कोकणरेल्वे सावंतवाडी दिवा पॅसेंजर ४.३० तास उशिरा - मुसळधार पाऊस | Kokan Railway | Kokankar Avinash
Вставка
- Опубліковано 10 вер 2024
- कोकणरेल्वे सावंतवाडी दिवा पॅसेंजर ४.३० तास उशिरा - मुसळधार पाऊस | Kokan Railway | Kokankar Avinash
ताईला भाताची लावणी करायची होती त्यामुळे एक शॉर्ट ट्रीपसाठी मी आणि ताई गावी आलॊ होतो. भाताची लावणी केली, रानभाज्या खाल्ल्या आईसोबत मस्त वेळ घालवला आणि आज आम्ही निघालो मुंबईला. दिवसाचा जोर आज जास्तच होता पण सावंतवाडी दिवा पॅसेंजर ची तिकीट असल्यामुळे १२ वाजता आम्ही कृष्णा दादाच्या रिक्षातून संगमेश्वर गाठले. गाडीची वेळ संगमेश्वर मध्ये दुपारी १२.५० मिनिटांनी आहे पण आज मात्र जरा घोळच झाला. गाडी थेट ०४.३० तास उशिरा होती. सर्व गाड्या उशिरा होत्या. शेवटी कसेबसे ०४.३० तास घालवले आणि ०५.१५ मिनिटांनी गाडी आली. आता पुढचा प्रश्न होता. गाडी पनवेल मध्ये कधी पोचले ? रात्री आम्ही घरी पोहचू का ? कि प्लॅटफॉर्मवर आजची रात्र काढावी लागेल ? असे बरेच प्रश्न निर्माण झाले होते. मात्र ट्रेन १०.१५ मिनिटांनी पनवेल मध्ये पोचली आणि जिवंत जीव आला. तेथून हार्बर लाईन बंद असल्यामुळे पनवेल - ठाणे - दादर - मीरा रोड - नालासोपारा असा मोठा प्रवास करत शेवटी रात्री ०३.०० वाजता घरी पोचलो.
#SawantwadiDivaPassenger #kokanrailway #railwayjourney
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 08 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________
50106 SAWANTWADI ROAD DIVA PASSENGER, SAWANTWADI ROAD (SWV) To DIVA (DIVA)
Sawantwadi Road (SWV) - Diva (DIVA)
Swv Diva Passenger -50106 ( Sawantwadi Road to Diva )
Train Code : #50106
Service Days : SMTWTFS
Duration : 11hr 40mins
Distance : 616 kms
Stops : 49
Train Staions :
Sawantwadi Road (SWV)
Zarap (ZARP)
Kudal (KUDL)
Sindhudurg (SNDD)
Kankavali (KKW)
Nandgaon Road (NAN)
Vaibhavwadi Road (VBW)
Rajapur Road (RAJP)
Vilavade (VID)
Adavali (ADVI)
Nivasar (NIV)
Ratnagiri (RN)
Bhoke (BOKE)
Ukshi (UKC)
Sangmeshwar (SGR)
Aravali Road (AVRD)
Savarda (SVX)
Kamathe (KMAH)
Chiplun (CHI)
Anjani (ANO)
Khed (KHED)
Diwankhavati (DWV)
Vinhere (VINH)
Karanjadi (KFD)
Sape Wamne (SAPE)
Veer (VEER)
Goregaon Road (GNO)
Mangaon (MNI)
Indapur (INP)
Kolad (KOL)
Roha (ROHA)
Nagothane (NGTN)
Kasu (KASU)
Pen (PEN)
Hamarapur (HMRR)
Jite (JITE)
Apta (APTA)
Rasayani (RSYI)
Somtane (SMNE)
Panvel (PNVL)
Kalamboli (KLMC)
Navade Road (NVRD)
Taloja Panchand (TPND)
Nilaje (NIIJ)
Diva (DIVA)
__________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
दादा आई ला गॅस घेऊन तरी दे. कधीतरी चुलीवरचे जेवण चांगले वाटते पण त्या माऊलीला किती त्रास. तुला जे काही income होते तूझ्या channel वरुन त्यातून तरी गॅस घे त्या माऊली ला. तू कितीही आजूबाजूचा परिसर दाखवलास तरी जेव्हा तुझी आई video मध्ये येते तेव्हा वाईट वाटते. किती ते कष्ट. 😢 जरा त्यांचा भार कमी कर भावा 🙏
मी खेड दापोली उन्हवरे मधला आहे...आमच्या कडे गरम पाण्याचे झरे आहेत ..एकदा कधी तरी येऊन जा आमच्या गावी
हो नक्किच. जमेल तस लवकरच येईन
आम्ही कालच आलो गावावरुन . नालासोपा-यात . राजधानी चं टिकेट होतं . पण गाड्या लेट कळल्यावर आम्ही कुडाळ पुणे बसने . पुण्यात आलो व तिकडून बोरीवली . पुढे ट्रेन . स्टेशनवरून रिक्षा . असे आलो .
खुप छान अविनाश दादा 👌👍
A very hectic but memorable journey, back to mumbai, tc
Ekdam bhari gavche vatavaran
बाप रे....किती त्रासदायक प्रवास!!!
My native place KHED ❤
Khad nahi Sanglikar ❤
ह्या वर्षी कोकण रेल्वे मार्गावर बऱ्याच अडचणी आल्या मुळे टाईम टेबल बारगळले.
