Trailer - रेकॉर्ड ब्रेक - दिवसाला १० लिटर दूध देणारी खिल्लार गाय | Khillar Maharashtrachi Shaan 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2024
  • 👇Whatsapp Group/Chanel Link👇
    whatsapp.com/channel/0029VaB2...
    👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
    forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
    Instagram Official page 👇
    / surajdighe_khillaroffi...
    Join this channel to get access to perks:
    / @khillarmaharashtrachi...
    👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
    Our Facebook official page👇
    / khillarmaharashtrachis...
    Official UA-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
    #khillarMaharashtrachiShaan
    ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 136

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 Місяць тому +61

    कोण म्हणतं खिल्लार गाय दूध देत नाह माझ्याकडे पण खिल्लार गाय आहे ती सुद्धा वासरू पाजून पाच लिटर दूध देते

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 Місяць тому +3

      10 litre dete ka 1 velela?

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 Місяць тому +3

      ​@@anantpatil4187 bhava 2n timacha asel 👏👏
      1k time la 10 litar mhanje roj 20 litar zhala bhava ani khilar divasala 20 litar nahi det 👏

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 Місяць тому +4

      Vasaru pajun pach litre ek velela dete manje 10 litre zale ek velela zale divsache daha litre zale

    • @dadasahebdoiphode7013
      @dadasahebdoiphode7013 Місяць тому +3

      नाव गाव आणि मो नं पाटवा

    • @zhingaru518
      @zhingaru518 21 день тому

      दादा, तुम्ही भारतीय गाय सांभाळता तर 🙏👍
      कृपया जर्सी सोबत कर्ॉस घेण्याचं पाप करू नका कधीच.
      हल्ली जर्सी चा बोलबाला लावलाय लोकांनी.
      पण एक नंबर आहे भारतीय गायच.

  • @navnathudavant7912
    @navnathudavant7912 Місяць тому +15

    अशा गाईंचे रेकॉर्ड ठेवून त्यांना उत्तम नंदी ने गाय भवल्यास उत्कृष्ट गोवंश वृद्धी केली आहे असे दिसते. खरोखर कौतुकास्पद कामगिरी ज्याने खिलर गाय कमी दूध देते हा विचारच खोडून काढला आहे.

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Місяць тому +15

    खूप जबरदस्त गायी आहेत. 😍💪🏻💪🏻👌🏻
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Місяць тому +13

    नमस्कार सर खुपच भारी गायी आहेत धन्यवाद जय गोमाता...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 Місяць тому +10

    खरं म्हटल तर राॅयल शेतकरी आहे. त्यांचा गोठा पाहुणच त्यांची मेहनत कळते.❤❤❤

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 Місяць тому +5

    खुप सुंदर . एकच नंबर गाई आहेत .

  • @SohamChambhare-qy4vj
    @SohamChambhare-qy4vj Місяць тому +19

    या गाईचा खोड वळू बैल बनवा तयामुळे दुधाळ गाई ची पैदास होईल

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 Місяць тому +9

    माझी गाई पण ऐका वेळेलाच 5 लिटर दुध देते वय 21 वर्ष पुर्ण आहे आता 2 दिवसाची वेली आहे कालवड झाली ❤

    • @ankushpatil621
      @ankushpatil621 Місяць тому +1

      कालवड देणार आहे काय

    • @ankushpatil621
      @ankushpatil621 Місяць тому

      दादा

    • @nileshbhabad902
      @nileshbhabad902 Місяць тому

      नाही दादा कालवड घरी ठेवायची आहे

    • @dhananjaylaute5920
      @dhananjaylaute5920 Місяць тому

      Video पाठवा

    • @dadasahebdoiphode7013
      @dadasahebdoiphode7013 Місяць тому

      नाव गाव मोबाईल नंबर पत्ता पाठवा

  • @user-kt1cn3ve2h
    @user-kt1cn3ve2h Місяць тому +1

    खूपच सुंदर गाई आहेत आणि सुंदर गोठा आहे 👌🙏

  • @user-tg8sb6jf7q
    @user-tg8sb6jf7q Місяць тому +5

    आपली गाया खुप छान आहेत गोटा सुंदर आहे तुमचा कार्यास शुभेच्छांचा सलाम

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Місяць тому +4

    देशी गाई सुध्दा ऊत्तम दूध देऊ शकतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे जय गोमाता जय गोपाल,,,

