| देशी गायींचा बाजार सांगोला | खिल्लार गाय | khillar cow | सोलापूर |
Вставка
- Опубліковано 8 лют 2021
- आपली गाय आपली माणसं...
• facebook-
/ khillar.gosanvardhan
• Instagram- khillar_gosanva...
• Twitter- Khillarcow?s=09
• Gmail-
khillargosanvardhan@gmail.com
khillarcow@gmail.com
• UA-cam Channel-
Khillar Cow
#bazar #देशीगाय #KhillarCow - Домашні улюбленці та дикі тварини
Mala तुमच देशी गाई विषयी प्रेम पाहून लई भारी वाटल ❤️👍.
खरच देशी गाय नामशेष तर नाही होणार ना ही खंत वाटते आहे सर
खिल्लार दरात असाल तर घराला शोभा आहे .महाराष्ट्राची शान खिल्लार....🙏
काही लोकांची कमाल वाटते, jersey गाय सांभाळू शकतात पण देशी नाही 🙏
Bhava dhadsi ahes lay bhari vatala video Jay Shree Ram 🙏✨
छान मुलाखत
देशी गाई विकून जर्सी आणणे म्हणजे सोने विकून जर्मल घेणे होय.
1 no gai ahet saglya
नंबर १गाईंचा बाजार सर
Changal kam kartay aaplya deshi gay sathi
सर १ नंबर माहिती दिली आहे. असेच विडिओ बनवून आम्हस सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद
🙏🙏
Khup chaan post ahey Bhai.Tumhi je prsna kela tyanche uttrr aiklyavrr ase vatat ahey ki Jersey la mol ahey pn khillar la lok yogya mol det nahit.
गाई मस्त आहेत
खूप छान सर 👍🏻
बंदी मुळे खूप गाई विकल्या गेल्या ... बंदी उठला पासून गाई सांभाळत आहेत शेतकरी
Very nice 👌👌👌
Nice
व्हिडिओ छान . दादा दूध पण विचारा
Breeding kontya bailakdun kelte vichara
Ajun gai cha video upload kra🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे कृपा करून 1खिलार गाय पाळा
दादा पुर्ण बाजार चा व्हिडीओ बनवा आणि मोठा बनवा दर रविवारी सोमवारी अपलोड करा छान आहे व्हिडीओ 🙏🙏
खिल्लार वाढल्या पाहिजे
दादा मोबाईल नंबर विचारत जा म्हणजे लगेच फोन करता येतो मला २ नंबर ला दाखव लेल्या गाईच्या मालकांचा नंबर मिळेल...
Which day
अगोदर ह्या जर्षिचा बाजार केला पाहिजे
Tyana lotun brich mahiti dilika tya mansan 😁
आम्ही सांगोलकर
Bajar chalu ahe ka navin chalu bajar video taka
Tya mamala ka lotl tyani
काही लोक खूप अवाढव्य किंमत सांगतात
शेवटीच्या 50 हजार सांगितलेल्या गाई चा मालकाचा नंबर मिळेल का
देशी गाय संपणार वाटतं
खूप वाईट अवस्था आहे, लोक जर्सी 10 पाळतीन पण खिलारी गावठी एक पण पाळणार नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. काहीही कारणे देतात 😪😪 गिर गाई असती तर सतरा वेळा कॉल किंवा घरी आले असते. भंगार लोक झाले.
I am looking for khillar cow
देशी गाय संपणार वाटतंय.....
Mazakde1gavran kalwad aahe
घरच्या गाई चे काय करायचं दूध किती देते हे का सांगितले नाही
Mazya kade 1 aahe
Kay ahe. Bhau
कपिला गाय,कालवाड़ आहे का
Are sangola kaval amchpasun changes chalat huta bajar
किमान एक देशी गाय पाळा, कृपया 🙏🙏🙏
Utub war bajara chi Tarikh takat ja
.
Sir gai cha malkanche mo .number pn vichara shkyto ghenaras br pdel
Thana sanga jarshi palu naka deshi gay pala
Bajarchy adhi sangat ja
नंबर विचारत जा
Aaple Maharashtra che log murkh zale mhanun sona ekun pittal sanbhadon rahile
कधी असतो हा बाजार
दर रविवारी
आम्हाला मिळेल का कालवड किंवा गाय
Content number ka vicharat nahe tumi
जर्शी गायी चे दूध पिउन डोक पन तसेच होऊन चालले आहे
Kahara sangitle
Barobar aani jarsi gayichya doodhamule cancer pn hou shakto
Bailcha video tayar kara
Ho नक्की
औ
कधी असतो हा बाजार... कोणता वारा ला?
दर रविवारी
@@khillarcow5048 धन्यवाद 😊 नक्कीच भेट देऊ बाजारा ला
चप्पल न हानल पाहिजे जर्शी ठेऊन आपली गाई विकतात यांना
Tumhi 1 pala
घेईची आहे
कधी असतो हा बाजार आणि पूर्ण पत्ता सांगा जरा
रविवारी
कोणत्या वारी बाजार असतो
रविवार
ua-cam.com/video/a6GiP1UiRJA/v-deo.html जरा बघा ही विडीओ आणि खिलार चं महत्व 🙏
फोन नंबर पाटवा दादा
साहेब नंबर घेत जा
कधी समझायचा महाराष्ट्राचा शेतकरी ? 10 जरशी गाई आहेत पण 1 देशी होती तिलाही विकायला घेऊन आले ? हद्द झाली... म्हणजे तुमच्या पोरांना हि जरशीचं दूध देणार का ?
सोन देऊन राख ठेवा
एक खिलार गाय घरी पाळा विकू नका लक्ष्मी आहे ती
Khup chukich kam krtat lok khr son bajarat antat an mati ghri tevtat