खुप छान व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच तुझे गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ही अपेक्षा
हो या शनिवारी परत जाणार गावी...ऑफिस च्या एक दोन मीटिंग्स आहेत त्यासाठी आलोय
Avida hectic pravasatahi tu chan video kela ahe, keep it up 😊
धन्यवाद
भाईंदर स्टेशनला रात्रीच्या वेळी खूप सावध रहायचं.माझ्याबरोबर असं झालंय.थोडा डोळा लागलेला तेव्हा माझी बॅग आणि मोबाईल चोरीला गेलेला.
हो नक्किच
लही भारी😅😅
Mast video 😍❤️♥️💟
Thanks 🤗
Khatrnak pravas 😮😮😮
Khed❤
ताईच गाव कुटल व ताई कुठे राहते तुम्हाला फूडच्या प्रवासासाठि लाख लाख शुभेच्छा
ताई मुंबईत असते. बोरिवली
रेल्वेचा हा प्रॉब्लेम जास्त वेळेस पावसाळ्यात असतोच त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होतात
हो ना
Mast ❤👌
Thanks 🤗
खूप छान
भावा mutton party detail video बाकी आहे आपला फुल धमाल मस्ती vlog पाहिजे with how to make mutton till Finish it 🎉🎉❤❤ .... Im waiting
गावी येणार आहे परत तेव्हा नक्किच
Next day nighych...train late asel tr...ratri ch pravas thik nhi😊
Mi khed cha subscriber.Dubai la baghat ahe.❤❤
Thank you so much.
Khup chan Vlog!❤
धन्यवाद
Nice video
Thanks
मस्त व्हिडिओ ❤❤
धन्यवाद
दादा असा उलटा प्रवास करू नकोस एक पनवेल गोरेगाव ट्रेन पकड आणि गोरेगाव वरून र्चचगेट विरार गाडी पकड नाहीतर पनवेल बोरिवली लाल परी 1 तासांची असते तसा प्रवास कर नाहीतर रोहित दादा कडे रहा आणि सकाळी प्रवास कर खूप पाऊस आहे तूझी आणि मयूरी वहिनी अवनी ची काळजी घे.
❤
🙏🏻👍👌
#कसबा संगमेश्वर
❣️
दादा नालासोपारा आणि बोरिवली लाच जायचं होत तर मग समोर कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस आलेली तिने वसई ला गेला असतात किंवा नेत्रावती सुद्धा आलेली तिनेच यायचं 🤦♂️
Ekta asata tar geloch asato...tai pan hoti na sobat
DADA JAY SHIVRAI SURAT LA YE KADI AALA TAR MI SURAT VARUN MI ROJ TUJE VLOG BAGTO KHUP BHARI VATO VLOG BAGUN
धन्यवाद. हो नक्किच येईन. Please send me your number on Instagram or Facebook
Nice 😊
Thanks 😊
Komdi palan kar 👌
मला आजुन आठवत आहे जवळ जवळ12 ते 13 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला आणि गणपती चा सीजन होता आणि दिवा गाडी दिवा वरून 6.20 ला सुटणारी दुपारी 12 वाजता सुटली होती दिवा वरून आणि रात्री 12 वाजता बरोबर कणकवली ला पोहोचली होती सगळ्यात उशिरा सुटण्याचा रेकॉर्ड असेल तो दिवा गाडी च 😂😂
आठवणी मात्र खूप होतात अशा प्रवासात ❣️
@@KokankarAvinash हो
खूप पाऊस आहे. दादा काळजी घे
Me khedcha. Aahe
जय शिवराय🚩
जय शिवराय
Hi
❤😂❤
Mi ahe dada subscribe खेड
Kokankar Avinash Khed Family. Thank you
Dada mazpan channel ahe
1st view cmnt
Thank you so much
me khed kulwandi
❣️
Haktica pravas.
Savarda
❣️
कोकण रेल्वे ल काहीतरी प्रोब्लेम झालेला बोगद्या पशी दरड आणि चिखल आलेला म्हणून असाल कदाचित
Hatic pravas
Fast लाईक
Thank you so much
धन्यवाद
Pavsat gadi lat aahet
Rutik la parat patava 😂
😍😂
Date pan saget ja kadicha vlog aahe te karan tu late post kartos
Description madhe Date update karato me. u can check
1st view
धन्यवाद
Kokan railway cha problem zala hota
भाई नालासोपारा ला कुठे रहाहायला?
छेडा नगर
राजापूर इकडे दरड पडली आहे.
Rajapur kde kothe ??
खूप दरड कोसळत आहेत या वर्षी
Khed
❣️
Dada mala yaychay tuzya ghari
Mob no de ki
Reaply nay det lakka tu
Me Khed cha aahe 😂
Kokankar Avinash Khed Family. Thank you
पनवेल वरून वसयी गाडी नसते का ?
रात्री नसते
नालासोपारा घरी होय
Khoopch kantalvana pravas hota😢
हो ना
भावा मी तुला संगमेश्वर ल आवाज देत होतो 😂तुझ लक्ष नाही
Sorry. आवाज ऐकला नाही
@@KokankarAvinash मी मागे मालाड पण तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी कार्यक्रमात जात होतात
@@aniketghadashi2293 बरोबर
Evdhe sagle karaychi garajach kay...... Travels ne yayche na. Mahit aahe na train cha problem aahe to.
Ticket advanced madhe kadhun thevali hoti.....
Tu sawarde स्टेशन का दाखवत नाही
Patkan nighun jate...Next time aathvanine karen
Khed❤