🔴वासर विकून घेतली 4 एकर जमिन... जवळगे गाव आडेगाव ता. माडा जी. सोलापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • खिलार पालक
    .
    .
    .
    .
  • Розваги

КОМЕНТАРІ • 55

  • @amitphotos3052
    @amitphotos3052 Рік тому

    Khup Chan kary aahe

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 Рік тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajilambe7202
    @shivajilambe7202 Рік тому +3

    सलाम आहे ओ मालक तुमच्या कार्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @mahavirdive6571
    @mahavirdive6571 Рік тому

    Khup chan man shant jhal tumch kam pahun

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 5 місяців тому

    अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर !! तुमच्या कुटुंबाचा राज्यस्तरावर कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मान करावा. कोणत्याही वाईट वासनेची तुम्हांस नजर न लागो, देव तुम्हाला सदा सुखी ठेओ !! तुम्हां सर्व कुटुंबीयांना माझा हृदयापासून नमस्कार. 🙏🙏

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Рік тому +2

    खुप छान असंच आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचे जावो कुटुंबातील लोकांना बरोबर घेऊन जावं गाई आणि आई समान आहे

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Рік тому +6

    खिल्लार गाई च महत्त्व लय मोठं आहे ,मी सांभाळली आहे .खिल्लार गाय घरातील व्यक्तीप्रमाणे असते. 🙏🙏

    • @sadhudhavale8455
      @sadhudhavale8455 Рік тому

      थँक्यू धन्यवाद❤ अगदी मनापासून धन्यवाद

  • @shyamn1
    @shyamn1 Рік тому

    सुंदर वर्णन

  • @pravindange9306
    @pravindange9306 Рік тому +2

    खूप छान आवडलं...
    विश्वास पाहिजे....

  • @birudevnikam5226
    @birudevnikam5226 Рік тому +3

    Nice💐

  • @user-zj5rr5wy3g
    @user-zj5rr5wy3g Рік тому

    अतिशय सुंदर व्यवसाय आहे आमच्याकडे सुद्धा गावठी गाय आहे खिल्लार बासरी भेटली का

  • @yogeshmarathe544
    @yogeshmarathe544 Рік тому +1

    कालवड भेटेल का सांभाळ करण्यासाठी

  • @rajupujari8549
    @rajupujari8549 Рік тому +3

    Mi fouji asun retair nanter Hech Kam krnar aahe

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Рік тому +3

    शाबास पट्ट्या मानल पाहिजे

  • @maheshmasal2203
    @maheshmasal2203 Рік тому +3

    याचे शॉर्ट व्हिडिओ करा आणि सोशल मीडिया वर टाका

  • @JarsyInfo
    @JarsyInfo Рік тому +2

    सांगोला तालुक्यात
    जिल्हा सोलापूर

  • @tecnicalboyzzz6005
    @tecnicalboyzzz6005 Рік тому +1

    फार सुंदर काम आहे सर

  • @akashgawali3481
    @akashgawali3481 Рік тому +2

    मला पन पाळण्यास पाहिजे गाय

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Рік тому

    ता. म्हडा नाही. माढा.आहे.

  • @janardangotral5495
    @janardangotral5495 Рік тому

    Was chan vicha she khup pragmatic hoel

  • @pravinkoli9354
    @pravinkoli9354 Рік тому

    Salam 🙏

  • @arungangurde6749
    @arungangurde6749 Рік тому +1

    एक कालवड भेटेल का

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Рік тому

    ह्या.माणसाचे.विचार.ऐका.जागे.व्हा..

  • @santoshsangle648
    @santoshsangle648 Рік тому +1

    Kalwad dya amhala rahuri6

  • @malharimane5925
    @malharimane5925 Рік тому

    कारभारी आमच

  • @marutikoditkar2755
    @marutikoditkar2755 Рік тому

    🙏🙏🙏खूप छान गो संवर्धन ही काळाची गरज आहे. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 Рік тому

    मोबाईल नंबर दिसत नाही तरी नंबर संगा सर्वना संपर्क साधला ईयल

  • @rajupujari8549
    @rajupujari8549 Рік тому

    Tumcha maza slam aahe

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Рік тому

    जय.गोमाता.नमो.नम..

  • @rameshjagtap4692
    @rameshjagtap4692 Рік тому +8

    गाई..आणि.आई..बरोबर...

  • @amolkadam80
    @amolkadam80 Рік тому +3

    खिल्लार गाईचे बरीच महत्व आहेत

  • @user-rw7pv3lu2i
    @user-rw7pv3lu2i Рік тому

    नाव काय आहे यांचे ??

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 Рік тому +1

    दादाचा कॉ.no आहे का

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra7621 Рік тому +3

    दादा विडिओ खूप छान आहे विडिओ मदे गाई ची पण माहिती द्याला हवी होती

    • @varsamharashtracha0210
      @varsamharashtracha0210  Рік тому +2

      पूढच्या व्हिडिओ मधे आपण माहिती सांगू

  • @someshwar1236
    @someshwar1236 Рік тому +2

    पुण्यात कुठे कालवड आहे तुमची

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg Рік тому +2

    खूप छान माहिती

  • @tanajijagtap3711
    @tanajijagtap3711 Рік тому +4

    खर्च महिती चांगली सांगितली हे गाई विकू नाका गाईची कसरे कापून सोडून द्या म्हणले

  • @akashgawali3481
    @akashgawali3481 Рік тому

    माझी गाय चोरी गेली

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 Рік тому +2

    ज्यांची मुलाखत घेतली त्यांचा फोन नंबर मिळेल का कालवड सांभाळण्यासाठी पाहिजे होती

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Рік тому +1

    मस्तच जय गोमाता जय गोपाला जय महाराष्ट्र 🌹🌹🚩🚩

  • @vikitamkhade5167
    @vikitamkhade5167 Рік тому +2

    भिकवडी मध्ये

  • @someshwar1236
    @someshwar1236 Рік тому +5

    चांगली गोष्ट आहे आमच्या कडे चार गाई आहेत उगाच काहीतरी सांगु‌‌ नका

    • @varsamharashtracha0210
      @varsamharashtracha0210  Рік тому +2

      No . पाटवा दादा तुमचा ...

    • @adityamore2643
      @adityamore2643 Рік тому

      ​@@varsamharashtracha0210 नंबर तुमचा द्या वारसा महाराष्ट्र चा

    • @varsamharashtracha0210
      @varsamharashtracha0210  Рік тому

      @@adityamore2643 8605603015 वारसा महाराष्ट्राचा

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 Рік тому +1

    असेल तर सांगा कोंड पाहिजे

  • @amolkadam80
    @amolkadam80 Рік тому +1

    बरोबर आहे सर्वांनी खिल्लार गाय एक संभाळी पाहिजे

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 Рік тому

    camera konta vaprta ?

  • @Samirgoatfarm
    @Samirgoatfarm Рік тому +2

    कालवड भेटेल का