खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद.❤खिरा खिलार गाई चं संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दुध आणि आर्थिक स्थिती साठी जर्सी होसटेल पाळायला हवी पण शेतीच्या आणि कुटुंबातील सदस्य यांच आरोग्य सुधारते देशी गाईचे दूध ्.. वंदे गो मातरम, गोमाता की जय हो जय जवान जय किसान.आमहाला कॅलेंडर पा हिजे कसे कुठं मिळेल.् 17:23 ए🎉🎉🎉
हिंदू धर्मात खिलार गाय ही देव मानली जाते.. गौ माता समजली जाते...त्यामुळे गाय विकता येत नाही..गाय ला आपण आपली आई समजतो..त्या मुळे कोणताच शेतकरी गाय विकत नाही.. संभाळ करता येत नसेल तर आम्ही चांगल्या दावणीला देऊ..पण विकणार नाही..💯🙏🏻
काय नियोजन आहे ❤❤ कुठेच पाहिले नाही असा नियोजन ❤❤ नाद असावा तर असा ..
धन्यवाद
पै.मोरे सरकार, नियोजन बद्ध, अप्रतिम संगोपन,
नाद केला पण वाया नाय गेला(तुमचाच डायलॉग)🙏
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद.❤खिरा
खिलार गाई चं संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दुध आणि आर्थिक स्थिती साठी जर्सी होसटेल पाळायला हवी पण शेतीच्या आणि कुटुंबातील सदस्य यांच आरोग्य सुधारते देशी गाईचे दूध ्..
वंदे गो मातरम, गोमाता की जय हो
जय जवान जय किसान.आमहाला कॅलेंडर पा हिजे कसे कुठं मिळेल.् 17:23
ए🎉🎉🎉
माहिती खूप छान आणि महत्वाची असणार आहे,,नक्की बघणार आहे
केवळ खिल्लार वरचे निस्वार्थ प्रेम दिसते खुप छान मुलाखत सर❤
एक नंबर मुलाखत आहे ,अस नियोजन ,येवढी काळजी मस्तच खूपच छान, अप्रतिम ❤
धन्यवाद
धन्यवाद
Apratim Niyojan..Khup Sunder kaalji Ghetat.
खुपच सुंदर नियोजन
छान.... अतिशय चांगली निगा आहे👍
एक नंबर व्हीडीओ आहे. गाई व मालक पण एक नंबर आहेत.
सुंदर माहिती दिली. गाय मालक आणि खिलार महाराष्ट्रची शान चॅनेलचे धन्यवाद.
छान माहिती दिली❤
अप्रतिम पैलवान
खूपच छान आहे माहिती. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबासाठी देशी गाई पाळून व्यवसाय पण केला पाहिजे.
हे खरं बोललास दादा
लोकांना फुकट पाहीजे 😊
Very good information Dada
Khup chchan niyojan and prem. Salute to you
धन्यवाद
एक नंबर माहिती दिलात अतुल भाऊ
नाद खुळा कालवड❤❤
Very nice video dada
Apratim mahiti milali
हिंदू धर्मात खिलार गाय ही देव मानली जाते.. गौ माता समजली जाते...त्यामुळे गाय विकता येत नाही..गाय ला आपण आपली आई समजतो..त्या मुळे कोणताच शेतकरी गाय विकत नाही.. संभाळ करता येत नसेल तर आम्ही चांगल्या दावणीला देऊ..पण विकणार नाही..💯🙏🏻
Aahe kay तुमच्याकडे
@@amolpadolkar5569 ahe ki
कालवडी चे वडील पण खुप सुंदर, अप्रतिम आणि रुबाबदार आहेत.
Khup chan mahiti ani niyojan pan khup chan aahe 👌
नियोजन नादखुळा❤️🔥❤️🔥
खुप छान
Khup chan mahiti sangitli ❤👍
Good
Kadak
खूप छान माहिती
👌😊
खूप छान माहिती मिळाली 👌🏻👌🏻👌🏻
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
माझ्या कडील खिल्लार चौथ्या वेतास नवव्या महिन्याची गाभण असून एका वेळी पाच लिटर विनातक्रार दूध देते.
छान
दोन टाईम च १0 लिटर
Vikne ahe ka
Tumcha no dy
@@narayanubale4227 नाही.पंधरा एच एफ विकल्या आणखी एक राखली आहे.
❤
❤❤❤❤❤❤
सूरज भाऊ माझी कालवड सेम अश्या अंगाची आहे अशी काजली नाहीये पण शरीर शिंग तोंड सेम असेच आहे बैलात कशी एक शिक्का जोड असते तस च दिसेल दोन्ही सोबत असतील तर
👍👍👍👍👌
top che niyojan aahe
बरं
Ek number Niojan sir number de bhetaila yeil khup shikne sarkha ahe 👍👌👏🫡😇
धन्यवाद
Nad tar khup asato ho nad purn karayala pan paisach lagato😢
Naad khula
दादा नक्की उत्तर द्या मी वाट पाहतोय.
खुराख बदल काही सांगितलं च नाही दादा...n
सांगितल आहे ना
Ky kimmat hou shakte 6 mahine kalwad che
माझ्या नशिबाने काजळी खिल्लार कालवड विनामुल्य मिळाली, आमच्या कडे विकत नाही
दादा calendar भेटला नाही अजून
Witch is price of desi cow dada
व्हाट्सअप ला जॉईन होत नाही
Kay
माझ्याकडे खिल्लार गायी आहेत त्यांना श्रीनाथ सरकी पेंड द्यावी का खुरक मध्ये
थोडी द्या
Vashin ky ast..?
Lakhat ek
10/15 दिवस गावाला गेलं तर...कोण खाऊ घालणार...😮
एकत्र कुटुंब लागते
२×२ च काम नाही
३६५ दिवस मानुस घरी पाहिजे
मला वासरू भेटेल का तिचा
Bar
तांदळाचं पीठ घालू नका विष तयार होत आणि विष बाधा होऊ शकते
कस काय होत
Dada tumcha number send kra
मला एक खिल्लार कालवड घायची आहे. काय किंमत पडेल??
❤