडे पण बहुतेक सेक्रेटरी वगैरे परप्रांतीयच आहे, मराठी नेत्यांनाच आपली मराठी लोकं नकोत?तेच दक्षिणी कडच्या नेत्यांकडे त्यांच्याच लोकांची नेमणूक असते , नाहीतर आपले नेते? जयहिंद जयमहाराष्ट्र!

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 9 днів тому +3

    योग्य कारवाही झाली नाही...तर याचा गेम जनता नक्की करणार

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 9 днів тому +3

    उद्धव ठाकरे ला सांगा
    मुंबई त काय चाललय ते

  • @shivababu65
    @shivababu65 9 днів тому +3

    What action you have taken against your corrupt staff.

  • @compulsiveinfluencer
    @compulsiveinfluencer 9 днів тому +6

    आता कसं वाटतंय, बर बर वाटतंय 😂

  • @VitthalDhengle-p8n
    @VitthalDhengle-p8n 8 днів тому +1

    शुक्ला च्या पोलिसांचा खांद्यावर हात ठेवला म्हणजे त्यांच्या केसाला सुद्धा कोणी हात लावू शकत नाही.

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 9 днів тому +13

    पक्का माज उतरवा याचा अंगावर आल्यावर खोटा व्हिडिओ टाकतोय

  • @amitkoyande
    @amitkoyande 7 днів тому +2

    महाराष्ट्राच्या पोलिसांवर मला पूर्ण विश्वास आहे. १०० टक्के विश्वास आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांना ४८ तास द्या फक्त आणि सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

    • @jayeshchandorkar9996
      @jayeshchandorkar9996 6 днів тому +1

      विकुन खातील महाराष्ट्र

    • @amitkoyande
      @amitkoyande 6 днів тому +2

      @jayeshchandorkar9996 🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😏🤣😂
      असं मी नाही म्हणत आहे.. असं आमचे माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात त्यांच्या बऱ्याच भाषणात आणि इंटरव्ह्यू मध्ये.

    • @jayeshchandorkar9996
      @jayeshchandorkar9996 6 днів тому +1

      @@amitkoyande हो मी पाहिलेत असे वीडीयो

  • @anillabdhe
    @anillabdhe 9 днів тому +5

    उत्तरे पाठ करून बोलतायत

  • @funny-s7t
    @funny-s7t 7 днів тому +1

    ह्या भैया ना हाकला सरकारी नोकऱ्या दाबून बसलेत आणि आपले तरुण चहा विकतात रस्त्यावर. 80% भैये सरकारी खुर्ची वर आहेत महाराष्ट्रात 😡😡

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 9 днів тому +5

    ह्याची चरबी उत्तर वाक एवढं पोट वाढले बघा थर्ड डिग्री लावा याला रात्री

  • @deepaknaigaong5930
    @deepaknaigaong5930 9 днів тому +1

    नौटंकी चालू आहे, तो लगेच बाहेर येतो 😂😂😂😂😂

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 9 днів тому +3

    तुमचा जुना मित्र दिसतय

  • @LahuShisave
    @LahuShisave 9 днів тому +1

    सदर घटनेबाबत जनतेनी रस्त्यावर उतरून इतर आरोपींना आजुन अटक का केली नाही असा जाब विचारावा.

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 9 днів тому +5

    इतर आरोपी धरा

  • @sayli3727
    @sayli3727 8 днів тому +1

    महाराष्ट्रीय मुलांना नोकर्या मिळत नाहीत आणि बाहेरच्या लोकांना कश्या नोकर्या मिळतात.

  • @shubham.nesneskar4708
    @shubham.nesneskar4708 9 днів тому +3

    बाकीचे सगळे पकडा आणि सोडू नका

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 9 днів тому +2

    खांद्यावर हाथ ठेऊन नेते आहेत हातकडी का नाही घातली

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 9 днів тому +3

    मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचे अभिनंदन 💐 दुपारी एका महीला आमदार साहेब यांनी हा प्रश्न विचारला आणि लगेच कारवाई केली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेब यांचं पण आभार जे चांगले काम केले त्या ला चांगले मनाव च लागेल 🙏🙏

    • @bapusahebsonawane-oz2me
      @bapusahebsonawane-oz2me 9 днів тому

      हो ना. पोलीस त्या गरीब माणसाला खांद्यावर हात टाकून जपून नेत आहेत. हिम्मत असेल तर भडव्याला बेडया ठोका.महाराष्ट्राच अन्न खातो आणि मराठी माणसानावर दादागिरी करतोय. या भडव्याने एका मराठी महिलेवर हात टाकला होता. छत्रपती शिवरायानी याचे हातपाय तोडले असते.

  • @sagarkanthe395
    @sagarkanthe395 9 днів тому +1

    डुप्लिकेट डिग्री घेऊन आला असेल up वरून 😡

  • @tusharp399
    @tusharp399 9 днів тому +3

    🌷Pahilya tya Police la aatak kara jo FIR che kalam lihun navhta ghet

  • @sunandapatil5694
    @sunandapatil5694 8 днів тому +1

    त्याला मराठी लोकांच्या ताब्यात देण्यात यावे सजा झाली पाहिजे परत कुणी कधी मराठी लोकांच्या बाबतीत आवाज काढला नाही पाहिजे

  • @sachin423-j4c
    @sachin423-j4c 9 днів тому +3

    फिरायला घेवून जात आहे जणू 😂

  • @bahubali9799
    @bahubali9799 9 днів тому +1

    शेवटचं बघून घ्या..!! मनसे वाले त्याचा बरोबर कार्यक्रम करणारं आता..!!

