भातकापणीसाठी निघालो गावी - लालपरीचा टायर फाटला - गावात शेतीचे नुकसान | Mumbai to Konkan Village
Вставка
- Опубліковано 19 жов 2022
- भातकापणीसाठी निघालो गावी - लालपरीचा टायर फाटला - गावात शेतीचे नुकसान | Mumbai to Konkan Village | MSRTC Traveling
आज मी गावी चाललो आहे, भातकापणीसाठी. गावाला पावसाचे प्रमाण खूप आहे तरी सुद्धा वर्षभर केलेली मेहनत आणि त्याचे आलेले फळ म्हणून सर्व घरी तर न्ह्यावे लागेलच. मी आज बोरिवली नॅन्सी कॉलनी डेपो मधून बस पकडली. "बोरिवली - साखरपा". गाडी राम वाडी मध्ये पोचली आणि तेथून थोड्या अंतरावर जाऊन गाडीचा ड्राइवर च्या बाजूचा टायर फाटला. काही दुर्घटना झाली नाही पण एक डिड तासामध्ये जॅक नसल्यामुळे आम्हाला दुसऱ्या गाडीत बसवले आणि पुढचा प्रवास चालू झाला. सकाळी ८ च्या दरम्यान संगमेश्वर मध्ये पोचलो तेथून ९.१५ ची निवळी - नेरदवाडी गाडी पकडून गावी पोचलो. गावी पावसामुळे पिकाचे खूप नुकसान झाले होते. वाटेत लीला मावशी आणि बये भेटली त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून घरी गेलो. घरी आईला भेटलो, घरचे मांजर पण मोठे झाले आहे आता.
#MumbaitoKonkan #msrtc #konkanvillage #konkanvlog
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
नेहमीच आईच्या मदतीला जाता खूप बर वाटत बघून
खुप दिवसांनी गावाकडचा निसर्ग पहायला मिळाला ....गावाकडचे व्हिडीओ नेहमीच भारी असतात ...
अवि तू गावी चालला की , मनाला खूपच भारी वाटत , गावाकडचे विडीओ पहायला मिळतात म्हणून
खूप छान विडीयो होती अविनाश दादा खूप बर वाटल परत ऐकदा तूझा राजवाडा बघुन आमच्याकडे हलदीच्या पाण्यात पातोळ्या बनवतात.
खुप मस्त ब्लॉग, लालपरिचा प्रवास, आता गावी आलास, गावचे ब्लॉग बघायला मिळणार 👍👌
असो एसटी वाले काही उद्धट बोलतात पण तू माणुसकी दाखवली का त्यांची नोकरीं आहे हिच जर माणुसकी त्यांनी पण दाखवली पाहिजे होती ना
जाउदे तुझ्या माणुसकी ला 🙏🏻छान हर वर्षी आई ला हात भार लावतो मन भरून येत मस्त अवी
भाताला 🤣🤣जागरण झालाय 🍫🍫🤣🤣
काय ते कोकण काय ती झाडी एकदम ओके
खूप आनंद झाला असेल आईलामाझा नमस्कार सांग अवनी खूप गोड आहे
Khup Chan mala tujhe gav aani gavche ghar khup avdate ani gavche video baghyala hi khup avdatat👌👌👍👍
लाल परीने प्रवास हा काही वेगळाच असतो. अप्रतिम लाल परी Miss u 🚌 लाल परी
Mast dada.. 👍👍
खूप छान व्हिडिओ होता.... निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे...👌
Finally गावाकडचे व्हिडिओ येतील....
खूप छान, बऱ्याच दिवसांनी तुझा गावचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.
धन्यवाद.
खूप छान Bhaus ते खड्डे अमच्या पेण वडखळ मधले होते. चंद्रावर गेल्यासारखे वाटते इथे 🤣🤣
Dada jast kahi nahi aai sobt cha Mumbai. Gav kiwa Gav Mumbai prawas disla nahi tewd bagawas vatt😍
Khoop chhan video👍 gavche video pahayla bhetnar thanks
क्लीप टाकायला हवी होतीस. Next time ते पण विचार करतील बघून. काम सर्वच करतात आणि त्याचा त्यांना पगार पण भेटतो.
तुला गावी पाहून खुपच आनंद झालाय. आता आम्हास रोज गावचा निसर्ग पाहायला मिळेल. धन्यवाद.
ek number mast khuupp
Khup mast aahet tumche vodio maji sasar vadi aahe kalbaste malde vadi
Very good Happy journey
खुप छान व्हिडिओ👍
Ok
खुप छान मस्त अविनाश
Apratim dada🤟🤘🤘🤘
भरपूर दिवसांनी गावाकडचा व्हिडीओ छान
Khap chan
दादा गावची आठवण झाली स्टॉल बघून आणि बस स्टॉप बघून.... आम्ही फक्त शिमग्याला गावी जातो शृंगापूरला
खुप छान व्हिडिओ दादा मस्त वाटलं पुन्हा एकदा अर्ध्या गावी आणि अर्ध्या मुंबईतून
Khup mast Vlog! ❤️
kdk
खूप छान विडिओ दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
खूप छान आहेत. तुमचेविडिवो
धन्यवाद
Super video
छान 👍
Mast video
छान 👌👌
मस्त...