    • @zhingaru518
      @zhingaru518 21 день тому

      हो .पण लोकांच्या मती भ्रष्ट झाली आहे.जर्सीसाठी जीव टाकतात मुर्खीसारखे. भारतीय गायला पर्याय च नाही.
      भारतीय गाय 🙏👍

  • @ramdasavhad8316
    @ramdasavhad8316 20 днів тому +1

    1 च नंबर

  • @kshamahatwalne4793
    @kshamahatwalne4793 Місяць тому

    खुपचं छान गाई गुरे ढोरे आहेत तुमचे...

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 Місяць тому +2

    नाद भरी गोठा❤

  • @shankargawali3606
    @shankargawali3606 Місяць тому

    अप्रतिम आहे तुम्हाला खूप शुभेच्छा
    अश्या प्रकारे आपण सर्वांना प्रेरणा दिली की गाय कशा पाळाव्यात
    सर नमस्कार तुम्हाला

  • @sachinpatil5028
    @sachinpatil5028 Місяць тому +1

    गाय अन् माय 🙏🙏🙏हिंदु संस्कृती🚩🚩🚩

  • @amolpansare695
    @amolpansare695 15 днів тому

    खूप छान आहे

  • @krushnazanje997
    @krushnazanje997 Місяць тому +4

    असा गाईच्या वासराच सिमन baif वाल्यानी तयार केलं पाहिजे

  • @sachinyewale3723
    @sachinyewale3723 Місяць тому

    खुपच सुंदर गोठा आहे 👌👌

  • @vikramkonde1999
    @vikramkonde1999 18 днів тому +1

    माझ्याकडे गाई आहे विकायाला, 15 दिवस झाले वेली आहे, दूध 5 ते 6 लिटर

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 Місяць тому

    छान अभिनंदन

  • @kirangophane9320
    @kirangophane9320 Місяць тому

    1 no ..,,👍👍👍👍

  • @marutipatil436
    @marutipatil436 Місяць тому

    Super No1sir ❤️❤️❤️❤️❤️

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Місяць тому

    छान❤

  • @jagdishrangole4612
    @jagdishrangole4612 Місяць тому

    एकच नंबर 🙏🙏🙏

  • @rohidaszate9401
    @rohidaszate9401 23 дні тому

    सुंदर

  • @Shyaam-yx2ly
    @Shyaam-yx2ly Місяць тому

    Very nice

  • @prakashmahajanhupari3986
    @prakashmahajanhupari3986 Місяць тому

    Best 🎉

  • @skpatil6636
    @skpatil6636 Місяць тому +1

    बकेट खाली ठेवून दोन्ही हाताने दूध काढा अर्धा लिटर जास्त दूध निघते

  • @shrikantphadke2178
    @shrikantphadke2178 Місяць тому

    Sundar

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil Місяць тому +1

    ❤❤❤

  • @jayeshjagadale1659
    @jayeshjagadale1659 Місяць тому +1

    Gophne saheb❤️

  • @rohitnikam7130
    @rohitnikam7130 Місяць тому

    Mast ❤❤❤

  • @bharatubhe8817
    @bharatubhe8817 Місяць тому

    ❤️❤️

  • @user-zj9yg4dm3h
    @user-zj9yg4dm3h Місяць тому

    Nice 🎉

  • @shree3482
    @shree3482 Місяць тому +2

    अतिशय सुंदर गाय आणि नियोजन..
    खरचं कौतुकास्पद आहे..😊✌🏾💐🚩

  • @krushnazanje997
    @krushnazanje997 Місяць тому

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sktoykakida
    @sktoykakida Місяць тому

    आपल्या देशी गाई पान कमी नाय फक्त निगाह राखली पाहिज बस मग गौ मातेचा आशीर्वाद भेटोच