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 9 днів тому +4

    जामीन लगेच मिळणार,सगळं सेटलमेंट होणार,,,,पैसा बोलता हैं।,

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 9 днів тому +2

    शुक्ला अधिकारी असेल तर तो त्याच्या कार्यालयात सोसायटीत नाही. सोसायटीत राहताना सर्व सामान्य रहिवाशांप्रमाणेच राहायला हवे. पोलिसांनी जर शुक्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर संबंधित पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी.

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 9 днів тому +4

    Hya chi nagadi varat kadhala pahije hoti

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 9 днів тому +1

    पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती शुकला ला सोडू नका काहीही न घेता मराठी माणसाला न्याय मिळवून द्याव

  • @SureshDivate-f8c
    @SureshDivate-f8c 9 днів тому +5

    महाराष्ट्रातील माणूस काय बुद्धी हिन आहेत का म्हणून बाहेर चे अधिकारी नेमले जातात माणस बोलावून मारतो त्या ला आणि आलेल्या माणसांना पण शिक्षा होन गरजेचे आहे

    • @UsaaustriSabre
      @UsaaustriSabre 8 днів тому

      कटू आहे पण सत्य हेच आहे की मराठी मुलं खूप उशिरा जागी झाली... आपली मुलं खरच MPSC UPSC देतायत. श्रम करतायत... पण कदाचित आपल्या भ्रष्ट नेत्यांमुळे आपली मुलं मागे पडली. बँकांमधे सगळे south indian
      आणि बाकी ठिकाणी हे...

  • @patil4017
    @patil4017 9 днів тому +1

    जय महाराष्ट्र...... 🙏

  • @arvindsandim558
    @arvindsandim558 9 днів тому +9

    Tyala polistion che toilet dhuvayala lava

    • @JackJack-iu2vm
      @JackJack-iu2vm 9 днів тому

      त्याने पैसे दिले तर उलट पोलिस त्याचा बोचा धूतील😂😂

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 9 днів тому +1

    परत महाराष्ट्रात दिसला नाही पाहिजे साहेब..... विनंती आहे. ह

  • @prabhakarture1798
    @prabhakarture1798 9 днів тому +7

    Shukla la bhar chwakat fashi dya nahitar marathi mansachya tabiyat dya

  • @medhekarmangesh285gmial
    @medhekarmangesh285gmial 9 днів тому +1

    चार दिवस जाव ई म्हणून ठेवतील नंतर सोडून देतील तो प्रयत्न मराठी माणूस विसरून जाईल

  • @machindratakle7548
    @machindratakle7548 9 днів тому +4

    याला तर अगदी मित्र असल्यासारखे घेऊन चाललेत पोलीस

  • @nileshrode9791
    @nileshrode9791 9 днів тому +6

    Police saheb khandyavar haat ky thevta farpat gheun ja kutryala nahi tevha tr singham banun garibana evdhi ijjat deta ka

  • @rajukhaire6287
    @rajukhaire6287 2 дні тому

    Good work sir

  • @rahulgayakwad201
    @rahulgayakwad201 9 днів тому +3

    Evada dam aslela manus baga kasa vakala

  • @pareshwalke4896
    @pareshwalke4896 9 днів тому +2

    shukla maharashtra samor zukla

  • @coolbhushan7cz565
    @coolbhushan7cz565 7 днів тому

    सत्यमेव जयते !! जय महाराष्ट्र !!

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 9 днів тому

    मजा आला 😂

  • @avdhutsuryawanshi1670
    @avdhutsuryawanshi1670 9 днів тому +1

    कारवाई कशाला ठोकून काढायचं

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 8 днів тому

    कामाचा ताणातून पोलिसांना वेळ मिळाला याला पकडायला ...धन्यवाद
    मला वाटले आता बदलापूर प्रकरण सारखे आहे इथे पण

  • @DeepakVaidya-tw8uk
    @DeepakVaidya-tw8uk 9 днів тому +1

    🎉🎉🎉 best 👍 👌👌👌

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 9 днів тому +1

    प्रशासनान होत नसेल तर मराठी माणसांनकडे सोडा

  • @saurabh8252
    @saurabh8252 9 днів тому +1

    Perfect karyakaram😊

  • @nandkishorkolambkar4980
    @nandkishorkolambkar4980 9 днів тому +1

    अटक करून काही उपयोग होणार नाही,थोड्या दिवसांनी सोडून देतील .त्या पेक्षा पब्लिकच्या ताब्यात द्या

  • @अविनाशजाध़व-म4ट

    जामीन मंजूर झाला नाही पाहिजे,,,, परप्रांतीयांना सोडू नका,,,

  • @technoideain8786
    @technoideain8786 8 днів тому +1

    😂 मराठी माणसाला धूप अगरबत्ती चा त्रास होतो पण भोंग्यांचा नाही होत.

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 9 днів тому +1

    शुक्ला पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा अटक का केली नाही? सगळीकडे चर्चा झाल्यावर जागे झाले

  • @nileshsathe3139
    @nileshsathe3139 9 днів тому +2

    हेच तर आहे : एक है तो सेफ है 😂😂

  • @vishalmhatre5757
    @vishalmhatre5757 9 днів тому +2

    याचा गेम वाजवा