आता गावाकडचे व्हिडीओ बघायला भेटतील
Nice
गावाकडच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मस्त वाटतात
Bhava tu vaali chi sheng khato aani vaal papadi mhanalas.Vegali kakadi aahe Gol matol.Aai la masta vel de.dole bharun aai pahate mulala te tiche sukh asate.
Khup chan video 👍
खूप दिवस वाट बघितली तुझ्या व्हिडिओची बघून बर वाटल आता खूप दिवसांनी कोकण बघायला मिळणार
Mast video 👌♥️
Mast vlog ahe
👌👌
Nice video
Nice view gavcha
Mast❤️👌
Love frm goa 😍
Masat hota video welcome village
Khup chan Blog ahe.bhatachi rope khup chan tayar zali.👌👌👌
Mast ❤️
छान वाटले गावचा व्हिडीओ बघून.... आई पण खुश झाली असेल... मस्त व्हिडीओ
अविनाश मस्त
Kiti cute cat ahe mast vidio da😊
👍
Nice video Bro 🌴🌲🌴🌧️🌧️🚩😊
छान वाटले गाव बघून. आल्यावर आईला पण दाखवत जा. कशी आहे ..अशी खुशाली विचारत जा. एकटीच रहाते ती.
👌👌👌👌👌
😊😊😊
Madhav patil dist Latur 🌹💐 khup Chan 👌👌
Mi pn chalooy gavi nect week😊
😽 bhari ahe dada
very nice video.
Aaj khadtar pravas zala gavche chan video kar.
Malapan kadhi tari disa Chaan video asataat tumche nice
Khupach chhan apratim vlog bara vatla gaavcha pan vlog pahila chhan aai amchya namaskar dya
अवनीच taddybear mastch
Kupu Divasani Gakavakde.
Ratri 10 to 8 pravas karnyapeksha Pan railway ne pravas karat nahit.
Mhanje kuthe tyre puncture zale vagaire issu nahi.
Velet pocholo zale.
Railway ne time pan kami lagto.
Jau de dada atta tu gavi ala ahe tar shararik ani mansik fresh hoshil
Gao cha najara baghun chhan vatle
Dada tu job karto ki? Aani job karat aahes tar Tula yevdhya sutya ksha bhetatat?
अविनाश दादा सगुणा राईस टेकनिक पद्धतीने आधुनिक शेती करा. श्रम कमी खर्च कमी आणि कमी वेळात भरघोस उत्पादन घ्या त्या करिता🌺 सगुणा राईस टेकनिक किंवा SRT Agro Tec 🌺युट्युब चॅनेल बघ संपुर्ण माहिती मिळेल आणि तुझ्या परिवाराचा आणि गावातील लोकांचा फायदा नक्कीच होईल🙏👍👍👍
Chan video, pause sagli kade aahe, Pune yethe poor aala aahe. Khup hard work.
Tumche vidio bagto mi
Hii dada mi sakharpa yethe rahto sakharpa borivali ha route highly priority wala route and high income wala devrukh depo cha i preferd this bus to travell for mumbai junya athwni tajya zalya
While ending I had seen tree which u had eated farfan I think so .ok or not
स्पेशल डुबवसा पार्टी होऊन जाऊदे भावा
Aavi.jay.bhim.jay.mahrastra.
My name is prakash surve my villege kumbharkhani Sagmeshwer
Dada tu train ni प्रवास का नाय करत...Aakda kar na प्रवास ....😚💝♥️😘
खूप धावपळ होते म्हणून
Dada Aakda kar tarin ni ... प्रवास.... खुप बरं वाटलं रे 💝😍🥺
चला दादा तु रोज निसर्ग दशन घडवशघल
Aai sathi sheera ka nahi ghetla?
मि पान येतोय उद्या गावाला भात कापनिला
पाऊस आहे खूप
भाऊ नार्गा म्हणजे काय र काकडीच सारखं
Hii Dada Aai Bari Aahe Ka
Avinash Kokankar very good vlogs but Avinash Mumbaikar vlogs are stale.
गाव कोणतं
Like tuzya Gavamule Mumbai Sathi nahi
आता पार्टी करा मग रानात
तुझे गावचे आई बरोबरचे आईला मदत करतोस ते व्हिडिओ बघताना कंटाळा कधीच येत नाही
Mast vidio
👌👌👌
Ratri 10 to 8 pravas karnyapeksha Pan railway ne pravas karat nahit.
Mhanje kuthe tyre puncture zale vagaire issu nahi.
Velet pocholo zale.
Railway ne time pan kami lagto.
Ratri 10 to 8 pravas karnyapeksha Pan railway ne pravas karat nahit.
Mhanje kuthe tyre puncture zale vagaire issu nahi.
Velet pocholo zale.
Railway ne time pan kami lagto.