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w 29 днів тому

    👍👍👍👍👌

  • @shriganeshkirve311
    @shriganeshkirve311 Місяць тому

    😍😍🌹🌹👍👍

  • @vijayjedge1241
    @vijayjedge1241 Місяць тому

    👍👍👍🙏🙏🙏

  • @uttamkhandekar
    @uttamkhandekar Місяць тому

    ठिकान व नंबर आपल्या परिश्रमाअभिवादन

    • @avinashasonwane5415
      @avinashasonwane5415 Місяць тому

      या भावनेने नंबर चुकीचा दिलेला आहे

  • @user-ji5oo5ww2e
    @user-ji5oo5ww2e Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 8 днів тому

    तोड नाही
    राजा😂😂😂😂

  • @sharadgavale5462
    @sharadgavale5462 Місяць тому +1

    Sir maza kade khillar gay ahe ti gabhan rahat nahi bail dila ki mutacha margatun safed chikat baher yete kay karayla pahije sanga adhi tine 2 vasare dili ahet

  • @sagart6893
    @sagart6893 Місяць тому

    संपर्क क्रमांक द्या शेतकर्याचा 🙏🏻

  • @manojkadam721
    @manojkadam721 Місяць тому +1

    अशी गाई मिळेल का sir

  • @vijaymarathe3725
    @vijaymarathe3725 6 днів тому

    खायला काय देतात चारा मध्ये आणि पेंट मध्ये ते पण सांगा

  • @bhushangaikwad3450
    @bhushangaikwad3450 Місяць тому

    Sir gotha kothe ahe sangana

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 Місяць тому

    दहा लिटर दूध ऐकूण धक्का बसला खिलार गाय ऐवढे दूध देते आम्हाला गाय बघायची आहे खुप इच्छा आहे तर आम्हाला पत्ता पाठव आपणाचे खुप आभार

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar7699 Місяць тому

    Khup जास्त मेहनत ghetaleli ahe

  • @vitthalsathe-co4pk
    @vitthalsathe-co4pk Місяць тому +1

    फोन नंबर चुकीचा आहे दुरुस्त करून पाठवा ही विनंती नमस्कार धन्यवाद

  • @pratikghalme9230
    @pratikghalme9230 29 днів тому

    आमची पण देते 10 लिटर

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci Місяць тому

    ह्या गाईला खोंड झाला तर गाई भरविण्यासाठी तयार करा माझी पण गाय आहे एका वेळी साडेतीन लीटर दूध देते

  • @sumitpilane6802
    @sumitpilane6802 24 дні тому

    जातिवंत खिल्लार काल वड आहे का विकायला आणी पत्ता पण सांगा तुमचा ?

  • @vikasbhalekar1827
    @vikasbhalekar1827 Місяць тому +1

    एखादी कालवड मिळेल का

  • @user-hu8mt6tg8i
    @user-hu8mt6tg8i Місяць тому +1

    Shet Ek bhetle ka Mala samblayla

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 Місяць тому

    मो नंबर

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Місяць тому +1

    वासरु दुध संपले की बांधा नाहीतर कासेला झटके मारुन दगडी होते व सडाना जखमा होतात

    • @shriyeshwarkari143
      @shriyeshwarkari143 Місяць тому

      देशी गाईला दगडी नाही होत

  • @pravindadagovekarpatil5803
    @pravindadagovekarpatil5803 Місяць тому +1

    आरे दादा मजाकडे 12 लिटर देणारी पीवर देशी गाय आहे कोरेगाव ता फलटण जी सातारा ती पण ब्रँड

  • @rushikeshdevkate2043
    @rushikeshdevkate2043 Місяць тому

    Address ani no pathva

  • @sopanmunde3011
    @sopanmunde3011 Місяць тому

    मादी वासरू विक्रीसाठी उपलब्ध आहे का असल्यास किती किंमत

  • @sanjayshedge8312
    @sanjayshedge8312 Місяць тому

    ठिक आहे पण दुध दोनच लिटर आहे ते

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 Місяць тому

    माझ्याकडे पण दिवसाला दहा लिटर दूध देते ‌आता पाचव्या वेतास तीन महिन्याची गाभण आहे.सद्या एका वेळी अडीच लिटर दूध देते.

  • @prakashduge7180
    @prakashduge7180 Місяць тому

    गाईला गाभण आणि व्ययला वर खाद्य काय दिले पाहिजेमाहिती सेंड करा
    दूध उत्पादन गाईचे वाढेल

  • @omkartambe1824
    @omkartambe1824 Місяць тому +2

    Mazhyakde sudha khilar gay ahe vasrala pajun 4 litar dudh. Dete 1 time la

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 Місяць тому

    5लिटर देते आमच्याकडे होती खिल्लार गाई

  • @user-om7vg9tx6h
    @user-om7vg9tx6h Місяць тому

    खोंडाच वशींद मोठ होन्यासाठी काय करावे

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Місяць тому

    आमची पण 6 लीटर द्यायची मित्राने नेली आता

  • @jaydeeppatil1721
    @jaydeeppatil1721 Місяць тому

    6:11 कोठे आहे ही दावण ..मालकांच नाव नंबर

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 Місяць тому +1

    गाईला खुराक काय देता

  • @user-ep8qp3nj2z
    @user-ep8qp3nj2z Місяць тому

    खुराक काय देता

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 Місяць тому

    Female cow bachdi Milan ka??

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 Місяць тому

    कोणाची खिल्लार गाय विकायची आहे का दुधाची अशी

  • @satyamkolmahale9730
    @satyamkolmahale9730 Місяць тому

    अशी गाय देयची असले तर कळवा

  • @prasadgade1787
    @prasadgade1787 Місяць тому

    mob no

  • @devendrabaraskar1050
    @devendrabaraskar1050 Місяць тому

    आप का नंबर दो जी

  • @yogeshnimgire4533
    @yogeshnimgire4533 Місяць тому

    अशी गाय आहे का वीक्रीस

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 Місяць тому +1

    कालवड आहेत का

  • @AmolTKale
    @AmolTKale Місяць тому

    This message is to the Author of this video. You Have said wrong mobile number in this video Change the number Spoken by you.

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 Місяць тому +2

    यांनी नंबर चुकीचा दिलेला आहे तो दुसरीकडे लागून राहिला अशी फसवणूक करणं बरोबर नाही तुमचा चैनल खूप मोठ्या स्टॉपला आहे चैनल ची बदनामी करून घेऊ नका

  • @mangeshdabhade7916
    @mangeshdabhade7916 Місяць тому +3

    कालवड आहे का द्यायला

  • @ravirajdhumal9971
    @ravirajdhumal9971 Місяць тому

    कालवडी केला आहे का

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 Місяць тому +1

    कूठला गोठा आहे

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu Місяць тому

    Ashi gay mala milel ka

  • @sushantshewale9485
    @sushantshewale9485 Місяць тому

    Amchi pan dete 11 litre 2 veles

    • @dadasahebdoiphode7013
      @dadasahebdoiphode7013 Місяць тому

      कॉन्टॅक्ट नंबर नाव गाव पत्ता पाठवा

  • @ravindraphapale5392
    @ravindraphapale5392 Місяць тому

    DNA test karun pahayala have hya gomatech aai vadil kon ahe😊

  • @dhananjaylaute5920
    @dhananjaylaute5920 Місяць тому

    काका निम्मा तर फेस आहे तो बसल्यावर मोजून दाखवा
    सव्वाच भरल

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  Місяць тому

      या साहेब तुमही फोन करुन मोजुया कसला फेस तो

  • @fr_greywolf.
    @fr_greywolf. 9 днів тому

    Hi dada.
    My self Manjunath and Im a big fan of your channel.
    But i dont understand Marathi but little bit.
    And im a farmer from Karnataka Kushtagi taluka Koppal zipa.
    Please share his contact number and contact address.

  • @user-bh5cu8hx2z
    @user-bh5cu8hx2z Місяць тому

  • @karankandhare3436
    @karankandhare3436 Місяць тому

    ❤❤

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @SuhasWavare
    @SuhasWavare Місяць тому

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 Місяць тому

    ❤❤❤❤